We are also on YouTube! Subscribe

निवृत्‍तीवेतन भाग 1 व 2.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

निवृत्‍तीवेतन भाग 1 व 2.

शासन निर्णय

  1. निवृत्‍ती वेतन/कुटूंब निवृत्‍तीवेतनावरील महागाई वाढ. GR क्रमांक:- निमवा/1008/66/सेवा-4, दिनांक:- 16-05-2008
  2. शासकीय कर्मचारंने सेवानिवृत्‍तीच्‍या वेळी स्‍थावित्‍व प्रमाणपत्र धारण केलेले असण्‍यासंबंधीची अट. GR क्रमांक:- सेनिवे 1007/62/सेवा-4, दिनांक:- 04-01-2008
  3. निवृत्‍तीवेतनधारकांना निवृत्‍तीवेतनासाठी बँकेत संयुक्‍त बचत खाते उघडण्‍यासाठी मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण-1005/प्रक्रं 196/कोषा-प्र-5, दिनांक:- 12-12-2007
  4. निवृत्‍ती वे‍तन/कुटुंब निवृत्‍ती वेतनावरील महागाई वाढ. GR क्रमांक:- निमव-1007/66/सेवा-ञ4, दिनांक:- 24-09-2007
  5. नवीन परीभाषीत अंशदान निवृत्‍तीवेतन योजनेच्‍या अमालबजावणीसाठी संचालन लेखा व कोषागार संचालनालयाच्‍या आस्‍थापनेवर नवीन पदे निर्माण करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेवाप्र 10,07/ प्रक्रं 70/ कोषा प्रशा 4, दिनांक:- 09-07-2007
  6. उपदानाची कमाल मर्यादा वाढवीणेबाबत. GR क्रमांक:- सेनिवे/1005/115/सेवा-4, दिनांक:- 12-06-2007
  7. निवृत्‍ती वेतन प्रकरणे कार्यवाहीची सूलभीकरण. CR क्रमांक:- f.no.25014/2/2002 AIS (ii), दिनांक:- 28-04-2007
  8. नविन परीभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजना स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- अनियो 1006/87/सेवा-4, दिनांक:- 12-01-2007
  9. सेवानिवृत्‍त होणा-या कर्मचा-याकडून येणे असलेल्‍या रक्‍कमा तसेच विवधि अग्रीमावरील व्‍याजांची येणे रकमा इत्‍यादीची वसूली उपदानातून करण्‍यासाठी आवश्‍यक ती काहिती महालेखापालांना तातडीने पाठविणेबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1006/78/सेवा-4, दिनांक:- 23-11-2006
  10. सेवानिवृत्‍त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्‍तीवेतन विषयक लाभ वेळेवर आदा व्‍हावेत यासाठी महाराष्‍ट्र नागरी सेवा(निवृत्‍तीवेतन)नियम 1982 मधील नियम 118 च्‍या तरतूदीचे काटेखोरपणे पालन करणेबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1006/81/सेवा-4, दिनांक:- 20-11-2006
  11. साजपत्रीत अधिकारी/अराजपत्रीत राज्‍य शासकीय व इतर कर्मचा-यांचे ऑक्‍टोंबर 06 चे वेतन तसेच महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या निवृत्‍तीवेतन धारक व कुटूंब निवृत्‍तीवेतन धारक आक्‍टो 06 चे निवृत्‍ती वेतन विहित दिनांकापूर्वी वितरीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- कोषाका-1306/प्रक्रं194/कोषा-प्र-5, दिनांक:- 05-10-2006
  12. भविष्‍य निर्वाह निधीच्‍या रकमेतून शासनाला येणे/शासन नुकसान यांची वसूली न करण्‍याबाबत. CR क्रमांक:- प्रनिम-2005/486/ प्रक्रं 04/06/13 अ, दिनांक:- 23-01-2006
  13. सध्‍या अस्‍तीत्‍वात असलेली निवृत्‍तीवेतनाची योजना यापुढे कोणत्‍याही अनुदानित संस्‍था,मंडळे महामंडळे इत्‍यादीना लागु न करण्‍यासंबधी. GR क्रमांक:- सेनिवे-1005/127/सेवा-4, दिनांक:- 08-11-2005
  14. राज्‍य शासनाच्‍या सेवेत 1 नोव्‍हेंबर 2005 रोजी किंवा त्‍यानंतर निवृत होणा-या कर्मचा-यासाठी नवीन अंशदान योजना लागू करण्‍याबाबत. GR क्रमांक:- अनियो 1005/126/सेवा-4, दिनांक:- 31-10-2005
  15. राजपत्रीत अधिकारी/अराजपत्रीत राज्‍य शासकीय व इतर कर्मचा-यांची ऑक्‍टोबंर 2005 चे वेतन तसेच महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या निवृत्‍तीवेतन धारक व कुटूंब निवृत्‍तीवेतन धारकांचे ऑक्‍टोंबर 2005 चे निवृत्‍ती वेतन विहीत दिनांकापुर्वी वितरीत करणे. GR क्रमांक:- कोषाका- 1305/प्रक्रं158/कोषा-प्र-5, दिनांक:- 13-10-2005
  16. निवृत्‍तीवेतन विषयक प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे पाठविताना त्‍याबाबत विभागीय माहितीचे विवरणपत्र पाठविणेबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1005/111/सेवा-4, दिनांक:- 19-09-2005
  17. 31 मार्च 1985 आणि 31 डीसेंबर 1985 या कालावधीत निवृत्‍त झालेल्‍या काही निवृत्‍तीवेतनधारकांना मिळत असलेले वैयक्‍तीक निवृत्‍तीवेतन. GR क्रमांक:- सेनिवे-1005/90/सेवा-4, दिनांक:- 11-08-2005
  18. सेवानिवृत होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्‍तीवेतन विषयक लाभ वेळेवर आदा व्‍हावेत यासाटी महाराष्‍ट्र नागरी सेवा(नि वे)नियम 1982 मधील नियम 120 ते 125 च्‍या तरतूदीचे काटेखोरपणे पालन करण्‍याबाबत. CR क्रमांक:- झेडएनजी-1005/प्रक्रं1366/अस्‍था-4, दिनांक:- 06-08-2005
  19. शासकीय सेवकांची निवृत्‍तीवेतन विषयक प्रकरणे विहीत मुदतीत निकाली काढण्‍यासाठी त्‍यांची सेवा पुस्‍तके परीपूर्ण माहितीसह अदयावत करणेबाबत. CR क्रमांक:- पीईएन-49/ 2005/प्रक्रं 48/ ई-2, दिनांक:- 24-03-2005
  20. सेवानिवृत्‍त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्‍तीवेतन विषयक लाभ वेळेवर आदा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1004/7/सेवा-4, दिनांक:- 20-01-2004
  21. महाराष्‍ट्र नागरी सेवा(नि वे)नियम 1982 च्‍या परीशिष्‍ट मधील नमूना 28 व 29 मध्‍ये सुधारणा. GR क्रमांक:- सेनिवे-1004/ प्रक्रं13/सेवा-4, दिनांक:- 14-01-2004
  22. निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात सुधारणा करणेबाबत प्रदेशिक भाषा उत्‍तीर्ण होण्‍याबाबतची अट शिथिल करणेबाबत. GR क्रमांक:- मभवा-1002/प्रक्रं 38/02/20, दिनांक:- 08-05-2003
  23. 31 मार्च 1985 आणी 31 डीसेंबर 1985 या कालावधीत निवृत्‍ती झालेल्‍या काही निवृत्‍तीवेतनधारकांना मिळत असलेले वैयक्‍तीक निवृत्‍तीवेतन. GR क्रमांक:- सेनिवे-1002/355/ सेवा-4, दिनांक:- 04-02-2003
  24. 1986 पूर्वीच्‍या तसेच 1996 नंतरच्‍या निवृत्‍तीवेतनधारक/कुटूंब निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात कुटूंब निवृत्‍तीवेतनात सुधारणा करणेबाबतची प्रकरणे त्‍वरेने महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1002/36/सेवा-4, दिनांक:- 22-02-2002
  25. निवृत्‍तीवेनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्‍थापीत करणे. GR क्रमांक:- निअंक-1001/327/ सेवा-4, दिनांक:- 21-02-2002
  26. सेवानिवृत्‍ती वेतनधारक कर्मचा-यांना पाचव्‍या वेतन आयोगाच्‍या शिफारशीनूसार दयावयाच्‍या निवृत्‍तीवेतन विषयक लाभाच्‍या थकबाकीचे हप्‍ते दि 31 मार्च 2002 पूर्वी प्रदान करणेबाबत. CR क्रमांक:- पीईएन-25/2001/ प्रक्रं2021 ई-2, दिनांक:- 16-01-2002
  27. हयात असल्‍याची खात्री करून घेण्‍यासाठी निवृत्‍तीवेतन संवितरण अधिका-याला निवृत्‍तीवेतन धारकाने त्‍याच्‍या निवासस्‍थानी येण्‍याची विनंती केल्‍यास निवृत्‍तीवेतन धारकाने शासनाला प्रदान करावयाच्‍या आकारात सुधारणा करण्‍याबाबत. GR क्रमांक:- मकोनि-1201/प्रक्रं122/कोषागार-प्र-5, दिनांक:- 31-12-2001
  28. कोषागार कार्यालये तसेच पाटबंधारे सार्वजनीक बांधकाम विभागाचे क्षेत्रीय कार्यालयाकडून महालेखापाल कार्यालयाला मासिक लेखे सादर करण्‍यात होत असलेल्‍या विलंबाबाबत करावयाची उपाययोजना. CR क्रमांक:- मकोनि-1200/प्रक्रं120/कोषागार-प्र-5, दिनांक:- 28-11-2001
  29. निवृत्‍तीवेतनधारक/कुटूंब निवृत्‍तीवेतनधारकांना थकबाकीचा तिसरा हप्‍ता प्रदान करण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1001/279/सेवा-4, दिनांक:- 10-10-2001
  30. अंशतः राज्‍य शासनाकडे व केंद्र शासनाकडे/स्‍वायत्‍त संस्‍थाकडे सेवा केलेल्‍या शासकीय कर्मचा-याच्‍या मृत्‍युनंतर त्‍यांच्‍या कुटूंबास एकच कुटूंब निवृत्‍तीवेतन मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- सेनिवे- 1098/19/सेवा-4, दिनांक:- 12-09-2001
  31. तात्‍पुरत्‍या निवृत्‍तीवेतन/उपदानाच्‍या प्रदानासंबधी. CR क्रमांक:- सेनिवे-1001/150/सेवा-4, दिनांक:- 18-08-2001
  32. सेवानिवृत्‍ती उपदान/मृत्‍यु उपदानाची रोखून ठेवलेली रक्‍कम मुक्‍त करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे- 1001/257/सेवा-4, दिनांक:- 18-08-2001
  33. निवृत्‍तीवेतन धारकांना निवृत्‍तीवेतन विहित दिनांकांला मिळण्‍यास होत असलेला विलंब टाळण्‍यासाठी करावयाची उपाययोजना. GR क्रमांक:- मकोनि-1200/ प्रक्रं171/ कोषागार-प्र-5, दिनांक:- 27-07-2001
  34. 1996 पूर्वीच्‍या आणी नंतरच्‍या निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या कुटूंब/निवृत्‍तीवेतनात सुधारणा. GR क्रमांक:- सेनिवे-1001/ 38/सेवा-4, दिनांक:- 16-01-2001
  35. संगणकासाठी आवश्‍यक असणा-या पूर्व मुद्रीत लेखनसामग्रीकरीता तरतूद करण्‍यासाठी नवीन उपशीर्ष उघडणेबाबत. GR क्रमांक:- सेनिवे-1000/प्रक्रं336/सेवा-4, दिनांक:- 14-11-2000
  36. राज्‍य निवृत्‍तीवेतन/कुटूंब निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या निवृत्‍तीवेतन/कुटूंब निवृत्‍तीवेतनात सुधारणा करणेबाबत अमलबजावणी संदर्भात. CR क्रमांक:- सेनिवे-1099/344/सेवा-4, दिनांक:- 05-09-2000
  37. 1996 पूर्वीच्‍या निवृत्‍तीवेतन धारकांचे निवृत्‍तीवेतन निश्‍चीत करण्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण. GR क्रमांक:- PEN-1099-315-SER-4, दिनांक:- 10-12-1999
  38. महाराष्‍ट्र नागरी सेवा(निवृत्‍तीवेतन)नियम 1982 मध्‍ये फेरबदल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे-1099/315/सेवा-4, दिनांक:- 10-12-1999
  39. 1 जानेवारी 1996 नंतर सेवानिवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यांना लागू न करणे(सूधारीत वेतन). CR क्रमांक:- वेपूर/1200/प्रक्रं16/सेवा-10, दिनांक:- 10-12-1999
  40. निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात/कुटूंब निवृत्‍तीवेतनात सुधारणा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1000/प्रक्रं397/सेवा-4, दिनांक:- 15-11-1999
  41. नविन सुत्रानुसार निवृत्‍तीवेतन धारकांना महागाई वाढ देणे. GR क्रमांक:- निमवा/1099/305/सेवा-4, दिनांक:- 15-11-1999
  42. निवृत्‍तीवेतनाचा 1/3 इतका अंशराशी कृत भाग सुधारीत करणेबाबत(बुकलेट). GR क्रमांक:- निअंक-1099/306/सेवा-4, दिनांक:- 15-11-1999
  43. सेवा निवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यास निवृत्‍तीवेतन व मृत्‍यु पावलेल्‍या कर्मचा-याच्‍या विधवा पत्‍नी/विधूर यांना कुटूंब निवृत्‍तीवेतन मंजूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीपीएन-1094/प्रक्रं132 25, दिनांक:- 01-09-1999
  44. निवृत्‍तीवेतन धारकांकडून शासनाला येणे असलेल्‍या तसेच अतिप्रदान झालेल्‍या रकमची वसूली करण्‍याबाबतची कार्य पध्‍दत. CR क्रमांक:- संकीर्ण/1099/ प्रक्र99कोषा- 4, दिनांक:- 12-08-1999
  45. 1 जानेवारी 1996 पूर्वीच्‍या निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या निवृत्‍तीवेन धारकांच्‍या निरवृत्‍तीवेतनात सूधारणा करणेबाबत(बुकलेट). GR क्रमांक:- सेनिवे- 1099/239/सेवा-4, दिनांक:- 29-07-1999
  46. दिनांक 1-1-96 रोजी किंवा त्‍यानंतर सेवानिवृत्‍त झालेल्‍या/होणा-या राज्‍य शासकीय कर्मचा-यांचे निवृत्तीवेतन वषियक लाभ निश्चित करणेबाबत अंतरीम उपाय योजना. CR क्रमांक:- सेनिवे-1099/34/सेवा-4, दिनांक:- 24-03-1999
  47. सेवानिवृत्‍तीचे वय 58 वरून 60 वर्षापर्यंत वाढविणे. GR क्रमांक:- सेनिवे- 1098/45/सेवा-4, दिनांक:- 29-05-1998
  48. महाराष्‍ट्र शासनाच्‍या निवृत्‍तीवेतन धारकांना बँकामार्फत निवे देण्‍याची योजना इतर राज्‍यातील सेवानिवृत्‍तांना लागू करणेबाबत. GR क्रमांक:- MTR-1098/ CR.29/98/TRY-4, दिनांक:- 28-05-1998
  49. सेवानिवृत्‍त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्‍तीवेतन विषयक लाभ वेळेवर अदा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1097/27/सेवा-4, दिनांक:- 31-05-1997
  50. निवृत्‍तीवेतन प्रधिकृत करण्‍यास होणा-या विलंब. CR क्रमांक:- सेनिवे-1095/74/सेवा-6, दिनांक:- 27-05-1997
  51. केंद्रशासन/केंद्राच्‍या स्‍वायत्‍त संस्‍था मध्‍ये जाणारे राज्‍य शासनाचे कर्मचारी त्‍याचप्रमाणे राज्‍य शासनाकडे येणारे केंद्र शासनाचे केंद्राच्‍या स्‍वायत्‍त संस्‍थाचे कर्मचारी योचे प्रकरणी निवृत्‍तीवेतन विषयक दायित्‍वाच्‍या वाटपाबाबतची कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- सेनिवे-1094/ 106/सेवा-4, दिनांक:- 12-03-1997
  52. भूतपूर्व संस्‍थानांमधून सेवानिवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यांस निवृत्‍तीवेतन व मृत्‍यू पावलेल्‍या कर्मचा-यांच्‍या विधवा पत्‍नी/वीधूर यांना कुटूंब निवृत्‍तीवेतन मंजूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीपीएन- 1094/प्रक्रं-132-25, दिनांक:- 10-01-1996
  53. विलंबाने पदान करण्‍यात आलेल्‍या सेवानिवृत्‍ती उपदान/मृत्‍यू उपदानावर व्‍याज देण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे-1095/148/सेवा-4, दिनांक:- 28-12-1995
  54. स्‍वेच्‍छेने/रूग्‍णतेने सेवानिवृत्‍त होणा-या कींवा करण्‍यात येणा-या शासकीय कर्मचा-यांना शिल्‍लक अर्जित रजेचे रोख सममूल्‍य मंजूर करण्‍यासंबधात खुलासा. CR क्रमांक:- अरजा-2495/39/सेवा-9, दिनांक:- 30-11-1995
  55. मागाई भत्‍ता सेवानिवृत्‍ती मृत्‍यू/उपदान यांच्‍या प्रयोजनासाठी माहागाई वेतन म्‍हणून समजणे व उपदानाची कमाल मर्यादा रू 1लाखावरून रू 2,50 लाखापर्यंत पाठवीणे. GR क्रमांक:- सेनिवे- 1095/114/सेवा-4, दिनांक:- 25-09-1995
  56. राजपत्रीत व अराजपत्रीत कर्मचा-यांचे ऑगस्‍ट 1995 चे वेतन तसेच महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या निवृत्‍तीवेतनधारकांचे ऑगस्‍ट 1995 चे निवृत्‍तीवेतन वितरीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यू- 1395/प्रक्रं-73/कोषा-4, दिनांक:- 04-08-1995
  57. महाराष्‍ट्र शासनाच्‍या निवृत्‍तीवेतनधारकांना बँकामर्फत निवृत्‍तीवेतन प्रदान करण्‍याची योजना इतर राज्‍यातील निवृत्‍तीवेतनधारकांना लागू करण्‍याबाबत. CR क्रमांक:- MTR-1092/CR-176/TRY-4, दिनांक:- 25-07-1995
  58. कुटूंब निवृत्‍तीवेतन 1964 स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- कुनिवे-1095/80/सेवा-4, दिनांक:- 15-07-1995
  59. अचानक नाहीशा झालेल्‍या व ठावठीकाणा काहीत नसलेल्‍या शासकीय कर्मचारी/निवृत्‍ती वेतनधारक यांच्‍या कुटूंबीयांना कुटूब निवृत्‍तीवेतन व उपदान मंजूरीबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1094/156/सेवा-4, दिनांक:- 26-06-1995
  60. निवृत्‍तीवेतनधारकांच्‍या निवृततीवेतन प्रदान आदेशात सेवानिवृत्‍तीनंतरच्‍या पती/पत्‍नी वगै यांच्‍या कुटूंब निवृत्‍त्‍तीवेतनाच्‍या अनुज्ञेयतेबाबतची नोंद घेण्‍याबाबत. GR क्रमांक:- कुनिवे- 1095/46/सेवा-4, दिनांक:- 27-04-1995
  61. विकलांग मुलांना कुटूंब निवृत्‍तीवेतन प्रदान करण्‍यासंबधात कार्यपदधती विहीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- कुनिवे 1095/45/सेवा-4, दिनांक:- 26-04-1995
  62. महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍ती वेतन) नियम 1982 व शासन निर्णय वित्‍त विभाग क्र सेनिवे 1092 27 सेवा 4 दि 19 7 1993 अन्‍वये मागिल सेवा हिशोबात घेण्‍यापूर्वी घेतलेले निवृत्‍ती वेतन विषयक लाभ परत करताना आकारावयाचा व्‍याजदर. GR क्रमांक:- सेनिवे- 1094/181/सेवा-4, दिनांक:- 24-04-1995
  63. सेवानिवृत्‍त कर्मचा-यांना बँकव्‍दारे निवृत्‍तीवेतनाचे प्रदान करण्‍याची योजना इतर राज्‍यातील सेवानिवृत्‍तीवेतन धारकांना लागू करण्‍याबाबत. GR क्रमांक:- MTR-1092/ CR-176/TRY-4, दिनांक:- 02-01-1995
  64. महागाई भत्‍त्‍याच्‍या भाग मृत्‍यू उपदान व सेवानिवृत्‍ती उपदान यांच्‍या प्रयोजनासाठी महागाई वेतन म्‍हणू‍न समजणेबाबत. GR क्रमांक:- सेनिवे- 1094/71/सेवा-4, दिनांक:- 03-08-1994
  65. निवृत्‍तीवेतन व उपदान प्राधिकृत करण्‍या संबधीच्‍या विहीत कार्यपदधती संबधात काही सुचना. CR क्रमांक:- सेनिवे-1093/208/सेवा-4, दिनांक:- 16-07-1994
  66. शासकीय कर्मचा-याचे सार्वजनिक उपक्रंमातर्गत/स्‍वागत संस्‍था यात कायमचे समावेशान झाल्‍यानंतर कुटूंब निवृत्‍तीवेतनाच्‍या अनुज्ञेयतेबाबत. GR क्रमांक:- सेनिवे- 1090/146/सेवा-2, दिनांक:- 31-05-1994
  67. अतिरीक्‍त निवृत्‍तीवेतनाचे अंशराशीकरण. CR क्रमांक:- सेनिवे-1091/87/सेवा-4, दिनांक:- 11-03-1994
  68. 1 नोव्‍हेंबर 1956 पूर्वी सेवानिवृत्‍त झालेल्‍या कींवा मृत्‍यू पावलेल्‍या शासकीय कर्मचा-यांच्‍या कुटूंबीयांना कुटूंब निवृत्‍ती वेतन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- कुनिवे-1089/ 46/सेवा-4, दिनांक:- 17-01-1994
  69. निवृत्‍तीवेतन धारकांना त्‍यांच्‍या निवृत्‍तीवेतनाचे अंशराशीकृत मुल्‍य वेळेवर अदा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1093/146/सेवा-4, दिनांक:- 14-01-1994
  70. अचानक नाहीशा झालेल्‍या व ठावठीकाणा माहित नसलेल्‍या शासकीय कर्मचारी/निवृत्‍तीवेतन धारक यांच्‍या कुटूंबियांना कुटूंब निवृत्‍तीवेतन आणी उपदान मंजूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे-1093/180/सेवा-4, दिनांक:- 07-10-1993
  71. शासकीय कर्मचा-यांच्‍या सेवानिवृत्‍तीच्‍या तारखेपूर्वी सहा महिन्‍याचे आत महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता)1- 2 महाराष्‍ट्र मुंबई नागपूर यांचेकडे पाठवीणेबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1092/24/सेवा-4, दिनांक:- 15-04-1993
  72. राजपत्रीत व अराजपत्रित कमचा-यांचे ऑक्‍टोंबर 1992 चे वेतन महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या निवृत्‍तीवेतनधारकाचे ऑक्‍टो 1992 चे निवृत्‍तीवेतन वितरीत करणेबाबत. GR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यू-1392/प्रक्रं-201/कोष-4, दिनांक:- 06-10-1992
  73. स्‍वेच्‍छा सेवानिवृत्‍तांना कायम वास्‍त्‍व्‍यासाठी प्रवास सवलत. CR क्रमांक:- प्रवास-1992/216/सेवा-5, दिनांक:- 24-09-1992
  74. राजपत्रीत व अराजपत्रीत कर्मचा-यांचे ऑगस्‍ट 92 चे वेतन महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या निवृत्‍तीवेतन धारकांचे ऑगस्‍ट 1992 चे निवृत्‍ती वेतन वितरीत करणेबाबत. GR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यू- 1392/प्रक्रं- 165/कोष-4, दिनांक:- 31-07-1992
  75. निवृत्‍तीवेतनाच्‍या अंशराशीकृत मुल्‍याच्‍या रकमेतून शासकीय येणे रकमांची वसूली न करण्‍याबाबत. CR क्रमांक:- निअंक-1092/223/सेवा-4, दिनांक:- 27-07-1992
  76. विलंबाने प्रदान करण्‍यात आलेल्‍या उपदानावर व्‍याज देण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1092/224/सेवा-4, दिनांक:- 24-07-1992
  77. विभागीय कींवा न्‍यायिक कार्यवाही प्रलंबित असलेल्‍या प्रकरणी तात्‍पुरते निवृत्‍तीवेतन मंजूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1092/100/सेवा-4, दिनांक:- 25-06-1992
  78. प्रलंबित निरीक्षण अहवाल/परिच्‍छेद लेखापरिक्षा आक्षेप/सेवानिवृत्‍तीवेतन प्रकरणांच्‍या त्‍वरीत निपटारा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- लेखाप-1090/प्रक्रं-365/90/लेपावि, दिनांक:- 29-05-1992
  79. शासकीय कर्मचा-यांच्‍या सेवानिवृत्‍तीच्‍या तारखेपुर्वी सहा महिन्‍याचे आत महालेखापाल मुबंई-नागपुर यांचेकडे निवृत्‍तीवेतनाचे कागदपत्र पाठवीणे. CR क्रमांक:- सेनिवे-1092/72/सेवा-4, दिनांक:- 01-04-1992
  80. कुटुंब निवृत्‍तीवेतन प्रदान बंद करण्‍यापूर्वी कोषागार अधिकारी अ‍थवा निवृतती प्रदान अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यू 1092/प्रक्रं-44/कोष-4, दिनांक:- 18-02-1992
  81. शासन सेवेतुन काढून टाकलेल्‍या सक्‍तीने सेवानिवृत्‍त केलेल्‍या शासकीय कर्मचा-यास शासनाच्‍या मान्‍येताशिवाय तात्‍पुरते निवृत्‍तीवेतन उपदान मंजूर न करण्‍याबाबत. CR क्रमांक:- पीईएन-3989/ प्रक्रं- 140/इ-10, दिनांक:- 01-02-1992
  82. पुनर्नियुक्‍तीवरील सेवानिवृत्‍त कर्मचा-यांचे सुधारीत वेनश्रेणीतील वेतनाचे विनियमन/ विकल्‍प भरून देण्‍याची मुदत वाढवीणेबाबत. GR क्रमांक:- पुनिवे-1088/ 1185/सेवा-4, दिनांक:- 01-01-1992
  83. निवृत्‍तीवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनहस्‍थापीत करणे. CR क्रमांक:- निअंक-1091/190/सेवा-4, दिनांक:- 25-11-1991
  84. मृत्‍यू-नि सेवानिवृत्‍ती उपदानाच्‍या प्रदानामध्‍ये हाणारा विलंब टाळणेबाबत. CR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यू 1391 प्रक्रं138/कोष-4, दिनांक:- 30-10-1991
  85. 2071-निवृत्‍तीवेतने आणी इतर सेवानिवृत्‍ती लाभ या प्रधान लेखाशीर्षाखालील तरतुद एका प्रशासकीय विभागाखाली आणण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीजीटी-1091/442/बीयुडी-7, दिनांक:- 15-10-1991
  86. राज्‍य शासकीय कर्मचारी/निवृत्‍तीवेतनधारक यांच्‍या अपत्‍यांना जन्‍मक्रमानुसार कुटूंब निवृत्‍तीवेतन देणेबाबत. GR क्रमांक:- कुनिवे- 1091/53/सेवा-4, दिनांक:- 24-09-1991
  87. अचानक नाहीशा झालेल्‍या व ठावठीकाना माहित नसलेल्‍या शासकीय कर्मचारी/निवृत्‍तीवेतन धारक यांच्‍या कुटूंबियांना कुटूंब निवृत्‍तीवेतन आणी उपदान मंजूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे-1089/491/सेवा-4, दिनांक:- 05-07-1991
  88. सेवानिवृत्‍ती नंतरच्‍या पती/पत्‍नी(post retiral apouses)यांना कुटुंब निवृत्‍तीवेतन मंजूर करणे. GR क्रमांक:- कुनिवे-1090/254/सेवा-4, दिनांक:- 03-07-1991
  89. मनोविकृत्‍ती दृष्‍टया पांगळेपणा/पिकलांगता असलेल्‍या शासकीय कर्मचा-याच्‍या मुलांना संपुर्ण हयातभर कुटुंब निवृत्‍तीवेतन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- PEN-1090/254/SER-4, दिनांक:- 02-07-1991
  90. सेवानिवृत्‍ती पुर्वी-सेवेत असताना मृत्‍यू होण्‍यापुर्वी उघडकीस आलेली विकलांगतेची अट काढून टाकणेबाबत मनोविकृत्‍ती दृष्‍टया पांगळेपणा/पिकलांगता असलेल्‍या शासकीय कर्मचा-याच्‍या मुलांना संपुर्ण हयातभर कुटुंब निवृत्‍तीवेतन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- कुनिवे- 1090/254/सेवा-4, दिनांक:- 02-07-1991
  91. भविष्‍य निर्वाह नधितील रक्‍कम अंतीमतहा प्रदान करण्‍यासाठी करावयाच्‍या कर्जाबाबतची कार्यपध्‍दती गटाळ रकमेमुळे व अर्जातील त्रुटीमुळे होणारा विलंब टाळण्‍याबाबत. CR क्रमांक:- भनिनि-1089/प्रक्रं-199/89/13-अ, दिनांक:- 11-06-1991
  92. विलंबाने प्रदान करण्‍यात आलेल्‍या सेवानिवृत्‍ती/मृत्‍यू उपदानावर व्‍याज देण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे- 1091/55/सेवा-4, दिनांक:- 06-05-1991
  93. महाराष्‍ट्र नागरी सेवा(नि वे)नियम 1982 च्‍या परिशिष्‍ट-पाच मधील नमुना-7 ला सुधारणा. CR क्रमांक:- सेनिवे-1090/290/सेवा-4, दिनांक:- 25-03-1991
  94. शासकीय कर्मचा-यांच्‍या सेवानिवृत्‍तीच्‍या तारखेपूर्वी सहा महिन्‍याचे आत महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता) किंवा 2 महाराष्‍ट्र मुंबई-नागपुर यांचेकडे निवृत्‍तीवेतनाचे कागदपत्र पाठवीणे. CR क्रमांक:- सेनिवे-1090/प्रक्रं 341/सेवा-4, दिनांक:- 06-03-1991
  95. दोन निवृत्‍तीवेतने घेणा-या कर्मचा-यांच्‍या बाबतीत महागाई वाढ देण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1090/103/सेवा-4, दिनांक:- 29-01-1991
  96. निवृत्‍तीवेतनाचा अंशराशीत भाग पुनप्रस्‍थापित करणे. CR क्रमांक:- निअंक-1091/20/सेवा-4, दिनांक:- 28-01-1991
  97. कुटूंब निवृत्‍तीवेतन 1964 स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- सेनिवे-1088/651/सेवा-4, दिनांक:- 22-01-1991
  98. शासकीय कर्मचा-याच्‍या मुलामध्‍ये किंवा मुलीमध्‍ये मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता इत्‍यादी निर्माण झाल्‍यास त्‍यांना संपूर्ण हयातभर कुटुब नि वे देण्‍याबाबत. GR क्रमांक:- कुनिवे-1090-11-सेवा-4, दिनांक:- 16-05-1990
  99. असाधारण रजेवर असताना स्‍वेच्‍छा सेवानिवृत्‍ती. CR क्रमांक:- सेनिवे-1089-110-सेवा-4, दिनांक:- 10-04-1990
  100. नि.वे चा अंशराशीकृत भाग पुनःस्‍थापित करणे. CR क्रमांक:- निअंक-1088-805-सेवा-4, दिनांक:- 28-03-1990
  101. अनुकंपा सेवानिवृत्‍तीवेतनाची प्रकरणे त्‍वरेने हाताळण्‍याबाबत. CR क्रमांक:- पीइएन 4584-प्रक्रं 125-84-ई-10, दिनांक:- 19-03-1990
  102. निवृत्‍ती वेतन धारकांची पुन-नियुक्‍ती वरील वेतन निश्‍चीते मृत्‍यु नि.सेवा उपदानाचे नि वे सममुल्‍य वजा न करणेबाबत. GR क्रमांक:- क्रं पुनिवे-1089-479-सेवा-4, दिनांक:- 10-03-1990
  103. सेवा निवृत्‍ती वेतन प्रकरणी शीघ्रतेने निकाली काढण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1090-32-सेवा-4, दिनांक:- 08-03-1990
  104. महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍ती वेतनाचे अंशराशीकरण)नियम 1984 निवृत्‍तीसाठी अंशराशीसाठी अर्ज सादर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे-1087-691-सेवा-4, दिनांक:- 03-03-1990
  105. 20 वर्षाच्‍या अर्हताकारी सेवेनंतर स्‍वेच्‍छा निवृत्‍तीसाठी मान्‍य युद्ध सेवा सैनिक सेवा विचारात घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1089-420-सेवा-4, दिनांक:- 09-02-1990
  106. जादा निवृत्‍ती वेतन धारकाकडून शासनाला येणे असलेल्‍या रक्‍कमांची वसूली तसेच निवृत्‍ती वेतन धारकांना चुकीने जादा निवृती वेतन रक्‍कम प्रदान करण्‍यात आलेली रक्‍कम वसूली करणे बाबत. GR क्रमांक:- संकीर्ण-1089 प्रक्रं-262-कोष-4, दिनांक:- 05-02-1990
  107. कु.नि.वे योजना 1964. GR क्रमांक:- सेनिवे-1089-519-सेवा-4, दिनांक:- 15-01-1990
  108. पूर्वी से.नि.झालेल्‍या किंवा मृत्‍यु पावलेल्‍या किवा कु.नि.वे योजना 1964 अन्‍यथा लागू न होणा-या शासकीय कर्मचा-याच्‍या कुटुबियाना कु.नि.वे देणे. CR क्रमांक:- 1089, दिनांक:- 27-12-1989
  109. से नि उपदान /मृत्‍यु उपदान या प्रयोजनासाठी अर्हताकारी सेवेचा कालावधी गणण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1088- 832 - सेवा -4, दिनांक:- 13-12-1989
  110. तलाठयाचे नि.वे. संलग्‍न ठेव विमा योजना गट विमा योजना इत्‍यादी प्रलंबित सेवा प्रकरणाचा त्‍वरीत नि र्णय मिळणेबाबत. CR क्रमांक:- क्र इएसटी-1089- प्रक्र 284-ई -10, दिनांक:- 16-10-1989
  111. कु.नि.वे.जुळया अपत्‍यांना करावयाच्‍या प्रदानाच्‍या विनीयमनाबाबत. GR क्रमांक:- कुनिवे/1089/218/सेवा 4, दिनांक:- 12-06-1989
  112. गडचिरोली चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या निवडक क्षेत्रात पोलीस दलातील वा इतर वीभागातील शासकिय कर्मचारी सेवेत असताना व आपले कर्तव्‍य बजावत असताना समाज वि घातक शक्‍तीकडून मृत्‍यूमुखी पडल्‍यास त्‍याच्‍या कुटुबियांना नुकसान भरपाई व वि शेष कुटुब नि.वे.देण्‍याबाबत. GR क्रमांक:- कुनिवे 1088 13 सेवा 4, दिनांक:- 10-04-1989
  113. दि 1 1 1986 पुर्वीच्‍या राज्‍य शासकीय नि.वे.धारकाच्‍या नि.वे. संरचनेचे सुसुत्रीकरण स्‍पष्‍टीकरण. GR क्रमांक:- सेनिवे 1088 320 सेवा 4, दिनांक:- 05-12-1988
  114. शासकीय कर्मचा-याचे निवृत्‍तीवेतन मृत्‍यु नि.से.उपदान/ नि.वे.अंशराशीकरण, वेतनश्रेणीच्‍यासुधारणेमुळे. CR क्रमांक:- क्र वेपुर 1288 512 सेवा 10, दिनांक:- 26-10-1988
  115. महागाई भत्‍याचा काही भाग से.नि. लाभासाठी वेतन म्‍हणून गणण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे 1087 811 सेवा 4, दिनांक:- 07-10-1988
  116. दि 1ध् 1 1976 च्‍या पूर्वी सहा महीन्‍यापेक्षा जास्‍त कालावधीसाठी निवृत्‍तीपूर्व रजेवर असलेल्‍या कर्मचा यांना महाराष्‍ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन)नियम1978 चा लाभ देणेबाबत. GR क्रमांक:- वेपूर/1288/547/सेवा/10, दिनांक:- 22-09-1988
  117. शासकिय सेवेत अग्राहय ठरविलेल्‍या शासकिय कर्मचा याची नि.वे.प्रकरणे शीघ्रतेने निकालात काढणे. CR क्रमांक:- क्र सेनिवे 1088 प्रकरण 18 88 सेवा 5 1, दिनांक:- 14-06-1988
  118. 1950पूर्वी सेवाप्रविष्‍ट झालेल्‍या नि.वे.धारकाच्‍या नि.वे.तून उपदानाची निवृत्‍तीवेतन सममूल्‍य रक्‍कम वजा न करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1086, दिनांक:- 13-06-1988
  119. नि.वे चा अंशराशीकृत भाग पुनःस्‍थापित करणे. GR क्रमांक:- निअंक 1086 1771 सेवा 4, दिनांक:- 30-05-1988
  120. 31/03/1979 पुर्वीच्‍या राज्‍य शासकीय नि.वे.धारकाना सुधारीत नि.वे. सुत्र लागू करणे. GR क्रमांक:- सेनिवे 1087 सीआर 236 सेवा 4, दिनांक:- 22-04-1988
  121. 4थ्‍या केद्रीय वेतन आयोगाच्‍या शिफारशीकरीता केंद्र सरकारच्‍या निर्णयाचा स्‍वीकार व 1/1/1986 पूर्वीच्‍या राज्‍य शासकिय नि.वे.धारकाच्‍या नि.वे.संरचनेचे सुसुत्रीकरण. CR क्रमांक:- वेआशी/1087/426/सेवा-10, दिनांक:- 05-10-1987
  122. 1/01/64 पुर्वी से.नि.झालेल्‍या मृत्‍यु पावलेल्‍या शा कर्मचाराच्‍या विधवाना कु.नि.वे.देण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे 1087 56 सेवा 4, दिनांक:- 09-09-1987
  123. अस्‍थायी कर्मचा-यांना नि.वे. वषियक लाभ देणे. GR क्रमांक:- वेआयओ 1087 428 सेवा 10, दिनांक:- 21-08-1987
  124. नि.वे.धारकाना महागाई वाढ देणे. GR क्रमांक:- 1087, दिनांक:- 20-08-1987
  125. 1986 पुर्वीच्‍या राज्‍य शासकीय नि.वे.धारकाच्‍या नि.वे. संरचनेचे सुसुत्रीकरण. GR क्रमांक:- वेआयओ 1087 426 सेवा 10, दिनांक:- 19-08-1987
  126. किमान निवृत्‍ती वेतन व किमान कुटुब निवृत्‍ती वेतन. GR क्रमांक:- वेआयो /1087/ 424 /सेवा /10/दि 17/8/1987, दिनांक:- 10-08-1987
  127. 50/55 वर्ष पुर्ण झाल्‍यानंतर मुदतपूर्ण से.नि.साठी नोटीसाचा नमुन्‍यात सुधारणा. GR क्रमांक:- सेनिवे1087 सीआर 513 सेवा 4, दिनांक:- 09-07-1987
  128. शासकीय कर्मचा-यासाठी स्‍वेच्‍छेने सेवानिवृत्‍त घेण्‍याची योजना 20 वर्ष पूर्ण होण्‍यापुर्वी दिलेल्‍या नोटीसाबाबत. CR क्रमांक:- सेनिवे1087 566 सेवा 4, दिनांक:- 24-06-1987
  129. कोषागार कार्यपद्धतीचाआढावा. CR क्रमांक:- TRW/1385/CR/220/85/कोषा4, दिनांक:- 18-06-1987
  130. प्रत्‍यक्षात न दिलेली नि.वे.रक्‍कम नि.वे.धारकास दयावी त्‍याला किंवा त्‍याच्‍या वारसास दयावयाची कार्यपद्धती. CR क्रमांक:- trw/1387/cr/70/कोषा 4, दिनांक:- 03-06-1987
  131. निवृत्‍तीवेतन धारकाकडून हयातीचा दाखला घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- TRW/1386/1464/CR/247/ कोषा 4, दिनांक:- 15-05-1987
  132. विलंबाने प्रदान करण्‍यात आलेल्‍या निवृत्‍तीवेतनावर व्‍याज देणेबाबत. GR क्रमांक:- सेनिवे 1087/ सीआर/ सेवा/ 4 /दि 14/5/1987, दिनांक:- 14-04-1987
  133. कर्मचारी यांची गणना,एप्रिल 1987. CR क्रमांक:- संकर्णि 1087 6 प्र क्र 87 कोषा 4, दिनांक:- 03-04-1987
  134. नि.वे.प्रदान आदेशावर प्रदान करण्‍यात आलेल्‍या तात्‍पुरत्‍या निवृत्‍ती वेतनाची नोंद घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- TRW/1387/क्र92 कोषागार 4, दिनांक:- 11-03-1987
  135. महाराष्‍ट्र कोषागार नमुना 38 मध्‍ये सुधारणा करणे. GR क्रमांक:- TRW/1382/CR-427/कोषा 4, दिनांक:- 19-02-1987
  136. नियमित वेतन श्रेणी वरील शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचा-याकरीता से.नि.वेतन योजना. GR क्रमांक:- व्हिएएस 1586 159 का 11, दिनांक:- 19-12-1986
  137. से नि व्‍दारे शासनाची सेवा अंतिमतःसोडून जाणा-या शासकीय कर्मचा-याचा वेतनाचे किंवा भत्‍याचे अखेरचे प्रदान रोखून धरणे. CR क्रमांक:- संकर्णि 1086/ 600/ प्रक्र/ 94 /कोषागार/ 4, दिनांक:- 15-12-1986
  138. सै.नि.वे.धारकाचे नागरी सेवेत पुर्ननियुक्‍ती नंतर वेतननिश्चित. CR क्रमांक:- पत्रा क्र सेनिवे/ 120005 / 2अ (सेवा निवृत्‍ती धारक) 3/12/1986, दिनांक:- 03-12-1986
  139. से.नि.च्‍या तारखेनंतर अंतिम वेतन प्रमाणपत्र देणे. CR क्रमांक:- 1085, दिनांक:- 31-08-1986
  140. 31/03/1979 पूर्वीच्‍या राज्‍य शासकीय नि.वे.धारकांना सुधारीत नि.वे.सुत्र लागू करणे. GR क्रमांक:- सेनिवे /1085/ 2037 /का 85/ सेवा /4 दि 4/8/1986, दिनांक:- 04-08-1986
  141. से.नि.होणा-या शासकीय कर्मचा-याचे बाबतीत ना मागणी प्रमाणपत्र देणे. CR क्रमांक:- सेनिवे 1085/ 2037/ ई /85/ सेवा /4 1/8/1986, दिनांक:- 01-08-1986
  142. नि.वे.करिता धरावयाच्‍या एकूण अर्हताकारी सेवेशी प्रत्‍यक्षपणे संबंधीत घटना सेवा पुस्‍तकात सुस्‍पष्‍ट निर्दशित करणे. CR क्रमांक:- सेनिवे1085 2037 क 85 सेवा 4 दि 30 7 1986, दिनांक:- 30-07-1986
  143. शासकीय कर्मचा-याच्‍या से.नि.तारखेपूर्वी 6 महिन्‍याच्‍या आत A.G.मुंबई/A.G.नागपूर यांजकडे निवृत्‍तीवेतनाचे कागदपत्रा पाठविण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे 1085 2037 ब 85 सेवा 4, दिनांक:- 29-07-1986
  144. से.नि.घेणा-या शासकीय कर्मचा-याची यादी तयार करणे व त्‍याची प्रत सादर करणे. CR क्रमांक:- र्क्र सेनिवे 1085 2037 अ 85 सेवा 4 दि 28 7 1986, दिनांक:- 28-07-1986
  145. विलंबाने प्रदान करण्‍यात आलेल्‍या मृत्‍यू नि.से.नि.उपदानावर व्‍याज देणेबाबत. GR क्रमांक:- 1085, दिनांक:- 23-06-1986
  146. 1/01/1964 पूर्वी से.नि.झालेल्‍या किंवा मृत्‍यु पावलेल्‍या कि.कु.नि.वे योजना 1964 अन्‍यथा लागू न होणा-या शासकीय कर्मचा-यास कुटुबियाना कु.नि.वे देणे. GR क्रमांक:- कुनिवे1085 1189 सेवा 8, दिनांक:- 20-06-1986
  147. निवृत्‍तीवेतन परिगणना पत्रक तयार करणे. CR क्रमांक:- सेनिवे 1085 सीआर 1060 ब सेवा 4, दिनांक:- 28-02-1986
  148. अस्‍थायी शासकीय कर्मचा-यास निवृत्‍तीवेतन विषयक लाभ देणे. GR क्रमांक:- सेनिवे1085सीआर 1860ब सेवा 4, दिनांक:- 28-02-1986
  149. निवृत्‍ती वेतनाची हयातकालीन थकबाकी स्‍वीकारण्‍यासाठी नामनिर्दशन. GR क्रमांक:- TRW/1382/CR510/ प्रशासन9, दिनांक:- 10-10-1985
  150. सेवानिवृत्‍ती कामाच्‍या प्रयोजनासाठी संपूर्ण महागाई भत्‍ता वेतन म्‍हणून मानणे. CR क्रमांक:- सेनिवे 1085 1145 सेवा 4, दिनांक:- 27-09-1985
  151. मृत्‍यु नि.सेवानिवृत्‍ती उपदानाच्‍या कमाल रक्‍कमेत वाढ. GR क्रमांक:- 1085, दिनांक:- 22-08-1985
  152. महाराष्‍ट्र राज्‍य खादी व ग्रामोदयोग मंडळाचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांना शासकिय नियमाप्रमाणे सेवा निवृत्‍ती वेतन योजना सेवा उपदान , मृत्‍यू नि सेवा उपदान , कुटुंब निवृत्‍ती वेतन नियमासहित दि 1 4 85 पासून लागू करण्‍यांबाबत. GR क्रमांक:- GR/KUV/2482/ 18395/2037/उदयोग 5, दिनांक:- 01-07-1985

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला निवृत्‍तीवेतन भाग 1 व 2.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.