We are also on YouTube! Subscribe

शासकीय सेवेत मागासवर्गीयांच्‍या विविध गटांसाठी आरक्षण-100 बिंदू नामावलीचा वापर.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

शासकीय सेवेत मागासवर्गीयांच्‍या विविध गटांसाठी आरक्षण-100 बिंदू नामावलीचा वापर.

शासन निर्णय

  1. राज्यस्तरीय शैक्षणिक संस्था/विदयापीठे व राज्यस्तरीय विभागप्रमुख यांच्या अखत्यारीतील कार्यालयामधील गट क आणि गट ड या संवर्गातील सरळसेवा/पदोन्नती बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीकरिता विभागीय स्तरावर अनुसरावयाची कार्यपध्दती. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक : बीसीसी 2016/प्र.क्र.5अ/16-ब, दिनांक:- 05-03-2016
  2. शासकीय/निमशासकीय/नगरपालिका/महानगरपालिका/मंडळे/महामंडळे/शासकीय उपक्रम/संविधानिक संस्था/अन्य संस्था इत्यादी यांनी एकूण मंजूर पदे त्यानुसार भरावयाची आरक्षणाची पदे भरलेली पदे व रिक्त पदे याबाबतची माहिती वेबसाइटवर प्रसिध्द करणेबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक : बीसीसी2010/प्र.क्र. 584/10/16-ब, दिनांक:- 30-06-2011
  3. अनुसूचित जाती कल्याण समिती व विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीने बिंदूनामावली व आरक्षणाची पदे भरण्याबाबत केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक बीसीसी-2009/प्रक्र 291/09/16-ब, दिनांक:- 05-11-2009
  4. सरळसेवा प्रवेश व पदोन्‍नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1097/97/16, दिनांक:- 06-08-1997
  5. सरळसेवा प्रवेश व पदोन्‍नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1097/97, दिनांक:- 29-03-1997
  6. सुधारित बिंदूनामावली सरळ सेवा आणि पदोन्‍नती. GR क्रमांक:- 1094/3609, दिनांक:- 15-02-1996
  7. सरळ सेवेतील वाढीव आरक्षण तसेच महिला आणि विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण दर्शविणारी सुधारीत 200 बिंदू नामावली. GR क्रमांक:- 1094/3609, दिनांक:- 15-09-1995
  8. सुधारित 200 बिंदूनामावली लिहिण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1093/2167, दिनांक:- 30-08-1994
  9. मंडल आयोगाच्‍या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण. GR क्रमांक:- 1093/2167, दिनांक:- 18-06-1994
  10. शासकीय सेवेत मागासवर्गीयांच्‍या विविध गटांसाठी आरक्षण-100 बिंदू नामावलीचा वापर. CR क्रमांक:- 1089/187, दिनांक:- 09-08-1989
  11. मागासवर्गीयांसाठी राखून ठेवण्‍यात आलेले रोस्‍टर बिंदू (पॉईंट्स)निर्देशित करुन नमुने वजा नामावली (रोस्‍टर)ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1089/115, दिनांक:- 20-02-1989
  12. आदिवासी जिल्‍हयामध्‍ये वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील जिल्‍हा निहाय संवर्गात सरळसेवा प्रवेशाने भरती करताना 100 बिंदू रोस्‍टर ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1084/204/83, दिनांक:- 07-01-1984

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शासकीय सेवेत मागासवर्गीयांच्‍या विविध गटांसाठी आरक्षण-100 बिंदू नामावलीचा वापर.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.