We are also on YouTube! Subscribe

मुबई कुळवहीवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 व 63 चे अधिकाराबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

मुबई कुळवहीवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 व 63 चे अधिकाराबाबत.

शासन निर्णय

  1. कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम मधील भूसंपादित जमिनीच्या बाबतीत शेतकरी दर्जा विषयक तरतुदीतील सुधारणे अनुषंगाने विशेष मोहिम राबविणेबाबत.. CR क्रमांक:- Cr. No. TNC-02/2013/CR-54/J-1, दिनांक:- 16-07-2014
  2. सन 2014 चा अधिनियम क्र..10 कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम मधील भूसंपादित जमिनीच्या बाबतीत शेतकरी दर्जा विषयक तरतुदीतील सुधारणेबाबत. CR क्रमांक:- CR No.TNC-02/2013/CR-54/J-1, दिनांक:- 30-05-2014
  3. राज्‍य शासनाचे विशेष आर्थिक प्रकल्‍प धोरण - मुद्रांक शुल्‍क व नोंदणी फी मध्‍ये सवलत देणे संदर्भात. GR क्रमांक:- SEZ 2005 (1028) IND-2, दिनांक:- 02-03-2007
  4. शासनाने अधिसूचित केलेल्‍या क्षेत्रातील पर्यटन व्‍यवसायाचा ख-या खु-या औद्योगिक प्रयोजनात समावेश करणेसाठी तसेच विशेष वसाहत प्रकल्‍पासाठी शेतजमिन खरेदी करता येणे शक्‍य व्‍हावे यासाठी कुळवहिवाट आणि शेतजमिन बाबतच्‍या 3 अधिनियमात करण्‍यात आलेल्‍या सुधारणा. CR क्रमांक:- एनएपी 1002/प्र.क्र. 216/L-9, दिनांक:- 05-12-2005
  5. मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम सुधारणा आद्यादेश 2004. CR क्रमांक:- 38517, दिनांक:- 14-06-2005
  6. महाराष्‍ट्र शासन राजपत्र - शुध्‍दीपत्रक. CR क्रमांक:- 38517, दिनांक:- 14-06-2005
  7. महाराष्‍ट्र कायदा नं. 2005 चा 25. CR क्रमांक:- 38491, दिनांक:- 19-05-2005
  8. महाराष्‍ट्र शासन राजपत्र. CR क्रमांक:- 38491, दिनांक:- 19-05-2005
  9. मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948... CR क्रमांक:- 1994 महाराष्‍ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 28-04-1994
  10. जमिन - भोगवटादार वर्ग(2) चे भोगवटादार वर्ग(1) मध्‍ये रुपांतर करणेबाबत... CR क्रमांक:- क्रमांक एलएनडी 1092-प्र.क्र.14/ज-1, दिनांक:- 01-10-1992
  11. महाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 च्‍या कलम 36 अ नुसार आदीवासींच्‍या जमीन हस्‍तांतरणास परवानगी देण्‍याबाबत... CR क्रमांक:- क्रमांक आदिवासी 5188-प्र.क्र.755-ल-9, दिनांक:- 14-02-1992
  12. मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 - कुळ खरेदीदारांना कुळकायदयानुसार मालकी हक्‍क मिळालेल्‍या जमिनीच्‍या विक्रीबाबत... CR क्रमांक:- क्रमांक टिएनसी.6782/1322/सीआर-ल-9, दिनांक:- 19-01-1991
  13. कुळ कायदया अंतर्गत सुधारणा - महाराष्‍ट्र कायदा 1975 चा XXI मधील सुधारणाबाबत... CR क्रमांक:- TNC-1088/CR-1102/L-9, दिनांक:- 16-02-1989
  14. नविन शर्तीवर (कब्‍जेदार वर्ग दोन)धारण केलेल्‍या जमिनी भाडे पट्टयाने देण्‍यास परवानंगी देणेबाबत... GR क्रमांक:- टिएनसी-6784/सीआर/4141/ल-9, दिनांक:- 28-05-1986
  15. कुळवहिवाट कायद्यातील जमिनीच्‍या हस्‍तांतरणावरील निर्बधाची परिणामकरक अंमल बजावणी करणे.... CR क्रमांक:- टिएनसी 6785-सीआर3428-ल-9, दिनांक:- 05-11-1985
  16. महाराष्‍ट्र कुळ कायदा व महाराष्‍ट्र जमिन महसुल संहिता (सुधारणा व वैधतेकरीता अधिकारी नियुक्‍त करणे व इतिवृत्‍त कायदा 1981) (महाराष्‍ट्र 1982 चा 5). CR क्रमांक:- TNC.1080/495/CR-L-9, दिनांक:- 06-03-1982
  17. महाराष्‍ट्र शेतजमिन (तुकडेबंदी) अधिनियम, 1961- भटक्‍या जाती व विमुक्‍त जमाती यांना वाटप केलेल्‍या अतिरिक्‍त जमिनींबाबत हस्‍तांतरणाबाबत... CR क्रमांक:- ICH-1379/15430/L-7/38, दिनांक:- 31-03-1979
  18. शेतजमीन - अवैध हस्‍तांतरण झालेल्‍या जमिनींचे भुसंपादन मोबदला अदा करणेबाबत... CR क्रमांक:- TNC 6777/28794-L-9, दिनांक:- 02-08-1977
  19. कुळकायदा - शासकिय जमीनींच्‍या विल्‍हेवाटीबाबत... CR क्रमांक:- 14/51 9-L-9, दिनांक:- 16-07-1977
  20. मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,1948, मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन (विदर्भ विभाग) अधिनियम, 1958, हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1950 - शेतजमीन हस्‍तांतरणाला परवानगी देणेबाबत... CR क्रमांक:- TNC 6776/47557-L-9, दिनांक:- 19-08-1976
  21. आदिवासींच्‍या जमीन पुर्नःस्‍थापित करण्‍याबाबत... CR क्रमांक:- TNC 6776/36536-L-8, दिनांक:- 15-07-1976
  22. मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948-अमहदनगर जिल्‍हा- कलम 43 अंतर्गत जमीन वि‍क्रीस परवानंगी मिळणेबाबत... CR क्रमांक:- TNC 6773/235340-M, दिनांक:- 13-06-1974
  23. भुसंपादन अधिनियम 1894 - संपादित केलेल्‍या जमीनी गहाण ठेवण्‍यास परवानगी देणेबाबत... CR क्रमांक:- LQH 3070-H, दिनांक:- 20-02-1970
  24. मुंबई कुळ‍वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948,कुलाबा जिल्‍हा कलम 63 अंतर्गत विक्री परवानगी संदर्भात... CR क्रमांक:- TNC/6767/135268-M, दिनांक:- 17-10-1967
  25. मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 - सांगली जि. -अकृषिक प्रयोजनासाठी परवानगी देणेचे संदर्भात.... CR क्रमांक:- TNC/6767/11160-M, दिनांक:- 28-09-1967
  26. मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 - प्रारुप नियम... CR क्रमांक:- TNC No.5766/112810-M, दिनांक:- 25-04-1967
  27. कलम 32 अंतर्गत व महाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम 1879 चे कलम 65 चे अंतर्गत कुळ खरेदीदाराने खरेदी केलेल्‍या जमिनीला अकृषिक परवानंगी देणे बाबत... CR क्रमांक:- TNC 6764/164056-M, दिनांक:- 04-05-1965

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला मुबई कुळवहीवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 व 63 चे अधिकाराबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.