We are also on YouTube! Subscribe

मुंबई गौण खनिज उत्‍खनन नियम 1955.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

मुंबई गौण खनिज उत्‍खनन नियम 1955.

शासन निर्णय

  1. वाळू/रेती ननगगती सुधानरत धोरण. GR क्रमांक:- गौखनन-10/0512/प्र.क्र.300/ख, दिनांक:- 19-10-2013
  2. खाण व खनिजे (विनीयमन व विकास)अधिनियम 1957 (1957चा 67)यांचे कलम 15 च्‍या पोटकलम 1 आणि 3. CR क्रमांक:- -10/0206/CR-57/ख, दिनांक:- 15-12-2006
  3. वाळु रेती निर्गती नवीन धोरण. CR क्रमांक:- ENV/2003/CR-87/ता.क.1, दिनांक:- 29-11-2003
  4. वाळु,रेती निर्गती नविन धोरण. GR क्रमांक:- mm.10/2003/CR-51/ख, दिनांक:- 02-09-2003
  5. गौणखनिज नियमांतर्गत आकारण्‍यात येणा-या स्‍वामित्‍वधनाबाबत.. GR क्रमांक:- mm.1092/CR-99/ख, दिनांक:- 17-08-2001
  6. राज्‍यातील गौणखनिज उत्‍खननाबाबत घ्‍यावयाची दक्षता व उपाययोजना.. CR क्रमांक:- mm.10/2001/CR-23/ख, दिनांक:- 27-02-2001
  7. विशिष्‍ट प्रकल्‍पासाठी राज्‍य शासनाकडील पर्यावरण विभागाकडुन परवानगी घेणेबाबत.. CR क्रमांक:- Addedum ENV-1094/SEAC/CR-170/ D-1, दिनांक:- 03-06-2000
  8. कुंभारच्‍या व्‍यवसायासाठी उपयोगात आणल्‍या जाणा-या साध्‍या मातीस स्‍वामित्‍वधनातून वगळण्‍याबाबत.. CR क्रमांक:- mm.3498/CR-195/kh, दिनांक:- 24-03-2000
  9. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म अधिका-यांना अधिकार देणेबाबत. .. GR क्रमांक:- MNG-1099-(7671)/Desk-4, दिनांक:- 22-07-1999
  10. गौणखनिज गावतळी, पाझर तलाव व बंधारे यातील गाळ,माती शेतक-यांनी तसेच पारंपारीक कुंभार समाजाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या व्‍यवसायासाठी वापरावयाच्‍या असल्‍यास,त्‍यांना स्‍वामित्‍वधन व अर्ज फी न आकारता स्‍वखर्चाने गाळ,माती काढुन नेण्‍यास परवानगी देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- mm.1092/CR-352/ख, दिनांक:- 29-03-1999
  11. गौणखनिज गावतळी,पाझरतलाव व बंधारे यातील गाळ,माती शेतक-यांनी तसेच पारंपारीक कुंभार समाजाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या व्‍यवसायासाठी वापरावयाचा असल्‍यास, त्‍यांना स्‍वामित्‍वधन व अर्ज फी न आ‍कारता स्‍वखर्चाने गाळ, माती काढुन नेण्‍यास परवानगी देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- mm.1092/CR-52/ख, दिनांक:- 19-03-1999
  12. रेतीचा जाहीर लिलाव करण्‍यापुर्वी दोन जिल्‍हयातील पदीपात्रातील हद्वीचे सिमांकन करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- MM.1098/CR.178/kh, दिनांक:- 16-02-1999
  13. कुंभाराच्‍या व्‍यवसायासाठी उपयोगात आणल्‍या जाणा-या साध्‍या मातीस स्‍वामित्‍वधनातून वगळण्‍याबाबत.. CR क्रमांक:- mm.3498/CR-.195/ख, दिनांक:- 16-02-1999
  14. रेतीचा लिलाव करताना निश्‍चीत करावयाच्‍या अपसेट प्राईस बाबत.. CR क्रमांक:- mm.1098/CR-141/ख, दिनांक:- 09-02-1999
  15. प्रमुख खनिज व गौणखनिजाचे खनिपटट्रा अंतर्गत मंजुर झालेल्‍या जमिनीवर अकृषिक कर आकारण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO.MNG-1083/103145(3442)Desk-4, दिनांक:- 25-01-1999
  16. पंचायत संबंधीचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रात लागु करणे) अधिनियम 1996 ची राज्‍यात अमंलबजावनी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- MM.1097/CR.333/ख, दिनांक:- 28-10-1998
  17. पंचायत संबंधीचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रात लागू करणे) अधिनियम 1961 ची राज्‍यात अमंलबजावणी करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- mm.1097/CR-333/ख, दिनांक:- 28-09-1998
  18. रेतीचा लिलाव करताना निश्चित करावयाच्‍या अपसेट प्राईस बाबत. CR क्रमांक:- mm.1098/CR.178 /ख, दिनांक:- 18-09-1998
  19. महाराष्‍ट्र राज्‍यातील जुन्‍या गढीची माती व दगडावर स्‍वामित्‍वधन न आकारण्‍याबाबत.. CR क्रमांक:- mm.1091/CR 303/ख, दिनांक:- 25-08-1998
  20. गौणखनिज नियमांतर्गत आकारण्‍यात येणा-या स्‍वामित्‍वधन व मृतभाटक दरातील वाढीबाबत.. CR क्रमांक:- MM.1092/CR.99/ख, दिनांक:- 17-07-1998
  21. महाराष्‍ट्र राज्‍यातील नदयांमधुन होणा-या वाळु उत्‍खननाबाबत मार्गदर्शन तत्‍वे.. CR क्रमांक:- mm.1098/CR.141/ख, दिनांक:- 03-07-1998
  22. खाणी व खनिजे (विनीयमन व विकसन) कायदयानूसार राज्‍य शासनाला कलम 8 (2) नुसार अधिकार प्रदान करण्‍याबाबत. CR क्रमांक:- no.16(51)/96-vi, दिनांक:- 07-02-1997
  23. गौण खनिज गौणखनिज उत्‍खनन परवाना मंजुरीबाबत.. CR क्रमांक:- mm.1094/4773/, दिनांक:- 10-05-1995
  24. गौणखनिज गावतळी,पाझर तलाव व बंधारे यातील गाळ,माती शेतक-यांनी तसेच पारंपारीक कुंभार समाजाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍य व्‍यवसायासाठी वापरावयाचा असल्‍यास,त्‍यांना स्‍वामित्‍वधन व अर्ज फी न आकारता स्‍वखर्चाने गाळ,माती काढुन नेण्‍यास परवानगी देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- गौखनि -1092/CR-52/ख, दिनांक:- 05-03-1992
  25. खाण व खनिजे विनियमन आणि विकास कायदा 1957. CR क्रमांक:- 1/(9)89/M-VI, दिनांक:- 05-01-1990
  26. आदिवासी लोंकाची प्रगती होण्‍याच्‍या दृष्‍टीने खाणकामासाठी त्‍यांना प्राधान्‍य देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- गौखनि1088/1924/3771/g-7, दिनांक:- 07-11-1989
  27. प्रमुख व गौणखनिजावरील स्‍वामित्‍वधनावरील उपकर जिल्‍हापरीषदांना मंजुर करणे खर्चाचे नविन उपशीर्ष उघडणे आणि वसूली शुल्‍क आकारणीचा दर ठरविणे.. GR क्रमांक:- NO.LFC 1089/CR1404, दिनांक:- 07-09-1989
  28. जाहीर नोटीस खाण व खनिजे (विनियमन आणि विकास कायदा 1957). CR क्रमांक:- mng-1088/213051/IND-9, दिनांक:- 01-08-1989
  29. लिलावाने रेतीची निर्गती करण्‍याबाबतच्‍या अटी व शर्ती.. CR क्रमांक:- mm.1086/566/3020/g-7, दिनांक:- 28-03-1989
  30. गौणखनिज उत्‍खनन नियमांची दुरुती.. GR क्रमांक:- MMR1088/3474/G-7, दिनांक:- 10-01-1989
  31. गौणखनिज उत्‍खनन नियमांना दुरुती.. GR क्रमांक:- MMR/1088/3474/G-7, दिनांक:- 10-01-1989
  32. आदिवासी लोकांची प्रगती होण्‍याच्‍या दृष्‍टीने खाणकामासंबंधी त्‍यांना प्राधान्‍य देण्‍याबाबत.. CR क्रमांक:- गौखनि/1088/1924/ 3731/G-7, दिनांक:- 09-01-1989
  33. आदिवासी लोंकाना गौणखनिज खाणकामासाठी प्राधान्‍य देणेबाबत.. CR क्रमांक:- MMR1088/1924/3731/G-7, दिनांक:- 09-01-1989
  34. जिल्‍हापरीषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्‍या कलम 156 अन्‍वये वसुल करण्‍यास आलेला प्रमूख व गौणखनिजावरील स्‍वामित्‍वधनावरील उपकर जिल्‍हापरीषदांना मंजुर करणे.. GR क्रमांक:- LFC/1082/40379/G-7, दिनांक:- 27-09-1988
  35. गौणखनिज उत्‍खनन नियमाखाली देण्‍यात येणा-या तात्‍पुरत्‍या परवान्‍याबाबतच्‍या अटी. CR क्रमांक:- MMR/1088/3602/G-7, दिनांक:- 09-09-1988
  36. 1980चा वन (संवर्धन) अधिनियम दगडखाण कामास अनूमती देणेबाबत.. GR क्रमांक:- FLD/1087/CR/446/ फ 10, दिनांक:- 27-02-1987
  37. मुंबई परीसरातील बांधकाम वा इतर विषयक बाबिना पर्यावरण नाहरकत दाखला घेणेबाबत.. CR क्रमांक:- no.secy/ENV/50/85/D-II, दिनांक:- 12-06-1986
  38. शुध्‍दीपत्र गौण खनिज उत्‍खनन नियमांची दुरुस्‍ती.. GR क्रमांक:- NO.MMR1078/474/G-7, दिनांक:- 16-01-1986
  39. गौणखनिजावरील रॉयल्‍टीचे सूधारीत दराबाबत. CR क्रमांक:- NO.MMR.1085/1832/2567/G-7, दिनांक:- 29-11-1985
  40. गौणखनिज उत्‍खनन नियमांची दुरुस्‍ती.. GR क्रमांक:- NO.MMR-1082/1488/G-7, दिनांक:- 19-01-1985
  41. गौणखनिज उत्‍खनन नियमांची दुरुस्‍ती.. CR क्रमांक:- no.mmr1082/1623/g-7, दिनांक:- 12-12-1984
  42. गौण खनिज उत्‍खनन नियमांची दुरुस्‍ती.. GR क्रमांक:- no.mmr/1082/1623/1686/g-7, दिनांक:- 09-11-1984
  43. 1968 च्‍या महाराष्‍ट्र जमिन महसूल (गौण खनिजांचे उत्‍खनन व ती काढणे) नियंमाची दुरुस्‍ती. GR क्रमांक:- NO.MMR1078/474/G-7, दिनांक:- 20-09-1984
  44. बंदर परीसरातील पतन अभियांत्रिकी कामासाठी वापरण्‍यात येणा-या खनिजावरील स्‍वामित्‍वधनाचा परतावा.. GR क्रमांक:- NO.MMR-1081/1278/G-7, दिनांक:- 09-07-1984
  45. गौण खनिज खनिपटयाच्‍या आदेशाची प्रत डायरेक्‍टर ऑफ माईन्‍स सेफटी रिजन मडगांव यांना पृष्‍ठाकींत करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- no.mmr1084/1132/2249/g-7, दिनांक:- 06-07-1984
  46. प्रमुख लेखाशिर्ष 328 खाण व खनिजे अंतर्गत नविन उपशिर्ष जमा व खर्च उघडणे. GR क्रमांक:- NO.S-30/33228(1054), दिनांक:- 11-11-1983
  47. पंतप्रधान यांचेकडील शाखा व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शन.. CR क्रमांक:- NO.MMR.1082/1491-G-7, दिनांक:- 06-03-1982
  48. खाजगी मालकीचे जमिनीमध्‍ये खाणपट्रटा मंजुर करणेबाबत. CR क्रमांक:- no.mmr-2981/47469/1198/G-7, दिनांक:- 06-01-1982
  49. विटा तयार करण्‍यासाठी दगड क्रशर व खाणी स्‍थापन करणेबाबत. CR क्रमांक:- NO.MMR-1081/1051/132-G-7, दिनांक:- 12-08-1981
  50. महाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम (गौण खनिज उत्‍खनन) 1968 सुधारणा. CR क्रमांक:- NO.MMR-1078/16431/505-G-7, दिनांक:- 28-04-1980
  51. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम (गौणखनिज उत्‍खनन) 1968 सुधारणा. GR क्रमांक:- NO.MMR-1078/16431/505 G-7, दिनांक:- 10-03-1980
  52. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम (गौणखनिज उत्‍खनन) 1968 सुधारणा. CR क्रमांक:- NO.MMR-1078/16431/505-G-7, दिनांक:- 02-06-1979
  53. कृषिविषयक वापरासाठी गौण खनिज मोफत काढणेबाबत महाराष्‍ट्र जमिन महसूल कायदा व नियम अंतर्गत सवलत.. CR क्रमांक:- NO.MMR-1077/2181/435/G-7, दिनांक:- 25-08-1978
  54. वनजमिनीमध्‍ये खाणपरवाना मंजुर केल्‍यामुळे वनक्षेत्रबाधित झालेबाबत.. CR क्रमांक:- NO.D-12/LND/GEN/352(76)4111, दिनांक:- 29-11-1977
  55. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम (गौण खनिज उत्‍खनन) 1968 सुधारणा.. GR क्रमांक:- NO.MMR-2164/24336-(3)-G-7, दिनांक:- 31-08-1977
  56. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम (गौण खनिज उत्‍खनन) 1968 सुधारणा. GR क्रमांक:- NO.MMR-2164/27346(3-C)G-7, दिनांक:- 30-03-1977
  57. रासायनिक व वाणिज्ञ प्रयोजनार्थ चुनखडी गौणखनिजाचा वापर झाल्‍यास त्‍यांचे वर्गीकरण प्रमुख खनिज म्‍हणुन करणेबाबत. CR क्रमांक:- NO.MNA2076/3554/(884) Ind-9, दिनांक:- 01-04-1976
  58. गौण खनिज नियमांमध्‍ये सूधारणा.. GR क्रमांक:- NO.MMR-1073/3024-B, दिनांक:- 11-04-1975
  59. सरकारी मंजुर संस्‍थाना खाणपट्रटा मंजुर करणेबाबत. CR क्रमांक:- NO.MMR-1074/261038-B, दिनांक:- 18-12-1974
  60. एकाच टेकडीवरील समान उतारावर निरनिराळया उंचीवर वेगवेगळया संस्‍थाना खाणपट्रटा मंजुर करणेबाबत. CR क्रमांक:- NO.Genl/32(11)74/20038-58, दिनांक:- 05-10-1974
  61. खाणपट्टा अंतर्गत क्षेत्रावर अकृषिक परवानगी देण्‍ोबाबत गौणखनिज उत्‍खनन नियम.. CR क्रमांक:- NO.MMR.2972/29290, दिनांक:- 29-01-1974
  62. गौण खनिज नियमांतर्गत खाण परवानाधारकाना स्‍वामित्‍वधनाचा परतावा करणे. CR क्रमांक:- NO.MMR.2971/278306-B, दिनांक:- 29-05-1972
  63. टंचाई काळात गौण खनिजाचा साठा व वापर. CR क्रमांक:- no.fam.1071/139705, दिनांक:- 03-04-1972
  64. अधिनियम. CR क्रमांक:- NO.MMR.1169/28574-B, दिनांक:- 22-10-1971
  65. महाराष्‍ट्र गौण खनिज उत्‍खनन (तिसरी सूधारणा)नियम 1968 स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- NO.MMR-2167/62735-B, दिनांक:- 03-10-1971
  66. महाराष्‍ट्र जमिन महसूल 1968(जमिन वापरावर प्रतिबंध)नियम 4 नुसार अर्ज. CR क्रमांक:- NO.MMR.1077/20916-B, दिनांक:- 24-04-1971
  67. महाराष्‍ट्र जमीन महसूल नियम 1968 (जमीनी वापरण्‍यासाठी प्रतिबंध )नियम 4 च्‍या उपयोगीतेबाबत. CR क्रमांक:- NO.MMR-1071/20916/B, दिनांक:- 24-04-1971
  68. महाराष्‍ट्र गौण खनिज उत्‍खनन नियम 1998 (तिसरी सूधारणा). CR क्रमांक:- NO.MMR.2167/61735-B, दिनांक:- 02-04-1971
  69. महाराष्‍ट्र जमीन महसूल(गौण खनिजांचे उत्‍खनन व ती काढणे) (सुधारणा) नियम 1971. CR क्रमांक:- क्रं युएनएफ1567 (जे)आर, दिनांक:- 14-01-1971
  70. व्‍यापारी नियम.. महसुल आणि वन विभागाकडे वर्ग करणेबाबत. CR क्रमांक:- NO.MMR.1070/3609-B, दिनांक:- 22-01-1970
  71. महाराष्‍ट्र जमीन महसुल (गौण खनिजाचे उत्‍खनन व ती काढणे) नियम 1969. CR क्रमांक:- NO.UNF.1567(j)R, दिनांक:- 01-10-1969
  72. कुंभार समाजाच्‍या पारंपारीक व्‍यवसायाकरीता मडकी,विटा तयार करणेच्‍या कामासाठी लागणारी माती व मुरुमाकरीता परवाना देण्‍यासाठीच्‍या सुचना. CR क्रमांक:- NO.MMR.2169/c837-MNG, दिनांक:- 07-04-1969
  73. विटा तयार करण्‍यासाठी लागणा-या स्‍वामित्‍वधन वसुली बाबत. CR क्रमांक:- NO.MMR.2165/53016-MNG, दिनांक:- 25-11-1968
  74. स्‍वामित्‍वधनाचे दर. CR क्रमांक:- mmr 2167/62735/mmg, दिनांक:- 30-10-1968
  75. महाराष्‍ट्र जमीन महसूल (गौण खनिज उत्‍खनन व ति काढणे) नियम 1968. CR क्रमांक:- NO.UNF.1567(J)R, दिनांक:- 29-10-1968
  76. महाराष्‍ट्र जमिन महसूल (गौण खानिजांचे उत्‍खनन व ती काढणे) नियम 1968. CR क्रमांक:- क्र युएनएफ 1567 (जे) आर, दिनांक:- 19-10-1968
  77. मुंबई गौण खनिज उत्‍खनन कायदा 1955 अन्‍वये परवान्‍यासाठी दयावयायचा मंजुर कालावधी. CR क्रमांक:- NO.MMR.2163/36978-MNG, दिनांक:- 19-08-1968
  78. गौण खनिजाचा खनिपट्टा मागणीसाठी अपुर्ण प्राप्‍त झालेला अर्ज निकाली काढण्‍यासाठी कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- mmr 2168/54219/mmg, दिनांक:- 25-07-1968
  79. विटा व भांडी तयार करण्‍यासाठी लागणारी माती व वाळू स्‍वामित्‍वधन भरण्‍यापासून कूंभार समाजाला सूट देणे बाबत. CR क्रमांक:- NO.MMR.2167/32073/MNG, दिनांक:- 07-06-1968
  80. गौण खनिजाचे उत्‍पादना बाबत माहिती. CR क्रमांक:- NO.STC/46/65/10638, दिनांक:- 15-12-1967
  81. गौण खनिजावरील स्‍वामित्‍वनाची वसुली करण्‍ो विटमाती. CR क्रमांक:- NO.MMR.2164/70746-MNG, दिनांक:- 04-11-1967
  82. रेल्‍वे ठेकेदार यांचेकडुन उत्‍खनन झालेल्‍या खनिजावरील स्‍वामित्‍वधनाची वसूली करणे. CR क्रमांक:- NO.MML.1758/38256, दिनांक:- 21-03-1967
  83. मुंबई गौण खनिज उत्‍ख्ननन‍ नियम 1955 अन्‍वये खनिज परवाना देणे....आगाऊ स्‍वामित्‍वधनाबाबत. CR क्रमांक:- NO.MMR.2167/31255/MNG, दिनांक:- 20-01-1967
  84. गौण खनिजावरील स्‍वामित्‍वधन पत्रके व हिशोब तपासणे. CR क्रमांक:- NO.MMR.2165/70746/MNG, दिनांक:- 03-12-1966
  85. बंदर हद्वीतील वाळु काढणेसाठी मंजुरी देण्‍याबाबतची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- NO.MMR.2165/50999/MMG, दिनांक:- 28-10-1966
  86. महाराष्‍ट्र राज्‍यातील लहान बंदरातुन वाळु काढणेबाबत. CR क्रमांक:- NO.SAN.1065/85061/N, दिनांक:- 31-03-1966
  87. विटा तयार करण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या मातीवरील स्‍वामित्‍वधन वसुली. CR क्रमांक:- NO.STC/80/12817, दिनांक:- 24-11-1965
  88. वनजमिनीतील खनिज उत्‍खननावर वन खात्‍याचे नियंत्रण. CR क्रमांक:- NO.MCR.2164/32995/MNG, दिनांक:- 20-09-1965
  89. जिल्‍हातील खनिज प्रशासना‍कडुन गौण खनिजाबाबत करावयाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- NO.MMR.2163/58973/MNG, दिनांक:- 11-01-1965
  90. वनक्षेत्रातील उत्‍खनन होणाच्‍या खनिजावरील महसुल जमा करणेबाबत. GR क्रमांक:- NO.MCR.2164/32995-MNG, दिनांक:- 15-09-1964
  91. ग्रामपंचायतीना स्‍वामित्‍वधनातुन दयावयाच्‍या अनुदानाबाबत खंड. GR क्रमांक:- No.MMR.1361-MNG, दिनांक:- 02-05-1963
  92. खनिज उत्‍पादनाबाबत कामगारांची साख्यिंकी माहीती अदयावत करणे खाणीतील रोजगार, स्‍वामित्‍वधन आकारणी वसुली. CR क्रमांक:- NO MCR.1162/52260(11), दिनांक:- 08-11-1962
  93. 57 संर्कीर्ण अर्थसहाय वाणिज्‍य व कामगार विकास शासणाकडे जमा झालेल्‍या राजभुण ग्रामपंचायतीना देणेचे अनुदान कार्यपध्‍दती मधील बदल. GR क्रमांक:- NO.MNA-1160/8144 c/MNG, दिनांक:- 29-11-1961
  94. खाण आणि खाणपट्रटा क्षेतातील कामगाराचे सुरक्षितेबाबत. CR क्रमांक:- MNA 1760/MNG, दिनांक:- 11-05-1960
  95. बांधकाम साहीत्‍य म्‍हणून वापर होणा-या दगड,माती,कंकर आणि मुरुम,व इतर गौण खनिज मोफत काढणेसाठी सवलत. GR क्रमांक:- NO.MNL.2159/202993 MNG, दिनांक:- 16-10-1959
  96. अकृषिक वापर विट मातीसाठी वापरण्‍यात येणा-या जमीनीबाबत. CR क्रमांक:- NO.NAA.1058/-W, दिनांक:- 30-06-1959
  97. मुंबई गौण खनिज उत्‍खनन नियम 1955 चे तरतुदीनुसार करावयाच्‍या अर्ज हा एक गौण खनिज संदर्भात असलेबाबत. CR क्रमांक:- NO.MNL.1585/97829-MNG, दिनांक:- 18-04-1959
  98. दगड,कंकर,मुरुम, इत्‍यादी काढण्‍यासाठी मंजुर करावयाच्‍या सवलती. GR क्रमांक:- NO.2158./156877-MNG, दिनांक:- 21-01-1959
  99. सुंरुग लावणेसाठी पाडणेत येणारी छिद्र,भराव आणि कुंपण याबाबत खाणपरवान्‍यासाठी करावयाच्‍या अटी. CR क्रमांक:- NO.MNL.2158/159773/MNG, दिनांक:- 17-11-1958
  100. खाणपट्टा विहित नमुना. CR क्रमांक:- NO.MNL.2158/128002-MNG, दिनांक:- 22-09-1958
  101. श्रम यज्ञ योजनेतर्गत रस्‍ता बांधकाम मोफत दगड व मुरुम इत्‍यादी मंजुर करणेबाबत अधिकार प्रदान करणे. GR क्रमांक:- NO.MNL.2158/138450-MNG, दिनांक:- 27-08-1958
  102. मुंबई गौण खनिज उत्‍खनन नियम 1955 खालील नियम 39 ए अन्‍वये उत्‍खननाबाबत अधिकार. GR क्रमांक:- NO.MNL.2158/139304-MNG, दिनांक:- 08-08-1958
  103. हंगामी अंदाज पत्रक तयार करण्‍यासाठी अंदाजपत्रीय अधिकारी व मेळ घेण्‍यासाठी पर्यवेक्षण अधिकारी यांचेबाबत संचालक भुविज्ञान व खनिकर्म नागपुर यांचे प्रसिध्‍दीपत्रक. GR क्रमांक:- Resolutation No.MNE.1057/117652-MNG, दिनांक:- 29-04-1958
  104. जमीन महसुल नियम 1921 सुधारणा. GR क्रमांक:- NoQRY.1057/70262-B, दिनांक:- 10-02-1958
  105. खाण शुल्‍क जिल्‍हा परीषद व ग्रामपंचायत खात्‍यामध्‍ये अनूदान जमा करणेबाबत. GR क्रमांक:- NoQRY.1057/64341-A, दिनांक:- 11-04-1957
  106. शासकीय खात्‍या व्‍यतिरिक्‍त अन्‍य पक्षकारांना गौण ख‍नीजाबाबत सवलत मंजुर करणे. CR क्रमांक:- NO.MML.2155/129035-M, दिनांक:- 30-01-1957
  107. करारनामा साक्षांकन राज्‍यपालांचे वतीने करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO.1758/6, दिनांक:- 24-02-1956
  108. मुंबई गौणखनिज उत्‍खनन नियम 1955 अधिकार प्रदान करणे बाबत. GR क्रमांक:- MNL2155/38113-M, दिनांक:- 31-12-1955
  109. गौण खनिज उत्‍खनन नियम 1955. GR क्रमांक:- MIN-1154-M, दिनांक:- 30-11-1955
  110. मुंबई गौण खनिज उत्‍खनन नियम 1955 सुधारणा. CR क्रमांक:- mnl1154 (b)-m, दिनांक:- 30-11-1955

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला मुंबई गौण खनिज उत्‍खनन नियम 1955.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.