We are also on YouTube! Subscribe

मुंबई गौण खनिज उत्‍खनन नियम 1955 स्‍वामीत्‍वशुल्‍काबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

मुंबई गौण खनिज उत्‍खनन नियम 1955 स्‍वामीत्‍वशुल्‍काबाबत.

शासन निर्णय

  1. सागरी किनारपटटीय विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी वाळू/रेती निर्गती धोरण. GR क्रमांक:- क्र.गौखनि/10/1014/प्र.क्र.500/ख, दिनांक:- 21-05-2015
  2. New Sand Policy Smarts Pranali. GR क्रमांक:- र्ौखनि-10/1014/प्र.क्र.498/ख, दिनांक:- 26-12-2014
  3. वाळू/रेती सुधानरत धोरण. GR क्रमांक:- goukhani10/0512/300/k, दिनांक:- 12-03-2013
  4. महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये वाळुच्‍या उपलब्‍धतेचा तुटवडा जाणवत असल्‍याने करावयाची कार्यवाही तसेच अवैध उत्‍खनन व वाहतुकीबद्दल कारवाई करण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.goukhani-10/1110/prak-446/kha, दिनांक:- 23-02-2011
  5. महाराष्‍ट्र औदयोगिक विकास महामंडळाकडुन उदयोगांना मंजुर केलेले भुखंड,महाराष्‍ट्र औदयोगिक विकास महामंडळ व सहकारी औदयोगिक वसाहतीच्‍या क्षेत्रातील गौण खनिजावर आकारण्‍यात येणारे स्‍वामित्‍वधन माफ करणेबाबत. GR क्रमांक:- No.goukhani-10/0307/prak-57/kha, दिनांक:- 07-01-2011
  6. वाळु/रेती निर्गती नविन धोरण 2010. GR क्रमांक:- No.Goukhani-10/0208/prak-32/kha, दिनांक:- 25-10-2010
  7. गौण खनिज नियमांर्तगत आकारण्‍यात येणा-या स्‍वामित्‍वधनाच्‍या दरात सुधारणा करण्‍याबाबत. GR क्रमांक:- No.Goukhani-10/1009/prak-309/kha, दिनांक:- 11-02-2010
  8. गौण ख्‍ानिजाच्‍या अवैध उत्‍खननाची वाहतुकीची प्रकरणे उघडकीस आल्‍यास अशा प्रकरणी जबाबदार असणा-या अधिका-यावर/कर्मचा-यावर कारवाई करण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.goukhani-10/1209/Prak/373/kha, दिनांक:- 15-01-2010
  9. खाजगी जमीनीमधुन वाळु उपसा करण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- गौखनि -2005/CR-233/ख, दिनांक:- 08-05-2006
  10. एन आर ई पी कामासाठी वापरण्‍यात येणा-या गौण खनिजावर स्‍वामित्‍वधन भरणा करणे पासून ग्रामपंचायतीना सुट मिळणेबाबत. CR क्रमांक:- MMR-1084/295/2171/G-7, दिनांक:- 12-06-1985
  11. निष्‍पादित कामासाठी खनि परवाना मंजूरी बाबतची कार्यपदधती. CR क्रमांक:- MMR-2961/47469/1198/G-7, दिनांक:- 10-12-1981
  12. खनिज परवाने सक्षम अधिका-या मार्फत मंजुरी देणे .. विलंबा बाबत. CR क्रमांक:- MMR-1077/54993/G-7, दिनांक:- 21-11-1977
  13. शासकीय कामासाठी वापरण्‍यात येणा-या खनिजावरील रक्‍कमा परतावा बाबत. CR क्रमांक:- MMR-3376/19682/(187)/G-7, दिनांक:- 02-08-1977
  14. सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण खाते आणि पाटबंधारे खात्‍याच्‍या कामासाठी कंत्राटदारानी वापरलेल्‍या गौण खनिजावरील स्‍वामित्‍वधनाच्‍या परतावा .....पुनर्रिक्षण कार्यपदधती. GR क्रमांक:- No.Mmr-1072/7057/G-6, दिनांक:- 10-02-1976
  15. पंचायत समितीच्‍या कंत्राटदाराने वापरलेल्‍या खनिजावर आकारलेली स्‍वामित्‍वधन परतावाबाबत. CR क्रमांक:- MMR-2167/68535-B, दिनांक:- 06-03-1974
  16. जिल्‍हापरीषदेच्‍या कंत्राटदाराने जिल्‍हापरीषदेच्‍या कामासाठी वापरलेले गौण खनिज रक्‍कमेचा राज शूल्‍क परतावा बाबत. GR क्रमांक:- MMR-2167/68535-B, दिनांक:- 28-02-1973
  17. वनजमिनी मधुन काढलेल्‍या खनिजावर स्‍वामित्‍वधन आकारणी जमा करणेबाबत. CR क्रमांक:- Mcr 2170/21454/mng, दिनांक:- 04-03-1971
  18. सार्वजनिक बांधकाम खाते,पाटबंधारे व विदयूत खातेच्‍या कंत्राटदाराने वापरलेल्‍या खनिजाच्‍या स्‍वामित्‍वधनाचा परतावा करणेबाबत. GR क्रमांक:- mmr 2169/15043-b, दिनांक:- 08-12-1970
  19. जिल्‍हापरीषदेच्‍या कंत्राटदाराने जिल्‍हापरीषदेच्‍या कामासाठी वापरलेले गौण खनिज रक्‍कमेचा राज शुल्‍‍क परताव्‍याबाबत. GR क्रमांक:- GROR106901, दिनांक:- 28-10-1969
  20. जिल्‍हापरिषदेच्‍या कंत्राटदाराने जिल्‍हापरीषदच्‍या कामासाठी वापरलेले गौण खनिज रक्‍कमेचा राज शुल्‍क परतावाबाबत. CR क्रमांक:- mmr 2360/600028/mng, दिनांक:- 19-11-1968
  21. सार्वजनिक बांधकाम खाते,पाटबंधारे व विदयुत खातेच्‍या कंत्राटदाराने वापरलेल्‍या खनिजाच्‍या स्‍वामित्‍वधनाचा परतावा करणेबाबत. CR क्रमांक:- mmr 2167/66404/mmg, दिनांक:- 18-09-1968
  22. शासकीय कामासाठी वापरण्‍यात आलेल्‍या स्‍वामित्‍वधनाच्‍या परतावाबाबत. CR क्रमांक:- mmr 2167/33001/mmg, दिनांक:- 29-05-1968
  23. रेल्‍वेच्‍या कामासाठी वापरण्‍यात आलेल्‍या खनिजावर रॉयल्‍टी आकारणे बाबतची कार्यपद्धती. CR क्रमांक:- MNL-1758/38256/MNG, दिनांक:- 02-12-1966
  24. सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या खाणी मधुन गौण खनिज उत्‍खनन केलेल्‍या खनिजावर शुल्‍क आकारणेबाबत. CR क्रमांक:- MCR-2165/47424-MNG, दिनांक:- 07-10-1965
  25. वन जमिनी मधील खनिजे उत्‍खननाचे शुल्‍क आकारणेबाबत. CR क्रमांक:- ACT-417/7859, दिनांक:- 30-10-1964
  26. जिल्‍हास्‍तरावरील मंडळे,ग्रामपंचायती नगरपालिका,यांनी उत्‍खनन केलेल्‍या खनिजावर रॉयल्‍टी आकारणेबाबत. CR क्रमांक:- CROR 056201, दिनांक:- 28-05-1962
  27. खाणीचे पृष्‍ठभागावरील भराव काढण्‍याचे कामासाठी रक्‍कम भरणे अधिसुचीमध्‍ये किंमतीचा समावेश करणेबाबत. CR क्रमांक:- QRS-9058/179954-R, दिनांक:- 18-11-1959
  28. सार्वजनिक बांधकाम कामासाठी कंत्राटदाराने भरणा केलेल्‍या रक्‍कमेचा परतावा करणेबाबत. CR क्रमांक:- MNL-2159/MNG, दिनांक:- 19-08-1959
  29. शासकीय कामासाठी कंत्राटदाराने भरणा केलेल्‍या रक्‍कमेचा परतावा करणेबाबत. CR क्रमांक:- MNL-2158/MNG, दिनांक:- 16-04-1959
  30. विनामुल्‍य उत्‍खनन परवाना दगड,माती, मुरुम, इत्‍यादी. CR क्रमांक:- MNL-2158/156877/MNG, दिनांक:- 21-01-1959
  31. शासकीय कामासाठी कंत्राटदाराने भरणा केलेल्‍या अनामत रक्‍कमेचा परतावा करणेबाबत खनिपट्टा शुल्‍क. CR क्रमांक:- Resolution No.4755/49, दिनांक:- 04-12-1950

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला मुंबई गौण खनिज उत्‍खनन नियम 1955 स्‍वामीत्‍वशुल्‍काबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.