We are also on YouTube! Subscribe

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 51 अन्‍वये मालमत्‍ता निहित करणे.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 51 अन्‍वये मालमत्‍ता निहित करणे.

शासन निर्णय

  1. जिल्हा परिषदांच्या ज्या मालमत्तांवर शासन किंवा राज्य सरकार असा उल्लेख आहे अशा मालमत्तांचा 7/12 वर जिल्हा ‍परिषदेच्या नावे फेरफार करणेबाबत. GR क्रमांक:- NO.JIPAJ-2013/C.R.3/PANRA-9‍, दिनांक:- 25-03-2012
  2. ग्रामीण भागात दहन व दफन भूमीची व्‍यवस्‍था करण्‍यासंदर्भात सर्वसामावेश सूचना. CR क्रमांक:- क्र.ददभू 2008/प्र.क्र.190/पंरा6, दिनांक:- 16-07-2008
  3. ग्रामीण भागात दहन व दफन भूमीची व्यवस्था करण्यासंदर्भात सर्वसमावेशक सूचना.. GR क्रमांक:- NO.DADABHU 2008/C.R.190/PAN.RA.6, दिनांक:- 15-07-2008
  4. ग्रामीण भागात दहन/दहन भूमीची व्‍यवस्‍था करण्‍याबाबत. CR क्रमांक:- ददभू 2006/प्र.क्र.1298/पं.रा.6(47), दिनांक:- 28-02-2006
  5. ग्रामीण भागात दहन /दफन भूमीची व्‍यवस्‍था करणे. CR क्रमांक:- ददभू/2005/CR/1000/पं रा/6(47), दिनांक:- 02-04-2005
  6. मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51(1) अन्‍वये ग्रामपंचायतीकडे विहीत झालेली मालमत्‍ता पुर्नग्रहण करण्‍याचे शासनाचे अधिकार. CR क्रमांक:- व्‍हीपीएम/1781/10426/फे.न.1428/22, दिनांक:- 12-03-1992
  7. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 राज्‍य शासनातर्फे प्रदान करण्‍यात आलेले अधिकार. GR क्रमांक:- व्‍हिपीएम/2689/ 1238/(3300)21, दिनांक:- 21-06-1989
  8. शासकिय जमीन गायरान जमीनी मंजूर करणेबाबत. CR क्रमांक:- LND/4081/20400/CR/1531/ग-5, दिनांक:- 23-12-1988
  9. ग्रामीण भागातील जनतेसाठी दहन भुमीची व दफन भूमीची किमान सुविधा उपलब्‍ध करणे. CR क्रमांक:- विपआ/0685/892/(722)21-अ, दिनांक:- 07-07-1988
  10. परिपत्रक - मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 नियम 51(1) खाली शासकिय जमिन निहीत करणेबाबत. CR क्रमांक:- VPM/1769/2463A/76/XXII, दिनांक:- 21-08-1976
  11. आदेश मुबंई ग्रामपंचायत कायदा 1958 नियम 51 (1) खाली ग्रामपंचायतीकडे शासकीय जमीन निहीत करणे. GR क्रमांक:- 1769/2463A/76/XXIII, दिनांक:- 21-08-1976
  12. मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 अधिकार प्रदान. GR क्रमांक:- VPM/1072/49036/I, दिनांक:- 12-01-1973
  13. भूमीहिन शेतमजूरांना जमीन उपलब्‍ध करुन देण्‍याचा जिहाधिका-याचा अधिकार. CR क्रमांक:- VPA/1272/49078/EI, दिनांक:- 12-01-1973
  14. कुरणांच्‍या जमिनी लागवडीकरीता उपलब्‍ध करण्‍ोबाबत. CR क्रमांक:- LAR-668-GRS/10/134528-B, दिनांक:- 16-02-1972
  15. ग्रामपंचायतीने केलेली अनधिकृत झाडतोड. CR क्रमांक:- VPM/2670/3672/EI, दिनांक:- 06-10-1971
  16. अधिसूचना -शासन निर्णय ग्रामविकास विभा‍ग. CR क्रमांक:- notification No. VPA/1270/53138/-E, दिनांक:- 08-12-1970
  17. राज्‍य शासनातर्फे प्रदान करणेत आलेले अधिकार मुंबई ग्रा.प. अधिनियम 1958 खाली. GR क्रमांक:- VPA /1270/53/38/E, दिनांक:- 08-12-1970
  18. ग्रामपंचायतीकडून राज्‍य सरकारकडे पुन्‍हा निहीत झालेल्‍या जमीनीच्‍या वाटपाबाबत. GR क्रमांक:- जमीन-1068-‍118035-अ, दिनांक:- 30-12-1968
  19. अधिकार अभिलेख शासकिय मालमत्‍ता ग्राम पंचायतीकडे निहीत करण्‍याबाबतच्‍या नोंदींबाबत. GR क्रमांक:- RTS 4363/13237-M, दिनांक:- 31-03-1967
  20. महाराष्‍ट्र ग्रामपंचायत (गावठाण विस्‍तार व गावातील बांधकामे नियमानुकूल करणेबाबतची तत्‍वे )नियम 1967. CR क्रमांक:- VPA/1160/714/P, दिनांक:- 30-01-1967
  21. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958जिल्‍हयाच्‍या जिल्‍हाधिका-याना अधिकार प्रदान करणे. CR क्रमांक:- VPS/5166(51)/30533-E, दिनांक:- 05-09-1966
  22. कलम 51 पोटकलम (IA)खाली महाराष्‍ट्र राज्‍य शासनाने आपले अधिकार सर्व िजल्‍हयाच्‍या जिल्‍हाधिकारी यांना प्रदान करणे. CR क्रमांक:- VPS/5166/1/30533-E, दिनांक:- 27-08-1966
  23. ग्रामपंचायतींना माफक दरात फळझाडे देणे. GR क्रमांक:- MFP/1064/72746-Y, दिनांक:- 13-01-1966
  24. ग्रामपंचायती मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51 खाली शासकिय जमिनी ग्रामपंचायतीकडे निहीत करणे. GR क्रमांक:- VPS/1865/20603-E, दिनांक:- 24-06-1965
  25. मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51 खाली शासकिय जमिनी ग्रामपंचायतीकडे निहीत करणे. GR क्रमांक:- VPS/1864/21951-E, दिनांक:- 15-02-1965
  26. गुरचरण जमीनी - ग्रामपंचायतीकडून लागवडी. CR क्रमांक:- VPS/1864/33417-E, दिनांक:- 05-01-1965
  27. शासकिय जमीनी - झाडे लागवडीकरीता जमीन भाडेपट्टयाने देणे. CR क्रमांक:- TRS./1063/94671/B, दिनांक:- 13-11-1964
  28. ग्रामपंचायतीकडे निहीत केलेल्‍या जमीनींचे भूसंपादन तसेच नुकसानीबाबत रक्‍कम आदा करणे. CR क्रमांक:- VPS/1864/23298-E, दिनांक:- 17-08-1964
  29. मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51 खाली शासकिय जमिनी ग्रामपंचायतीकडे निहीत करणे. GR क्रमांक:- VPS/1863/E, दिनांक:- 30-10-1963
  30. ग्रामपंचायतीला लागवडीकरीता शासकिय पड जमीनी भाडेपट्टयाने देणेबाबत -. GR क्रमांक:- VPS/1063/133424/B, दिनांक:- 24-10-1963
  31. शासकिय जमीनीवरील अतिक्रमणे काढून टाकणेकरीता ग्रामपंचायतीने करावयाच्‍या मदतीबाबत. GR क्रमांक:- VPS/2463/3353/E, दिनांक:- 07-10-1963
  32. मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51 खाली शासकिय जमिनी ग्रामपंचायतीकडे निहीत करणे. CR क्रमांक:- vps/1862/21549-E, दिनांक:- 05-08-1963
  33. परिपत्रक झाडांचे लागवडीकरीता शासकिय जमीन भाडेपट्टयाने देणे. CR क्रमांक:- R.S. 1063/94671/B, दिनांक:- 27-07-1963
  34. बॉम्‍बे ग्राम पंचायत अधिनियम 1958 शासकिय मालमता ग्रामपंचायतीकडे निहीत करणे नियम 51 खाली. GR क्रमांक:- VPS/1860/4741-E, दिनांक:- 27-04-1962

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 51 अन्‍वये मालमत्‍ता निहित करणे.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.