We are also on YouTube! Subscribe

महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत अधिकार प्रदान करणेबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत अधिकार प्रदान करणेबाबत.

शासन निर्णय

  1. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 255 व 257 मध्ये सुधारणा करण्याकरीता सन 2016 चा अधिनियम क्रमांक 11.. GR क्रमांक:- Maharashtra Act No. 11 of 2016, दिनांक:- 11-04-2016
  2. राज्यातील भूदान व ग्रामदान अधिनियमांतर्गत जमीनींच्या संदर्भात शासनाची भूमिका ठरविण्याकरीता शासनास शिफारशी करण्याकरीता अभ्यास समिती नियुक्त करण्याबाबत. GR क्रमांक:- शासन धनणगय क्रमाकांः जमीन -2016/प्र.क्र.100/ज-1, दिनांक:- 23-03-2016
  3. राज्यातील देवस्थान जमीनींच्या संदर्भात शासनाची भूमिका ठरविण्याकरीता शासनास शिफारशी करण्याकरीता अभ्यास समिती नियुक्त करण्याबाबत. GR क्रमांक:- शासन मनणणय क्रमांकः जमीन - 2016/प्र.क्र. 100/ज - 1, दिनांक:- 23-03-2016
  4. शासन तसेच महसूल प्राधिकारी यांचेकडे दाखल करण्यात येणारी अपिले व पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज या संदर्भातील अनुसरावयाच्या कार्यपध्दती विषयक सर्वसमावेशक निर्देश. GR क्रमांक:- S-30/2015/CR-299/J-1, दिनांक:- 17-12-2015
  5. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 122 व 126 अन्वये नगर मापन झालेल्या क्षेत्रातील अधिकार अभिलेखाचे मालकी हक्काची दुहेरी नोंद पध्दती बंद करण्याबाबत. CR क्रमांक:- NO/NA.BHU.3/7/12/दुहेरी पध्दत 2013, दिनांक:- 01-10-2013
  6. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36 व 36-अ व महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 मध्ये असलेली मुदत 30 वर्षासाठी पूर्वलक्षी प्रभावाने वाढवून देण्याबाबत.. CR क्रमांक:- NO/ADIVASI-1009/CR/323/L-9, दिनांक:- 31-05-2012
  7. अपिल/पुनःरिक्षण/पुनर्विलोकन प्रकरणाची सुनावणी - शासनाच्‍या विरोधात दाखल झालेल्‍या प्रकरणात शासनाची बाजू मांडण्‍याची जबाबदार प्रतिनिधी हजर राहण्‍याच्‍या आवश्‍यकतेबाबत. CR क्रमांक:- संकिर्ण/2003/प्र.क्र./24/ल-6, दिनांक:- 17-03-2003
  8. न्‍यायालयीने प्रकरणे हाताळण्‍या बाबत होत असलेले दुर्लक्ष व दिरंगाई बाबत. CR क्रमांक:- एस/30/2000/28/901/प्र.क्र./197/अ-3, दिनांक:- 15-09-2000
  9. महसूल न्‍यायाधिकरणाचे खंडपीठावरील अशासकीय सभासदांची नेमणूकी बाबत. GR क्रमांक:- क्र.797/प्र.क्र./396/ल-6, दिनांक:- 01-08-1997
  10. महसूल न्‍यायाधिकरणाचे खंडपीठावरील अशासकीय सभासदांची नेमणूकी बाबत. GR क्रमांक:- एमआरटी/1097/प्र.क्र./330/ल-6, दिनांक:- 24-07-1997
  11. महसूल न्‍यायाधिकरणाचे खंडपीठावरील अशासकीय सभासदांची नेमणूकी बाबत. GR क्रमांक:- MRT/1091/4/L-6, दिनांक:- 18-06-1997
  12. महसूल अधिका-यांच्‍या कार्यक्षेत्रातील अपीले/फेरतपासणी अर्जांचा निपटारा जलदगतीने करण्‍या बाबत. CR क्रमांक:- मशा/कार्या/4/अपीले/793, दिनांक:- 20-07-1993
  13. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 च्‍या कलम 257 अन्‍वये तात्‍काळ करावयाच्‍या पुनःरिक्षण अर्जाबाबत. CR क्रमांक:- क्र.एलएनडी-1091/प्र.क्र.104/ज-1, दिनांक:- 27-02-1992
  14. प्रलंबित अपीले पुनःरिक्षण अर्ज जलद गतीने निपटारा करणेसाठी विशेष कार्य अधिका-यांची नेमणूक करणेबाबत - श्री. बी. बी. तांबे. GR क्रमांक:- 1080/89362/E, दिनांक:- 21-11-1980
  15. महाराष्‍ट्र जमिन महसूल संहिता 1966 चे अंतर्गत कलम 20 चे पोट कलम (2) च्‍या तरतूदीनुसार हक्‍कांची चौकशी करणेबाबत. CR क्रमांक:- 1078/23967-CR-771-G-3, दिनांक:- 05-11-1980
  16. प्रलंबित अपीले पुनःरिक्षण अर्ज जलद गतीने निपटारा करणेसाठी विशेष कार्य अधिका-यांची नेमणूक करणेबाबत - पी.एस.धमाणे. GR क्रमांक:- NO.EST/1080/89362/E, दिनांक:- 30-10-1980
  17. महाराष्‍ट्र जमिन महसूल संहिता, 1966 - कलम 59(ब) अतंर्गत उद्भवणा-या अपिल निर्णयाच्‍या संदर्भाबाबत. CR क्रमांक:- NO.BIW3079/37250/L-5, दिनांक:- 21-08-1980
  18. महाराष्‍ट्र महसुल अधिनियम 1966 -कलम 36(3)खालील अपीलांबाबत. CR क्रमांक:- NO.REV/1978/40109/L-1, दिनांक:- 15-08-1980

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत अधिकार प्रदान करणेबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.