थोडक्यात माहिती:-
महाराष्ट्र प्रकल्प विस्थापितांचे पुनर्वसाहत नियम 1977 अधिनियम 1986.शासन निर्णय
- आधी पुनर्वसन मग धरण या तत्वानुसार अवलंबविण्याच्या पुनर्वसनाच्या कार्यपध्दतीबाबत. GR क्रमांक:- एस/30/प्रक्र/35/र1, दिनांक:- 14-09-2004
- पुनर्वसन अधिनियमांतर्गत भोगवटादार वर्ग 2 म्हणून वाटप झालेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2004/प्रक्र/91/र1, दिनांक:- 11-06-2004
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1999 कलम 13(3) अंतर्गत अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए/2004/प्रक्र/121/र1, दिनांक:- 02-06-2004
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित लोकांचे पुनर्वसन अधिनियम 1999 च्या प्रमाणे राष्ट्रीय उद्याने/अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन करण्याबाबत. CR क्रमांक:- डब्ल्युएलपी/1099/प्रक्र/191/फ1, दिनांक:- 06-03-2003
- 50 टक्के लोकांची संमती घेतल्यानंतर पुनर्वसनाच्या दष्टिने गावठाणातील भूखंड विकसित करण्याबाबत. CR क्रमांक:- लोलेस/1096/232/प्रक्र/123/र1, दिनांक:- 17-11-1998
- महाराष्ट्र प्रकल्प विस्थापित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियमांतर्गत भूसंपादन करण्याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1092/प्रक्र/221/र1, दिनांक:- 28-09-1992
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1991. CR क्रमांक:- 1090, दिनांक:- 14-01-1991
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1986 ठळक वैशिष्टे. CR क्रमांक:- 1090, दिनांक:- 03-03-1990
- प्रकल्पामूळे विस्थापित झालेल्यांचे त्वरीत पुनर्वसन करण्याबाबत. CR क्रमांक:- 1089, दिनांक:- 13-02-1990
- प्रकल्पाची उभारणी, प्रकल्पाचे सर्वेक्षण, व पाटबंधारे प्रकल्पामूळे बाधित होणा-या व्यक्तींच्या पुनर्वसनाबाबत मार्गदर्शपर कार्यपध्दती. GR क्रमांक:- 4067, दिनांक:- 20-04-1987
- महाराष्ट्र प्रकल्प विस्थांपितांचे पुनर्वसाहत नियम 1976. GR क्रमांक:- 1077, दिनांक:- 18-05-1977
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महाराष्ट्र प्रकल्प विस्थापितांचे पुनर्वसाहत नियम 1977 अधिनियम 1986.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !