We are also on YouTube! Subscribe

सन 1977-78 च्‍या संपात काम केलेल्‍या कर्मचा-यांना पर्यायी नोक-या देण्‍याबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

सन 1977-78 च्‍या संपात काम केलेल्‍या कर्मचा-यांना पर्यायी नोक-या देण्‍याबाबत.

शासन निर्णय

  1. सरकारी - निमसरकारी कर्मचारी -शिक्षक यांच्‍या दिनांक 24-02-2004 रोजी झालेल्‍या लाक्षणिक संपाचा कालावधी नियमित करण्‍या बाबत. CR क्रमांक:- एसटिके-1004-मुस-1139 प्रक्र 12, दिनांक:- 19-07-2004
  2. दिनांक 25 जूलै 2001 रोजी झालेल्‍या राज्‍य शासकिय-निमशासकिय कर्मचा-याच्‍या लाक्षणीक संपा बाबत. GR क्रमांक:- एसटिके-1001-प्रक्र103-2001-16अ, दिनांक:- 29-11-2001
  3. शासकीय कर्मचा-यांच्‍या दिनांक 10जानेवारी 2001 रोजी झालेल्‍या संपामध्‍ये सहभागी झालेल्‍या कर्मचा-यांची अनुप‍स्‍थीती नियमित करण्‍या बाबत. GR क्रमांक:- एसटिकेञ1000प्रक्र119-2000-16अ, दिनांक:- 08-06-2001
  4. शासकिय कर्मचा-यांच्‍या दिनांक 11 मे 2000रोजी झालेल्‍या संपामध्‍ये सहभागी झालेल्‍या कर्मचा-यांची अनुपस्थिती नियमित करण्‍या बाबत. GR क्रमांक:- एसटिके-10000प्रक्र31-2000-16अ, दिनांक:- 04-04-2001
  5. महाराष्‍ट्र अभियात्रिकी-कर्मचारी यांनी दिनांक 13 व 14 डिसेबर 1995 या दिवशी केलेल्‍या लाक्षणीक संपाबाबत. GR क्रमांक:- क्रवेपुर1095-(679-95भाग-2-आ(, दिनांक:- 08-05-2000
  6. शासकिय कर्मचा-यांचा संप. CR क्रमांक:- सटीके-1099प्रक्र3199-169ईञ1, दिनांक:- 12-08-1999
  7. महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे दिनांक 20 फेब्रुवारी 1996 रोजी प्रलंबित मागण्‍या व सामुदायीक रजा आदोलन. GR क्रमांक:- संकीर्ण1096प्रक्र169ई1, दिनांक:- 12-06-1997
  8. महसूल कर्मचा-याचा संपाचा कालावधी नियमित करणे बाबतण्‍. CR क्रमांक:- क्रवेतन1095प्रण्‍क्र379ई7, दिनांक:- 18-01-1996
  9. महसूल कर्मचा-याच्‍या संपाचा कालावधी नियमित करण्‍या बाबत. GR क्रमांक:- क्रवेतन 1095प्रक्र379ई7, दिनांक:- 21-11-1995
  10. शासकीय कर्मचा-यांच्‍या डिसे.1977 ते फेब्रु.78 हया संपाच्‍या काळात काम केलेल्‍या कर्मचा-यांना वर्ग 3 व वर्ग 4 च्‍या सेवांमध्‍ये पर्यायी नोक-या देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1093/1811, दिनांक:- 20-09-1994
  11. दिनांक 29-11-1991 सप्‍टेंबर 1993 रोजी झालेल्‍या शासकीय कर्मचा-यांच्‍या लाक्षणिक संपात भाग घेऊन अनुपस्थित राहिलेल्‍या कर्मचा-या बाबत. GR क्रमांक:- क्रमांक एसटिके-1093ध्‍सीआर16अ, दिनांक:- 04-04-1994
  12. शासकीय कर्मचा-यांच्‍या डिसे.1977 ते फेब्रु.78 हया संपाच्‍या काळात काम केलेल्‍या कर्मचा-यांना वर्ग 3 व वर्ग 4 च्‍या सेवांमध्‍ये पर्यायी नोक-या देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1093/1811, दिनांक:- 05-10-1993
  13. महाराष्‍ट्र राज्‍य तलाठी -पटवारी मंडळ व राजस्‍व निरीक्षक यांचा दिनांक 20 नोव्‍हे 1991 ते 17डिसेंबर 1991 हा संपकाळाचा कालावधी नियमित करणे बाबत. GR क्रमांक:- संकीर्ण-1092-प्रक्र478ध्‍92ई10, दिनांक:- 04-03-1993
  14. शासकीय कर्मचा-यांच्‍या डिसे.1977 ते फेब्रु.78 हया संपाच्‍या काळात काम केलेल्‍या कर्मचा-यांना वर्ग 3 व वर्ग 4 च्‍या सेवांमध्‍ये पर्यायी नोक-या देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1091/35, दिनांक:- 28-08-1991
  15. 1977-78 च्‍या संपकालीन कर्मचा-यांना पर्यायी नोक-यासाठीची प्रतीक्षा यादी. CR क्रमांक:- 248/17/16, दिनांक:- 02-03-1991
  16. 1977-78 च्‍या संपकालीन कर्मचा-यांना पर्यायी नोक-यासाठीची प्रतीक्षा यादी. CR क्रमांक:- 1082/4059, दिनांक:- 18-10-1985
  17. संपकालीन कर्मचा-यांच्‍या (1977-78 चा संप)शासकीय सेवेत वर्ग 3 व वर्ग 4 मध्‍ये नियुक्‍त्‍या. CR क्रमांक:- 1084/98, दिनांक:- 27-11-1984
  18. संपकालात पोलिंग/‍प्रिसायडींग ऑफीसरचे प्रशिक्षण घेतलेल्‍या कर्मचा-यांना नोक-या देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1084/1700, दिनांक:- 08-10-1984
  19. शासकीय कर्मचा-यांच्‍या संपकाळात तात्‍पुरती नियुक्‍ती केलेल्‍या कर्मचा-यांना वर्ग 3 व 4 च्‍या सेवामध्‍ये प्राथम्‍यक्रम. GR क्रमांक:- 1083/300, दिनांक:- 01-06-1984
  20. शासकीय कर्मचा-यांच्‍या डिसे.1977 ते फेब्रु. 1978 या संपकाळात तात्‍पुरती नियुक्‍ती केलेल्‍या कर्मचा-यांना वर्ग 3 व वर्ग 4 च्‍या सेवांमध्‍ये पर्यायी नोक-या देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1083/4, दिनांक:- 29-09-1983
  21. हिवताप संस्‍थेच्‍या प्रसारासाठी नेमणूका करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1682/1681, दिनांक:- 27-07-1982
  22. डिसेंबर 1977 व फेब्रुवारी 1978 या कालावधीतील संपकाळात रोजगार मिळालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या शासकीय सेवेतील वर्ग3 व वर्ग 4 च्‍या पदांवर भरतीच्‍या वेळी सवलती देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1081/2717, दिनांक:- 23-11-1981
  23. शासकीय सेवेतील प्रवेशासाठी उच्‍चतम वयोमर्यादेत वाढ होण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1081/1792, दिनांक:- 24-08-1981
  24. संपकाळ - शासकीय सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 च्‍या पदावर सेवाप्रवेशाच्‍या वेळी प्राधान्‍य देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1281/249, दिनांक:- 01-07-1981
  25. संपकाळात पर्यायी रोजगार देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1081/939, दिनांक:- 02-04-1981
  26. डिसेंबर 1977 व फेब्रुवारी 1978 या कालावधीतील संपकाळात रोजगार मिळालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या तात्‍पुरत्‍या स्‍वरुपाच्‍या सेवा शासकीय सेवेतील वर्ग3 व वर्ग 4 च्‍या पदांवर नियमीत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1081/11, दिनांक:- 16-02-1981
  27. डिसेंबर 1977 व फेब्रुवारी 1978 या कालावधीतील संपकाळात रोजगार मिळालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या तात्‍पुरत्‍या स्‍वरुपाच्‍या सेवेतील कर्मचा-यांना शासकीय सेवेतील वर्ग3 व वर्ग 4 च्‍या पदांवर भरतीच्‍या वेळी सवलती देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1080/175/, दिनांक:- 20-11-1980
  28. डिसेंबर1977 ते फेब्रुवारी 1978 दरम्‍यान असलेल्‍या सरकारी कर्मचा-यांच्‍या संपकालात तात्‍पुरत्‍या स्‍वरुपावर व्‍यक्‍तींची नेमणूक-वयोमर्यादेत सूट देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1079/3019, दिनांक:- 14-03-1980
  29. डिसेंबर1977 ते फेब्रुवारी 1978 दरम्‍यान असलेल्‍या सरकारी कर्मचा-यांच्‍या संपकालात तात्‍पुरत्‍या स्‍वरुपावर व्‍यक्‍तींची नेमणूक -वयोमर्यादेत सूट देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1079/3019/623, दिनांक:- 04-12-1979
  30. डिसेंबर1977 ते फेब्रुवारी 1978 दरम्‍यान असलेल्‍या सरकारी कर्मचा-यांच्‍या संपकालात तात्‍पुरत्‍या स्‍वरुपावर व्‍यक्‍तींची नेमणूक. CR क्रमांक:- 1079/503, दिनांक:- 01-08-1979
  31. डिसेंबर1977 ते फेब्रुवारी 1978 दरम्‍यान असलेल्‍या सरकारी कर्मचा-यांच्‍या संपकालात तात्‍पुरत्‍या स्‍वरुपावर व्‍यक्‍तींची नेमणूक‍. CR क्रमांक:- 1079/503, दिनांक:- 07-06-1979
  32. महाराष्‍ट्र संपकालातील सेवा नियम. CR क्रमांक:- 1078/‍413‍, दिनांक:- 24-11-1978
  33. शासकीय सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांच्‍या पदावर संपकालात तात्‍पुरत्‍या तत्‍वावर काम केलेल्‍या व्‍यक्‍तींना सेवा भरतीच्‍या वेळी प्राधान्‍य देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1078/18/411, दिनांक:- 11-05-1978
  34. संप होण्‍यापूर्वी आणि तसेच ज्‍यांनी संपकाळात काम केले आहे अशा कर्मचा-यांना रजेवर असलेल्‍या कर्मचा-यांच्‍या जागी नियुक्‍ती देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1077, दिनांक:- 15-02-1978
  35. 14-12-1977 ते 06-02-1978 या कालावधीतील संपा दरम्‍यान आवश्‍यक सेवा जतन तसेच सरकारी कार्यालये कार्यरत ठेवण्‍यासाठी रोजगार तत्‍वावर नियुक्‍त केलेल्‍या कर्मचा-यांच्‍या सेवा खंडित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1077(2)/, दिनांक:- 09-02-1978
  36. संपकाळात एका महिन्‍याकरिता तात्‍पुरत्‍या स्‍वरुपाचे कर्मचारी व रोजगार तत्‍वावर असलेल्‍या कर्मचा-यांचे विनियमन करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1078/(1), दिनांक:- 04-01-1978
  37. शासकीय कर्मचा-यांच्‍या संपकाळात आवश्‍यक सेवाचे जतन करणे व शासकीय कार्यालये कार्यरत ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- 26/257, दिनांक:- 14-12-1977

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला सन 1977-78 च्‍या संपात काम केलेल्‍या कर्मचा-यांना पर्यायी नोक-या देण्‍याबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.