We are also on YouTube! Subscribe

6 वा वेतन आयोग.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

6 वा वेतन आयोग.

शासन निर्णय

  1. एका पदावरून दुस-या नवीन पदावर नियुक्त होत असताना त्या दुस-या पदावरील कर्तव्ये आणि जबाबदा-या पहिल्या पदापेक्षा अधिक नसतील तेव्हा करावयाची वेतननिश्चिती व त्यासाठी द्यावयाचा विकल्प.. GR क्रमांक:- NO/SALARY 1289/CR.43/SERVICE-3, दिनांक:- 03-04-1990
  2. राज्य वेतन सुधारणा समिती, 2008 शिफारशी स्विकृत करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/VEPUR-1209/CR.20/SERVICE-9, दिनांक:- 27-02-2009
  3. सहावा वेतन आयोग अधिसुचना.. CR क्रमांक:- NO/VEPUR 1209/CR.27/SERVICE 9, दिनांक:- 22-04-2009
  4. सुधारित वेतन संरचनेच्‍या आधारावर सुधारित दराने महागाई भत्‍ता मंजूर करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/MABHAVA 1109/CR.57/SERVICE-9, दिनांक:- 28-04-2009
  5. महाराष्‍ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009 वेतननिश्चिती संबंधी सूचना.. CR क्रमांक:- NO/VEPUR-1209/CR.69/SERVICE-9, दिनांक:- 29-04-2009
  6. राज्‍य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक 1 जानेवारी, 2009 पासून महागाई भत्‍ता वाढ मंजूर करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/MABHAVA-1109/CR.70/SERVICE-9, दिनांक:- 02-05-2009
  7. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009 नुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडेभत्ता, स्थानिक पूरकभत्ता आणि वाहतूक भत्ता.. GR क्रमांक:- NO/MISC-1009/CR.40/SERVICE-5, दिनांक:- 13-05-2009
  8. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्या सुधारित वेतन संरचनेतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना.. GR क्रमांक:- NO/VEPUR 1209/CR.38/SERVICE-9, दिनांक:- 21-05-2009
  9. महाराष्‍ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009 वेतन निश्चिती संबंधी सूचना.. CR क्रमांक:- NO/VEPUR-1209/CR.69/SERVICE-9, दिनांक:- 22-05-2009
  10. महाराष्‍ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम, 2009 विकल्‍पाबाबत.. CR क्रमांक:- NO/VEPUR-1209/CR.52/SERVICE-9, दिनांक:- 27-05-2009
  11. दिनांक 1 जानेवारी 2006 रोजी अथवा त्यानंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या/मिळणा-या कर्मचा-यांची सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती.. GR क्रमांक:- NO/SALARY 1109/CR.24/SERVICE-3, दिनांक:- 09-06-2009
  12. वेतन बँड मधील बदल.. CR क्रमांक:- NO/VEPUR-1209/CR.78/SERVICE-9, दिनांक:- 12-06-2009
  13. राज्य शासकीय कर्मचा-यांना लागू केलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महसूल अधिकारी/कर्मचा-यांची वेतन निश्चिती करणेबाबत.. CR क्रमांक:- NO/SALARY-2009/CR.207/E-2, दिनांक:- 07-07-2009
  14. दिनांक 1 जानेवारी 2006 रोजी अथवा त्यानंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या/मिळणा-या कर्मचा-यांची सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती.. GR क्रमांक:- NO/SALARY 1109/CR.43/SERVICE-3, दिनांक:- 31-08-2009
  15. दिनांक 01/01/2006 ते दिनांक 31/03/2009 या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनाच्या फरकाच्या थकबाकीतून आयकराची वजावट करण्याबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC-1009/CR.70/KOSHA PRA 5, दिनांक:- 12-01-2010
  16. सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/SALARY-1109/CR.41/SERVICE 3, दिनांक:- 05-07-2010
  17. सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण.. GR क्रमांक:- NO/SALARY-1111/CR.8/SERVICE 3, दिनांक:- 01-07-2011
  18. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्या सुधारित वेतनसंरचनेतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती मुदतवाढ देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/VEPUR-1209/CR.38/SERVICE-9, दिनांक:- 06-07-2011
  19. वेतनत्रुटी निवारण समिती दिनांक 1 जानेवारी, 2006 पासून मंजूर केलेल्या सुधारित वेतनसंरचनेतील त्रुटीसंदर्भातील शिफारशींची अंमलबजावणी ... GR क्रमांक:- NO.VEPUR-1212/CR.31/SEVA-9, दिनांक:- 11-02-2013
  20. सहाव्‍या वेतन आयोगाच्‍या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी, 2006 नंतरच्‍या निवृत्‍ती वेतनधारकांना/कुटूंबनिवृत्‍ती वेतनधारकांना द्यावयाच्‍या निवृत्‍तीवेतनाबाबत.. GR क्रमांक:- NO/SP 2010/CR.13/SERVICE 4, दिनांक:- 16-02-2013
  21. सहाव्या वेतन आयोगाच्याअनुषंगाने दिनांक 1 जानेवारी, 2006 नंतरच्या निवृत्ती वेतनधारकांना / कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना द्यावयाच्या निवृत्तीवेतनाबाबत.. GR क्रमांक:- क्र.सेनिवे/2010/प्र.क्र.13/सेवा-4, दिनांक:- 16-02-2013
  22. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांचा 6व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात येणारा जून, 2013 मधील अंतीम हप्ता मार्च, 2014 मध्ये जमा करण्यासंबंधी... GR क्रमांक:- NO.VEPUR1213/CR.19/SEVA-9, दिनांक:- 23-05-2013
  23. वेतनत्रुटी निवारण समिती ... दिनांक 1 जानेवारी, 2006 पासून मंजूर केलेल्या सुधारित वेतनसंरचनेतील त्रुटींसंदर्भातील शिफारशींची अमलबजावणी. GR क्रमांक:- NO.VEPUR-1212/CR.31/SEVA-9, दिनांक:- 26-08-2013
  24. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009 सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती करताना वेतनबॅन्डमधील वेतन वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्याच्या पुढे निश्चित केल्यानंतर पुढील वेतनवाढ मंजूर करण्याबाबत. GR क्रमांक:- NO.VEPUR-1013/CR.6/SEVA-9, दिनांक:- 03-09-2013
  25. म. ना. से. (सु. वे.) नियम - १९९८ च्या अनुसुचित सुधारणा - मंडळ निरिक्षक.. CR क्रमांक:- NO.VEPUR-1211/CR-207/SUDHARANA-131/SEVA-9, दिनांक:- 08-10-2013
  26. लेखा व कोषागारे संचालनालय अंतर्गत कार्यरत लेखा अधिकारी / लेखा परीक्षा अधिकारी यांना सुधारीत ग्रेड वेतन लागु करण्याबाबत. GR क्रमांक:- NO.VEPUR-1213/CR.47/SUDHARANA-64/SEVA-9, दिनांक:- 04-12-2013
  27. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना 6व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा जून, 2013 मध्ये देय अंतीम हप्ता भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.VEPUR-1213/CR.19/SEVA-9, दिनांक:- 28-01-2014

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला 6 वा वेतन आयोग.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.