We are also on YouTube! Subscribe

संकीर्ण.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

संकीर्ण.

शासन निर्णय

  1. महसूल व वन विभागांतर्गत महसूल उपकक्षातील कार्यासनांची पुनर्रचना. GR क्रमांक:- No OFM10/2014/C.R. - 53/E, date 27/08/2014, दिनांक:- 27-08-2014
  2. अखिल भारतीय सेवेतील, राज्य सेवेतील अधिकारी तसेच सार्वजनिक उपक्रम, मंडळे,महामंडळे इत्यादींचे पदाधिकारी यांच्या विदेश दौऱ्यासंबंधी सूचना विदेशी आतिथ्य स्वीकारण्यास पूर्वपरवानगीसाठी अर्ज करण्यासंबंधी----. CR क्रमांक:- NO.PARDAW-1413/CR.71/KA-11, दिनांक:- 29-10-2013
  3. मा.राज्यपाल महोदयांकडे सादर केलेली अपील व पुनर्विलोकनाची तसेच अन्य अपिलीय प्राधिकरणांकडील प्रकरणे .... त्वरेने कार्यवाही करण्याबाबत. CR क्रमांक:- NO.VASHIA-1213/CR.46/11, दिनांक:- 23-08-2013
  4. भा प्र से अधिका-यांनी त्‍यांची वार्षिक मालमत्‍ता विवरणपत्रो 31 जानेवारी 2012 पर्यंत दिनांकित स्‍वाक्षरीसह पाठविणेबाबत. CR क्रमांक:- महाराष्‍ट्र शासन, सामान्‍य प्रशासन वि भाग, शासन परिपत्रक क्रमांक भाप्रसे 4511/367/11/9, दिनांक:- 08-12-2011
  5. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्‍यात येणा-या परीक्षांसाठी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, वर्ग 4 चे कर्मचारी उपलब्‍ध करुन देणेबाबत. CR क्रमांक:- MPSC-1011/178/P.C.19/11/8, दिनांक:- 02-02-2011
  6. महाराष्‍ट्र स्‍थ‍ानिक निधी लेखा कर्मचारी संघटना, मुंबई शासन मान्‍यता देण्‍याबाबत. CR क्रमांक:- RGA-1010/P.C.300/10/16-A, दिनांक:- 20-10-2010
  7. अभियांत्रिकी पदवाधारक पदवीकाधारक प अभियांत्रिकी अर्हतारहित सहायक मोटार वाहन निरिक्षक व मोटार वाहन निरिक्षक यांना राजपत्रित दर्जा देणेबाबत. GR क्रमांक:- क्र एमव्‍हीडी 1208/प्रक्र172/परि4, दिनांक:- 14-11-2008
  8. जिल्‍हा/तालुका व क्षेत्रीय कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांनी कार्यालयात उपस्थित राहण्‍याबाबत. CR क्रमांक:- समय 1008/प्र.क्र.18/8/18, दिनांक:- 29-08-2008
  9. मौलाना आझाद अल्‍पसंख्‍याक आर्थिक विकास महामंडळास पदे भरण्‍यास मंजुरी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र अविवि 2008/मौआमं/प्रक्र181/का1, दिनांक:- 27-08-2008
  10. शासन व्‍यवहारात राजभाषा मराठीचा वापर -शासन व्‍यवहारात वापरावयाचे रबरी ठसे व मुद्रा मराठीत असणेबाबत. CR क्रमांक:- मभावा2008/257/प्र.क्र.46/08/20ब, दिनांक:- 21-08-2008
  11. केंद्र शासनाच्‍या विभाषा सूत्रानुसार केंद्र शासनाच्‍या कार्यालयामधून/प्राधिकरणामधून मराठीचा वापर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1008/59/08, दिनांक:- 27-06-2008
  12. शासन व्‍यवहारात राजभाषा मराठीचा वापर विभागीय आयुक्‍त्‍ा व इतर वरिष्‍ठ अधिका-यांनी निकालपत्रे मराठीतून देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1008/59/08, दिनांक:- 27-06-2008
  13. शासन व्‍यवहारात राजभाषा मराठीचा वापर राजभाषा मराठी वापराबद्दल व धोरणांची अंमलबजावणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2008/169/2, दिनांक:- 07-05-2008
  14. कार्यालयीन कर्तव्‍य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध करणे. CR क्रमांक:- 2006/113/8, दिनांक:- 13-09-2006
  15. चर्चा करा असा आदेश नोंदविलेल्‍या धारिकेवर चर्चा करुन घेण्‍या संदर्भातील कार्यवाहीबाबत. CR क्रमांक:- 1006/55/18, दिनांक:- 19-08-2006
  16. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना शौचालयाची वापन करणे अनिवार्य करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1005/463, दिनांक:- 16-06-2006
  17. पत्र. CR क्रमांक:- 2/254, दिनांक:- 16-06-2005
  18. मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे टि.एम.ए.पै.फॉउडेशन व इतर विरूध्‍द कर्नाटक शासन व इतर विद्यार्थ्‍यांना माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळा आणि कनिष्‍ठ महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया,आरक्षण शुल्‍क इ. संदर्भात करावयाची कार्यवाही. GR क्रमांक:- 2103/50/03, दिनांक:- 18-02-2005
  19. पदव्‍युतर अभ्‍यासक्रम सुरु करण्‍यास परवानगी देण्‍याबाबत N.K.R साळवे इन्टिटयुट ऑफ मेडिकल क्‍लासेस अन्‍ड रिसर्च सेंटर नागपूर. GR क्रमांक:- 721/02, दिनांक:- 01-02-2005
  20. विनाअनुमती राज्‍याबाहेर, देशाबाहेर दौरा करणेबाबत अधिकारी व कर्मचा-यांबाबत करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- 1659, दिनांक:- 01-10-2004
  21. जनतेच्‍या गा-हाणी व तक्रारींची तातडीने दखल घेणबाबत. CR क्रमांक:- 2400/659/13, दिनांक:- 15-10-2003
  22. जनतेच्‍या गा-हाणी व तक्रारींची तातडीने दखल घेणबाबत. CR क्रमांक:- 248/7/18, दिनांक:- 26-08-2003
  23. विभागीय आयुक्‍त,जिल्‍हाधिकारी,जिल्‍हा परिषदे कार्यकारी अधिकारी/मुंबईत आयोजित केलेल्‍या शासकीय बैठकीसाठी उपस्थित राहण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2001/89/31, दिनांक:- 03-01-2003
  24. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्‍पर्धा. GR क्रमांक:- 1000/26/2001, दिनांक:- 03-08-2001
  25. राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोगाच्‍या अडी अडीचणी संदर्भात. GR क्रमांक:- 47/01/35, दिनांक:- 22-06-2001
  26. खाजगी व्‍यक्‍तींना मंत्रालयात प्रवेशासाठी कायमस्‍वरुपी ओळखपत्रे मिळण्‍याबाबत. CR क्रमांक:- 872/18, दिनांक:- 10-05-2001
  27. पत्र. CR क्रमांक:- 57/2001/9, दिनांक:- 23-03-2001
  28. श्री.सय्यद जमादार,महिला व बाल विकास संचनालय यांची मूळ याचिका. GR क्रमांक:- 1200/3/2/10, दिनांक:- 02-03-2001
  29. नागरी सेवा नियम,1988 निलंबाधिन. GR क्रमांक:- 36952, दिनांक:- 02-03-2001
  30. नक्षलग्रस्‍त गडचिरोली जिल्‍हातील शासकीय निमशासकीय इत्‍यादि कर्मचा-यांच्‍या अधिका-यांच्‍या प्रशासनिक व सेवाविषयक तक्रारीचे निवारण. GR क्रमांक:- 1001/4/15, दिनांक:- 06-02-2001
  31. बालगृह, शिशुसदन अनाथलयातील दत्‍तक दयावयाच्‍या मुलांना जन्‍माचे दाखले उपलब्‍ध करुन देणेबाबत. CR क्रमांक:- 2001/ADP/2000, दिनांक:- 08-01-2001
  32. निवृत्‍त शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना ओळखपत्र देणेबाबत. CR क्रमांक:- 1099/1220/18(RVK), दिनांक:- 28-07-2000
  33. शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांना संगणकाचे प्रशिक्षण घेणेबाबत विवि ध अभ्‍यासक्रम मान्‍यता देणेबाबत. CR क्रमांक:- 1099/1220/18, दिनांक:- 07-07-2000
  34. महाराष्‍ट्र आरोग्‍य सेवा विकास प्रकल्‍प अभियात्रिंकी व वित्‍तीय कक्षाकरिता पदे निर्माण करण्‍यास मंजूरी देणे. GR क्रमांक:- 1099/85/99, दिनांक:- 09-12-1999
  35. पाचवा वेतन आयोग लागू होण्‍याबा‍बत. GR क्रमांक:- 671999, दिनांक:- 06-07-1999

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला संकीर्ण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.