We are also on YouTube! Subscribe

सरपंच-उपसरपंच अपात्रतेबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

सरपंच-उपसरपंच अपात्रतेबाबत.

शासन निर्णय

  1. गुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 (ह)नुसार अनर्हते बाबत. GR क्रमांक:- क्र.ग्रा.प.प्र.1091/प्र.क्र.1736/21अ, दिनांक:- 06-04-1991
  2. जिल्‍हा परीषद व जिल्‍हाधीकारी यानी ग्रामपंचायतीची सभा घेण्‍यात कसूर करणा-या सरपंचावर तात्‍काळ योग्‍य ती कारवाइ करावी. CR क्रमांक:- व्‍ही पी एम 2689/1362/(3322)21, दिनांक:- 21-11-1989
  3. ग्रामपंचायतींच्‍या बैठकींचे कार्यवृत्‍त- पंचायती राज समीतीची शीफारस. CR क्रमांक:- क्र.व्‍ही.पी.एम.2688/1395/(3141)21, दिनांक:- 17-11-1988
  4. ग्रामपंचायतीची ग्रामसभा-पंचायत राज समितीची शिफारस. CR क्रमांक:- व्‍ही.पी.एम.-2688/1291/(3132)/21, दिनांक:- 10-08-1988
  5. पंचायत समीती स्‍तरावर होणा-या मासीक बैठकीमध्‍ये ग्रामसभेचे इतीवृत्‍त आणण्‍या बाबत - पंचायत राज समीतीची या बाबतची शीफारस. CR क्रमांक:- व्‍ही.पी.एम.-2687/832/3080-21, दिनांक:- 29-06-1988
  6. मुंबइ ग्रामपंचायत अधीनीयम 1958 चे कलम 14(कलम16 सह वाचा)अन्‍वये ग्रामपंचायतींच्‍या सदस्‍यांची अनर्हता. CR क्रमांक:- VPE 1081 / 2970/ CR1016 / XXIII-B, दिनांक:- 05-11-1981
  7. ग्रामपंचायतींच्‍या सहकारी सदस्‍यांच्‍या अनर्हतेबाबत स्‍पष्‍टीकरण्‍ं. CR क्रमांक:- No.VPE-1081/1569/CR-965/XXIII-B, दिनांक:- 06-06-1981
  8. ग्राम पंचायत अधीनियम 1958- 1981 ची सुधारणा. CR क्रमांक:- VPC/1581/CR1013/XXIII B, दिनांक:- 12-05-1981
  9. ग्राम सभांच्‍या बैठका घेणे बाबत. CR क्रमांक:- PRC-1076/2411/CR-1824/XXIII-B, दिनांक:- 19-06-1979
  10. सरपंचानी व ग्रामपंचायत सचीवानी त्‍यांचेजवळ अनधीक़ृतरीत्‍या ठेवलेल्‍या ग्रामनीधीची रक्‍कम या बाबतीत पंचायत राज समीतीची शीफारस. CR क्रमांक:- पी.आर.सी.1077/5703/(सी.आर2732)23, दिनांक:- 12-09-1978
  11. ग्रामपंचायतीची ग्रामसभा व मासीक सभा - पंचायत राज समीतीची शीफारस. CR क्रमांक:- पी.आर.सी.1077/2703(सी.आर.2732)तेवीस, दिनांक:- 12-09-1978
  12. ग्रामपंचायतीनी ग्रामसभा व मासीक सभा वेळेवर व नियमीतपणे घेणेबाबत पंचायत राज समीतीने केलेल्‍या शीफारसींबाबत. CR क्रमांक:- क्र.पी.आर.सी.1076/2411/ तेवीस, दिनांक:- 07-01-1977
  13. अकोला अमरावती व यवतमाळ येथे झालेल्‍या पंचायत राज संस्‍था बैठकीमध्‍ये ग्राम सभा बैठकी बाबतच्‍या शीफारसी. CR क्रमांक:- VPM/1375/3555/(a)/XXIII, दिनांक:- 10-02-1976
  14. दलीत समाज मोठया संख्‍येने ग्राम सभाना हजर रहाण्‍या करीता ग्रामसभेच्‍या 2 सभांपैकी 1 सभा दलीत समाजाच्‍या वाडयांवर घेण्‍याबाबत सरपंचाना मार्गदर्शन करणे बाबत. CR क्रमांक:- व्‍ही पी एम 2674/45483/24, दिनांक:- 23-08-1975
  15. ग्राम सभा - बोंगीरवार समितीचा अहवाल क्र.186 व 187 नुसार शीफारसी. CR क्रमांक:- VPM.1272/48004-E, दिनांक:- 18-11-1972
  16. ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्‍या सभाना ग्रामपातळीवरील कामगाराना बोलावणे बाबत. CR क्रमांक:- क्र.व्‍ही.पी.एम.ञ2671/26284-इ, दिनांक:- 22-06-1971
  17. मुंबई ग्रामपंचायत अधीनियम 1958 चे कलम 40 तसेच महाराष्‍ट्र जि प व पं स अ‍धीनियम 1961 चे कलम 40,60 व 82 नुसार सदस्‍यत्‍व रद्द करणे बाबत. CR क्रमांक:- VPM.1470/11948-E, दिनांक:- 03-06-1971
  18. मुंबई ग्रामपंचायत अधीनियम 1958 चे कलम 7 व 36 नुसार ग्रामसभा व ग्रामपंचायत सभा भरवण्‍या बाबत सरंपंचाची कर्तव्‍य. CR क्रमांक:- VPM/1369/36449-E, दिनांक:- 24-09-1970
  19. मुंबइ ग्रामपंचायत नियम (सभा)(दुरुस्‍ती)1969. CR क्रमांक:- क्र,व्‍ही.पी.एम.1570/2055-इ, दिनांक:- 26-06-1970
  20. सरपंच पदाचा पदभार नवीन निवडून येणा-या सरपंचाना देणे बाबत. CR क्रमांक:- व्‍ही पी एफ/1469-35344-E, दिनांक:- 28-10-1969
  21. मुंबइ ग्रामपंचायत अधीनियम 1958 चे कलम 7 व 36 नुसार ग्रामपंचायतींच्‍या ग्रामसभा व पंचायत सभा भरवणे बाबत कर्तव्‍ये. CR क्रमांक:- VPM-1309/14608-E, दिनांक:- 14-05-1969
  22. ग्राम पंचायत बैठकीसाठी नोटीस बजावणी संबंधी कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- VPA/1168/22510E, दिनांक:- 06-07-1968
  23. नवीन निवडून आलेल्‍या सदस्‍याला सरपंच पदाचा कार्यभार सोपवणे. CR क्रमांक:- VPC/2667/33992, दिनांक:- 08-11-1967
  24. कलम 57-अ खाली ग्रामपंचायतींनी खरेदी केलेल्‍या. GR क्रमांक:- VPG/1365/42397(A)-E, दिनांक:- 28-04-1967
  25. ग्रामपंचायत स्‍तरावरील खर्चाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- VPS2466/48928-E, दिनांक:- 29-03-1967
  26. ग्रामपंचायत कामगार ठेका संस्‍था दिलेले ठेका. GR क्रमांक:- Mis-1061/50057-E, दिनांक:- 02-02-1964
  27. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 खालील अपीले. CR क्रमांक:- VPS-1762/4246-E, दिनांक:- 03-02-1962

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला सरपंच-उपसरपंच अपात्रतेबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.