We are also on YouTube! Subscribe

पोलीस पाटील.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

पोलीस पाटील.

शासन निर्णय

  1. पोलीस पाटील भरतीकरीता लेखी पररक्षेच्या रनयोजनकरीता सरमती गठीत करण्याबाबत.. GR क्रमांक:- बीव्हीपी 0613/प्र.क्र. 312/पोल-8, दिनांक:- 27-08-2014
  2. पोलीस पाटील भरतीबाबत मागगदर्गन. CR क्रमांक:- क्रमाांकः बी हीपी 1113/1767/ .क्र. 592/पोल-8, दिनांक:- 22-08-2014
  3. पोलीस पाटील भरतीबाबत मागदर्गन. GR क्रमांक:- र्ासन वनणगय क्रमाांकः बी हीपी 1113/1767/ .क्र. 592/पोल-8, दिनांक:- 22-08-2014
  4. पोलीस पाटलांच्‍या मानधनात व प्रवास व दैनिक भत्‍याच्‍या दरात वाढ. GR क्रमांक:- bvp0611/p.k.418/pol-8, दिनांक:- 15-10-2011
  5. पोलीस पाटील पद भरतीसाठी लेखी व तोंडी परिक्षा. GR क्रमांक:- bvp 0611 /p.k.419/pol-8, दिनांक:- 23-08-2011
  6. तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी नेमणूक केलेल्‍या पोलीस पाटलांना नियुक्‍तीसाठी प्राधान्‍य देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 0809/231, दिनांक:- 27-08-2010
  7. पोलीस पाटील पद भरतीबाबत. GR क्रमांक:- 0110/108, दिनांक:- 26-08-2010
  8. पोलीस पाटील पद भरतीबाबत. GR क्रमांक:- 0110/108, दिनांक:- 26-08-2010
  9. पोलीस पाटलांच्‍या तात्‍पुरत्‍या स्‍वरुपातील नेमणूकीबाबत. GR क्रमांक:- 0510/201, दिनांक:- 14-06-2010
  10. पोलीस पाटीलांची रिक्‍त असलेली पदे भरणेबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 02000/सीआर 41(भाग 2)/पोल 8, दिनांक:- 22-06-2007
  11. पोलीस पाटीलांची रिक्‍त असलेली पदे भरणेबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 02000/सीआर41(भाग 2)/पोल 8, दिनांक:- 25-07-2005
  12. पोलीस पाटील मानधनातील वाढीच्‍या अनुषंगाने थकबाकी मंजूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 0103/प्र.क्र.8/ भाग 2/पोल 8, दिनांक:- 18-03-2005
  13. पोलीस पाटील मानधनात वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 0103/प्र.क्र.8/भाग 2/पोल 8, दिनांक:- 26-10-2004
  14. पोलीस पाटीलांची शैक्षणिक अर्हतेबाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 0299/सीआर-31/पोल 8, दिनांक:- 31-08-2002
  15. पोलीस पाटीलांची शैक्षणिक अर्हतेबाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 0299/सीआर 31/पोल 8, दिनांक:- 14-05-2002
  16. पोलीस पाटीलांची रिक्‍त पदे तातडीने भरणेबाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 0201/सीआर 42/पोल 8, दिनांक:- 23-04-2002
  17. पोलीस पाटीलांची रिक्‍त पदे तातडीने भरणे बाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 0201/सीआर 42/पोल 8, दिनांक:- 14-02-2002
  18. पोलीस पाटीलांची रिक्‍त पदे तातडीने भरणेबाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 0201/सीआर 42/पोल 8, दिनांक:- 13-09-2001
  19. राज्‍यातील पोलीस पाटीलांच्‍या विविध मागण्‍यांबाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 0299/सीआर 31/पोल 8, दिनांक:- 07-10-1999
  20. पोलीस पाटील मानधनात, आरक्षण, अपील, मानधन इत्‍यादीबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 0299/सीआर -56/पोल -8, दिनांक:- 07-09-1999
  21. पोलीस पाटील पाटीलांच्‍या मानधनात वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 1591/58/भाग-3/पोल-8, दिनांक:- 04-08-1997
  22. राज्‍यातील पोलीस पाटीलांच्‍या विविध मागण्‍यांबाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1592/58/भाग-2/पोल-8, दिनांक:- 15-11-1995
  23. 100 टक्‍के आदिवासी वस्‍तीच्‍या गावात आदिवासी उमेदवारांची पोलीस पाटील पदावर नेमणुक करण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 1292/4/पोल 8, दिनांक:- 25-09-1995
  24. नागरी विभागात असलेली पोलीस पाटीलांची खंडित केलेली पदे पुढे चालू ठेवणेबाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1490/पोल 14/पोल-8, दिनांक:- 06-04-1994
  25. राज्‍यातील पोलीस पाटीलांच्‍या विविध मागयांबाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1591/58/भाग 2/पोल 8, दिनांक:- 06-04-1994
  26. नागरी विभागात असलेली पोलीस पाटीलांची पदे खंडित करण्‍याबाबतच्‍या निर्णयाला स्‍थगिती. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1490/14/पोल 8, दिनांक:- 24-01-1992
  27. नागरी विभागात असलेली पोलीस पाटीलांची पदे खंडित करण्‍याबाबतच्‍या निर्णयाला स्‍थगिती. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1490/14/पोल 8, दिनांक:- 16-10-1990
  28. पोलीस पाटील मानधनात वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 0183/14667/पोल 8, दिनांक:- 04-01-1990
  29. मृत्‍यु व सेवानिवृत्‍तीमुळे रिक्‍त होणारी पोलीस पाटीलांची पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 0387/1307/पोल 8, दिनांक:- 22-04-1988
  30. नागरी वि भागात असलेली पोलीस पाटीलांची पदे खंडित करण्‍याबाबतच्‍या नि र्णयाला स्‍थगिती. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1767/P-3713 (2)पोल 8, दिनांक:- 08-07-1987
  31. पोलीस पाटीलांच्‍या नेमणुकांसंबंधातील अपिलांवरील कार्यवाही. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 0185/पोल 8, दिनांक:- 01-01-1987
  32. नागरी विभागात असलेली पोलीस पाटीलांची पदे खंडित करणेबाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1767/पी-3713 (2)/पोल 8, दिनांक:- 30-09-1986
  33. पोलीस पाटील मागासवर्गीयांसाठी आरक्षित ठेवलेल्‍या पदांच्‍या भरतीची कार्यवाही. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1085/पोल 8, दिनांक:- 29-08-1986
  34. ओळखपत्र - महाराष्‍ट्र राज्‍यातील पोलीस पाटीलांना देणेबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 0183/14667(1) पोल 8, दिनांक:- 12-06-1986
  35. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 पोलीस पाटीलांच्‍या सेवाभरतीचे नियम शैक्षणिक अर्हता बाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1486/पोल 8, दिनांक:- 03-06-1986
  36. ग्रामीण भागात घडणा-या गुन्‍हयासंबंधातील अहवाल पोलीस पाटील यांनी पाठविणेबाबत. CR क्रमांक:- एमयूआर 0585/1/पोल 11, दिनांक:- 09-09-1985
  37. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 (सुधारणा 1985). CR क्रमांक:- BVP 0385/2707(139), दिनांक:- 08-04-1985
  38. पोलीस पाटील मागासर्गीयांसाठी पदांचे आरक्षणाबाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 0185/पोल 8, दिनांक:- 13-03-1985
  39. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967(सुधारणा 1968). CR क्रमांक:- BVP 0184/POL 8, दिनांक:- 02-01-1985
  40. पोलीस पाटील मागासवर्गीय आरक्षित ठेवलेल्‍या पदांच्‍या भरतीची कार्यवाही. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 0184/पोल 8, दिनांक:- 23-11-1984
  41. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नियम 3 व 5 बाबत. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1080/3/पोल 8, दिनांक:- 02-11-1984
  42. पोलीस पाटील मागासवर्गीयांसाठी आरक्षित ठेवलेल्‍या पदांच्‍या भरतीची कार्यवाही. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 0184/पोल 8, दिनांक:- 09-07-1984
  43. पोलीस पाटीलांना त्‍यांच्‍या थकित मानधनाची बाकी मंजूर करणे. CR क्रमांक:- बीव्‍हीपी 1481/5/पोल-8, दिनांक:- 19-01-1983
  44. पोलीस पाटील यांचे पोस्‍टेज खर्चाबाबत. GR क्रमांक:- बीव्‍हीपी 0177/2/पोल-8, दिनांक:- 28-05-1982
  45. तरुण वि‍वाहीत स्‍त्रीचे आकस्मिक मृत्‍युबाबत. CR क्रमांक:- MUR 0180/435/Pol-11, दिनांक:- 30-09-1981
  46. मागासवर्गीय पोलीस पाटील यांचे पोलीस सुरक्षेबाबत. CR क्रमांक:- SPL-6/LCM-1178/CN 459, दिनांक:- 02-09-1980
  47. पोलीस पाटील मागासवर्गीय आरक्षणाबाबत. CR क्रमांक:- BVP 0178-VIII-P, दिनांक:- 24-04-1978
  48. पोलीस पाटील यांचे मानधनात वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- BVP 0177/5-VIII-P, दिनांक:- 14-02-1978
  49. पोलीस पाटील यांना देय दैनिक व प्रवास भत्‍ताबाबत (महाराष्‍ट्र राज्‍य). GR क्रमांक:- BVP 1771/1-VIII-P, दिनांक:- 03-10-1977
  50. पोलीस पाटील यांना देय दैनिक व प्रवास भत्‍ताबाबत (महाराष्‍ट्र राज्‍य). GR क्रमांक:- BVP 1771/1-VIII-P, दिनांक:- 16-04-1977
  51. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967(सुधारणा 1976). CR क्रमांक:- BVP 2275/3-VIII-P, दिनांक:- 28-09-1976
  52. पोलीस पाटील मागासवर्गीय आरक्षणाबाबत. CR क्रमांक:- BVP 0176/3-VIII-P, दिनांक:- 13-04-1976
  53. पोलीस पाटील यांना निलंबन, बडतर्फ इ. शिस्‍तविषय बाबींबाबत. CR क्रमांक:- WTN-A/40, दिनांक:- 20-09-1975
  54. पोलीस पाटील यांचे कर्तव्‍याबाबतचे प्रशिक्षणाबाबत. GR क्रमांक:- BVP 3665/49070-II-VI, दिनांक:- 27-04-1973
  55. पोलीस पाटील दप्‍तरी कागदपत्रे अहवालाबाबत. CR क्रमांक:- BVP 1767/55631-VI, दिनांक:- 26-09-1972
  56. पोलीस पाटील यांचे रजेबाबत. CR क्रमांक:- BVP 1770/67600-VI, दिनांक:- 03-01-1972
  57. पोलीस पाटील यांचे मुलांनी विनामुल्‍य शिक्षणाबाबत. CR क्रमांक:- EBC 1771/511-S, दिनांक:- 28-09-1971
  58. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नियुक्‍ती बाबतचे आदेशाच्‍या प्रती पुरविण्‍याबाबत. GR क्रमांक:- BVP 3564-VI, दिनांक:- 26-07-1971
  59. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967(दुसरी सुधारणा 1971). CR क्रमांक:- BVP 3564/23451-VI, दिनांक:- 18-05-1971
  60. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967(पहिली सुधारणा 1971). CR क्रमांक:- BVP 1070/33742-VI, दिनांक:- 16-02-1971
  61. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967(तिसरी सुधारणा 1970). CR क्रमांक:- BVP 3564/39030-VI(First Amendment order 1970), दिनांक:- 03-07-1970
  62. पोलीस पाटील दप्‍तरी कामकाज पाहताना कागदपत्रे व अहवाल पाठविणे बाबत. CR क्रमांक:- BVP 1767/55631-VI, दिनांक:- 25-04-1970
  63. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967(दुसरी सुधारणा 1970). CR क्रमांक:- BVP-2565/89179/68392-VI, दिनांक:- 31-03-1970
  64. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967(पहिली सुधारणा 1970). CR क्रमांक:- BVP 3564/VI, दिनांक:- 24-03-1970
  65. पोलीस पाटील दप्‍तरी कामकाज पाहताना कागदपत्रे व अहवाल पाठविणेचे बाबत. CR क्रमांक:- BVP 1767/55631-VI, दिनांक:- 27-02-1970
  66. पोलीस पाटील दप्‍तरी कागदपत्राबाबत. CR क्रमांक:- BVP 1767/55631-VI, दिनांक:- 27-02-1970
  67. पोलीस पाटील नियुक्‍तीबाबत अपील प्रकरणाबाबत. CR क्रमांक:- BVP 1268/P-1720-VI, दिनांक:- 01-10-1969
  68. पोलीस पाटील नियुक्‍ती बाबत-नव निर्मित गावाबाबत. CR क्रमांक:- BVP 1864/C-5884-VI, दिनांक:- 04-09-1969
  69. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस पाटील (सेवा प्रवेश, वेतन, भत्‍ते आ‍णि सेवेच्‍या शर्ती) आदेश 1968. CR क्रमांक:- BVP 3564-VI, दिनांक:- 04-11-1968
  70. मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1967 नियम 5 व 9 चे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना प्रदान करणेबाबत.. CR क्रमांक:- BVP 3367/ (B)-VI, दिनांक:- 03-06-1968
  71. मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1967 नियम 5 व 9 चे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना प्रदान करणेबाबत.. CR क्रमांक:- BVP 3367/(a) -V, दिनांक:- 03-06-1968
  72. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियम 1967. GR क्रमांक:- BVP-3367-(a)VI, दिनांक:- 31-05-1968
  73. पोलीस पाटील मानधनाबाबत. GR क्रमांक:- BVP-1167-VI, दिनांक:- 11-01-1968
  74. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कायदा बाबत. CR क्रमांक:- BVP-3367-VI, दिनांक:- 03-01-1968
  75. मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1867 नियम 5 व 9 चे वापराबाबत अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांचे अधिकार. CR क्रमांक:- BVP 2565/89179/45189-VI, दिनांक:- 25-11-1967
  76. ग्राम पोलीस सुरक्षा मंडळ बाबत. CR क्रमांक:- VDP 1764/11081-VI, दिनांक:- 22-11-1967
  77. महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. GR क्रमांक:- 1967, दिनांक:- 01-11-1967
  78. महाराष्‍ट्र महसून पटेसा कायदा 1967. CR क्रमांक:- PTL 1067/143870-LI, दिनांक:- 14-09-1967
  79. मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1867 नियम 5 व 9 चे अधिकार उपवि भागीय दंडाधिकारी यांना प्रदान करणेबाबत. CR क्रमांक:- BVP/2567-VI, दिनांक:- 27-02-1967
  80. प्रत्‍येक गावाकरिता एका पोलीस पाटीलची नियुक्‍ती करणेबाबत. CR क्रमांक:- BVP/1866/58591-VI, दिनांक:- 02-02-1967
  81. मुंबई ग्राम पोलीस अधिनियमान्‍वये पोलीस पाटील यांची नियुक्‍ती करणेबाबत. GR क्रमांक:- 1967, दिनांक:- 17-01-1967

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला पोलीस पाटील.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.