थोडक्यात माहिती:-
स्वगृही जाणेसाठी रजा प्रवास सवलत.शासन निर्णय
- जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी (जिल्हापरिषद) यांना विमानप्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/TRAVEL-2011/CR.29/SEVA-5, दिनांक:- 21-01-2012
- स्वग्राम रजा प्रवास सवलत/रजा प्रवास सवलतती अंतर्गत विमान प्रवास. GR क्रमांक:- रप्रस-1106/प्रक्रं-77/सेवा-5, दिनांक:- 06-12-2006
- स्वग्रामी आणी रजा प्रवास सवलतीच्या अनुज्ञेयतेसाठी लागू असणारी कुटुबांची व्याख्या सुधारण्यासाठी. GR क्रमांक:- संकीर्ण-1000/प्रक्रं-70/सेवा-5, दिनांक:- 10-02-2001
- स्वग्राम आणि रजा प्रवास सवलत. GR क्रमांक:- संकीर्ण-1000/प्रक्रं-70/सेवा-5, दिनांक:- 11-08-2000
- चार वर्षातून एकदा महाराष्ट्रात कोठेही जाव्यास रजा प्रवास सवलत जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू करण्याबाबत. GR क्रमांक:- रप्रस-1196/प्रक्रं-14/सेवा-5, दिनांक:- 31-01-1996
- चार वर्षातून एकदा महाराष्ट्रात कोठेही जाव्यास रजा प्रवास सवलत. GR क्रमांक:- रप्रस-1194/184/सेवा-5, दिनांक:- 28-03-1995
- भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिका-यांना रजेतील प्रवास सवलत. CR क्रमांक:- भाप्रसे-2187/4029/9, दिनांक:- 11-07-1988
- रजा प्रवास सवलतीबाबत. CR क्रमांक:- 31011/3182-EST/T(A), दिनांक:- 23-12-1982
- शासकीय कर्मचा-यांना स्वग्रामी जाणेसाठी प्रवास सवलत-आसन/शयनयान आरक्ष्ाण प्रतिपुर्ती. CR क्रमांक:- टीआरए-1181/सीआर-577/81/एसईआर-5, दिनांक:- 16-04-1981
- शासकीय कर्मचा-यांना स्वग्रामी जाणेसाठी प्रवास सवलत. GR क्रमांक:- टीआरए-1180/सीआर-318/एसइआर-5, दिनांक:- 09-09-1980
- सेवानिवृत्त रजा सवलतीबाबत. GR क्रमांक:- LVE-2479/CR-854/79/SER-9, दिनांक:- 26-07-1979
- राज्याबाहेर काम करणारया शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत. GR क्रमांक:- TRA-1176/c-867/SER-5, दिनांक:- 08-12-1976
- शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलती वर्गवारीबाबत. GR क्रमांक:- TRA-1175/c-222/SER-10, दिनांक:- 22-12-1975
- शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत. GR क्रमांक:- TRA-1164/57/XVIII, दिनांक:- 13-05-1965
- शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत. GR क्रमांक:- TRA-1165/170/XVIII, दिनांक:- 12-03-1965
- राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रवास भत्ता व दैनिक भत्ता सर्वे चौकशी समितीबाबत. CR क्रमांक:- TRA-1465/340/XVIII, दिनांक:- 11-03-1965
- शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत. CR क्रमांक:- C-570/p-9, दिनांक:- 23-12-1964
- शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत. GR क्रमांक:- FNR-1064-816-VII, दिनांक:- 14-11-1964
- शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत. GR क्रमांक:- TRA-1164/1128/V, दिनांक:- 25-06-1964
- शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत. CR क्रमांक:- TRA-1164/94/II/V DATE- 3/6/1964, दिनांक:- 03-06-1964
- शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत. CR क्रमांक:- TRA-1164/94/I/V, दिनांक:- 03-06-1964
- शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत. GR क्रमांक:- TRA-1163/2726-V, दिनांक:- 19-05-1964
- शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत. GR क्रमांक:- TRA-1163/2726-V, दिनांक:- 23-10-1963
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला स्वगृही जाणेसाठी रजा प्रवास सवलत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !