थोडक्यात माहिती:-
महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तींचे पुनर्वसन.शासन निर्णय
- पुनर्वसन अधिनियम 1986 च्या कलम 12 अन्वये प्रकल्पाच्या बाधित/लाभक्षेत्रातील ज्या जमिनीच्या खरेदी व विक्री व्यवहारावर निर्बंध आले होते त्या बाबतीत हस्तांतरण व्यवहारांना परवानगी देण्याबाबत. CR क्रमांक:- 1090, दिनांक:- 22-02-1991
- प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन कायदा 1976 मधील कलम 12(1)च्या तरतुदीनुसार करावयाची घोषणा. CR क्रमांक:- 1087, दिनांक:- 22-12-1987
- प्रकल्पाच्या बाधित/लाभक्षेत्रातील जमिनीच्या व्यवहारास परवानगी देण्याबाबत. CR क्रमांक:- RPA/1085/3181/CR/288/85/R-5, दिनांक:- 11-12-1985
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1976 च्या तरतुदी लागू नसलेल्या मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणा-या जमिनीबाबत. CR क्रमांक:- RPA/1077/246/R1, दिनांक:- 14-09-1981
- परवानगी- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1976 - बाधित क्षेत्र व लाभक्षेत्रात येणा-या जमिनीच्या कार्यवाहीबाबि. CR क्रमांक:- RPA/1081/CR/82/R-1, दिनांक:- 28-08-1981
- परवानगी - महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1976 कलम 12 अन्वये. CR क्रमांक:- PRA/1080/CR/16/A/R1, दिनांक:- 07-10-1980
- जमिन हस्तांतरणाबाबतच्या सूचना - मा. मंत्री. CR क्रमांक:- RPA/1077/246/R1, दिनांक:- 28-02-1977
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तींचे पुनर्वसन.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !