We are also on YouTube! Subscribe

संगणक प्रशिक्षण.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

संगणक प्रशिक्षण.

शासन निर्णय

  1. एमएससीआयटी परीक्षेपूर्वीच्‍या शासन मान्‍य संस्‍थाकडील संगणक परीक्षा अर्हतेबाबत. GR क्रमांक:- प्र.क्र.7/31, दिनांक:- 21-02-2008
  2. संगणक अर्हता परिक्षेस मुदतवाढ देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- मातंस-नस्‍ती04-22439, दिनांक:- 05-05-2007
  3. मान्‍यताप्राप्‍‍त विद्यापिठांच्‍या पदवी / पदवीका धारकांना संगणक अर्हता परीक्षेपासून सूट देण्‍याबाबत. GR क्रमांक:- मातंस-नस्‍ती04-224-39, दिनांक:- 30-10-2006
  4. संगणक अर्हता परिक्षेस मुदतवाढ. GR क्रमांक:- मातंस-नस्‍ती04-22439, दिनांक:- 09-07-2006
  5. संगणक अर्हता परिक्षेस मुदतवाढ. GR क्रमांक:- मातंस-नस्‍ती04-224-39, दिनांक:- 07-07-2005
  6. शासन सेवेतून स्‍वेच्‍छानिवृत्‍त बडतर्फ व आक‍स्‍मीक निधन झालेल्‍या अधिकारी-कर्मचारी यांच्‍या संगणक प्रतीपूर्ती वसूली बाबत. GR क्रमांक:- मातस-नस्‍ती04-420-39, दिनांक:- 27-06-2005
  7. संगणक चाचणी परिक्षा उत्‍तीर्ण करुन प्रमाणपत्र सादर करण्‍यासाठी मुदतवाढ. GR क्रमांक:- मातंस-नस्‍ती04-224-39, दिनांक:- 08-07-2004
  8. संगणक अर्हता परिक्षे बाबत. GR क्रमांक:- मातंस-नस्‍ती04-224-39, दिनांक:- 26-05-2004
  9. संगणक चाचणी परीक्षा उत्‍तीर्ण करुन प्रमाणपत्र सादर करण्‍यासाठी मुदतवाढ. GR क्रमांक:- मातंसफाईल04-14-39, दिनांक:- 12-02-2004
  10. शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्‍या पासून सूट प्राप्‍त होण्‍यासाठी वयोमर्यादा. GR क्रमांक:- सप्रेनि-2002प्रक्र14-02-12, दिनांक:- 02-09-2003
  11. महाराष्‍ट्र राज्‍य तंत्रशिक्षण मंडळाच्‍या पदवी / पदवीका समक्ष ठ‍रवीणे बाबत. GR क्रमांक:- प्रशिक्षण2000प्रक्र5-2001-39, दिनांक:- 02-08-2003
  12. संगणक अर्हता परिक्षा उत्‍तीर्ण करुन प्रमाणपत्र सादर करण्‍यासाठी मुदतवाढ देणे व धोरणत्‍म निर्णय घेण्‍यासाठी स‍मीती गठीत करणे बाबत. GR क्रमांक:- मातंसप्रक्र03-65-39, दिनांक:- 18-07-2003
  13. संगणक चाचणी परिक्षा उत्‍तीर्ण करुन प्रमाणपत्र सादर करण्‍यासाठी मुदतवाढ. GR क्रमांक:- मातंकप्रक्र03-65-39, दिनांक:- 17-05-2003
  14. नव्‍याने नियुक्‍त होणा-या गट अ , गट ब व गट क मधील शासकीय अ‍धीकारी / कर्मचा-यासाठी संगणक ज्ञान विषयक नियुक्‍तीपूर्व अर्हतेची अट शि‍थिल करण्‍या बाबत. GR क्रमांक:- प्रशिक्षण2000प्रक्र61-2001/39, दिनांक:- 19-03-2003
  15. दिनांक 20-7-2002 रोजी किंवा त्‍यापूर्वी संगणक प्रशिक्षणास प्रवेश घेतलेल्‍या अधिकारी / कर्मचा-याना संगणक प्रशिक्षण खर्चाच्‍या प्रतिपूर्ती बाबत. GR क्रमांक:- प्रशिक्षण2000-प्रक्र5-2001, दिनांक:- 30-10-2002
  16. दिनांक 1-1-2001 रोजी किंवा त्‍या नंतर निवड प्रकीया सुरु होणा-या गट अ ब क मधील पदावरील सेवाभरतीसाठी आणि सध्‍या शासकीय सेवेत असलेल्‍यासाठी महाराष्‍ट्र राज्‍य तंत्र शिक्षण मंडळा मार्फत घेतल्‍या जाणा-या चाचणी परिक्षेचे प्रमाणपत्र संगणक विषयक शैक्षणीक अर्हता म. GR क्रमांक:- प्रशिक्षण 2000प्रक्र5-2001-39, दिनांक:- 04-10-2002
  17. दिनांक 1-1-2001 रोजी कींवा त्‍या पूर्वी निवड प्रकीया सुरु झालेल्‍या सध्‍या शासन सेवेत असलेल्‍या अधिकारी कर्मचा-यांना संगणक हाताळणी / वापराबाबतचे प्रमाणपत्र विहीत मुदतीत प्राप्‍त न केल्‍यास अशाबा‍बतच करावयायाची उपाययेजना.. GR क्रमांक:- प्रशिक्षण 2000/प्रक्र-5-2001-39, दिनांक:- 20-07-2002
  18. शासन मान्‍य संगणक संस्‍थातून प्रशिक्षण घेतलेले अधिकारी-कर्मचारी चाचणी परिक्षा अनुत्‍तीर्ण झाल्‍यास त्‍यांचकडून एका हप्‍त्‍यात वसुली करणे बाबत. CR क्रमांक:- 1002प्रक्र260-2002-39(3), दिनांक:- 05-07-2002
  19. महाराष्‍ट्र राज्‍यातील संगणक व तदनुषंगिक बाबींची केद्रीभुत खरेदी करार, दन करार करणे नेटवर्क संबंधी सर्व साहित्‍य खरेदी करण्‍यासाठी खरेदी समिती गठीत करणेबाबत.. GR क्रमांक:- सीओएम2000प्रक्र47-2001-39, दिनांक:- 06-06-2002
  20. दिनांक 1-1-2001 रोजी किंवा त्‍या नंतर निवड प्रक्रीया सुरु होणा-या पदांवरील नियुक्‍तीसाठी गट अ ब क मधील शासकीय अधिकारी कर्मचा-यासाठी संगणक ज्ञान विषयक अर्हता निश्चित करण्‍या बाबत. GR क्रमांक:- 2000प्रक्र61-2001-39, दिनांक:- 07-08-2001
  21. संगणक प्रशिक्षण घेतलेल्‍या शासकीय अ‍धीकारी/कर्मचा-यांना चाचणी परिक्षेच्‍या सरावासाठी प्रश्‍नावलीची सी डी उपलब्‍ध करुन देण्‍या बाबत. CR क्रमांक:- 1000/1536प्रक्र176-2000-39, दिनांक:- 27-07-2001
  22. स्थानिक विकास नधी कार्यक्रमांतर्गत विधीमंडळाच्‍या सर्व सभासदाना संगणक उपलब्‍ध करुन देण्‍या बाबत. GR क्रमांक:- 1000प्रक्र61-2000-39, दिनांक:- 21-07-2000
  23. शासकिय कर्मचा-यांना संगणक प्रशिक्षण देण्‍या बाबतच्‍या योजनेचा आढावा. GR क्रमांक:- 10005-143-39, दिनांक:- 10-07-2000
  24. शासन सेवेतील विवधि पदांवरील नियुक्‍तीकरीता संगणक हाताळणी-वापरासाठी ज्ञान आवश्‍यक ठ‍रविण्‍या बाबत. CR क्रमांक:- सेप्रनि-1098प्रक्र7-98 बारा, दिनांक:- 03-05-2000
  25. संगणक हाताळणी बाबत ज्ञान आवश्‍यक ठ‍रविण्‍या बाबत. CR क्रमांक:- सेप्रनि-1098प्रक्र7-98-बारा, दिनांक:- 03-05-2000
  26. शासकीय अ‍धीकारी-कर्मचारी याना संगणकाचे प्रशिक्षण घेण्‍याबाबत मान्‍यता दिलेल्‍या अभ्‍सासक्रमासाठी देय असलेल्‍या प्रशिक्षण शुल्‍काच्‍या रक्‍कमेत सुधारणा करणे बाब‍त. CR क्रमांक:- सीओएमञ1098प्रक्र134-98-39, दिनांक:- 20-11-1999
  27. इ‍स 2000 मध्‍ये संगणक यंत्रणे मध्‍ये उद्भवणा-या Y2K समस्‍या निराकरणा बाबत. CR क्रमांक:- सीओएम1098प्रक्र109-98-39, दिनांक:- 10-05-1999
  28. शासकिय अधिकारी कर्मचारी यांना संगणकाचे प्रशिक्षण घेण्‍या बाबत विवधि अभ्‍ंयासक्रम मान्‍यता देण्‍या बाबत. GR क्रमांक:- सीओएम1098प्रक्र134-98-39, दिनांक:- 03-03-1999
  29. जिल्‍हास्‍तरावर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना संगणक प्रशिक्षण देण्‍यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्‍या बाबत. GR क्रमांक:- -1097प्रक्र37/99/39, दिनांक:- 25-02-1999
  30. शासकीय कामकाजाचे संपूर्ण संगणीकरण करण्‍यासाठी कार्यपध्‍दती विहीत करणे बाबत आणि टर्न-की सोल्‍यूश‍न प्रोव्‍हायडर्सच्‍या नामावली बाबत. GR क्रमांक:- सीओएम-1097प्रक्र106-97-39, दिनांक:- 01-12-1998
  31. शासकीय कर्मचारी / अधिकारी यांना संगणकाचे खाजगी / वैयक्‍तीकरित्‍या परस्‍पर प्रशिक्षण घेतल्‍याबाबत प्रोत्‍साहनात्‍मक रोख रक्‍कम मंजूर करणे. GR क्रमांक:- सीओएम1098प्रक्र29-98-39, दिनांक:- 05-11-1998
  32. शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत खाजगी संस्‍थाकडून संगणक प्रशिक्षण घेण्‍याबाब‍त. CR क्रमांक:- सीओएम1098प्रक्र44-98-39, दिनांक:- 07-04-1998
  33. शासकिय अ‍धीकारी कर्मचारी यांना संगणकाचे खाजगी संस्‍थाकडून प्रशिक्षण घेतल्‍या बाबत खर्चाची प्रतिपूर्ती करणे तसेच या बाबत प्रोत्‍साहनासाठी रोख रक्‍क्‍म मंजूर करणे बाबत. GR क्रमांक:- सीओएमञ1098प्रक्र29-98-39, दिनांक:- 24-03-1998

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला संगणक प्रशिक्षण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.