We are also on YouTube! Subscribe

राष्‍ट्रध्‍वज वापराबाबत

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

राष्‍ट्रध्‍वज वापराबाबत.

शासन निर्णय

  1. महत्‍त्‍वपूर्ण राष्ट्रिय, सांस्‍कृतिक आणि क्रिडा सोहळा या प्रसंगी कागदी राष्‍ट्रध्‍वज वापरणेबाबत.. GR क्रमांक:- NO/PLAG-1012/1318/30, दिनांक:- 07-08-2012
  2. शासकीय ध्‍वजारोहण समारंभात जिल्‍हा समादेशक गृहरक्षकदल यांना जिल्‍हा पोलीस अधिक्षकांच्‍या नंतर स्‍थान देणेबाबत. CR क्रमांक:- 1005/651/30, दिनांक:- 21-01-2006
  3. पंचायत राज संस्‍थांच्‍या ध्‍वजारोहण कार्यक्रम प्रमुख पदी असलेल्‍या महिला पदाधिका-यांनी ध्‍वजारोहण करणेबाबत. CR क्रमांक:- विसआ2004/प्रक्र172/पंरा/3, दिनांक:- 28-12-2005
  4. 24 ऑक्‍टोबर या संयूक्‍त राष्‍ट्रसंघ दिनी संयुक्‍तराष्‍ट्रसंघाचा ध्‍वज राष्‍ट्र ध्‍वजासमवेत उभारण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीइआर-1494-30, दिनांक:- 17-10-1994
  5. 24 ऑक्‍टोंबर या संयुक्‍त राष्‍ट्रसंघ दिनी संयुक्‍त राष्‍ट्रसंघाचा ध्‍वज राष्‍ट्रघ्‍वजा समवेत उभारण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीईआर-1493-30, दिनांक:- 19-10-1993
  6. 24 ऑक्‍टोबर या संयुक्‍त राष्‍ट्रसंघ दिनी संयुक्‍त राष्‍ट्रसंघाचा ध्‍‍वज राष्‍ट्रध्‍वजा समवेत उभारणे बाबत.. CR क्रमांक:- सीआर-1492-30, दिनांक:- 21-09-1992
  7. राष्‍ट्रध्‍वज लावण्‍याच्‍या योग्‍य पध्‍दतीबाबत.. CR क्रमांक:- Flg1091/(2)30, दिनांक:- 05-12-1991
  8. राष्‍ट्रध्‍वज लावण्‍याच्‍या योग्‍य पध्‍दती बाबत.. CR क्रमांक:- एफएलजी-1091/तीस, दिनांक:- 20-03-1991
  9. 24 ऑक्‍टोबंर या संयुक्‍त राष्‍ट्रसंघ दिनी संयुक्‍त राष्‍ट्रसंघाचा ध्‍वज राष्‍ट्र ध्‍वजासमवेत उभारणे बाबत.. CR क्रमांक:- CER/1090/तीस, दिनांक:- 07-10-1990
  10. राष्‍ट्रध्‍वजाच्‍या योग्‍य उपयोगासंबंधी.. CR क्रमांक:- flg/1079-30, दिनांक:- 12-07-1979
  11. गाडीच्‍या बोनेटवर राष्‍ट्रध्‍वज फडकविणे बाबत.. CR क्रमांक:- FIG-1076/1867/XXX, दिनांक:- 21-08-1976
  12. राष्‍ट्रीय दिनी राष्‍ट्रध्‍वज उभारण्‍याबाबत.. CR क्रमांक:- aflg 1071-e, दिनांक:- 06-08-1971
  13. राष्‍ट्रध्‍वज अर्ध्‍यावर उतरविणे.. CR क्रमांक:- Aflag1069-e, दिनांक:- 17-06-1969
  14. राष्‍ट्रध्‍वज प्रदर्शित करणेच्या सूचनांबाबत. CR क्रमांक:- nsc-1539, दिनांक:- 22-11-1968
  15. राष्‍ट्रध्‍वजाचा पुरवठा करण्‍याबाब‍त. CR क्रमांक:- अफअसुजी1166 123059 ई, दिनांक:- 25-05-1967
  16. राष्‍ट्रीय ध्‍वजाच्‍या योग्‍य उपयोगासंबंधी.. CR क्रमांक:- flg 1066/70/289-e, दिनांक:- 06-12-1966
  17. राष्‍ट्रध्‍वज खरेदीच्‍या शक्‍ती वितरीत करणे बाबत. CR क्रमांक:- no-flg-1165-e, दिनांक:- 15-09-1965
  18. सन 1966 या वर्षासाठी राष्‍ट्रध्‍वजाच्‍या मागणी बाबत. CR क्रमांक:- flg-1165-e, दिनांक:- 15-07-1965
  19. राष्‍ट्रध्‍वज व राजमुदा यांचा योग्‍य वापराबाब‍त. CR क्रमांक:- flg-1064, दिनांक:- 19-11-1964
  20. राष्‍ट्रध्‍वज राजमुद्रा यांचा योग्‍य वापराबाबत. CR क्रमांक:- flg-1064E, दिनांक:- 17-07-1964
  21. राष्‍ट्रध्‍वजाच्‍या नियमांचा वापर योग्‍य करणे बाबत. CR क्रमांक:- no-flg-1064-e, दिनांक:- 06-07-1964
  22. राष्‍ट्रध्‍वज मंत्री आणी आधीकारी यांच्‍या निवासस्‍थानावर राष्‍ट्रध्‍वज फडकविण्‍याबाबत. CR क्रमांक:- NO-FLG-1064/E, दिनांक:- 02-04-1964
  23. राष्‍ट्रीय दिनी व विशेष प्रसंगी राष्‍ट्रध्‍वज उभारणे बाबत.. CR क्रमांक:- 15/41-63pub-2, दिनांक:- 22-01-1964
  24. वाहनावर ध्‍वज फडकविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 15/18/62-pub-II, दिनांक:- 24-04-1963
  25. राष्‍ट्रध्‍वजाच्‍या नियमीत वापराबाबत. CR क्रमांक:- no-1525/62PUB-II, दिनांक:- 15-01-1963
  26. ध्‍वज संहीता. CR क्रमांक:- no-15/14/62-pub, दिनांक:- 19-12-1962
  27. भारतीय राष्‍ट्रध्‍वज व परकीय राष्‍ट्रध्‍वज गाडयांवर फडकविण्‍याबाबत. CR क्रमांक:- no-15/27/62-pubII, दिनांक:- 27-11-1962
  28. इतर ध्‍वजाबरोबर राष्‍ट्रध्‍वज फडकविण्‍या बाबत. CR क्रमांक:- no.cer-1962-e, दिनांक:- 27-04-1962
  29. राष्‍ट्रध्‍वज इतर ध्‍वजांबरोबर लावणे बाबत. CR क्रमांक:- 1061/6353-E, दिनांक:- 20-10-1961
  30. राष्‍ट्रध्‍वजाच्‍या वापरा बाबत. CR क्रमांक:- flg-1061-/38726E, दिनांक:- 08-08-1961
  31. राष्‍ट्रध्‍वजाच्‍या आक्षेपाबाबत. CR क्रमांक:- 15/10/61-pub-II, दिनांक:- 23-05-1961
  32. राष्‍ट्रध्‍वजाच्‍या गैरवापराबाबत. CR क्रमांक:- SBI-INF-1059, दिनांक:- 16-05-1961
  33. राष्‍ट्रध्‍वज खाजगी ईमारतीवर सरकारी ईमारतीवर फडकविण्‍याबाबत. CR क्रमांक:- flg-206-e, दिनांक:- 08-10-1960
  34. ध्‍वजसंहिता.. CR क्रमांक:- flag 1060/18954-E, दिनांक:- 01-10-1960
  35. स्‍वतंत्रदिनी राष्‍ट्रध्‍वजाला सलामी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1059, दिनांक:- 15-01-1960
  36. भारतातील राष्‍ट्रध्‍वजाच्‍या वापराबाबत संघराज्‍यांनी अवलंबाबाबतची कार्यपध्‍दतीण्‍. CR क्रमांक:- FLG1059-84072-E, दिनांक:- 19-11-1959
  37. संयुक्‍त राष्‍ट्रसंघ पुरस्‍कृत सांस्‍कृतिक प्रदर्शनाचे वेळी भारतीय राष्‍ट्रध्‍वज व राष्‍ट्रगीताची माहिती देणे बाबत... CR क्रमांक:- 1059/69683, दिनांक:- 23-09-1959
  38. आमंत्रण प‍त्रीकेवर राज्‍य चिन्‍ह असावे. CR क्रमांक:- EMB1059-e, दिनांक:- 01-06-1959
  39. राष्‍ट्रध्‍वज फडकविण्‍यासंबधित नियम. CR क्रमांक:- 1057/2/688E, दिनांक:- 12-08-1958
  40. राष्‍ट्र ध्‍वजासाठी वापरावयाच्‍या खांबाच्‍या प्रमाणीत उंची बाबत. CR क्रमांक:- 0/86375w, दिनांक:- 30-06-1958
  41. शासकीय जाहीरनाम्‍यामध्‍ये सुधारणा. CR क्रमांक:- 1358, दिनांक:- 15-05-1958
  42. राष्‍ट्रध्‍वज फडकविण्‍या संबंधित नियम.. CR क्रमांक:- No.FLG.1057/7245/E, दिनांक:- 07-04-1958
  43. सरकारी कार्यालयावर राष्‍ट्रध्‍वज फडकविण्‍यासंबधित नियम. CR क्रमांक:- Flg.1057/7245/e, दिनांक:- 07-04-1958
  44. राष्‍ट्रीय ध्‍वज फडक‍वीण्‍याची कार्यनध्‍दती. CR क्रमांक:- Flg 1057, दिनांक:- 16-09-1957
  45. राष्‍ट्रीय ध्‍वज फडकवीण्‍याची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- 1057/39839, दिनांक:- 08-05-1957
  46. राजमुद्रे बाबत ... CR क्रमांक:- 1156, दिनांक:- 11-04-1957
  47. भारतीय राष्‍ट्रध्‍वजाच्‍या वापरा बाबत. GR क्रमांक:- flg 1057, दिनांक:- 12-03-1957
  48. राष्‍ट्रीय ध्‍वज फडकवीणे बाबत नियम. CR क्रमांक:- pub-I, दिनांक:- 25-02-1957
  49. भारतीय राष्‍टध्‍वज फडकवणे बाबत प्रारुप नियम... CR क्रमांक:- 41/4/54, दिनांक:- 15-10-1956
  50. दिनांक 24 ऑक्‍टोंबर या राष्‍ट्रीय संघ दिवशी राष्‍ट्रीय ध्‍वजाबरोबर राष्‍ट्र संघाचा ध्‍वज फडकवणे बाबत.... CR क्रमांक:- 9528, दिनांक:- 05-10-1952
  51. राज्‍य प्रमुखानी समारंभाचे वेळी इतर देशाचा राष्‍ट्रध्‍वज फडकवीणे बाबत. CR क्रमांक:- 35/1/52, दिनांक:- 01-03-1952
  52. जागतिक संयुक्‍त राष्‍ट्रसंघ दिवस 24 ऑक्‍टोंबर रोजी राष्‍ट्रध्‍वजाबरोबर संयुक्‍त राष्‍ट्रसंघाचा ध्‍वज फडकवणे बाबत. CR क्रमांक:- 9528, दिनांक:- 31-12-1951
  53. उपमंत्रयांच्‍या निवास व वाहनांवर राष्‍ट्रध्‍वज लावण्‍या वषियी. CR क्रमांक:- 41/15/5, दिनांक:- 22-10-1951
  54. राष्‍टीय ध्‍वज फडकवितांना म्‍हणावयाच्‍या राष्‍ट्रगीताबाबत. CR क्रमांक:- 2701/46, दिनांक:- 01-09-1951
  55. भारताच्‍या राष्‍ट्रीय ध्‍वजाचा वापर. CR क्रमांक:- 9528, दिनांक:- 23-07-1951
  56. राष्‍टीय ध्‍वज -शाळां मध्‍ये वापरणेबाबत नियम. CR क्रमांक:- SSN4151, दिनांक:- 18-07-1951
  57. राष्‍ट्रीय ध्‍वज-नाश करणे. CR क्रमांक:- 3221, दिनांक:- 17-11-1950
  58. राष्‍ट्रीय ध्‍वजाचा वापर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.9528, दिनांक:- 21-10-1950
  59. भारतीय राष्‍ट्रध्‍वज फडकवणे संबधी नियम. CR क्रमांक:- No.f.41/11/49/Public, दिनांक:- 27-04-1950
  60. भारताच्‍या राष्‍ट्रीय ध्‍वजाचे वापराबाबत. CR क्रमांक:- Circualer No.9528, दिनांक:- 25-03-1950
  61. भारताचा राष्‍ट्रध्‍वज वापरण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.9528, दिनांक:- 25-03-1950
  62. वीभागीय आयुक्‍तांच्‍या गाडयांवर ध्‍वज लावण्‍याबाबतचा प्रश्‍न. CR क्रमांक:- NO.f.41/11/48, दिनांक:- 01-03-1950
  63. भारताच्‍या राष्‍ट्रध्‍वजाच्‍या सुधारणेबाबत नियम प्रसीध्‍दी करणे. CR क्रमांक:- No.9528-E, दिनांक:- 03-01-1950
  64. राजप्रमुख आणि गव्‍हर्नरर्स यांनी ध्‍वज फडकविण्‍याबाबत. CR क्रमांक:- NO 35/4/49, दिनांक:- 17-12-1949
  65. भारताचा राष्‍ट्रध्‍वज व राष्‍ट्रगीताचा वापर. CR क्रमांक:- No.9528, दिनांक:- 15-12-1949
  66. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या बुथ वरती राष्‍ट्रध्‍वज व इतर ध्‍वज फडकवीणे बाबत. CR क्रमांक:- 3250, दिनांक:- 08-12-1949
  67. उच्‍चप्रतीच्‍या राजमुद्रा बाबत. CR क्रमांक:- 2293/46-h, दिनांक:- 17-11-1949
  68. भारतात निवडणूकांच्‍या इतर बुथ वरती राष्‍ट्रध्‍वज व इतर ध्‍वज फडकवीणे बाबत. CR क्रमांक:- 9528, दिनांक:- 14-11-1949
  69. भारताचा राष्‍ट्रध्‍वज व राष्‍ट्रगीताचा वापर. CR क्रमांक:- circular No.9528, दिनांक:- 03-11-1949
  70. राजमुद्रा. CR क्रमांक:- no-2293/46, दिनांक:- 05-07-1949
  71. राष्‍ट्रीय ध्‍वजाला सलामी. CR क्रमांक:- No.9528, दिनांक:- 26-05-1949
  72. राष्‍ट्रीय ध्‍वज भारतात वापरणे बाबत. GR क्रमांक:- No.9528, दिनांक:- 19-02-1949
  73. काळा शेरवाणी आणी चुडीदार पॅन्‍ट हा ड्रेस राष्‍ट्रध्‍वजाला सलामी देतांना घालावा. CR क्रमांक:- 17549, दिनांक:- 26-01-1949
  74. राष्‍ट्रीय ध्‍वजाचा वापर वेगवेगळया शाळेत करणे बाबत नियम. GR क्रमांक:- No.8503, दिनांक:- 11-10-1948
  75. राष्‍ट्रीय ध्‍वज. CR क्रमांक:- NO.9528-E, दिनांक:- 24-08-1948
  76. राष्‍ट्रध्‍वज बदलणे. CR क्रमांक:- No.9528, दिनांक:- 16-07-1948
  77. राष्‍ट्रध्‍वजाचा वापर भारतात करणे. CR क्रमांक:- 17667, दिनांक:- 14-06-1948
  78. ऐतिहासीक कील्‍लयांना डागडुजी करुन तेथे राष्‍ट्रध्‍वज फडकवीणे. CR क्रमांक:- 489/36, दिनांक:- 28-04-1948
  79. ध्‍वज फडकविणे बाबत. CR क्रमांक:- 6143-34-A, दिनांक:- 15-09-1944
  80. ठराविक दिवशी ध्‍वज फड‍कवीणे बाबत. GR क्रमांक:- 9528, दिनांक:- 27-06-1936
  81. शासकीय ईमारतींवरध्‍वज फडकवीणे व नुतनीकरण व दुरुस्‍ती बाबत. CR क्रमांक:- W6758, दिनांक:- 25-04-1921
  82. शासकीय ईमारतींनवर ध्‍वज फडकवीणे बाबत. CR क्रमांक:- A 9884, दिनांक:- 30-04-1920
  83. खाली नमुद केलेल्‍या दिवसांना शासकीय कार्यालयात ध्‍वज फडकविण्‍यातबाबत. GR क्रमांक:- NO-2937, दिनांक:- 08-04-1920

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला राष्‍ट्रध्‍वज वापराबाबत. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.