We are also on YouTube! Subscribe

अकृषिक परवानगी बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

अकृषिक परवानगी बाबत.

शासन निर्णय

  1. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.. CR क्रमांक:- MAHENG/2009/35528, दिनांक:- 22-12-2014
  2. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 18 नुसार बांधकाम परवानगी संदर्भात करावयाच्या अंमलबजावणीबाबत उपाययोजना.. CR क्रमांक:- NO.V.N.N./NRRN/1360, दिनांक:- 08-07-2014
  3. बिनशेती परवानगी अधिकार प्रदान करणेबाबत.. CR क्रमांक:- NO.REV/W-6/LNA/SR/2014, दिनांक:- 26-03-2014
  4. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 कलम 154 (1) खालील निर्देश.. CR क्रमांक:- NO.UOR-81/2013/N.V.-12, दिनांक:- 04-12-2013
  5. जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले विषय.. CR क्रमांक:- NO.S.02/2012/C.R.43/E-1, दिनांक:- 04-10-2013
  6. अनधिकृत बांधकामाविरुध्द करावयाच्या कारवाईबाबत.. CR क्रमांक:- S-2013/C.R.86/NV-20, दिनांक:- 15-04-2013
  7. जमीनीच्‍या वापरात बदल-अकृषिक- करण्‍या संदर्भातील सर्व अर्जदारांची माहिती आणि त्‍या संदर्भातील टप्‍पेनिहाय प्रक्रिया जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर वेळोवेळी प्रसिध्‍द करणेबाबत. CR क्रमांक:- आश्‍वासन 0611 प्र क्र 12/ल-5, दिनांक:- 27-07-2011
  8. नगर भूमापन हद्दीतील बिनशेती वापराच्‍या मिळकतीच्‍या मालकी हक्‍काची दुहेरी नोंद पदध्‍दत बंद करणेबाबत. CR क्रमांक:- सिटीएस/सीआ 8021/ना.भू.4/2010, दिनांक:- 16-07-2011
  9. विमानतळाशेजारी/विमानतळाभोवती उभारण्यात येणाऱ्या बांधकामाना परवानगी देताना बांधकामाची उंची मर्यादित ठेवणेबाबतच्य सुचना.. CR क्रमांक:- NO.REVENUE/11/L.A.-2/C.R.15/2009, दिनांक:- 15-09-2009
  10. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 खाजगी वनजमिनीना देण्यात आलेल्या अकृषिक परवानग्यांबाबत.. CR क्रमांक:- NO.NAP-3408/1203/C.R.66/L-5, दिनांक:- 18-03-2009
  11. जवाहरलाल नेहरु राष्‍ट्रीय शहरी पुनरुत्‍थान अभियानांतंर्गत शहरी गरीबांना मूलभूत सुविधा पुरविणे या उप कार्याक्रमाच्‍या अंमलबजावणी अंतर्गत अकृषिक परवानगी व अ‍कृषिक आकारणी माफ करणे बाबत. GR क्रमांक:- एनएपी/1007/प्र.क्र.75/ल-5, दिनांक:- 23-06-2008
  12. जमिनीच्य अकृषिक वापरासाठी परवानगी देताना वापरावयाच्या प्रचलीत पद्धतीत सुधारणा करणेबाबत.. CR क्रमांक:- NO.NAP-1007/C.R.82/L-5, दिनांक:- 01-01-2008
  13. पथकिनारवर्ती नियमात एकसुत्रता आणण्‍यासाठी इमारत रेषा व नियंत्रण रेषा या करिता घ्‍यावयाची अंतरे. GR क्रमांक:- आरबीडी 1081/871/रस्‍ते -7, दिनांक:- 09-03-2001
  14. पाणलोट क्षेत्र विकासाधारित पडीक जमीन विकास कार्यक्रमाचे अंमलबजावणीबाबत. GR क्रमांक:- पनिव18/2000/प्र.क्र.94/जल-12, दिनांक:- 05-10-2000
  15. धार्मिक देवस्‍थानच्‍या अनाधिकृत बांधकामास आळा घालण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.पीटीअेम 2000/प्र.क्र.24/विशा-1ब, दिनांक:- 31-07-2000
  16. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966, अकृषिक परवानगी विषयक कार्यवाही आणि जमीन महसूल थकबाकीवर व्‍याज लागू होणेबाबत. GR क्रमांक:- एनएपी10/2000/प्रक्र15/त-2, दिनांक:- 09-02-2000
  17. महाराष्‍ट्र जमिन महसूल संहिता 1966 ग्रामीण भागात शेतजमीनीचा निवासी प्रयोजनासाठी वापर करण्‍याकरिता अकृषिक आकारणी लागू नसणे. GR क्रमांक:- एनएपी1099/प्रक्र32(2)/ल-2, दिनांक:- 24-08-1999
  18. महाराष्‍ट्र जमिन महसूल संहिता 1966 ग्रामिण भागात शेत जमिनीचा निवासी प्रयोजनासाठी वापर करण्‍या‍करिता अकृषिक परवानगी आकारणी लागू न करणे. GR क्रमांक:- एनएपी1099/प्रक्र32(2)/ल-2, दिनांक:- 23-08-1999
  19. राज्‍य सागर तटीय व्‍यवस्‍थापन प्राधिकरण स्‍थापन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- शतप्र3499/20/प्रक्र7/99/का-1, दिनांक:- 24-06-1999
  20. सिडकोने धारण केलेल्‍या जमिनीवरील अकृषिक आकारणीबाबत. GR क्रमांक:- एएनआय 4282/307465(57)/ल-5, दिनांक:- 19-06-1999
  21. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 47 अ 113 व 114 ला केलेली दुरुस्‍ती व त्‍या अनुषंगाने करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- एनएए1099/35/ल-5, दिनांक:- 15-06-1999
  22. कलम 113(2)खालील दुस-या परंतुकानुसार नागरी क्षेत्रााच्‍या प्रमाणदराच्‍या हमी मुदतीमध्‍ये वाढ करण्‍याबाबत तसेच सन 1996-97 व 97-98 या महसूली वर्षाच्‍या अकृषिक आकारणीच्‍या वसूलीबाबत. GR क्रमांक:- एनएए1099/प्रक्र35/ल-5, दिनांक:- 14-06-1999
  23. ग्रामिण भागामध्‍ये शौचालय बांधणे सक्‍तीचे करण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण 1096/प्र295/22, दिनांक:- 15-12-1998
  24. महाराष्‍ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 154 अन्‍वये निर्देश खेळाचे मैदानाचा राष्‍ट्रीय व धार्मीक कारणासाठी वापर अनुज्ञेय करतांना विचारात घ्‍यावयाच्‍या शर्ती व अटी. CR क्रमांक:- 132/97, दिनांक:- 30-09-1997
  25. महाराष्‍ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 154 अन्‍वये निर्देश खेळाचे मैदानाचा राष्‍ट्रीय व धार्मीक कारणासाठी वापर अनुज्ञेय करतांना विचारात घ्‍यावयाचे शर्ती व अटी. CR क्रमांक:- क्रं.टिपीबी4397/1006/प्र.क्र.132/97/‍नवि11, दिनांक:- 30-09-1997
  26. महाराष्‍ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 154 अन्‍वये निर्देश खेळाचे मैदानाचा राष्‍ट्रीय व धार्मीक कारणांसाठी वापर अनुज्ञेय करतांना विचारात घ्‍यावयाच्‍या शर्ती व अटी. CR क्रमांक:- TPB4397/1006/CR132, दिनांक:- 09-09-1997
  27. द्रुतमार्गासंबधी पथकिनारवर्ती नियम. CR क्रमांक:- आरबीडी -1096/(1880)/रस्‍ते-7, दिनांक:- 01-08-1997
  28. परीपत्रक महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्‍या संमत्‍तीपत्राबाबत शुल्‍क आकारणीची दर निश्‍चीती. CR क्रमांक:- मप्रनि/तांशा/ब-562, दिनांक:- 21-01-1997
  29. महाराष्‍ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळाच्‍या जलव वायु प्रदुषन अधिनियमामधील संमत्‍तीपत्राबाबत शुल्‍क आकरणीची दर निश्‍चीती. GR क्रमांक:- आस्‍था(मप्रनि)1096/प्रक्र23/96/का-3, दिनांक:- 02-01-1997
  30. शहरातील अथवा शहराबाहेरील आराखडयास मंजूरी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरएमआर 1095/सीआर 281/रस्‍ते-1, दिनांक:- 02-12-1996
  31. पथकिनारवर्ती नियमात शिथिलता देणेबाबत, अंमलात आणावयाची पध्‍दत. CR क्रमांक:- आरबीडी1095/(1692)/रस्‍ते-7, दिनांक:- 13-11-1995
  32. सिडकोने धारण केलेल्‍या जमिनीवर अकृषिक आकारणी करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एनएए4282/301465/(57)/ल-5, दिनांक:- 28-09-1995
  33. पाणी पुरवठा योजनेखालील जमिनी आणि पाणी पुरवठया करिता टाकण्‍यास आलेल्‍या जलवाहिन्‍याखालील जमिनीवर अकृषिक आकारणी करणेबाबत. CR क्रमांक:- एनएए2989/14750/28/ल-5, दिनांक:- 07-07-1995
  34. महाराष्‍ट्र राज्‍य वखार महामंडळाने धारण केलेल्‍या जमिनीवरील अकृषिक आकारणी आणि वाढीव जमिन महसूलाच्‍या आकारणीबाबत. CR क्रमांक:- एनएए1093/171585/(37)/ल-5, दिनांक:- 08-06-1995
  35. महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांना अकृषिक परवानगी घेण्‍यातून सुट देण्‍याबाबत. CR क्रमांक:- अेनअेपी-1094/122843/प्र.क्र.11/ल-2, दिनांक:- 25-10-1994
  36. रूपांतरीत कराच्‍या वसूलीबाबत. CR क्रमांक:- आरईव्‍ही-3094/प्र.क्र.3/ल-2, दिनांक:- 27-04-1994
  37. मुंबई ग्राम पंचायत अधिनियम 1958 कलम 177 अन्‍वये जिल्‍हा परिषदेने आयुक्‍तांच्‍या पूर्व मंजूरीने करावयाच्‍या उपविधिबाबत. CR क्रमांक:- व्‍हीपीएम/2693/प्र.क्र.4412/22, दिनांक:- 20-12-1993
  38. अनाधिकृत अकृषिक वापर अनाधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- अेनअेपी 3489/246/प्र.क्र.37/ल-2, दिनांक:- 18-09-1993
  39. अकृषिक आकारणी विद्युतवाहक तारांचे खांब फुटपाथ व बसथांबे यावरील जाहिराती खालील क्षेत्राबाबत. CR क्रमांक:- क्रं.अेनअेअे2682/6484/ल-2, दिनांक:- 05-11-1992
  40. अकृषिक परवानगी पूरनियंत्रण निर्वाधित क्षेत्रात बांधकामास प्रतिबंध करण्‍याबाबत. CR क्रमांक:- अेनअेपी1091/15611/(75)/ल-2, दिनांक:- 19-10-1992
  41. अनाधिकृत बिनशेती वापराबाबत करण्‍यात येणा-या दंडाबाबत. CR क्रमांक:- एएनए1090/प्र.क्र.16/ल-2, दिनांक:- 17-07-1992
  42. जल प्रदुषण न करणा-या लघु उद्योगांना जल प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974 अन्‍वये संमत्‍तीपत्र शुल्‍क्‍ भरण्‍यातुन सुट देणे व जल व हवा प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण या दोन्‍ही अधिनियमान्‍वये संमत्‍तीपत्रासाठी लागणा-या शुल्‍कामध्‍ये बदल करणे. GR क्रमांक:- इएनव्‍ही/1088/172/सीआर-185/का-1, दिनांक:- 18-03-1992
  43. महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्‍या कलम 44 अन्‍वये कोळसा भट्टया लावण्‍यासाठी बिनशेती वापराच्‍या परवानगी बाबत. GR क्रमांक:- क्रं.अे.अेपी/1087/1620/सीआर1128l/ल-2, दिनांक:- 19-02-1992
  44. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्‍या कलम 36 अ नुसार अ‍ादिवासांच्‍या जमीन हस्‍तांतरणास परवानगी देण्‍याबाबात. CR क्रमांक:- आदिवासी 5188/प्र.क्र.755/-ल-9, दिनांक:- 14-02-1992
  45. महाराष्‍ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 महाराष्‍ट्र प्रादेशिक व नगर रचना (प्रादेशिक नियोजन मंडळे )नियम,1967 मध्‍ये बदल करण्‍याबाबत अधिसुचना. GR क्रमांक:- 4389/4322/11/नवि-11 टीपीबी, दिनांक:- 06-09-1991
  46. महाराष्‍ट्र जमिन महसूल संहिता 1966 ग्रामिण भागात शेतजमिनीचा निवासी प्रयोजनासाठी वापर करण्‍याकरिता अकृषिक परवानगी व अकृषिक आकारणी लागू नसणे. GR क्रमांक:- एनएपी1099/प्र.क्र.32(दोन)/ल-2, दिनांक:- 23-08-1991
  47. लघु उद्योगाची अस्‍थायी नोंदणी अकृषिक परवानगी बाबत. GR क्रमांक:- अेनअेपी1089/226729-(6)ल-2, दिनांक:- 28-01-1991
  48. कुक्‍कुटपालनासाठी वापरल्‍या जाणा-या शेत जमिनीवर अकृषिक आकारणी बाबत व परवानगी बाबत. GR क्रमांक:- अेनअेअे1089/5423(19)l-2, दिनांक:- 11-01-1991
  49. रत्‍नागिरी सिंधुदुर्ग प्रादेशिक योजना महाराष्‍ट्र व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 20 अन्‍वये गौण फेर बदल असल्‍यास मंजूरी देणेबाबत प्रदेशातील औघोगिक क्षेत्राबाबत. CR क्रमांक:- टिपीएस1290/प्र.क्र.120/नवि-12, दिनांक:- 03-12-1990
  50. महाराष्‍ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 च्‍या तरतुदीअन्‍वये प्रारूप विकास आराखडा तयार केल्‍यावर व मान्‍यता दिली असता अकृषिक परवानगी देताना घ्‍यावयाची खबरदारी. CR क्रमांक:- 30/90/2243(786)l-2, दिनांक:- 23-11-1990
  51. कुक्‍कुटपालनासाठी वापरल्‍या जाणा-या या जमिनीसाठी बिनशेती परवानगी घेणेबाबत. CR क्रमांक:- 1089/5423/(19)l-2, दिनांक:- 10-09-1990
  52. कुक्‍क्‍ुटपालन व्‍यवसायासाठी कब्‍जेहक्‍काने द्यावयाच्‍या सरकारी जमिनीचे भोगवटयाचे मूल्‍य निर्धारित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी-1090/प्र.क्र.99/ज-1, दिनांक:- 05-07-1990
  53. संपादित केलेल्‍या जमिनीवर रुपांतरीत कराची आकारणी करणेबाबत. CR क्रमांक:- 4090/204522(64), दिनांक:- 23-05-1990
  54. अनाधिकृत धर्ममंदीरे प्रार्थना स्‍थळाच्‍या बांधकामांना आळा घालणे व ती नष्‍ट करणेबाबत. CR क्रमांक:- 1088/209561/(1277)l-2, दिनांक:- 04-04-1990
  55. जमिनीच्‍या अकृषिक वापरासाठीचे परवानगी अर्जाची नाममात्र किंमत जमा करण्‍यासाठी लेखाशिर्ष. GR क्रमांक:- 1088/1275/l-2, दिनांक:- 17-02-1990
  56. प्रधान लेखाशिर्थ जमीन महसूल याखाली नवीन उपशिर्श निर्माण करणे. GR क्रमांक:- nap-1088/1275/l-2, दिनांक:- 06-01-1990
  57. पुररेषेच्‍या आत कोणतेही बांधकाम न करण्‍याबाबत. CR क्रमांक:- FRAM 1089/CR/3698/26, दिनांक:- 21-09-1989
  58. विकास योजना महाराष्‍ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम1966 संचालक नगर रचना यांना श‍क्‍ती प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1682/454/cr46/83/13, दिनांक:- 05-09-1989
  59. महाराष्‍ट्र जमीन महसूल (दुरुस्‍ती)अधिनियम 1986 शेतघरांचे बांधकामाचे नियमन करणेबाबत. CR क्रमांक:- nap/1087/38663(1999)l-2, दिनांक:- 13-07-1989
  60. कुक्‍कुटपालन व्‍यवसायासाठी विविध सवलती. CR क्रमांक:- 1087/22301/cr-202/-4, दिनांक:- 06-07-1989
  61. भूसंपादित केलेल्‍या जमिनीवर अकृषिक आकारणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- dp-83-84/22180/743(746)l-2, दिनांक:- 19-12-1988
  62. जमिनीच्‍या अकृषिक वापरासाठी परवानगी देताना वापरावयाची पध्‍दत. CR क्रमांक:- NAP1088.1275-L-2., दिनांक:- 13-12-1988
  63. जमिनीच्‍या अकृषिक वापरासाठी परवानगी देताना वापरावयाची पध्‍दत. CR क्रमांक:- nap1088/1275/l-2, दिनांक:- 12-10-1988
  64. रत्‍नागिरी सिंधुदुर्ग प्रादेशिक योजना महाराष्‍ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 15 (1)अन्‍वये मंजूरी. GR क्रमांक:- tps/1585/2305/vr/226/87-ud, दिनांक:- 23-12-1987
  65. राज्‍यस्‍तरीय पर्यावरण नाहरकत देण्‍याच्‍या छाणणी करण्‍यासाठी शिफारस समिती स्‍थापण करणे. GR क्रमांक:- No.ENV/1085/470/CR86/Desk-II, दिनांक:- 14-03-1986
  66. शासकीय जमिन स्‍मारक किंवा पुतळा बांधण्‍यासाठी देणे. CR क्रमांक:- Lnd1072/31264-b, दिनांक:- 22-08-1972

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला अकृषिक परवानगी बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.