We are also on YouTube! Subscribe

माहितीचा अधिकार.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

माहितीचा अधिकार.

शासन निर्णय

  1. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार व्यापक जनहिताशी संबंध नसलेले वैयक्तीक स्वरुपाची माहिती न पुरविणेबाबत. CR क्रमांक:- No.mis 2012/989/p.k.479/6, दिनांक:- 17-10-2014
  2. माहितीचा अधिकार अधिनियम मधील कलम 4 व 5 च्या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- NO.KMA/2013/156/P.K.360/6, दिनांक:- 09-05-2014
  3. माहितीचा अधिकार (दुसरी सुधारणा) नियम, 2012. CR क्रमांक:- NO/KMA-2008/CR.356/08/06, दिनांक:- 31-05-2012
  4. माहितीचा अधिकार (सुधारणा) नियम,2012. CR क्रमांक:- NO/KMA-2009/CR398/09/06, दिनांक:- 31-05-2012
  5. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 करिताच्‍या बोधचिन्‍हा (LOGO)बाबत.. CR क्रमांक:- NO/KMA2011/408/CR.229/11/06, दिनांक:- 22-11-2011
  6. राज्‍य मुख्‍य माहिती आयुक्‍त व राज्‍य माहिती आयुक्‍त या पदनामांचा उल्‍लेख योग्‍य त-हेने करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/RMA2009/1238/CR.541/06, दिनांक:- 09-11-2011
  7. केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्‍या कलम 25(2)व (3) नुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/KMA-2011/CR.102/M-5, दिनांक:- 26-09-2011
  8. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरणांनी त्‍यांच्‍या अधिपत्‍याखालील सर्व सार्वजनिक प्राधिकरणांची सूची तयार करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/KMA 2009/515/CR.376/09/06, दिनांक:- 18-09-2009
  9. दि.6 ते दि.12 ऑक्टोबर,2009 हा सप्‍ताह "माहिती अधिकार सप्‍ताह" म्‍हणून साजरा करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/KMA 2009/CR.375/09/06, दिनांक:- 15-09-2009
  10. माहितीच्‍या अधिकाराखाली प्राप्‍त माहिती अथवा इतर स्‍त्रोताद्वारे प्राप्‍त झालेले शासकीय अधिका-यांविरूध्‍दचे पुरावे सादर झाल्‍यास त्‍वरीत दंडात्‍मक कारवाई करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/AHT-1608/CR.47/08/11-A, दिनांक:- 03-08-2009
  11. माहितीचा अधिकार अधिनियमाच्‍या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात ऑगस्‍ट 2009 च्‍या अंतिम सप्‍ताहात विशेष मोहिम रा‍बविणेबाबत.. GR क्रमांक:- NO/KMA-2009/631/CR.267/09/06, दिनांक:- 24-07-2009
  12. केंद्र शासनाचा "माहितीचा अधिकार अधिनियम,2005" अनूसार संसदीय कार्य विभागातील सहायक जन माहिती अधिकारी, जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी घोषित करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/KMA-2008/CR.20/5, दिनांक:- 16-07-2009
  13. माहिती अधिकारासंदर्भात अर्जदारांशी केल्‍या जाणा-या पत्रव्‍यवहारावर कार्यालयाचा दूरध्‍वनी क्रमांक, फॅक्‍स क्रमांक व ई-मेल आयडी इ. नमूद करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/KMA 2008/870/CR.300/08/06, दिनांक:- 13-05-2009
  14. 28 सप्‍टेंबर हा दिवस "आंतरराष्‍ट्रीय माहिती अधिकार दिन" म्‍हणून साजरा करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/KMA 2008/CR.278/08/06, दिनांक:- 20-09-2008
  15. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत प्राप्‍त होणा-या अर्जासंदर्भात अकिफायतशीर पत्रव्‍यवहार टाळून विहीत मुदतीत अर्ज निकालात काढणेबाबत.. CR क्रमांक:- NO/KMA-2008/CR.93/08/06(M.A.), दिनांक:- 06-09-2008
  16. राज्‍य माहिती आयोगाकडून पारित होणारे निर्णय, निदेश इ.चे काटेकोरपणे पालन करणेबाबत.. CR क्रमांक:- NO/KMA.2008/688/CR.219/08/06(M.A), दिनांक:- 10-06-2008
  17. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अन्वये माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांच्या नावाचे फलक लावणेबाबत.. CR क्रमांक:- NO/AHT-1008/CR.18/08/11-A, दिनांक:- 15-05-2008
  18. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत प्राप्‍त अर्ज/अपिले विहित मुदतीत निकालात काढण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/KMA-2007/74/CR.154/07/06, दिनांक:- 31-03-2008
  19. केंद्रिय मुख्‍य माहिती आयुक्‍त व माहिती आयुक्‍त, इतर राज्‍याचे मुख्‍य माहिती आयुक्‍त व माहिती आयुक्‍त, इतर राज्‍याचे निवडणुक आयुक्‍त, लोकआयुक्‍त, उपलोकआयुक्‍त, केंद्रिय प्रशासकीय न्‍याधिकरणाचे अध्‍यक्ष यांना राज्‍यअतिथी घोषित करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/SGR-1002/688/CR.92/31, दिनांक:- 22-01-2008
  20. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 19(1) अन्‍वये प्रथम अपिलीय अधिकारी यांनी त्‍यांचेकडे प्राप्‍त होणारे सर्व अपीले विहित मुदतीत निकालात काढणेबाबत.. CR क्रमांक:- NO/KMA-2007/1182/CR.65/07/6(M.A), दिनांक:- 12-12-2007
  21. माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 माहीती उपलब्‍ध करुण घ्‍यावयाच्‍या शुल्‍काबाबत. CR क्रमांक:- 2007/34, दिनांक:- 28-05-2007
  22. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 माहिती उपलब्‍ध करुण देण्‍याकरीता घ्‍यावयाच्‍या शुल्‍कबाबत. CR क्रमांक:- केमाअ 2007/सीआर 34/07/5, दिनांक:- 09-05-2007
  23. केंद्रशासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्‍या कलम 25(2)व 3 नुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करणे बाबत. CR क्रमांक:- केमाअ-2005/प्र.क्र430 /05, दिनांक:- 10-04-2006
  24. महाराष्‍ट्र माहितीचा अधिकार अधिनियम 2002 बाबत. CR क्रमांक:- केमाअ-2007/प्र.क्र196 भाग2/05/5, दिनांक:- 03-02-2006
  25. सहसयक जन माहिती अधिकारी जन माहिती अधिकारी व अ पिलिय प्राधिकारी यंाची माहिती शासनाच्‍या संगणकीय संकेतत्‍सथळी इंग्रजी भाषेत सुध्‍दा प्रसिध्‍द करणे. CR क्रमांक:- केमाअ 2006/ प्रक्र 1, दिनांक:- 03-02-2006
  26. केंद्रशासनाचा माहिताचा अधिकार अधिनियम 2005 च्‍या कलम 25 (2) व (3) नुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करणेबाबत. CR क्रमांक:- केमाअ 2005/प्रक्र430/05/5, दिनांक:- 20-01-2006
  27. केंद्रशासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्‍या अंमलबजावणीच्‍या नियमाबाबत. CR क्रमांक:- केमाअ 2005/ प्रक्र 315(भाग-2)/05/5, दिनांक:- 01-12-2005
  28. केंद्रशासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्‍या अंमलबजावणीच्‍या नियमाबाबत. CR क्रमांक:- केमाअ 2005/ प्रक्र 315/05/5, दिनांक:- 14-10-2005
  29. महाराष्‍ट्र शासन राजपत्र. GR क्रमांक:- 47303, दिनांक:- 07-10-2005
  30. महाराष्‍ट्र शासन राजपत्र भाग 4 अ. GR क्रमांक:- TCH 47/303, दिनांक:- 07-10-2005
  31. राज्‍य शासनाच्‍या विविध विभागाची अधिकृत माहिती तसेच अधिकृत खुलासे प्रसार माध्‍यमांना देण्‍याकरिता शासनातर्फे प्रवक्‍ता नेमण्‍याबाबत. GR क्रमांक:- माजम1005 905 प्रक्र‍78 2005 34अ, दिनांक:- 22-09-2005
  32. केंद्र शासनाच्‍या माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 च्‍या अंमलबजावणी बाबत. CR क्रमांक:- केमाअञ2005 230 पक्रण्‍05, दिनांक:- 06-09-2005
  33. माहितीच्‍या अधिकारासंदर्भात केंद्र शासनाच्‍या अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्व तयारी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- केंमाअ-2005/प्र.क्र.230/05/5, दिनांक:- 18-08-2005
  34. महितीच्‍या अधिकार संदर्भात केंद्र शासनाच्‍या अधिनियमातील तरतुदींनुसार पूर्व तयारी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- केमाअ/2005/प्र.क्र.190/05/5, दिनांक:- 06-08-2005
  35. माहितीच्‍या अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्‍या प्रस्‍तावित अधिनियमातील तरतुदींनुसार पूर्व तयारी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- केमाअ2005/प्र.क्र.190/05/5, दिनांक:- 18-06-2005
  36. महाराष्‍ट्र माहितीचा अधिकार अधिनीयम 2002 बाबत. CR क्रमांक:- केंमाअ-2005/प्रक्र196(भाग-2)/05, दिनांक:- 07-05-2005

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला माहितीचा अधिकार.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.