We are also on YouTube! Subscribe

शासकिय जमीनीचे वाटप.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

शासकिय जमीनीचे वाटप.

शासन निर्णय

  1. शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्यानंतर कब्जेहक्काच्या किंमतीवर आकारावयाच्या व्याजाच्या दराबाबत व भाडेपट्टयाने दयावयाच्या जमिनीच्याा वार्षिक भाडेपट्टयाच्या दरानुषंगाने स्टेट बँक ऑफ इंडिया चा "पी.एल.आर." दराबाबत.. CR क्रमांक:- NO.PLR-01/2014/C.R.12/J-1, दिनांक:- 30-01-2014
  2. शासकीय रोपवाटीकेच्‍या जमिनी हस्‍तांतरीत न करण्‍याबाबत. GR क्रमांक:- फरोवा-2011/ प्र.क्र. 315/ 13 ए, दिनांक:- 17-10-2011
  3. तालुका बीज गुणन केंद्राच्‍या जमीनी कृषक अथवा अकृषक कामासाठी संस्‍थेस न देणेबाबत. CR क्रमांक:- ताबिके 2011/ प्र.क्र.43/1 ए, दिनांक:- 30-08-2011
  4. महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्‍या अखत्‍यारीतील रत्‍नागिरी येथील विमानतळ/धावपट्टी केंद्रशासनाच्‍या संरक्षण मंत्रालयास हस्‍तांतरीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एव्‍हीएन-1006/ प्रक्र 133/28-अ, दिनांक:- 19-01-2009
  5. शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देण्याबाबत.. CR क्रमांक:- NO.LAND 10/2005/C.R.38/J-1, दिनांक:- 03-12-2008
  6. शासकीय जमिनी महसूल विभागाच्या परवानगीशिवाय जमीन हस्तांतरणावर निर्बंध. GR क्रमांक:- LAND04/2006/CR-35/J-1, दिनांक:- 08-09-2008
  7. खोपोली शहर सुधारित विकास आराखडयातील डी.पी. रस्त्यातील बाधित जागा नगरपरिषद, खोपोली यांना हस्तांतरीत करणेबाबत.. GR क्रमांक:- NO.FLV-1007/KHOPOLI/10678/C.R.102/13A, दिनांक:- 04-09-2008
  8. जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या/ताब्यातील भुखंड खाजगी करणाच्या (BOT)माध्यमातून व्यापारी तत्वावर विकसीत करण्यासंबंधीच्या शासन निर्णयात एकरुपता आणणे.. GR क्रमांक:- FLV-1007/KHOPOLI/10678/CR.102/13A, दिनांक:- 04-09-2008
  9. औदयोगिक क्षेत्राच्या विकासासाठी अधिसूचित जमीन महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळास हस्तांतरीत करण्याबाबत.. CR क्रमांक:- NO.LAND11/2007/C.R.99/J-1, दिनांक:- 05-08-2008
  10. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित च्या 33/11 के.व्ही. क्षमतेची ठिकठिकाणी उपकेंद्रे उभारणीसाठी शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा मिळणेबाबत.. CR क्रमांक:- NO.LAND-0608/C.R.92/J-1, दिनांक:- 10-07-2008
  11. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे ना - हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत.. CR क्रमांक:- NO.PDE0907/C.R.301/B-2, दिनांक:- 24-12-2007
  12. शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन10/2007/प्र.क्र.33/ज-1, दिनांक:- 06-07-2007
  13. शासकीय जमिनीमधून गॅस कंपनीच्‍या पाईपलाईन्‍स टाकण्‍याची परवानगी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन01/2007/प्र.क्र.8/ज-1, दिनांक:- 04-06-2007
  14. जमीन स्‍वातंत्रय सै‍निकांना निवासी प्रयोजनासाठी शासकीय जमिन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1105/प्र.क्र.98/ज-1, दिनांक:- 01-06-2007
  15. शासकीय मोकळया जागा/मैदाने तसेच शासकीय व निमशासकीय संस्‍था/महामंडळे व खाजगी संस्‍थांना देण्‍यात आलेल्‍या शासकीय जमिनीतील मोकळया जागा विविध तात्‍पूरत्‍या प्रयोजनाकरीता भाडयाने देण्‍याबाबतचे धोरण मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्‍हा वगळून. GR क्रमांक:- जमीन1094/प्र.क्र.58/ज-1, दिनांक:- 03-03-2007
  16. शासकीय जमिनींचा वापर मंजूर प्रयोजना व्‍यतिरिक्‍त इतर प्रयोजनाकरीता शासनाची पूर्व परवानगी घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन01/2007/प्र.क्र.4/ज-1, दिनांक:- 23-02-2007
  17. शासकीय जमिन प्रदान आदेशातील अटी व शर्तींचा भंग होत आहे किंवा कसे याची पडताळणी करण्‍यासाठी तपासणी पथक नियुक्‍त करणेबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण10/2006/प्र.क्र.108/ज-1, दिनांक:- 23-02-2007
  18. शासकीय जमिनी भाडेपटटयाने/कब्‍जेहक्‍काने देताना अथवा भाडेपटटयाचे नुतनीकरण करताना करावयाच्‍या करारनामा दस्‍त मुबंई मुद्रांक अधिनियम 1958 नुसार निष्‍पादित करणे बंधनकारक करणेबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण05/2006/प्रक्र43/ज-1, दिनांक:- 31-10-2006
  19. शासनाकडे विविध प्रयोजनाकरीता शासकीय जमिन मंजूरीच्‍या प्रकरणात आवश्‍यक माहिती बाबत. CR क्रमांक:- संकीर्ण08/2006 प्र.क्र.65/ज-1, दिनांक:- 16-10-2006
  20. शासकीय जमिनीचे शीघ्रसिध्‍दगणकानुसार मुल्‍यांकन. CR क्रमांक:- 2002/प्र.क्र./387/ज-1, दिनांक:- 30-09-2006
  21. आठवडया बाजारासाठी वापरण्‍यात येणा-या जमिनीस अकृषिक करातून माफी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एनएए4793/07798/प्र.क्र.16/ल-5, दिनांक:- 18-09-2006
  22. शासनाने भाडेपटटयाने दिलेल्‍या जमिनीची नोंदवही अद्यावत करणेबाबत. CR क्रमांक:- सं‍कीर्ण07/2006 प्र.क्र.58 ज-1, दिनांक:- 03-08-2006
  23. शासकीय जमिनी वितरीत करताना त्‍या जमिनीची इतर शासकीय कार्यालयासाठी आवश्‍यकता तपासण्‍याकरीता अनुसरावयाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- जमीन02/2006/प्र.क्र.17/ज-1, दिनांक:- 28-06-2006
  24. शासकीय जमिन विविध प्रयोजनासाठी कब्‍जेहक्‍काने अथवा भाडेपटटयाने देताना तसेच शासकीय जमिनीच्‍या मुल्‍यांकनाचा अंतर्भाव असलेल्‍या सर्व प्रकरणांत मुल्‍याकंनाची सुधारित कार्यपध्‍दती लागू करणेबाबत शिघ्रसिध्‍दगणक लागू करणे. GR क्रमांक:- जमीन10/2002/प्र.क्र.387/ज-1, दिनांक:- 29-05-2006
  25. सैनिकी शाळा उभारण्‍यासाठी देण्‍यात येणा-या 30 एकर शासकीय जमिन मंजूर करण्‍याची कार्यवाही विहीत मुदतीत पूर्ण करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 10/2003/प्र.क्र.513/ज-1, दिनांक:- 06-05-2006
  26. सैनिकांच्‍या जमिनीबाबतची महसूली प्रकरणे त्‍यांच्‍या रजेच्‍या कालावधीत प्राधान्‍याने निकाली काढण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण1205/प्र.क्र.101/ज-1, दिनांक:- 06-05-2006
  27. शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.10/2005/प्र.क्र.38/ज-1, दिनांक:- 07-03-2006
  28. सैन्‍य दलातील सेवारत अधिकारी सैनिक यांची संबधित महसूल विभागाकडे प्रलंबित असलेल्‍या प्रकरणांवर त्‍यांच्‍या सुटटीचा कालावधीत निर्णय घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2005/1845/प्र.क्र.328(2005)/28, दिनांक:- 07-03-2006
  29. शासकीय जमिन प्रदान केलेल्‍या खाजगी रुग्‍णालयाने केलेल्‍या शर्तभंगाबाबत करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- जमिन-01/2005 प्र.क्र.70 ज-1, दिनांक:- 03-02-2006
  30. शासकीय जमीनी -शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किमंतीवर आकारावयाच्‍या दराबाबत भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमिनीचा वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत भारतीय स्‍टेट बँकेने ठरविलेल्‍या प्राईम लेंडीग रेटबाबत. CR क्रमांक:- 10/2006 प्र.क्र.13 ज-1, दिनांक:- 01-02-2006
  31. युध्‍दात विरगती मिळालेल्‍या सैनिकांना- अर्ध सैनिकांच्‍या वि धवांना अगर जवळच्‍या नातेवाईकांना तसेच माजी सैनिंक, सेवानिवृत्‍त अर्ध सैनिकांना घरकुलाचा लाभ मिळणे बाबत.. CR क्रमांक:- क्र पवशा/कार्या 6/यो 2/स्‍वा.सै.घरकुले/06/प्र.क्र.538/06, दिनांक:- 01-02-2006
  32. शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किमंतीवर आकारावयाच्‍या दराबाबत भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमिनीचा वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत भारतीय स्‍टेट बँकेने ठरविलेल्‍या प्राईम लेंडीग रेटबाबत. CR क्रमांक:- जमीन10/2005 प्र.क्र.7 ज-1, दिनांक:- 17-02-2005
  33. सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीन देण्‍या संदर्भातील धोरण. GR क्रमांक:- एससीएस10/2003/प्र.क्र.478/ज-1, दिनांक:- 15-02-2005
  34. रत्‍नागिरी जिल्‍हयातील दापोली येथे नगरपंचायत स्‍थापन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जीईएन1097/893/प्र.क्र./93/97/नवि-16, दिनांक:- 10-02-2005
  35. राष्‍ट्रपुरुष/थोर व्‍यक्‍ती यांचा पुतळा उभारण्‍यास परवानगी देण्‍यासाठी मार्गदर्शक तत्‍वे विहीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- स्‍मारक 3102/884/प्र.क्र.122/2002/29, दिनांक:- 02-02-2005
  36. प्राचिन स्‍मारके, पूरातत्‍व स्‍थळे व अवशेष अधिनियम 1958- अंमलबजावणी कोटेकोरपणे करण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण 2004/प्र.क्र.316/सांका/3, दिनांक:- 20-11-2004
  37. मुंबई महामार्ग अधिनियम 1955 च्‍या तरतूदी अन्‍वये महामार्ग प्राधिकारी यांची नेमणूक करण्‍याकरीता रस्‍त्‍याच्‍या मालकी हक्‍काबाबतचे 7/12 उतारे व नकाशे सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या क्षेत्रिय अधिका-यांना देण्‍याबाबत संबधित जिल्‍हाधिकारी/तहसिलदार यांना शासन स्. CR क्रमांक:- संकीर्ण 2004/प्र.क्र.75/ल-6, दिनांक:- 05-10-2004
  38. कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांना शासकीय जमीनी प्रदान करावयाच्‍या संबधातील धोरण. GR क्रमांक:- 1089/प्र.क्र.89/ज-1, दिनांक:- 26-08-2004
  39. आयुक्‍त परिपत्रक- जमीन कोकण विभाग- शासकीय जमीनीचे वितरणाबाबत सादर करावयाचे प्रस्‍तावाबाबत मार्गदर्शक सुचना. CR क्रमांक:- मशा/कार्या-2/जमीन(1)प्र.क्र.180/04, दिनांक:- 23-08-2004
  40. आयुक्‍त परिपत्रक- जमीन कोकण विभाग- शासकीय जमीनीचे वितरणाबाबत सादर करावयाचे प्रस्‍तावाबाबत मार्गदर्शक सुचना. CR क्रमांक:- मशा/कार्या-2/जमीन-1/प्र.क्र.180/04, दिनांक:- 29-07-2004
  41. नगरपरिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका यांना घनकचरा प्रक्रिया व विल्‍हेवाटीसाठी शासकीय जमीनीचा आगाऊ ताबा देण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण2002/प्र.क्र.363/ज-1, दिनांक:- 26-05-2004
  42. वाल्मिकी आंबेडकर आवास योजना राज्‍यामध्‍ये राबविण्‍याकरीता शासकीय जमीनीचा ताबा देणेबाबत. CR क्रमांक:- जमीन 10/2003/प्र.क्र.421/ज-1, दिनांक:- 17-05-2004
  43. जिल्‍हा परषिद,पंचायत समित्‍या व ग्रामपंचायती या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या मालकीच्‍या जागांवर खाजगीकरणाच्‍या माध्‍यमातून विनामूल्‍य व्‍यापारी संकुल बांधण्‍यासाठी जिल्‍हा परिषदांना परवानगी देणेबाबत. GR क्रमांक:- संकुल2004/प्र.क्र.54/पंरा-8, दिनांक:- 30-04-2004
  44. गौनखनिज- दगडखाणपटटा धारकांकडून खाणपटटा क्षेत्रावरील भाडेपटटयाच्‍या रकमेची आकारणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- गौखनि/35/2002/प्र.क्र.69/ख, दिनांक:- 31-01-2004
  45. जिल्‍हा परषिद पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडील व स्‍थावर/जंगम मालमत्‍तेचे अभिलेख अद्ययावत ठेवणेबाबत. GR क्रमांक:- जिपज 2000/प्र.क्र.156/परा/8, दिनांक:- 29-01-2004
  46. शासकीय जमीनीचा आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किमतीवर आकारावयाच्‍या दराबाबत भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमीनीच्‍या वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत भारतीय स्‍टेट बँकेने ठरविलेल्‍या कर्जावरील व्‍याजदराबाबत. CR क्रमांक:- 10/2004/प्र.क्र.5/ज-1, दिनांक:- 16-01-2004
  47. दूरध्‍वनी सेवेचा विस्‍तार केंद्रास जागा मंजुरी व साहय करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन10/2003/प्र.क्र.452/ज-1, दिनांक:- 05-11-2003
  48. जीमखान्‍यांना भाडेपटटयाने दिलेल्‍या शासकीय जमीनीची भीडेपटटयाची मुदत संपल्‍यानंतर सदर भाडेपटटयाचे नुतनीकरण करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलबीएल/2501/प्र.क्र.17/ज-2, दिनांक:- 22-09-2003
  49. शासकीय जमीनीचा आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किमतीवर आकारावयाच्‍या दराबाबत भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमीनीच्‍या वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत भारतीय स्‍टेट बँकेने ठरविलेल्‍या कर्जावरील (प्राईम लेडींग रेट) व्‍याजदराबाबत. CR क्रमांक:- जमीन10/2003/प्र.क्र.400/ज-1, दिनांक:- 03-02-2003
  50. शासकीय भूंखडाचे खाजगीकरणाच्‍या माध्‍यमातून विकास करण्‍यासाठी हस्‍तांतरण करणेबाबत. GR क्रमांक:- खाक्षेस/2002/183/रस्‍ते 8, दिनांक:- 28-01-2003
  51. शासकीय/निमशासकीय जमीनीचे हस्‍तांतरणाचे दस्‍तऐवज न नोंदविण्‍याबाबत भारतीय अधिनियम 1908 च्‍या 22अ अंतर्गत प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अधिसूचनेबाबत स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- नोंदणी 2002/3233/प्र.क्र.788/म-1, दिनांक:- 06-01-2003
  52. राज्‍यातील सर्व महसूल मंडळ मुख्‍यालयाच्‍या ठिकाणी ग्राम सचिवालय योजना राबविणेसाठी गायरान जमीन महसूल मुक्‍त व भोगाधिकार मूल्‍य रहित देणेबाबत. GR क्रमांक:- जमिन10/2002/प्र.क्र.318/ज-1, दिनांक:- 30-11-2002
  53. राज्‍यातील माजी सैनिकांना बंदुकीचा परवाना स्‍वस्‍त दूकान,सिलींगमधील शेत जमीनीचे वाटप,निवासी भूखंड वाटप इत्‍यादी सुविधा सवलती मिळवून देण्‍यासाठी अप्‍पर जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्य‍क्षतेखाली समिती गठित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- मासैक-2002/प्र.क्र.125/2002/28, दिनांक:- 29-11-2002
  54. महाराष्‍ट्र जमीन महसूल (शासकीय जमीनीची विल्‍हेवाट)(सुधारणा) नियम 2002 कलम 22-ए खा-या पाण्‍यातील मत्‍स्‍य संवर्धनासाठी दलदलीच्‍या जमीनी देणेबाबत. GR क्रमांक:- एलएनडी 10/2002/सीआर301/ज-1, दिनांक:- 25-10-2002
  55. माजी सैनिकांच्‍या गृहनिर्माण संस्‍थाना जमीन देण्‍याची प्रकरणे निकाली काढण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन10/2002/प्र.क्र.360/ज-1, दिनांक:- 17-10-2002
  56. सहकारी आद्योगिक वसाहतीना आकारावयाच्‍या बिगरशेती कर कमी करणेबाबत. GR क्रमांक:- एनएए/10/2002/प्र.क्र.120/ल.5, दिनांक:- 05-09-2002
  57. अंध अंपगाना निवासासाठी/वाणिज्यिक/औद्योगिक प्रयोजनासाठी विना लिलावाने जमीन देण्‍यासंबधीचे धोरण. CR क्रमांक:- जमीन1098/151524/प्र.क्र.75/98/ज-1, दिनांक:- 03-06-2002
  58. मोटार वाहन विभागातील इमारतीत व त्‍याच्‍या आवारातील जागेचे वाटप करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1201/सीआर-335/परिवहन-4, दिनांक:- 28-05-2002
  59. दिघी व रेवस (आवरे) या बंदराच्‍या विकासासाठी बंदर विकास धोरणात सुधारणा करुन सामंजस्‍य करार पध्‍दतीने अनुक्रमे मे. बालाजी लिजींग आणि इंडस्‍ट्रीज लि. आणि मे. अम्‍मा लाईन्‍स प्रा.लि. या कंपन्‍यासोबत करावयाच्‍या करारनाम्‍यास मान्‍यता देणेबाबत.. GR क्रमांक:- जेईटी05/2002/05 प्र.क्र. 32/बंदरे-2, दिनांक:- 24-04-2002
  60. सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या रस्‍त्‍यांवर यापुढे भविष्‍यात कोणत्‍याही प्रकारच्‍या पुतळा स्‍मारकचिन्‍ह,स्‍मारकस्‍तंभ, बोधचिन्‍ह अथवा तत्‍सम किंवा तशा स्‍वरुपाचे कोणतेही बांधकाम अथवा वास्‍तुशिल्‍प उभारण्‍यास मनाई करण्‍याबाबत. GR क्रमांक:- आरओडी/3101 (143/01)/रस्‍ते-4, दिनांक:- 16-04-2002
  61. शासकीय जमीनीचा आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काचा किमतीवर आकारावयाचा दराबाबत व भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमीनीचा वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत भारतीय स्‍टेट बँकेने ठरविलेल्‍या (प्राईम लेडींग रेट) कर्जव्‍याज दराबाबत. CR क्रमांक:- जमीन 10/2002/प्र.क्र.305/ज-1, दिनांक:- 26-02-2002
  62. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमीनीची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 अन्‍वये कब्‍जेहक्‍काने/‍भाडेपटटयाने प्रदान केलेल्‍या शासकीय जमीनीच्‍या अटी व शर्तींचा भंग झाल्‍याबाबत जिल्‍हाधिकारी यांनी करावयाच्‍या कारवाई बाबत.. CR क्रमांक:- जमिन/10/2002/प्र.क्र.963/ज-1, दिनांक:- 22-01-2002
  63. शासनाने औद्योगिक तथा वाणिज्यिक प्रयोजनासाठी मंजूर केलेल्‍या जमिनीवरील इमारतीतील जागेची तसेच औद्योगिक व वाणिज्‍य वापरातील जागेची सदनिकांची विक्री/हस्‍तांतरण करणेबाबत. GR क्रमांक:- 252000/175756/प्र.क्र.963/ज-2, दिनांक:- 23-11-2001
  64. स्‍वातंत्रय सैनिकांना शासकिय शेत जमीन न देण्‍याचा निर्णय. CR क्रमांक:- जमीन1085/1174/सीआर48/ग-1, दिनांक:- 17-05-1985

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शासकिय जमीनीचे वाटप.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.