We are also on YouTube! Subscribe

चारा टंचाई.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

चारा टंचाई.

शासन निर्णय

  1. चारा टंचाईच्‍या निवारणासाठी करावयाच्‍या उपाययोजना सन 2003-2004.. GR क्रमांक:- टिएजी 3403/प्रक्र19/म-11, दिनांक:- 24-12-2003
  2. चारा टंचाई करिता करावयाच्‍या उपाययोजना बाबत सन 2003-2004. GR क्रमांक:- एससीवाय 132003/प्र.क्र.31म-11, दिनांक:- 08-12-2003
  3. चारा टंचाई निवारणासाठी करावयाच्‍या उपाययोजना2003-2004. CR क्रमांक:- टिएजी132003/प्र.क्र.19म-11, दिनांक:- 25-11-2003
  4. चारा टंचाई निवारणाकरिता उपाययोजना 2003-2004. GR क्रमांक:- एफडीआर102003/10000/(129)/पदुम -4, दिनांक:- 14-11-2003
  5. चारा टंचाईच्‍या निवारणासाठी करावयाच्‍या उपाय योजना 03-04. GR क्रमांक:- एससीवाय 132003/प्र.क्र.31म-11, दिनांक:- 01-11-2003
  6. चारा टंचाईच्‍या निवारणासाठी करावयाच्‍या उपाययोजना 2003-2004. GR क्रमांक:- एससीवाय132003/प्र.क्र.31म-11, दिनांक:- 27-10-2003
  7. चारा टंचाईच्‍या निवारणासाठी करावयाच्‍या उपाययोजना सन 2003-2004. GR क्रमांक:- एससीवाय132003/प्र.क्र.31म-11, दिनांक:- 25-08-2003
  8. चारा टंचाईच्‍या निवारणासाठी करावयाच्‍या उपाययोजना बाबत सन 2003-2004. GR क्रमांक:- एससीवाय 132003/प्र.क्र.31म-11, दिनांक:- 22-08-2003
  9. चारा टंचाई निवारणासाठी करावयाच्‍या उपायोजना चारा टंचाई सन 2003-2004. GR क्रमांक:- टिएजी 3403/प्र.क्र.19म-11, दिनांक:- 17-04-2003
  10. चारा टंचाई निवारणासाठी करावयाच्‍या उपाययोजना 2003-2004. CR क्रमांक:- टिएजी132003/प्र.क्र.19म-11, दिनांक:- 17-02-2003
  11. राजपत्र -- महाराष्‍ट्र वैरण (निर्यात नियंत्रण ) आदेश 2001. GR क्रमांक:- वैरण 1001/1758/प्रक्र1944/31, दिनांक:- 23-11-2001
  12. चारा टंचाई निवारणासाठी करावयच्‍या उपाययोजना चारा टंचाई सन 2001-2002. GR क्रमांक:- एससीवाय13-2001/प्र.क्र.110म-11, दिनांक:- 14-09-2001
  13. चारा टंचाई निवारणासाठी करावयाच्‍या उपाययोजना चारा टंचाई सन 2001-2002. GR क्रमांक:- एससीवाय13-2001/प्र.क्र.110म-11, दिनांक:- 02-08-2001
  14. चारा तगाईसाठी गवतांची साठवणूक. CR क्रमांक:- टिएजी3094/प्र.क्र.69/म-11, दिनांक:- 15-02-1996
  15. चारा तगाईच्‍या दरात वाढ. GR क्रमांक:- टीएजी1095/प्र.क्र.98/म-11, दिनांक:- 09-10-1995
  16. टंचाई बाधित क्षेत्रात गुरांच्‍या छावण्‍या उभारण्‍याबाबत. GR क्रमांक:- टीएजी1092/प्र.क्र.23/म-11(2), दिनांक:- 25-05-1992
  17. टंचाई बाधित क्षेत्रात गुरांच्‍या छावण्‍या उभारण्‍याबाबत. GR क्रमांक:- टिएजी1092/प्र.क्र.23/म-11(2), दिनांक:- 30-03-1992
  18. टंचाई क्षेत्रात गुरांच्‍या छावण्‍या उभारण्‍याबाबत. CR क्रमांक:- टिएजी 1087/प्र.क्र.1844, दिनांक:- 01-08-1989
  19. चारा टंचाई 1987-88 महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांजकडून खरेदी करावयाच्‍या चा-याचा दराबाबत. GR क्रमांक:- टिएजी1087/प्र.क्र.1894, दिनांक:- 25-01-1988
  20. राज्‍यातील चारा टंचाई 1987-88 वन जमीनीवरील गवत. GR क्रमांक:- एमएफपी187/प्र.क्र.161, दिनांक:- 28-12-1987
  21. चारा टंचाई - ठंचाईग्रस्‍त भागात चारा तगाई वाटपाबाबत. GR क्रमांक:- टिएजी087/प्र.क्र.1939, दिनांक:- 02-11-1987
  22. 1986-87 च्‍या खरीप व रब्‍बी हंगामात पावसाअभावी पिकांचे नुकसान झालेल्‍या अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतक-यांना खरीप 1987 च्‍या हंगामात पिके घेण्‍यासाठी मदत म्‍हणून बियाणे व खते वाटपाची योजना. GR क्रमांक:- टंचाई1187/सीआर243/13, दिनांक:- 30-09-1987
  23. अधिकार - चारा प्‍लॉट जमीन आयआरडीपी/डीपीएपी. GR क्रमांक:- Dpap/1086FDA, दिनांक:- 08-06-1987
  24. चारा टंचाई - टंचाईग्रस्‍त भागात करावयाचे वाटप. GR क्रमांक:- टिएजी1086/सीआर 1679, दिनांक:- 21-04-1987
  25. वन जमीनीवरील गवताचा दर ठरवणिे बाबत. GR क्रमांक:- टिएजी1086/सीआर1672/, दिनांक:- 08-01-1987
  26. दुष्‍काळाला तोंड देण्‍यासाठी चा-याचे उत्‍पादन करण्‍याची योजना. GR क्रमांक:- बीकेएस1086/939, दिनांक:- 09-12-1986
  27. चारा टंचाईमुळै गुरांच्‍या छावण्‍या उघडण्‍याबाबत. GR क्रमांक:- टिएजी1086/सीआर1679, दिनांक:- 02-12-1986
  28. चारा तगाई -- छावण्‍या. GR क्रमांक:- टिएजी 1086/सीआर1679, दिनांक:- 02-12-1986
  29. चारा टंचाई - टंचाईग्रस्‍त भागात करावयाचे वाटप. GR क्रमांक:- टिएजी1086/सीआर1679, दिनांक:- 02-12-1986
  30. टंचाईग्रस्‍त भागात गुरांना उसाची मळी युक्‍त खाद्य उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकर्णि 1085/38170(236)/पदुम -15, दिनांक:- 30-04-1986
  31. टंचाई परिस्थितीत मेलेल्‍या गुरांची नोंद ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकर्णि1086/सीआर137/पदुम -15, दिनांक:- 15-04-1986
  32. चारा टंचाई 1985-86 -- चारा तगाई वाटपाबाबत. GR क्रमांक:- टिअजी1086/सीआर 1486, दिनांक:- 01-04-1986
  33. दापचरी व पालघर येथील प्रक्षेत्रावरील चारा टंचाईग्रस्‍त भागात देण्‍यावषियी. GR क्रमांक:- दप्रदा1086/38838(45), दिनांक:- 13-03-1986
  34. चारा तगाई -- टंचाईग्रस्‍त भागात करावयाचे वाटप. GR क्रमांक:- टिअजी1085/सीआर1338/म-11, दिनांक:- 07-03-1986
  35. चारा टंचाई - टंचाईग्रस्‍त भागात करावयाचे वाटप. GR क्रमांक:- टिअजी1085/सीआर1338, दिनांक:- 18-10-1985
  36. चारा तगाई -- टंचाईग्रस्‍त भागात करावयाचे वाटप. GR क्रमांक:- टिअजी1085/सीआर 1338, दिनांक:- 20-09-1985
  37. आपदग्रस्‍त भागात चारा तगाई देणेबाबत. CR क्रमांक:- TAG1084/Cr973, दिनांक:- 20-09-1984
  38. चारा तगाई - अनुदान वाटपाबाबत लेखाशर्षि 254/705 कर्जे. GR क्रमांक:- TAG1084/CR920, दिनांक:- 20-09-1984
  39. चारा तगाई-- तगाई भाववाढीच्‍या वाढत्‍या दराबाबत. GR क्रमांक:- TAG1084/CR953, दिनांक:- 12-09-1984
  40. भूमिहिनांना दुभत्‍या जनावरांसाठी चारा तगाई देण्‍याबाबत. GR क्रमांक:- टिएजी1083/सीआर 733, दिनांक:- 03-05-1983
  41. एकत्रित आदेश -- टंचाईग्रस्‍त भागात चारा तगाई देणेबाबत. CR क्रमांक:- Tag/1083/Cr685, दिनांक:- 03-05-1983
  42. चारा पुरवठा- महात्‍मा फुले कृषी विद्यापिठ शेती महामंडळ व दापचरी प्रकल्‍प यांनी उत्‍पादन केलेल्‍या चा-याचे भाव. GR क्रमांक:- टीएजी1082/सीआर 639, दिनांक:- 18-11-1982
  43. चारा टंचाईच्‍या काळात शासनाच्‍या खात्‍यावर चारा पुरवठा. CR क्रमांक:- SFD/1373/21343, दिनांक:- 23-01-1974
  44. चारा टंचाईच्‍या काळात चारा पुरवठा वितरीत करणे बाबत. GR क्रमांक:- SFD218343/J-2, दिनांक:- 01-11-1973
  45. चारा टंचाई -- किंमती निश्चित करणेबाबत. CR क्रमांक:- SFD1373/74711, दिनांक:- 16-06-1973
  46. चारा टंचाई -- वाहतूकदारांना यांना सबसीडीबाबत. CR क्रमांक:- SFD1373/13423, दिनांक:- 29-05-1973
  47. चारा टंचाई -- सहकारी संस्‍थांना अर्थसहारूय. CR क्रमांक:- SFD1373/77830-JII, दिनांक:- 25-05-1973
  48. चारा टंचाई -- वाहतूकी पेमेंटबाबत सबसीडी. CR क्रमांक:- SFD1373/243514-JII, दिनांक:- 21-05-1973
  49. चारा टंचाई -- मात करणेसाठी उपाययोजना. CR क्रमांक:- SFD 1372/243514-J, दिनांक:- 19-04-1973

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला चारा टंचाई.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.