We are also on YouTube! Subscribe

कोषागारा बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

कोषागारा बाबत.

शासन निर्णय

  1. जमा पुस्‍तकांची नोंदवही महाराष्‍ट्र कोषागार नियमावली 537(2) परिशिष्‍ट 26 मध्‍ये सुधारणा.. GR क्रमांक:- NO/MISC 1011/CR.4/KOSHA PRA-5, दिनांक:- 25-09-2012
  2. सन 2006-2007या वार्षिक वर्षासाठी कोषागारांची नेहमीची सर्वसाधारण शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- कोषाका-1006/ प्र.क्र.46/ कोष-प्र-5, दिनांक:- 18-03-2006
  3. सन 2005-2006 या आर्थिक वर्षासाठी कोषागारांची नेहमीची सर्वसाधारण शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- कोषाका-1005/ प्र.क्र.52/ कोष-प्र-5, दिनांक:- 28-03-2005
  4. सन 2004-2005या आर्थिक वर्षासाठी कोषागारांची नेहमीची सर्वसाधारण शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- कोषाका-1004/ प्र.क्र.32/ कोष-प्र-5, दिनांक:- 12-03-2004
  5. सन 2003-2004 या आर्थिक वर्षासाठी कोषागारांची नेहमीची सर्वसाधारण शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- कोषाका-1003/ प्र.क्र.27/ कोष-प्र-5, दिनांक:- 21-03-2003
  6. बँकेतर उपकोषागारांचे रुपांतर बॅकींग उपकोषागारात करणेबाबत. GR क्रमांक:- कोषाका-1602/ प्र.क्र.7/ कोष-प्र-5, दिनांक:- 17-12-2002
  7. महाराष्‍ट्र कोषागार नियम 1968,खंड-1 मधील नियम 153(10)ला सुधारणा करण्‍याबाबत जिल्‍हा परिषदांना दयायच्‍या आस्‍थापना अनुदानाबाबत. GR क्रमांक:- मकोनि-1002 /प्र.क्र.143/2002 कोषा- प्र -5, दिनांक:- 06-08-2002
  8. बनावट मुद्रांकाला पायबंद घालण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी स्‍तरावरील उपाययोजना जिल्‍हाधिका-यांनी करावयाची उपाययोजना. CR क्रमांक:- क्रमांक मुद्रांक 2002 /50 प्र.क्र. 464/ म-1, दिनांक:- 17-07-2002
  9. सन 2002-2003या आर्थिक वर्षासाठी कोषागारांची नेहमीची सर्वसाधारण शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- कोषाका-1002 /प्र.क्र.35/ कोष -5, दिनांक:- 16-03-2002
  10. सन 2001-2002 सर्वसाधारण या आर्थिक वर्षासाठी कोषागाराची नेहमीची शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- कोषागार -1001 /प्र. क्र. 42/ कोष -4, दिनांक:- 03-04-2001
  11. सन 2000-2001या आर्थिक वर्षासाठी कोषागारांची नेहमीची सर्वसाधारण शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- कोषाका1000 /प्र.क्र. 58/ कोषा -4, दिनांक:- 04-04-2000
  12. सन 1999-2000 साठी कोषागारांची सर्वसाधारण नेहमीची शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. CR क्रमांक:- कोषागार-1099/ प्र.क्र.66/ कोष-4, दिनांक:- 20-04-1999
  13. सन 1997-98 साठी कोषागारांची नेहमीची सर्वसाधारण शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. CR क्रमांक:- टिआरडब्‍ल्‍यू1097/प्र.क्र.41/कोषा-4, दिनांक:- 17-02-1997
  14. सन 1996-97 साठी कोषागारांची नेहमीची सर्वसाधारण शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- टिआरडब्‍ल्‍यू1096/प्र.क्र.28/कोषा-4, दिनांक:- 30-03-1996
  15. सन 1996-97 साठी कोषागारांची सर्वसाधारण नेहमीची शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- टिआरडब्‍ल्‍यू1096/प्र.क्र.28/कोषा-4, दिनांक:- 22-02-1996
  16. सन 1995-96 साठी कोषागारांची नेहमीची सर्वसाधारण शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. CR क्रमांक:- टिआरडब्‍ल्‍यु- 1095/प्र.क्र.8/कोषा-4, दिनांक:- 01-05-1995
  17. सन 1995-96 साठी कोषागारांची सर्वसाधारण नेहमीची शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. CR क्रमांक:- टिआरडब्‍ल्‍यु- 1095/प्र.क्र.8/कोषा-4, दिनांक:- 06-03-1995
  18. सन 1995-96 साठी कोषागारांची नेहमीची सर्वसाधारण शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. CR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यु -1095/ प्र.क्र.8 /कोषा- 4, दिनांक:- 01-02-1995
  19. कोषागार /उपकोषागार सुरक्षा कक्षात पैशांच्‍या दुहेरी किल्‍ल्‍यांच्‍या मोहोरबंद लखोटा ठेवणेबाबत. CR क्रमांक:- एफएनआर -1093/ प्र.क्र. 43/ 93 /विनियम, दिनांक:- 17-11-1994
  20. बँक कर्मचा-यांच्‍या संपाचे वेळी शासकिय व्‍यवहार सुरळीत चालावेत म्‍हणून करावयाची स्‍थायी व्‍यवस्‍था. CR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यु -1293/ प्र.क्र.160/कोषा- 4, दिनांक:- 19-08-1994
  21. सन 1994-95 साठी कोषागारांची सर्वसाधारण नेहमीची शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यु -1794/ प्र.क्र.54/कोषा- 4, दिनांक:- 25-03-1994
  22. नवनिर्मित तालुक्‍यांच्‍या ठिकाणी नवीन उप कोषागार कार्यालये सुरु करण्‍याबाबत. GR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यु -2192/ प्र.क्र.175 /कोषा- 4, दिनांक:- 13-10-1992
  23. सन 1992-93 साठी कोषागारांची सर्वसाधारण नेहमीची शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यु -1092/ प्र.क्र.53/92/कोषा- 4, दिनांक:- 17-03-1992
  24. सन 1991-92 साठी कोषागारांची सर्वसाधारण नेहमीची शिल्‍लक मर्यादा निश्चित करणे. GR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यु -1091/ प्र.क्र.168 /कोषा- 4, दिनांक:- 03-09-1991
  25. जिल्‍हाधिकारी यांनी घ्‍यावयाचे जिल्‍हा कोषागाराचे वार्षिक निरीक्षण. CR क्रमांक:- मकोनि 1090 /प्र.क्र. 312/ 90 /कोषा- 4, दिनांक:- 06-12-1990
  26. उपकोषागाराचे विभाजनामुळे महसूल खात्‍यामध्‍ये विलीनीकरण केलेल्‍या व्‍यक्तिंना द्यावयाच्‍या सुटीबाबत. GR क्रमांक:- DAT 1271/2425/71/A-4, दिनांक:- 10-11-1971
  27. उपकोषागाराचे महसूल विभागाकडील प्रशासकीय नियंत्रण वित्‍त विभागाकडे हस्‍तांतरित करणेबाबत. GR क्रमांक:- DAT 1270/7090/70/XII, दिनांक:- 02-08-1971
  28. उपकोषागाराचे महसूल विभागाकडील प्रशासकीय नियंत्रण वित्‍त विभागाकडे हस्‍तांतरित करणेबाबत. CR क्रमांक:- DAT 1269/15456/69/XII, दिनांक:- 03-07-1970
  29. उपकोषागाराचे महसूल विभागाकडील प्रशासकीय नियंत्रण वित्‍त विभागाकडे हस्‍तांतरित करणेबाबत. GR क्रमांक:- DAT 1269/2958/70/XII, दिनांक:- 30-06-1970
  30. कोषागार अधिकारी व मुख्‍य लेखापाल यांनी उपकोषागाराची तपासणी करणेबाबत. GR क्रमांक:- DAT -2369/1642/69/XII, दिनांक:- 21-08-1969
  31. कोषागार अधिका-यांना अधिकार प्रदान करणे व रजा देणे. GR क्रमांक:- DAT 1269-2760/69/12, दिनांक:- 06-08-1969
  32. उपकोषागाराचे महसूल विभागाकडील प्रशासकीय नियंत्रण वित्‍त विभागाकडे हस्‍तांतरित करणेबाबत. GR क्रमांक:- DAT 1269/3170/69/XII, दिनांक:- 31-07-1969
  33. महसूल विभागातून उपकोषागाराचे विभाजन करणेबाबत - रजा कालावधीमध्‍ये उपकोषागार अधिका-याची नेमणूकीबाबत. GR क्रमांक:- DAT-1269/1989/XII, दिनांक:- 30-06-1969
  34. महाराष्‍ट्र राज्‍यातील जिल्‍हा कोषागारातील लिपीकांची जेष्‍ठता निश्चित करण्‍यासाठीचे तत्‍व. GR क्रमांक:- DAT-1367/1467/67XII, दिनांक:- 22-11-1967
  35. कोषागार आदेश - त्‍यासंबंधीच्‍या नियमात सुधारणा करणेबाबत ( वित्‍त प्रकाशन क्रमांक 2). GR क्रमांक:- FDM 2859-J, दिनांक:- 05-11-1959
  36. मुंबई राज्‍य लेखा सेवा - कोषागार अधिकारी -व्दितीय श्रेणीच्‍या कोषागार अधिका-यांच्‍या प्रादेशिक भाषेच्‍या परीक्षेसंबंधी नियम. GR क्रमांक:- TRO.1558/120892/G-3, दिनांक:- 15-07-1959
  37. जिल्‍‍हा कोषागाराने खाली दर्शविलेल्‍या स्‍तंभ 1 मधील अधिका-यांनी जिल्‍हा कोषागारातील व्‍यक्तिची विभागीय चौ‍कशी त्‍यांच्‍या नियंत्रणाखाली करणेबाबत. GR क्रमांक:- FDM2859/8583-vt/5, दिनांक:- 29-04-1959
  38. शासन निर्णयाचे परिशिष्‍टातील वगळावयाच्‍या व सुधारणा करावयाच्‍या नोंदीबाबत. CR क्रमांक:- FDM 2859/8583-VI-J, दिनांक:- 29-04-1959
  39. जिल्‍हा कोषागाराच्‍या रोजच्‍या पत्रव्‍यवहाराबाबत. CR क्रमांक:- TRO.1557-E-2, दिनांक:- 01-05-1957
  40. कोषागार अधिका-यांना अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- TRO.1555, दिनांक:- 25-07-1955
  41. मुंबई राज्‍य लेखासेवा कोषागार अधिकारी यांच्‍या नेमणूकीबाबतचे नियम. GR क्रमांक:- No.TRO.1553(a), दिनांक:- 14-04-1955

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला कोषागारा बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.