We are also on YouTube! Subscribe

प्रकल्‍पबाधित व्‍यक्‍तींचे पुनर्वसन अधिनियमांचे तरतुदी सर्वसाधारण धोरण.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

प्रकल्‍पबाधित व्‍यक्‍तींचे पुनर्वसन अधिनियमांचे तरतुदी सर्वसाधारण धोरण.

शासन निर्णय

  1. महाराष्‍ट्र प्रकल्‍पबाधीत व्‍यक्‍तींचे पुनर्वसन अधिनियम, 1999 मधील कलम 13(1) नुसार अधिसुचना निर्गमित करण्‍यापूर्वी शासनाची मान्‍यता घेणेबाबत.. CR क्रमांक:- NO/RPA-0511/CR.317/R-1, दिनांक:- 20-09-2012
  2. पुनर्वसन अधिनियमांतर्गत भोगवटादार वर्ग-2 म्‍हणून वाटप झालेल्‍या जमिनीचे भोगवटादार वर्ग-1 मध्‍ये रुपांतर करतांना कब्‍जे हक्‍काची उर्वरित रक्‍कम बिनव्‍याजी वसून करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- क्रमांक आरपीए 0711/प्र.क्र.354/र-1, दिनांक:- 05-05-2012
  3. वि शेष बाब म्‍हणून पुनर्वसन करावयाच्‍या व्‍यक्तिं/गावासंदर्भात मंत्रिमंडळास शिफारस करण्‍यासाठी मंत्री मंडळाची उपसमिती नेमणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2004/12/प्रक्र/237/र1, दिनांक:- 24-02-2005
  4. पाटबंधारे प्रकल्‍पग्रस्‍त म्‍हणून भोगवटादार वर्ग-2 मध्‍ये वाटप झालेल्‍या जमिनीचे भोगवटादार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरण करणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए/2004/प्रक्र/91/र1, दिनांक:- 24-12-2004
  5. प्रकल्‍पबाधितांच्‍या पुनर्वसन कार्यवाही संबंधी दिवाणी न्‍यायालयात दाखल केलेले दावे रद्दबातल करुन घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1093/प्रक्र/145/र1, दिनांक:- 01-09-1993
  6. विवि ध पाटबंधारे व इतर प्रकल्‍पांमूळे बाधित झालेल्‍या कुटुंबाचे सर्व्‍हेक्षण करुन दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्‍या यादीत अंतर्भूत करणे.. CR क्रमांक:- आरपीए/1093/प्रक्र/138/र1, दिनांक:- 30-07-1993
  7. महाराष्‍ट्र प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1986 जिल्‍हा पुनर्वसन अधिकारी यांनी नियमाप्रमाणे कार्यवाही योग्‍य त-हेने करण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1091/सीआर/116/र1, दिनांक:- 24-10-1991
  8. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 च्‍या तरतुदीखाली अपिलात/पुर्नरक्षण अर्जात/पुनर्विलोकन अर्जात दिलेल्‍या नि र्णयाप्रमाणे परत कराव्‍या लागणा-या परताव्‍याच्‍या रक्‍कमेबाबत करावयाच्‍या कार्यवा‍हीबाबत. CR क्रमांक:- आरइव्‍ही/1091/प्रक्र/16ल/2, दिनांक:- 23-04-1991
  9. पिंपळवाडी डुबी ल.पा. प्रकल्‍प. GR क्रमांक:- 1382, दिनांक:- 02-02-1991
  10. महाराष्‍ट्र प्रकल्‍प विस्‍तापितांचे पुनर्वसन अधिनियम 1976 च्‍या कलम 11 अन्‍वये अधिसूचना निर्गमित केल्‍यानंतर सदरअधिनियम निरसित झाल्‍यानंतर करावयाची पुढील कार्यवाही. CR क्रमांक:- आरपीए/1090/प्रक्र/9/90/र1, दिनांक:- 04-04-1990
  11. भूसंपादन अधिनियम 1894 नुसार ज्‍यांची शेतजमिन संपादन होईल त्‍या भूधारकांना पुनर्वसन अनुदान देण्‍याबाबत. GR क्रमांक:- आरपीए/1084/प्रक्र/3435/र1, दिनांक:- 03-05-1988
  12. महाराष्‍ट्र प्रकल्‍पामूळे विस्‍थापित झालेल्‍या व्‍यक्तिंची पुनर्वसाहत अधिनियम 1976 मधील तरतूदी संदर्भात. CR क्रमांक:- आरपीए/1086/सीआर/4072/र1, दिनांक:- 26-08-1987
  13. प्रकल्‍प‍बाधित व्‍यक्तिंचे पुनर्वसन अधिनियमाच्‍या तरतुदी कोणत्‍या प्रकल्‍पांना लावावयाच्‍या याबद्दल सर्वसाधारण धोरण. CR क्रमांक:- आरपीए/1086/सीआर/3987/र1, दिनांक:- 07-01-1987
  14. महाराष्‍ट्र प्रकल्‍पामूळे विस्‍थापित झालेल्‍या व्‍यक्तिंची पुनर्वसाहत अधिनियम 1976 मधील तरतुदी संदर्भात. CR क्रमांक:- आरपीए/1080/सीआर/4072/र1, दिनांक:- 19-11-1986
  15. प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंचे पुनर्वसन अधिनियमांच्‍या तरतुदी कोणत्‍या प्रकल्‍पांना लावावयाच्‍या याबद्दल सर्वसाधारण धोरण. GR क्रमांक:- आरपीए/1086/सीआर/3987/र1, दिनांक:- 12-08-1986
  16. महाराष्‍ट्र प्रकल्‍पबाधित व्‍यक्‍तींचे पुनर्वसन अधिनियम1976. GR क्रमांक:- आरपीए/1082/सीआर/1852/र1(ए), दिनांक:- 02-03-1983

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला प्रकल्‍पबाधित व्‍यक्‍तींचे पुनर्वसन अधिनियमांचे तरतुदी सर्वसाधारण धोरण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.