We are also on YouTube! Subscribe

सहकारी गृहनिर्माण संस्‍था.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

सहकारी गृहनिर्माण संस्‍था.

शासन निर्णय

  1. शासनाने भोगवटादार वर्ग 2 व अथवा भाडेपटयाने प्रदान केलेल्‍या जमिनी कर्ज उभारणीसाठी वित्तिय संस्‍थेकडे तारण ठेवण्‍यास परवानगी देणे तथा तारण आकारण्‍याबाबात. GR क्रमांक:- क्र जमिन 2000/प्रक्र 135/ज1, दिनांक:- 27-02-2009
  2. सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीन देण्‍याच्‍या संबंधातील धोरण देण्‍याच्‍या संबंधातील धोरण --- सर्वसमावेशक आदेश. GR क्रमांक:- एलसीएस0606/प्र.क्र.54/ज-1, दिनांक:- 25-05-2007
  3. निवासी प्रयोजनासाठी वैयक्तिकरित्‍या दिलेल्‍या भूखंडावरील बांधण्‍यात आलेल्‍या इमारतीमध्‍ये घरासह हस्‍तांतरण/विक्रीसाठी आकारावयाच्‍या अधिमूल्‍य शूल्‍काबाबत. CR क्रमांक:- एलसीएस/10/2005/प्र.क्र.35/ज-1, दिनांक:- 31-10-2006
  4. सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीन देण्‍यासंबंधातील धोरण. CR क्रमांक:- एलसीएस/10/03/प्र.क्र.478/ज-1, दिनांक:- 24-10-2005
  5. सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीन देण्‍यासंबंधातील धोरण. GR क्रमांक:- एलसीएस10/03/प्र.क्र.47/ज-1, दिनांक:- 15-02-2005
  6. शासकिय जमीन शासकिय जमीनीचा आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍कच्‍या किंमतीवर आकारावयाच्‍या दराबाबत भाडेपटयाने द्यावयाच्‍या जमीनीच्‍या वार्षिक भाडेपटटयाचा दराबाबत भारतीय स्‍टेट बँकेने ठरविलेल्‍या प्राईम लेन्‍डींग रेट बाबत. CR क्रमांक:- जमीन 10/2004/प्र.क्र.5/ज-1, दिनांक:- 16-01-2004
  7. सहकारी गृहनिर्माण संस्‍थाना जमीन देण्‍यासंबंधातील धोरण शासन नर्णिय दिनांक 09/07/1999 मधील तरतूदीबाबत स्‍पष्‍टीकरण/खुलासा. CR क्रमांक:- एलसीएस10/2002/प्र.क्र.344/ज-1, दिनांक:- 03-07-2003
  8. नोकरीच्‍या ठिकाणी स्‍वतःचे निवासस्‍थान असणा-या शासकिय अधिका-यांनी/कर्मचा-यांनी शासकिय निवासस्‍थान रिक्‍त करणेबाबत. GR क्रमांक:- शनिवा1593/3094/प्र.क्र.372/93/23-ब, दिनांक:- 07-02-2002
  9. शासनाने औद्योगिक तथा वाणिज्यिक प्रयोजनासाठी मंजूर केलेल्‍य जमीनीवरील इमारतीतील जागेची तसेच आद्योगिक व वाणिज्‍य वापरातील जागेची/सदनिकांची विक्री/हस्‍तांतरण करणेबाबत. GR क्रमांक:- एलसीआर252000/175756/प्रक963/ज-2, दिनांक:- 23-11-2001
  10. सहकारी गृहनिर्माण संस्‍थाना जमीन देण्‍याच्‍या संबंधातील धोरण. GR क्रमांक:- एलसीएस1095/प्र.क्र.37/95/ज-1, दिनांक:- 10-02-2001
  11. सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीन देण्‍याच्‍या संबंधातील धोरण. GR क्रमांक:- एलसीएस1095/प्र.क्र.37/95/ज-1, दिनांक:- 08-01-2001
  12. राज्‍य शासकिय/जिल्‍हा परिषद कर्मचा-यांच्‍या सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना आर्थिक मदत या योजनेखाली कर्ज मंजूरींची मर्यादा शथिल करणे. GR क्रमांक:- एसएसजी1099/5188/प्रक्र14/18-सी, दिनांक:- 02-12-1999
  13. सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीन देण्‍याच्‍या संबंधातील धोरण. GR क्रमांक:- एलसीएस1095/प्र.क्र.37/95ज-1, दिनांक:- 09-07-1999
  14. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमीनीचे वितरण) नियम 1971 मधील नियम क्र.50 अंतर्गत महानगर क्षेत्रातील जमीनींच्‍या वाटपाच्‍या प्रस्‍तावास नगर विकास विभागाची सह‍मती न घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी1096/प्र.क्र.69/ज-1, दिनांक:- 27-01-1997
  15. सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीनी देण्‍याच्‍या संबंधातील धोरण. CR क्रमांक:- एलसीएस1096/प्र.क्र.16/96/ज-1, दिनांक:- 06-12-1996
  16. महाराष्‍ट्र मालकी हक्‍क प्‍लॅटसबाबत तो बांधण्‍यास प्रोत्‍साहन देणे त्‍यांच्‍या विक्री व्‍यवस्‍था व हस्‍तांतरण बाबत. GR क्रमांक:- माहस 1515(सीआर-20)/दुवपु-2, दिनांक:- 01-08-1996
  17. गृहनिर्माण योजनेचे कामाचे फेरवाटप. CR क्रमांक:- आस्‍थापना1095/प्र.क्र.236/प्रशासन-1, दिनांक:- 22-08-1995
  18. सहकारी गृहनिर्माण संस्‍थाना शासकिय जमीनी प्रदान करतांना आकारावयाच्‍या सवलतीच्‍या किंमती भाडेपटटयाबाबत. GR क्रमांक:- एलसीएस1092/प्र.क्र.175, दिनांक:- 18-12-1992
  19. सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीनी देण्‍याच्‍या संबंधातील धोरण. GR क्रमांक:- एलसीएस1092/प्र.क्र.104/ज-1, दिनांक:- 06-07-1992
  20. इमारत निर्मीती केंद्राची स्‍थापना करण्‍याकरिता सहकरी संस्‍था पंजीकरण अधिनियम 1860 अन्‍वये नोंदणी. GR क्रमांक:- एचएसजी1092/प्र.क्र.390/का-6, दिनांक:- 02-07-1992
  21. सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना शासकिय जमीन प्रदान करतांना आकारावयच्‍या सवलतीच्‍या किंमती/भाडेपटटयाबाबत. GR क्रमांक:- एलसीएस1092/प्र.क्र.86/ज्-1, दिनांक:- 30-06-1992
  22. 10 टक्‍के मागासवर्गीय सदस्‍यांच्‍या मागासवर्गीय गृहनिर्माण संस्‍थेमध्‍ये समावेश करणेबाबतची अट शथील करणेबाबत. GR क्रमांक:- बीसीएच/1092/171/मावक-2, दिनांक:- 20-06-1992
  23. सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्‍थांना जमीनी देण्‍याच्‍या संबंधातील धोरण. GR क्रमांक:- एलसीएस1089/1694/657/सीआर127/ज-1, दिनांक:- 30-03-1991
  24. जमीन रत्‍नागिरी स.नं.80 पोमेंडी खूर्द ता.रत्‍नागिरी भू.क्र.92ते 103 व 127 व 136 रत्‍नागिरी जिल्‍हा सहकारी भूविकास बँक कर्मचारी गृहरचना संस्‍था लि. रत्‍नागिरी या संस्‍थेस मंजूर केलेली जमीन तारण ठेवण्‍यास परवानगी. CR क्रमांक:- जमीन 2990/201831/535/ज-4, दिनांक:- 01-12-1990
  25. मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजना दि महाराष्‍ट्र सहकारी गृहनिर्माण वित्‍तीय कॉर्पोरेशनकडून त्‍यांच्‍या जनरल स्‍कीमखाली कर्ज घेण्‍यास ना हरकत प्रमाणपत्र. CR क्रमांक:- बीसीएच1187/16217/559, दिनांक:- 08-08-1989
  26. जमीन सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलसीएस1088/2199/प्र.क्र.1836-ग-4, दिनांक:- 22-07-1988
  27. जमीन सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना प्रदान करण्‍याबाबतच्‍या अटी व शर्तीचे अनुपालक करण्‍यावषियी. CR क्रमांक:- एलसीएस1088/2051/1830/ग-4, दिनांक:- 15-07-1988
  28. जमीन सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना देण्‍याबाबतची विनंती अर्जासोबत पाठवावयाचे आवश्‍यक कागदपत्र. CR क्रमांक:- एलसीएस1087/सीआर-1384/ग-4, दिनांक:- 25-07-1987
  29. जमीन सह.गृह.संस्‍थांना जमीन देण्‍याचे धोरण. GR क्रमांक:- Lcs2684/1180/684, दिनांक:- 05-03-1987
  30. सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीनी देण्‍याच्‍या संबंधातील धोरण. GR क्रमांक:- एलसीएस 2600/1180/680, दिनांक:- 05-03-1987
  31. जमीन सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्‍थांना जमीन देणेचे धोरण. GR क्रमांक:- LCS1085/845/696, दिनांक:- 27-10-1986
  32. सहकारी गृहनिर्माण संस्‍थातील जमीन देण्‍याच्‍या संबधातील धोरण. GR क्रमांक:- एलएसीएस1085/सीआर696, दिनांक:- 27-10-1986
  33. सहकारी गृहनिर्माण संस्‍थातील सदनिका/गाळे हस्‍तांतरण बाबत. CR क्रमांक:- क्र.एलसीएस2681/448/सीआर170/ग-4, दिनांक:- 09-05-1984
  34. जमीन सहकारी गृहनिर्माण संस्‍था अर्जाची पोच देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र.एस 30/1142/सीआर 438, दिनांक:- 09-05-1984
  35. जमीन सहकारी संस्‍थांना जमीन देणेचे धोरण. GR क्रमांक:- Lcs1083/1882, दिनांक:- 06-03-1984
  36. गृहनिर्माण सहकारी संस्‍थांना जमीन देण्‍याबाबतचे सुधारीत धोरण. CR क्रमांक:- Lcs1083/3979, दिनांक:- 14-10-1983
  37. जमीन गृह.सहकारी संस्‍थांना जमीन देणे बाबत - प्रतिज्ञापत्राची अंमलबजावणी. CR क्रमांक:- Lcs1081/1749, दिनांक:- 06-09-1983
  38. महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्राचे विकास प्राधिकरणास शासकिय जमीन देणे. CR क्रमांक:- Lcs1882/G, दिनांक:- 19-08-1983
  39. जमीन गृह.सहकारी संस्‍थांना जमीन देणेबाबतचे धोरण. GR क्रमांक:- Lcs1083/1882, दिनांक:- 12-05-1983
  40. जमीन सहकारी गृहनिर्माण संस्‍थाना जमीन देण्‍याबाबतचे धोरण. GR क्रमांक:- LCs1083/3683, दिनांक:- 28-02-1983
  41. जमीन गृह.सह.संस्‍थांना जमीन देणे. CR क्रमांक:- LCS1082/2753, दिनांक:- 20-10-1982
  42. जमीन सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना देणेबाबत. CR क्रमांक:- एलसीएस1082/767, दिनांक:- 03-09-1982
  43. जमीन गृह.सह.संस्‍थांना जमीन देणे. CR क्रमांक:- Lcs1082/510, दिनांक:- 24-02-1982
  44. जमीन गृहनिर्माण सहकारी संस्‍था. CR क्रमांक:- Lcs/G-4, दिनांक:- 04-02-1982
  45. जिल्‍हा परीषद कर्मचा-यांसाठी तालुका आणि गांव पातळीवरील गृहनिर्माण योजना. GR क्रमांक:- Rhs1081/22585, दिनांक:- 31-10-1981
  46. जमीन गृह.संस्‍थांना जमीन देणे. GR क्रमांक:- No. LCS lO79154546-CR-190-G4,, दिनांक:- 07-05-1980
  47. जमीन गृहनिर्माण सहकारी संस्‍थांना जमीन देण्‍याबाबतचे सुधारीत धोरण. GR क्रमांक:- Lcs1075/51838, दिनांक:- 15-07-1978
  48. सरकारी जमीन गृह.सहकारी संस्‍थांना जमीन देणेबाबत-कूटूंब नियोजन. GR क्रमांक:- lcs/2670/43247, दिनांक:- 22-07-1977
  49. जमीन गृहनिर्माण सहकारी संस्‍थांना प्राथम्‍याने भाडेपटटयाने जमीन देणे. CR क्रमांक:- Lcs 1064/10352, दिनांक:- 16-08-1975
  50. सरकारी जमीन महाराष्‍ट्र गृह.सह.संस्‍था आणि विर्दभ गृहनिर्माण सह.संस्‍थांना जमीन देणे. CR क्रमांक:- Lnd 1069/3576-B-I, दिनांक:- 12-04-1972
  51. जमीन गृहनिर्माण सहकारी संस्‍थांना जमीन देणेबाबत संबंधित संस्‍थेशी विचारविनयम करणे. CR क्रमांक:- Lcs/1067/16547BI, दिनांक:- 23-11-1971
  52. जमीन गृह.सह.संस्‍थांना जमीन देणे. CR क्रमांक:- 140578/Bl, दिनांक:- 14-09-1971
  53. सरकारी जमीन सहकारी संस्‍थांना जमीन देणे अटी व शर्ती कूटूंब नियोजन. GR क्रमांक:- lcs/2670/43247, दिनांक:- 02-03-1971
  54. जमीन सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीन गहाण ठेवणेस परवानगी. CR क्रमांक:- Lcs2664/S-ii-BR, दिनांक:- 03-01-1970
  55. सरकारी जमीन सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना जमीन वाटप करणे. CR क्रमांक:- LCS4567/15975/A, दिनांक:- 11-04-1969
  56. वनावर आधारित सहकारी औद्योगिक संस्‍था चालू करणे बाबत कमीटी स्‍थापन करणे बाबत. GR क्रमांक:- FLD/4268/93857-Y, दिनांक:- 12-12-1968
  57. सरकारी जमीनीचे वितरण गृहनिर्माण सहकारी संस्‍था. CR क्रमांक:- LCS1066/194007B-I, दिनांक:- 12-11-1968
  58. जमिन वाटप महाराष्‍ट्र गृहनिर्माण सहकारी संस्‍था व विदर्भ गृहनिर्माण सहकारी संस्‍थांना जमीन वितरीत करणे. CR क्रमांक:- Lnd 4867/110787-B, दिनांक:- 19-01-1968
  59. मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्‍थांना जमीन वितरीत करणे. CR क्रमांक:- LCS1062/115634-B, दिनांक:- 15-01-1965

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला सहकारी गृहनिर्माण संस्‍था.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.