We are also on YouTube! Subscribe

अकृषिक आकारणी बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

अकृषिक आकारणी बाबत.

शासन निर्णय

  1. महाराष्‍ट्र जमीन अधिनियम,1966 अनागरी भागातील वैयक्‍तीक निवासी वापराखाली इमारतीमधील वाणिज्‍य वापरास अकृषिक परवानगी घेण्‍यामधून सूट.. CR क्रमांक:- NO/NAP-1006/CR.126/2009/L-5, दिनांक:- 13-09-2012
  2. जमीनीच्या वापरात बदल (अकृषिक) करण्या संदर्भातील सर्व अर्जदारांची माहिती आणि त्यासंदर्भातील टप्पेनिहाय प्रक्रिया जिल्हाणधिकारी कार्यालयाच्या अधि‍कृत संकेतस्थळावर वेळोवळी प्रसिध्द करणे.. CR क्रमांक:- NO/ASHWASAN 0611/CR.12/L-5, दिनांक:- 27-07-2011
  3. शासनाच्‍या गुंठेवारी योजनेअंतर्गत नियमानुकुल करावयाच्‍या बांधकामाखालील जमीनी भूतपूर्व इनामाच्‍या असल्‍यास, अशा प्रकरणात जमीनीच्‍या अकृषिक वापरापोटी आकारण्‍यात येणा-या शासनाच्‍या अनर्जित उत्‍पन्‍नावरील हिस्‍या संदर्भात सवलत देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/VATAN 2007/462/CR.104/L-4, दिनांक:- 03-05-2010
  4. बिनशेती झालेल्‍या गटातील परवानगी देण्‍यात आलेल्‍या मंजूर अभिन्‍यासातील खुली जागा, व्‍यक्‍ती व संस्‍थाना वितरण करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन01/2006/प्र.क्र.12/ज-1, दिनांक:- 25-05-2007
  5. महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता, 1966 ग्रामिण भागात बिनशेती परवानगी व बिनशेती सारा भरण्‍यातुन सुट देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एनएपी-1006/प्र.क्र.174/ल-5, दिनांक:- 22-05-2007
  6. प्रादेशिक योजना रत्‍नागिरी सिंधुदुर्ग महाराष्‍ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 20 (4) अन्‍वये रत्‍नागिरी सिंधुदुर्ग प्रादेशिक योजनेअंतर्गत विशेष नगर वसाहतीचे नियमांबाबत. GR क्रमांक:- टिपीएस-1804/रत्‍नागिरी-सिंधूदूर्ग वि.नि.नि./प्र.क्र.50/06/नवि-12, दिनांक:- 10-03-2006
  7. पेट्रोल डिझेल पंप उभारणीसाठी पंप धारकांकडून बॅकेचे हमीपत्र bank guarantee घेण्‍याबाबत व अनाधिकृत जोडरस्‍ता बांधणा-या पेट्रोल डिझेल पंप चे परवाने रद्द करण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरबीडी-2005/प्रक्र81/रस्‍ते-7, दिनांक:- 26-07-2005
  8. धार्मिक देवस्‍थानच्‍या अनाधिकृत बांधकामास आळा घालण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीटीएम2000/प्रक्र 24/विशा1(ब), दिनांक:- 06-08-2003
  9. अनाधिकृत वापर वापरात बदल केल्‍याबाबत आकारण्‍यात आलेल्‍या दंडाच्‍या रकमेत सवलत देण्‍याबाबतची योजना. GR क्रमांक:- एएनए10/2001/प्रक्र461/ल-5, दिनांक:- 14-03-2002
  10. पथकिनारवर्ती नियमात एकसूत्रता आणण्‍यासाठी इमारत रेषा व नियंत्रण रेषा या करिता घ्‍यावयाची अंतरे‍. GR क्रमांक:- आखाडी-1001/72/रस्‍ते-7, दिनांक:- 07-01-2002
  11. सुधारीत मोजणी फी दर. CR क्रमांक:- एलआर227/सीआर 3926/भू-3/2001, दिनांक:- 07-01-2002
  12. जमिनीच्‍या अकृषिक वापरासाठी परवानगी देतांना वापरावयाच्‍या प्रचलित पध्‍दतीत सुधारणा. CR क्रमांक:- एएनपी 1001/प्र.क्र.34/ल-2, दिनांक:- 13-11-2001
  13. पावसाळयात अनाधिकृत बांधकामे न पाडण्‍याबाबत. CR क्रमांक:- अनबां 1797/113/प्र.क्र.33/97/नवि-11अ, दिनांक:- 24-06-1997
  14. गांवठाणातील पूरबाधीत (तांबडया )पट्टयातील शासकीय जमिनीचे अकृषिक प्रयोजनासाठी वाटप करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्रं.एलएनडी/1089/सीआर150/ज-1, दिनांक:- 29-11-1989
  15. पुराच्‍या संभाव्‍य धोका टाळण्‍यासाठी पूररेषेच्‍या आंत कोणतीही बांधकामे न होण्‍याच्‍या दृष्‍टीने पूररेषेची आखणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्रं.सीएफएल/2789/प्र.क्र.331/म-3, दिनांक:- 04-10-1989
  16. पूररेषेच्‍या आंत कोणतेही बांधकाम न होण्‍याच्‍या दृष्‍टीने पूररेषेची आखणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एफडीडब्‍ल्‍यू/1089/243/89/सिं.व्‍य.(कामे), दिनांक:- 22-09-1989
  17. अनाधिकृत अकृषिक वापराबाबत जिल्‍हाधिका-यांनी करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- एनएपी/1088/प्र.क्र.1315/ल-2, दिनांक:- 28-02-1989
  18. रासायनीक कारखान्‍याचे परिसरात अनाधिकृत बांधकमे होऊ नये यासाठी खबरदारी घेणेबाबत. CR क्रमांक:- एनअेपी/1088/154962/(1207)/ल-2, दिनांक:- 23-05-1988
  19. औद्योगिक घटकांनी महाराष्‍ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळाचे तसेच प्रदुषन विभागाचे संमत्‍ती पत्र नाहरकत प्रमाणपत्र घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण/1087/सीआर-1859/उर्जा-5, दिनांक:- 11-04-1988
  20. ग्रामिण भागातील ग्रामिण रस्‍ते ह्द्दीचे ग्रामिण रस्‍ते ग्रामिण. GR क्रमांक:- भूमापन-1086/68/4966/ल-1, दिनांक:- 04-11-1987
  21. महाराष्‍ट्र जमिन महसूल संहिता 1966 कलम 44 अन्‍वये कोळसा भट्टया लावण्‍यासाठी बिनशेती वापरल्‍या तात्‍पुरत्‍या परवानगी बाबत. GR क्रमांक:- NAP/1087/16203/CR1128-L2, दिनांक:- 11-05-1987
  22. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 117 अंतर्गत शैक्षणिक अथवा इतर प्रयोजनार्थ अकृषिक आकारणी माफीबद्दल कायदेशीर तरतुद. CR क्रमांक:- विपआ/4486/सीआर-589/ल-2, दिनांक:- 18-03-1987
  23. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियमा मध्‍ये 1986 मध्‍ये सुधारणा अंमल बजावणी बाबत. CR क्रमांक:- NAP/3483/8196/CR-644-L-2, दिनांक:- 01-12-1986
  24. लष्‍करी छावण्‍यालगतच्‍या अथवा भोवतालच्‍या मोकळया जमिनीस अकृषिक परवानगी नाहरकत प्रमाणपत्र प्रदान न करणेबाबत. CR क्रमांक:- एनएए-1086/569/सीआर -68/ल-2, दिनांक:- 24-10-1986
  25. महारानगरपालीका नगरपालिका क्षेत्रातील बांधकाम परवानगी तसेच अकृषिक परवानगी बाबत. CR क्रमांक:- टीपीएस-3686/2182/केस नं299/86/नीव-5, दिनांक:- 23-07-1986
  26. अकृषिक आकारणी ज्‍या अकृषिक प्रयोजनासाठी जागेचा वापर अंशत वा संमिश्र स्‍वरुपात केला जात असेल त्‍यांच्‍या प्रमाणानुसार अकृषिक आकारणी करणेबद्दलच्‍या सूचना. CR क्रमांक:- एनएपी 3581/13042/सीआर 513/ल-2, दिनांक:- 16-06-1986
  27. लष्‍करी विमानतळाचे परिसरात अकृषिक परवानगी नाकारणे बाबत सूचना. CR क्रमांक:- एनएए 1086/773 सीआर-29/ल/2, दिनांक:- 12-05-1986
  28. महाराष्‍ट्र वाढीव जमिन महसूल विशेष आकारणी अधिनीयम 1974 अकृषिक आकारणीतून सुट दिलेल्‍या जमिनीबाबत वाढीव जमिन महसूलातून सुट मिळण्‍याबाबत. CR क्रमांक:- एनएए/1085/270391/(14)/ल-2, दिनांक:- 21-11-1985
  29. देवळे,मशीदी चर्च इत्‍यादी धार्मिक स्‍वरुपाच्‍या बांधकामासाठी ज‍मीनी देणे व अकृषिक परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- एनएपी/1085/105783(911)-ल-2, दिनांक:- 14-10-1985
  30. महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियमानुसार अकृषिक परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- No.NAP-3982/21016CR-543-L-2, दिनांक:- 03-01-1985
  31. अकृषिक परवानगी साठी आवश्‍यक बाबींची पुर्तता बाबत संपादित केलेल्‍या जमिनी आणि शासनाने अकृषिक कारणांसाठी चे प्रकरणाबाबत. CR क्रमांक:- No.NAP1083/16701/CR632-L-2, दिनांक:- 01-11-1983
  32. अकृषिक आकारणीचे संबंधाने सूट सवलत दिलेल्‍या जमिनीवर रुपांतरीत कर आकारणी चे बाबत. CR क्रमांक:- No.NAA1082/6292/CR-58/L2, दिनांक:- 05-04-1983
  33. विना परवाना अकृषिक वापराचे जमिनीचे प्रकरणांची मांडणी करणे बाबत. CR क्रमांक:- NAP/3482/22662(A)/540/L2, दिनांक:- 10-11-1982
  34. अप्‍पर तहसिलदार यांचे साठी वसूलीचे अधिकार अकृषिक आकारणीचे बाबत. CR क्रमांक:- PWR/1082/9069L2, दिनांक:- 08-11-1982
  35. भूखंडाची उपविभागीय नगर परीषदेचा नाहरकत दाखल प्राप्‍तउ केले शिवाय न मोजणी करणे बाबतच्‍या सुचना. CR क्रमांक:- NAA/1080/25994/L-2, दिनांक:- 22-05-1981
  36. कब्रस्‍थानच्‍या जमिनीची विल्‍हेवाट लावणे बाबत अर्जाशी संबंधीत. CR क्रमांक:- LND/1079/CR-1865-G-6, दिनांक:- 12-06-1980
  37. अनुदानाचे मान्‍यतेसाठी परवानगी मंजूर करणे. CR क्रमांक:- MMR/1080-932-G-7, दिनांक:- 15-05-1980
  38. औघोगिक वापराचे प्रकरणी अकृषिक परवानगी देतांना योग्‍य कार्यवाही करणे बाबत. CR क्रमांक:- 3679/3759-UL-5, दिनांक:- 10-10-1979
  39. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कार्यपध्‍दती मध्‍ये चौकशी करिता साक्षी देतांना शुल्‍क्‍ आणि भत्‍ते बाबत. CR क्रमांक:- REV/1078/L-3, दिनांक:- 23-08-1979
  40. अकृषिक परवानगी प्रकरणी अकृषिक प्रयोजनासाठी नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- LNA/1079/102I.S.III, दिनांक:- 20-08-1979
  41. अनाधिकृत बांधकाम नियमीत करणेबाबत. CR क्रमांक:- NAA/1078/209881-I.S.III, दिनांक:- 19-12-1978
  42. विना परवाना अकृषिक वापराचे प्रकरणे शोधने बाबत. CR क्रमांक:- TRS/3678/4016-UD, दिनांक:- 23-11-1978
  43. अकृषीक सारा भरण्‍यातुन वसुली कर प्रमाणे अकृषिक आकारणीची वसूली. CR क्रमांक:- 3172/262162, दिनांक:- 26-07-1978
  44. अनाधिकृत बांधकामात प्रकरणे शोधुन काढणे निवासी घरांचे आकारामध्‍ये अकृषिक परवानगी देतांना सवलत देणे बाबत. CR क्रमांक:- NAP/1078/330540-L2, दिनांक:- 07-07-1978
  45. अकृषिक परवानगी लागणा-या विहीत नमुन्‍याची चौकशी आणि अकृषिक परवानगी च्‍या मंजूरी बाबत. GR क्रमांक:- 1073/31267, दिनांक:- 01-04-1977
  46. नगरपरीषदेतील अनाधिकृत बांधकामाबाबत. CR क्रमांक:- GEN/1175/27935-WII, दिनांक:- 09-07-1975
  47. इमारती बांधकामावर मंजूरी चे अकृषिक परवानगी मर्यादेवर निरीक्षण ठेवणे देतांना. CR क्रमांक:- 1074/6248, दिनांक:- 01-11-1974
  48. नगरपरीषदेच्‍य आणि महामंडळ क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाबाबत. CR क्रमांक:- TPS 3674/22812/W-II, दिनांक:- 20-08-1974
  49. 90 दिवसाच्‍या कालावधीमध्‍ये अकृषिक परवानगी साठी आलेले अर्ज निकाली काढणे बाबत. CR क्रमांक:- 1074/37944, दिनांक:- 06-08-1974
  50. महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाने किंवा त्‍याने भाडयाने दिलेल्‍या जमिनीच्‍या अकृषिक परवानगी संबंधीत. CR क्रमांक:- 1072/284690, दिनांक:- 27-06-1973
  51. महाराष्‍ट्र जमिन गृहनिर्माण मंडळ, अकृषिक आकारणी आणि अकृषिक परवानगी देण्‍याच्‍या संबंधीत. CR क्रमांक:- NA1072-28996-CII, दिनांक:- 23-01-1973
  52. महाराष्‍ट्र जमिन महसूल मधील अनेक नियंमांना चालना देणे अकृषिक आकारणीच्‍या 1972 च्‍या कायदयात कार्यान्‍वीत करणे बाबतच्‍या सूचना. CR क्रमांक:- NAA1072/262563-CII, दिनांक:- 10-01-1973
  53. अकृ‍षिक परवानगी देण्‍याच्‍या कार्यपध्‍दती मध्‍ये महाराष्‍ट्र प्रशासनाच्‍या पुर्न पुर्णविलोकनास आयोजित करणेचा शिफारसी केल्‍या. GR क्रमांक:- LNA1072-415435CII, दिनांक:- 30-08-1972
  54. तूरूंगा शेजारील शासकीय जमिनीचा अकृषिक वापराबाबत. CR क्रमांक:- RIM-1070(XIX)( xvi), दिनांक:- 16-05-1972
  55. बिनशेती परवानगी घेण्‍यासाठी औदयोगिक अनुदानाची गरज आहे. CR क्रमांक:- LND1072/3357-CII, दिनांक:- 10-04-1972
  56. अकृषिक परवानगीसाठीच्‍या अर्जाची नमुन्‍याची चौकशी करणेबाबत आणि अकृषिक परवानगीच्‍या मंजूरी आदेशाबाबत. GR क्रमांक:- LNA-1070-34877-CII, दिनांक:- 04-02-1972
  57. अनुदानातून बिनशेतीस परवानगीसाठी देण्‍यासाठी समितीला माहिती देणे. CR क्रमांक:- LNA1071-CII, दिनांक:- 13-09-1971
  58. वजन व मापाच्‍या व्‍यवहारामध्‍ये दशमान पध्‍दतीचा वापर करणेबाबत. CR क्रमांक:- एमएससी1370/220003/W, दिनांक:- 27-10-1970
  59. महाराष्‍ट्राचा जमिन महसूल अधिनियम 1967चा नियम 7 कार्यान्वित करणे बाबत अंमलबजावणी करणे बाबत. CR क्रमांक:- UNF2369/42796-R, दिनांक:- 02-05-1969
  60. माेटेल उभारणी. CR क्रमांक:- NAA1068/129867/च, दिनांक:- 09-04-1969
  61. कसूर करणा-या व्‍यक्‍तींची जंगम मान्‍यता अटकावणे व तिची विक्री करणे कलम 180 (2)च्‍या महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 प्रमाणे. GR क्रमांक:- UNF2368/11662-R, दिनांक:- 31-07-1968
  62. पथकिनारवर्ती नियमात रस्‍त्‍याचे सडकेच्‍या बाजूला असलेल्‍या पेट्रोल पंपाचे बांधकाम प्रकरणी आलेल्‍या अर्जाबाबत सूचना. CR क्रमांक:- PRD-1068/127203-C, दिनांक:- 01-06-1968
  63. जमिनीचे विल्‍हेवाट लावणे बाबतची कार्यवाही वेळोवेळी बसविणेत आलेल्‍या अटींचे अधिन राहून करणेबाबत. CR क्रमांक:- LND1067/120648-A, दिनांक:- 08-11-1967
  64. औद्योगिक मालकिच्‍या शिलक्‍की,अतिरीक्‍त जमिनीत पिके घेण्‍यास परवानगी देणे बाबत. CR क्रमांक:- LNA1065/98961-C, दिनांक:- 08-12-1965
  65. मुंबई जमिन महसूल सं‍हितेच्‍या कलम 65 शी संबंधीत प्रस्‍तावित जमिन संपादनात परवानगी देणे प्रकरणाबाबत. CR क्रमांक:- LNA/1063/137865-C, दिनांक:- 20-11-1965
  66. टाटा पॉवर कंपनीने उभारलेल्‍या पोलच्‍या जमिनीवर अकृषिक आकारणीचा कर बसविणे बाबत. GR क्रमांक:- NAA 1062/39702-C, दिनांक:- 19-11-1965
  67. पुणे जिल्‍हयातील मांजरी तबेला शेत (धारक)जमिनीचा वापर पेड्रीग्री घोडयांच्‍या पैदास वापरासाठी होत असलेमुळे कराची आकारणी करणे बाबत. GR क्रमांक:- LNA1059/24504-C, दिनांक:- 24-09-1965
  68. मुंबई कुळ आणि शेत जमिन कायदा 1948 चे कलम 32 अंमलात आणणे,आणि कुळाने खरेदी करणा-यांना अकृषिक परवानगी कलम 65 च्‍या मुंबई जमिन महसूल संहिता 1979 प्रमाणे. CR क्रमांक:- 6764/164056, दिनांक:- 04-05-1965
  69. पूणे जिल्‍हयातील मांजरी स्‍टूडीओ वापरासाठी उपयोग होत असलेबाबत अकृषिक आकारणीचा कराचे बाबत. GR क्रमांक:- 1059/24504, दिनांक:- 27-01-1965

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला अकृषिक आकारणी बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.