We are also on YouTube! Subscribe

कोतवालांच्‍या आस्‍थापनेबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

कोतवालांच्‍या आस्‍थापनेबाबत.

शासन निर्णय

  1. कोतवाल भरतीच्या दिनांक 07/05/1959 च्या सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा करणेबाबत.. GR क्रमांक:- केओटी-2012/प्र.क्र.432/ई-10, दिनांक:- 05-09-2013
  2. कोतवाल भरतीच्‍या सुधारीत नियमास स्‍थगिती देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/KOT-2008/CR.225/E-10, दिनांक:- 02-04-2012
  3. कोतवालांना गट ड (वर्ग-4)मधील शिपाई म्‍हणून पदोन्‍नतीसाठी राखीव कोटयात 10% ऐवजी 25% कोटा राखीव ठेवण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/KOT/1006/CR.87(PART-2)/E-10, दिनांक:- 24-02-2012
  4. कोतवालांच्‍या मानधनात वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र केओटी/1006/प्रक्र87 (भाग-2)/ई-10, दिनांक:- 01-11-2011
  5. कोतवाल भरतीच्‍या दिनांक 07-05-1959 च्‍या सेवाप्रवेश नियमामध्‍ये सुधारणा करणेबाबत. GR क्रमांक:- केओटी 2008/प्र.क्र.225/ई-10, दिनांक:- 20-05-2010
  6. राज्‍यातील ज्‍या सजावर एकही कोतवाल नाही अशा ठिकाणची कोतवालांची 2373 रिक्‍त पदे भरण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र केओटी 3906/1437/प्रक्र 220/इ 10, दिनांक:- 09-09-2008
  7. कोतवाल पदास सरळसेवेत मागास वर्ग प्रवर्गाचे आरक्षणाबाबत. GR क्रमांक:- क्र कोपआ 3705/प्रक्र 106/इ10, दिनांक:- 23-01-2008
  8. कोतवालांची रिक्‍त पदे भरण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी 2003/प्र.क्र.53/(भाग -3)/ई-10, दिनांक:- 01-03-2007
  9. कोतवालांची रिक्‍त पदे भरण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी. 2003/प्र.क्र.53/(भाग -3)/ई-10, दिनांक:- 22-01-2007
  10. कोतवालांच्‍या मानधनात रु. 400 ने वाढ करणे व 3584 रिक्‍त पदे भरण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी.2003/प्र.क्र.53/ई-10, दिनांक:- 03-08-2004
  11. कोतवालांकडून अधिकारी वर्गाची खाजगी कामे किंवा नियमाबाहेरील कामे करून न घेणेबाबत. CR क्रमांक:- कोतवाल 2002 /प्र क्र 194/ई-10, दिनांक:- 25-05-2004
  12. कोतवालांना गट ड (वर्ग 4) मधील पदांवरील नियुक्‍तीसाठी प्राधान्‍य देण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी.स-30/4200/प्र.क्र.635/ई-10, दिनांक:- 19-07-2001
  13. कोतवालांच्‍या मानधनात 400/- रुपयाने वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- केओटी.1000/प्र.क्र.277/ई-10, दिनांक:- 06-06-2001
  14. कोतवालांना गट ड (वर्ग 4) मधील पदांवरील नियुक्‍तीसाठी प्राधान्‍य देण्‍याबाबत. CR क्रमांक:- स-30/4200प्र.क्र.635/ई-10, दिनांक:- 22-03-2001
  15. कोतवालांच्‍या तालुका अंतर्गत बदल्‍या करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एपीटी. 1097/प्र.क्र.102/ई-10, दिनांक:- 27-08-1999
  16. कोतवालांना अधिका-यांच्‍या निवासस्‍थानी खाजगी कामे करण्‍यास प्रतिबंध करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र केओटी.1098/प्र.क्र. 346 /ई-10, दिनांक:- 16-03-1999
  17. मानधन/अतिकालिक भत्‍ता मंजूर करण्‍याबाबत.. राज्‍यातील मतदारांना ओळखपत्रे देण्‍याच्‍या कामा‍करिता .. कामाचा मोबदला. GR क्रमांक:- इएलआर 1094/प्र.क्र.60/94/33, दिनांक:- 26-06-1997
  18. कोतवालांच्‍या वारसांना प्राधान्‍य देणेबाबत. CR क्रमांक:- क्र संकिर्ण-1097/प्र.क्र.107/ई-10, दिनांक:- 25-04-1997
  19. कोतवालांना रजा प्रवास सवलत देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र संकिर्ण-4296/प्र.क्र.450/ई-10, दिनांक:- 16-10-1996
  20. कोतवालांच्‍या मानधनात रु. 300/- ने वाढ करणे व 1526 रिक्‍त पदे भरण्‍याबाबत. GR क्रमांक:- वीसआ 1096/प्र.क्र.10/ई-10, दिनांक:- 19-08-1996
  21. अर्थसंकल्‍पीय अनुदान 1996-97 मागणी क्र. सी-7-2053 जिल्‍हा प्रशासन याखालील अनुदानाची नियंत्रण अधिकारी निहाय वाटणी. GR क्रमांक:- पी-2053/96/2/ब-1, दिनांक:- 01-08-1996
  22. कोतवालांच्‍या मासिक वेतनातून कापून घेण्‍यात आलेली भविष्‍य निर्वाह निधीची रक्‍कम त्‍यांना परत करण्‍या बाबत. CR क्रमांक:- केओटी.1092/प्र.क्र.197-ई-10, दिनांक:- 21-02-1995
  23. कोतवालांना सणानिमित्‍त अग्रिम धन - मर्यादा वाढविण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी-1093/प्र.क्र.16/93/ई-10, दिनांक:- 06-01-1994
  24. कोतवालांना मासिक वेतना‍तून भविष्‍य निर्वाह निधीची वर्गणी वसूल न करण्‍याबाबत. CR क्रमांक:- KOT-1092/प्र.क्र.197/ई-10, दिनांक:- 19-10-1992
  25. कोतवालांना खाजगी काम करावयाला लावण्‍यास प्रतिबंध करण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी.1092/143/ई-10, दिनांक:- 31-03-1992
  26. कोतवालांना नियत वयोमान सेवानिवृत्‍तीच्‍या दिनां‍काबाबत पूर्वसुचना देण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी. 1091/प्र.क्र.135/ई-10, दिनांक:- 12-12-1991
  27. कामावरील कोतवालांना जखम व इजा झाल्‍यास वैद्यकीय सोय उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी.1091/प्र.क्र.235/E-10, दिनांक:- 12-12-1991
  28. तलाठी आणि तहसिलदार यांच्‍या मासिक बैठकीस कोतवाल संघटनेच्‍या प्रतिनधिस उपस्थित रहाण्‍यास अनुमती देण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी. 1091/प्र.क्र.235/E-10, दिनांक:- 12-12-1991
  29. कोतवालांच्‍या सेवापटात अद्यावत नोंदी घेण्‍याबाबत तसेच त्‍यांना अर्जित रजेचे रोखीकरण मंजूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी. 1091/प्र.क्र.235/E-10, दिनांक:- 11-12-1991
  30. कोतवालांच्‍या तालुक्‍या अंतर्गत बदल्‍या करण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी.1090/प्र.क्र.287/E-10, दिनांक:- 14-11-1990
  31. कोतवालांना देण्‍यात येणा-या अर्जित रजेची कमाल मर्यादा वाढविण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी.1089/प्र.क्र.359/89/E-10, दिनांक:- 30-03-1990
  32. राज्‍यातील कोतवालांच्‍या मागण्‍यांबाबत. GR क्रमांक:- केओटी. 1089/प्र.क्र.318/89-E-10, दिनांक:- 10-01-1990
  33. चतुर्थश्रेणी पदांवर कोतवालांच्‍या केलेल्‍या अनियमित नेमणूकांबाबत. CR क्रमांक:- केओटी.4688/प्र.क्र.72/E-10, दिनांक:- 11-10-1989
  34. कोतवालांच्‍या नातेवाईकांस अनुकंपा कारणास्‍तव शासन सेवेमध्‍ये नेमणूक देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एसआरव्‍ही.1088/प्र.क्र.305/E-10, दिनांक:- 31-07-1989
  35. कोतवाल - कोतवाल सेवेत असताना मृत झाल्‍यास त्‍यांच्‍या खाती शिल्‍लक असलेल्‍या अर्जित रजेचे रोख सम मूल्‍य त्‍यांच्‍या वारसांना देण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी.5188/प्र.क्र.52/88/E-10, दिनांक:- 30-09-1988
  36. कोतवाल - सेवानिवत्‍तीनंतर अर्जित रजेचे रोखीकरण करण्‍यात मंजूरी देण्‍याबाबत ---. GR क्रमांक:- केओटी.5186/CR-158/86/E-10, दिनांक:- 03-03-1987
  37. मार्च 82 मधील कोतवालांची अनूपस्थिती नियमित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी.1082/CR-192-82-E-10, दिनांक:- 02-06-1984
  38. कोतवालांना दिलेल्‍या विविध सवलतींच्‍या आदेशाची अंमलबजावणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी.1084/CR-130/82/E-10, दिनांक:- 08-04-1984
  39. कोतवालांची रिक्‍त पदे भरण्‍यावर असलेली बंदी. GR क्रमांक:- केओटी.1083/CR-98/83-E-10, दिनांक:- 07-04-1984
  40. कोतवाल मानधन वाढविणेबाबत. GR क्रमांक:- KOT.1082-CR-497-82-E-10, दिनांक:- 06-04-1984
  41. कोतवालांची संपकालातील अनुपस्थिती नियमित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी. 1083/CR-161/83/E-10, दिनांक:- 31-10-1983
  42. कोतवालांची संपकालातील अनुपस्थिती नियमित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी.1083/CR-161/83-E-10, दिनांक:- 05-10-1983
  43. कोतवाल आस्‍थापनाविषयक एकत्रित आदेशाबाबत. CR क्रमांक:- KOT.1083-CR-328/83-E-10, दिनांक:- 11-08-1983
  44. तलाठी आणि तहसिलदार यांच्‍या मासिक बैठकीस कोतवाल संघटनेच्‍या प्रतिनिधीस उपस्थित रहाण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी.1083/सीआर-23/83/E-10, दिनांक:- 03-05-1983
  45. कोतवालांच्‍या आ‍स्‍थापनाविषयक एकत्रित आदेशाबाबत. CR क्रमांक:- KOT.1082/CR-503/82/E-10, दिनांक:- 24-03-1983
  46. कोतवालांच्‍या आस्‍थापनाविषयक एकत्रित आदेशाबाबत. CR क्रमांक:- KOT.1082/CR-503/82/E-10, दिनांक:- 24-02-1983
  47. कोतवालांच्‍या ऑगस्‍ट 1981 मधील जेलभरो आंदोलनात भाग घेतेलेल्‍या कोतवालांचा अनुपस्थित कालावधी नियमित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी.1081/सीआर/386/81/ई-10, दिनांक:- 05-11-1981
  48. कोतवाल - अर्जित रजेसोबत प्रत्‍यार्पित रजा (सरेंडर लिव) मिळण्‍याची सवलत. GR क्रमांक:- केओटी.1080/सीआर-117/80-ई-10, दिनांक:- 30-10-1981
  49. कोतवालांच्‍या नोव्‍हेंबर व डिसेंबर 1980 मधील संपामध्‍ये भाग घेतेलेल्‍या कोतवालांची अनुपस्थिती नियमित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1080/CR 358/80-E-10, दिनांक:- 05-03-1981
  50. कोतवालांचे त्‍यांचे निलंबित कालावधीमध्‍ये निर्वाह भत्‍ता मिळणेबाबत. GR क्रमांक:- KOT.1080/CR-427/80(i)/E-10, दिनांक:- 06-02-1981
  51. कोतवालांना प्रवासभत्‍ता व दैनिक भत्‍ता परवानगी मिळणेबाबत. GR क्रमांक:- KOT.1080/CR427/80(i)/E-10, दिनांक:- 06-02-1981
  52. लोकसभा व विधानसभा निवडणूक - तलाठी , पटवारी, पोलीस पाटील, कोतवाल व ग्रामसेवक यांना निवडणूक भत्‍ता आदा करणेबाबत. CR क्रमांक:- TDA-1079/7970/XXXIII, दिनांक:- 27-05-1980
  53. कोतवालांना प्रवास भत्‍ता व दैनिक भत्‍ता अनुदानाबाबत. GR क्रमांक:- KOT.1080/CR-427/80(i)/E10, दिनांक:- 15-01-1980
  54. कोतवालांना कमी केलेल्‍या कालावधीचा निर्वाह भत्‍ता मिळणेबाबत. GR क्रमांक:- KOT.1080/CR-427/80(ii)/E 10, दिनांक:- 15-01-1980
  55. कोतवाल रिक्‍त पदांबाबत. CR क्रमांक:- KOT.1079/162/79-E-10, दिनांक:- 24-05-1979
  56. जंगलातील गावामध्‍ये शासन व्‍यवस्‍थानाबध्‍दल विश्‍वास निर्माण करणेबाबत. CR क्रमांक:- FLD.3677/143652-F-6, दिनांक:- 16-06-1978
  57. कोतवालांना सणानिमित्‍त अग्रिमधन वाढवून मिळण्‍या बाबत. GR क्रमांक:- केओटी.1077/276673/ई-7, दिनांक:- 15-02-1978
  58. कोतवालांच्‍या आस्‍थापनेच्‍या कामासाठी निर्माण केलेली लिपिकांची पदे पुढे चालू ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी.1076-129334-E-7, दिनांक:- 04-12-1976
  59. कोतवालांची संख्‍या कायम करणेबाबत. CR क्रमांक:- KOT.1074/8429-E-7, दिनांक:- 29-10-1976
  60. कोतवालांची संख्‍या कायम करणेबाबत. CR क्रमांक:- KOT.1074/8429-E7, दिनांक:- 27-07-1976
  61. कोतवालांची संख्‍या कायम करणेबाबत. CR क्रमांक:- KOT.1074/8429-E 7, दिनांक:- 28-03-1976
  62. कोतवालांच्‍या आस्‍थापनेच्‍या कामासाठी निर्माण केलेली लिपिकांची पदे पुढे चालू ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी.1075/39883-E 7, दिनांक:- 18-12-1975
  63. कोतवाल - निर्वाह भत्‍ता. CR क्रमांक:- केओटी.1075-311093-L, दिनांक:- 11-07-1975
  64. कोतवालांना 1 नोव्‍हेंबर 1973 पासून द्यावयाचे वाढीव वेतन व भत्‍त्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी.1074/31096-ल, दिनांक:- 09-05-1975
  65. कोतवालांची संख्‍या कायम करणेबाबत. CR क्रमांक:- KOT.1074/8429-L, दिनांक:- 25-03-1975
  66. कोतवालांच्‍या आस्‍थापनेच्‍या कामासाठी निर्माण केलेली लिपिकाची पदे पुढे चालू ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी.1075/1472/ल, दिनांक:- 05-03-1975
  67. कोतवालांच्‍या पगार व भत्‍यात वाढ करणेबाबत. CR क्रमांक:- FLD.4272/52163-W, दिनांक:- 19-02-1975
  68. कोतवालांच्‍या आस्‍थापनेच्‍या कामासाठी निर्माण केलेली लिपिकांची पदे पुढे चालू ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- केओटी.1075/1472/ल, दिनांक:- 11-02-1975
  69. कोतवालांचे मानधनामध्‍ये वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- KOT.1073/141084-L, दिनांक:- 05-04-1974
  70. कोतवाल - पगार व भत्‍यात वाढ होणे बाबत. GR क्रमांक:- FLD.4272/52162-W, दिनांक:- 05-04-1974
  71. कोतवाल - प्रत्‍येक तहसिलकडे लिपिक पदे निर्माण करणेबाबत. GR क्रमांक:- KOT 1073/15999-L, दिनांक:- 05-04-1974
  72. कोतवाल मागण्‍या. GR क्रमांक:- केओटी.1073/3043 ल, दिनांक:- 28-02-1974
  73. कोतवालांच्‍या मागण्‍यांबाबत. GR क्रमांक:- KOT.1073/3043/L, दिनांक:- 28-02-1974
  74. कोतवालांच्‍या मागण्‍यांबाबत. GR क्रमांक:- केओटी.1073/3043/ल, दिनांक:- 28-02-1974
  75. कोतवालांच्‍या मागण्‍या. CR क्रमांक:- क्र.केओटी 1073-141084-ल, दिनांक:- 21-02-1974
  76. कोतवालांचे मागण्‍यांबाबत. GR क्रमांक:- KOT.1073/141084/L, दिनांक:- 28-01-1974
  77. कोतवालांच्‍या मागण्‍यांबाबत. GR क्रमांक:- केओटी.1073/141084/ल, दिनांक:- 28-01-1974
  78. कोतवालांच्‍या मागण्‍यांबाबत. GR क्रमांक:- KOT.1073/101084/L, दिनांक:- 28-01-1974
  79. कोतवालांच्‍या सामुदायिक सत्‍याग्रहाच्‍या अवधीबबात. GR क्रमांक:- केओटी.1073/272279/ल, दिनांक:- 19-01-1974
  80. कोतवालांचा सेवापट अद्यावत करणे बाबत. CR क्रमांक:- KOT.1073/78602/L, दिनांक:- 09-01-1974
  81. कोतवालांची भरती व सेवा या संबधिचे नियम. GR क्रमांक:- केओटी.1072-256357-ल, दिनांक:- 08-11-1973
  82. कोतवालांचे मानधनामध्‍ये वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- KOT.1077/E-7, दिनांक:- 05-01-1973
  83. कोतवालांचे प्रवासभत्‍ता व दैनिक भत्‍ता बाबत. CR क्रमांक:- KOT.1072/239145/a-L, दिनांक:- 19-10-1972
  84. कोतवालांच्‍या प्‍लॉटसबाबत. CR क्रमांक:- KOT.1072/239145/C-L, दिनांक:- 19-10-1972
  85. कोतवालांचे प्‍लॉटसबाबत. CR क्रमांक:- KOT.1072-239145-C-L, दिनांक:- 19-10-1972
  86. तलाठी व तहसिलदार यांची मासिक सभा. CR क्रमांक:- KOT.1072/239145(b) L, दिनांक:- 13-10-1972
  87. कोतवालांची सेवा विषयक प्रवास भत्‍ता दैनिक भत्‍ता,वैद्यकिय इत्‍यादी बाबत खातेनिहाय चौकशी बाबत. CR क्रमांक:- KOT.1072/239145(a)/L, दिनांक:- 12-10-1972
  88. कोतवालांचे प्‍लॉटस्. CR क्रमांक:- KOT.1072/239145/L(c)/L, दिनांक:- 12-10-1972
  89. कोतवालांचे नेमणूक व मुशाहिरा देण्‍यासंबधीचे अ धिकार पत्रात पगार दिल्‍याचे नोंदी घेणे बाबत. GR क्रमांक:- केओटी.1066/55666/ल, दिनांक:- 11-08-1972
  90. कोतवालांच्‍या संपकालीन पगाराबददल. GR क्रमांक:- केओटी.1072/125576/ल, दिनांक:- 01-04-1972
  91. कोतवाल संपाबाबत. CR क्रमांक:- केओटी.1072-122438-ल, दिनांक:- 07-02-1972
  92. कोतवालांच्‍या सामुदायिक रजेच्‍या पगाराबददल. GR क्रमांक:- केओटी.1071/148923/ल, दिनांक:- 02-02-1972
  93. कोतवाल नेमणूक व सेवेबाबत नियम. CR क्रमांक:- KOT.2171/212517/L, दिनांक:- 17-12-1971
  94. कोतवालांची कामे, प्रवासभत्‍ता व दैनंदिन भत्‍ता मंजूरी बाबत. CR क्रमांक:- केओटी.1071/239550/(1) ल, दिनांक:- 13-12-1971
  95. कोतवाल संख्‍येची पुनर्नियंत्रणाबाबत. CR क्रमांक:- केओटी.1071/239550(2) ल, दिनांक:- 13-12-1971
  96. शिपाई, परिचर इत्‍यादी पदांवर नेमणूक करताना कोतवालांना प्राधान्‍य देणे बाबत. CR क्रमांक:- KOT.2467/169635/L, दिनांक:- 08-09-1971
  97. कोतवालांचे भरती व सेवा विषयक नियमाबाबत. GR क्रमांक:- KOT.1066/55666/L 1, दिनांक:- 25-08-1971
  98. कोतवालांच्‍या पगारातील फरकाच्‍या रक्‍कमे संदर्भाबाबत. CR क्रमांक:- KOT.1070/6219-L 1, दिनांक:- 11-06-1971
  99. कोतवालांची संख्‍या कायम करणे बाबत. GR क्रमांक:- KOT.1069/173519/L 1, दिनांक:- 09-03-1971
  100. शिपाई, अटेंडन्‍स इत्‍यादी पदे भरताना कोतवालांना प्राधान्‍य देणे बाबत. CR क्रमांक:- KOT.2467/73975-L1, दिनांक:- 25-02-1971
  101. कोतवालांना वैद्यकिय सुविधांबाबत पात्रता नियम, 1961. CR क्रमांक:- KOT.4770/62130/L1, दिनांक:- 06-02-1971
  102. कमी केलेल्‍या कोतवालांना सरकारी नोकरीत शिपाई, परीचर,पहारेकरी वगैरे जागा भरताना अग्रहक्‍क मिळणेबाबत. GR क्रमांक:- केओटी 1064/213687/ल-1, दिनांक:- 06-02-1971
  103. कोतवालांची संख्‍या वाढवून कायम करणे व त्‍यांना पगार वाढविणे बाबत. GR क्रमांक:- KOT.1069/173519/L1, दिनांक:- 25-01-1971
  104. कोतवालांना प्रवास भत्‍ता व दैनिक भत्‍ता मिळणे बाबत. GR क्रमांक:- LAQ 770/KOT.78429/L 1, दिनांक:- 26-12-1970
  105. कोतवालांना दैनिक प्रवास भत्‍ता देणे बाबत. GR क्रमांक:- LAQ.770-KOT-78429-L1, दिनांक:- 26-12-1970
  106. कोतवालांना सणानिमित्‍त अग्रिमधन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- केओटी.1070/2230-1, दिनांक:- 21-08-1970
  107. कोतवाल रिक्‍त पदांबाबत. CR क्रमांक:- KOT.1064/3882-L1, दिनांक:- 31-03-1970
  108. कोतवालांची भरती व नेमणूकीबाबत. CR क्रमांक:- केओटी 1069/121041-ल 9, दिनांक:- 31-03-1970
  109. कोतवालांच्‍या संपकालीन पगाराबद़दल. GR क्रमांक:- केओटी.1069/121041/ल 1, दिनांक:- 31-03-1970
  110. कोतवालांची भरती व सेवा‍योजना या संबधीचे नियम. GR क्रमांक:- केओटी.1064/46890/ल, दिनांक:- 31-01-1970
  111. कोतवालांचे भरती व सेवा विषयक नियम. GR क्रमांक:- KOT.1064/468902/L1, दिनांक:- 20-01-1970
  112. कोतवालांची भरती व सेवा‍योजना या संबधीचे नियम. GR क्रमांक:- KOT.1064/46890/L-1, दिनांक:- 20-01-1970
  113. कोतवालांची भरती व सेवा‍योजना या संबधीचे नियम. GR क्रमांक:- केओटी 1064/46890/ल-1, दिनांक:- 20-01-1970
  114. कोतवालांची नोकरी समाप्‍त करणे बाबत. CR क्रमांक:- केओटी.1769/224946/ल-1, दिनांक:- 19-01-1970
  115. कोतवालांची भरती व सेवा‍योजना या संबधीचे नियम. GR क्रमांक:- केओटी.1069/78232-ल 1, दिनांक:- 17-01-1970
  116. कोतवालांची भरती व सेवा‍योजना या संबधीचे नियम. GR क्रमांक:- केओटी 1069-78232-ल 1, दिनांक:- 17-01-1970
  117. कोतवालांचे भरती व सेवा विषयक नियम. CR क्रमांक:- KOT.1067/199852-L1, दिनांक:- 12-11-1969
  118. कोतवालांच्‍या पगारा संबधी. CR क्रमांक:- केओटी.1764/183660-ल-1, दिनांक:- 28-10-1969
  119. कोतवालांच्‍या भरती व सेवा विषयक नियम. CR क्रमांक:- KOT.1067/199852-L-1, दिनांक:- 16-08-1969
  120. कोतवालांच्‍या भरती व सेवा योजना संबधीचे नियम. CR क्रमांक:- KOT.1067/192852/L-1, दिनांक:- 16-08-1969
  121. कोतवालांची भरती व सेवा विषयक नियम. GR क्रमांक:- केओटी 1067/199852/ल-1, दिनांक:- 22-05-1969
  122. कोतवालांची भरती व सेवा योजना या संबधिचे नियम. GR क्रमांक:- KOT.1067/199852/L-1, दिनांक:- 22-05-1969
  123. कोतवालांबाबत. CR क्रमांक:- केओटी 3869/124402/ल-2, दिनांक:- 01-02-1969
  124. कोतवालांच्‍या संपकालीन पगाराबाबत. CR क्रमांक:- केओटी-3567/21703/ल-1, दिनांक:- 11-06-1968
  125. कमी केलेल्‍या कोतवालांना सरकारी नोकरीत भरती करताना अग्रहक्‍क मिळणे बाबत. GR क्रमांक:- क्र.केओटी.1164/213687/ल-1, दिनांक:- 04-03-1968
  126. कोतवाल नेमणूकीबाबत. CR क्रमांक:- KOT.1064/214077/L-1, दिनांक:- 07-01-1965
  127. नागपूर विभाग.... कोतवाल संख्‍ये विषयक. CR क्रमांक:- 1064, दिनांक:- 18-12-1964
  128. कोतवालांची कर्तव्‍याबाबत. GR क्रमांक:- KOT.1064/46890-L, दिनांक:- 16-09-1964
  129. नागपूर विभागातील कोतवालांच्‍या संख्‍येबाबत. CR क्रमांक:- KOT.1064/196226/L-1, दिनांक:- 16-09-1964
  130. कोतवाल सेवेत घट करणेबाबत. CR क्रमांक:- KOT.1064/46890/L, दिनांक:- 16-09-1964
  131. कोतवालांच्‍या सेवा विषयक. CR क्रमांक:- KOT.1964/3883-L, दिनांक:- 26-02-1964
  132. कोतवालांच्‍या सेवा विषयक. CR क्रमांक:- KOT. 1964/3882-L, दिनांक:- 08-02-1964
  133. कोतवालांच्‍या सेवा विषयक. GR क्रमांक:- DZP.1163/71393-A II, दिनांक:- 06-11-1963
  134. कोतवालांची भरती व सेवा. CR क्रमांक:- DZP.1163-A II, दिनांक:- 07-04-1963
  135. कोतवालांच्‍या सेवा जिल्‍हा परिषदेकडे वर्ग करणेबाबत. CR क्रमांक:- DZP.1163/4825/A.II, दिनांक:- 18-03-1963
  136. कोतवालांच्‍या सेवा जिल्‍हा परिषदेकडे वर्ग करणेबाबत. CR क्रमांक:- DZP.1162-T, दिनांक:- 09-02-1963
  137. कोतवालांच्‍या सेवा जिल्‍हा परिषदेकडे वर्ग करणेबाबत. CR क्रमांक:- DZP.1162-T, दिनांक:- 25-01-1963
  138. कोतवालांच्‍या सेवा जिल्‍हा परषिदेकडे वर्ग करणेबाबत. CR क्रमांक:- DZP-1162-T, दिनांक:- 18-01-1963
  139. जिल्‍हा परषिदेकडे सेवा वर्ग करणेबाबत. GR क्रमांक:- DZP.-1162/59865-T, दिनांक:- 22-12-1962
  140. कोतवाल मानधनाबाबत. CR क्रमांक:- BIW.1062-IX-L, दिनांक:- 10-08-1962
  141. कोतवाल नेमणूकीबाबतचे नियम. CR क्रमांक:- BIW.-1061-XI/116064-L, दिनांक:- 29-12-1961
  142. मुंबई ( समाजास उपयुक्‍त )सेवा इनामे नष्‍ट करण्‍याबाबत अधिनियम 1958 - कोतवालांच्‍या नियुक्‍ती बाबत अंमलबजावणी. CR क्रमांक:- PKA.1059.IN/13656/L, दिनांक:- 26-04-1961
  143. कोतवालांच्‍या मानधनात वाढ करणे बाबत. GR क्रमांक:- PKA.1060/III/67209-L, दिनांक:- 08-02-1961
  144. कोतवलांची भरती व सेवायोजना या संबंधीचे नियम. GR क्रमांक:- Gr.No. PKA-1059-VI-L, दिनांक:- 07-05-1959
  145. मुंबई ( समाजास उपयुक्‍त )सेवा इनामे नष्‍ट करण्‍याबाबत अधिनियम 1958 - कोतवालांची नेमणूक व अंमलबजावणी. GR क्रमांक:- PKA-1059-III-L, दिनांक:- 25-02-1959

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला कोतवालांच्‍या आस्‍थापनेबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.