थोडक्यात माहिती:-
शासकीय कार्यालयात पगारपत्रक बचत गट योजना चालू करणेबाबत.शासन निर्णय
- पगारपत्रक बचत गट योजनेत वेतनधारी कर्मचा-यांकडून अल्पबचतीत झालेल्या गुंतवणूकीवर प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत.
- पगार पत्रक बचत गट योजनेत वेतनधारी कर्मचा-यांकडून अल्पबचतीत झालेल्या गुंतवणूकीवर प्रोत्साहन अनूदान देणेबाबत.
- पगारपत्रक बचत गट योजनेत वेतनधारी कर्मचा-यांना अल्पबचत गंतवणूकीसाठ प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत.
- अल्पबचत योजनेअंतर्गत पुनरावर्ती ठेव खाती उघडणा-या शासकीय/जिल्हा परिषद कर्मचा-यांना मुदतीअंती भूगतान.
- पगारपत्रक बचत गट राशी जमा करणेचे कामाबाबत.
- पगार पत्रक बचत गट योजनेअंतर्गत वेनतधा-याना अल्पबचत गुंतवणूकीवर प्रोत्साहनपर अनुदान देणेबाबत.
- महिन्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयीन वेळेनंतर अल्पबचत गुतवणूक स्वाकरणेसाठी पोस्ट ऑफिस उघडे ठेवण्याबाबत.
- पगार पत्रक बचत गट ... जमाकर्त्यांच्या यादया सादर करणेबाबत.
- पगारपत्रक बचत गट योजना.
- सहाकारी साखर कारखाने व ऊस उत्पादकांना अल्पबचत गुंतवणूकीकरीता प्रोत्साहन अनुदान देणे. सहकारी साखर कारखान्याकडून अल्पबचत योजनेमध्ये गुंतवणूक करणेबाबत.
- पगारपत्रक बचत गट योजनेतील बचतीवर प्रोत्साहनपर अनुदान देणेबाबत.
- पगार पत्रक बचत गटाचे कमिशनकरीता वेळ नर्धारित करणेबाबत.पोस्ट ऑफिसांना वजाती जमा करण्यास विलंब होत असलेबाबत.
- पगार पत्रक बचत गट योजनेवर होणा-या खर्चाचे भुगतान पगार पत्रक बचत गटाच्या संघनायकाला किंवा प्राथमिक शिक्षकांना करणेबाबत.
- शासकीय कार्यालयात पगारपत्रक बचत गट योजना चालू करणेबाबत.
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला शासकीय कार्यालयात पगारपत्रक बचत गट योजना चालू करणेबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !