थोडक्यात माहिती :-
सुवर्ण जयंती राजस्व अभियान.शासन निर्णय
- सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करण्याकरिता महत्वाकांक्षी योजना म्हणुन सुवर्ण जयांती राजस्व अभियान या नावाने सन 2013-14 या आर्थिक वर्षात अधिक विस्तारीत स्वरुपात राबविणेबाबत.. GR क्रमांक:- NO.SJY/2013/C.R.83/M-8, दिनांक:- 08-11-2013
- सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतीमान महात्वाकांक्षी योजना म्हणून “सुवर्ण जयंती राजस्व अभियान” या नावाने सन २०१३–२०१४ या आर्थिक वर्षात अधिक विस्तारीत स्वरुपात राबविणेबाबत.. GR क्रमांक:- NO.SUJAA-2013/CR.83/M-8, दिनांक:- 18-07-2013
- स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात रूपांतर व अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना.. CR क्रमांक:- NO/NRLM-2012/CR.248/SCHEME 3, दिनांक:- 07-11-2012
- शासकिय कार्यालयामध्ये (अ) नागरिकांची सनद प्रसिध्द करणे (ब) सादरीकरणाचे टप्पे कमी करणे (क) कालमर्यादेत धारिका निकाली काढणे याबाबत....... GR क्रमांक:- NO.MISC 2012/CR.54/18 (R. V KA.), दिनांक:- 09-07-2012
- सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करण्याकरीता महत्वाकांक्षी योजना म्हणून "सुवर्ण जयंती राजस्व अभियान " या नावाने सन 2012-2013 या आर्थिक वर्षात विस्तारीत स्वरूपात राबविणेबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC-2012/CR.52/M-8, दिनांक:- 04-07-2012
- सुवर्ण जयंती राजस्व अभियान. CR क्रमांक:- p.k.157/m-8, दिनांक:- 13-04-2011
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सुवर्ण जयंती राजस्व अभियान.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !