We are also on YouTube! Subscribe

जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठका जिल्‍ह्याच्‍या मुख्‍यालयाच्‍या ठिकाणी आयोजित करण्‍याबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठका जिल्‍ह्याच्‍या मुख्‍यालयाच्‍या ठिकाणी आयोजित करण्‍याबाबत.

शासन निर्णय

  1. रत्‍नागिरी जिल्‍हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्‍य व विशेष निमंत्रीतांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1005/प्र.क्र.32/का-1444, दिनांक:- 17-05-2007
  2. विधान परिषद सदस्‍यांना जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकांना आमंत्रित करणेबाबत. CR क्रमांक:- जिनिस- 1007/प्र.क्र.5/का-1444, दिनांक:- 10-05-2007
  3. मा. श्री. संजय केळकर, वि.प.स. यांना जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकांना आमंत्रीत करणेबाबत. CR क्रमांक:- जिनिस- 1007/प्र.क्र.5/का-1444, दिनांक:- 04-05-2007
  4. राज्‍य नियोजन मंडळ पुनर्गठित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- रानिमं 2006/प्रक्र.45/का.1412, दिनांक:- 19-01-2007
  5. राज्‍य नियोजन मंडळ पुनर्गठित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- रानिमं 2006/प्रक्र.45/का.1412, दिनांक:- 16-11-2006
  6. राज्‍य नियोजन मंडळावर अशासकीय सदस्‍यांची नियुक्‍ती. GR क्रमांक:- रानिमं 2006/प्रक्र.45/का.1412, दिनांक:- 19-10-2006
  7. निवडणूक आचारसंहितेच्‍या काळात जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीबाबत. CR क्रमांक:- जिनिस- 1006/प्र.क्र.59/का-1444, दिनांक:- 05-10-2006
  8. रत्‍नागिरी जिल्‍हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्‍य व विशेष निमंत्रितांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1005/प्र.क्र.32/का-1444, दिनांक:- 21-09-2006
  9. जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकांना जिल्‍ह्यातील संसद सदस्‍यांना निमंत्रीत करणेबाबत. CR क्रमांक:- जिनिस- 1006/प्र.क्र.55/का-1444, दिनांक:- 20-09-2006
  10. जिल्‍हा नियोजन समितीवर अध्‍यक्षांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1004/प्र.क्र.54/का-1444, दिनांक:- 05-08-2006
  11. रत्‍नागिरी जिल्‍हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्‍य म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1005/प्र.क्र.32/का-1444, दिनांक:- 31-03-2006
  12. जिल्‍हा नियोजन समितीवर वैधानिक विकास मंडळाचे सदस्‍यांची नामनिर्देशित सदस्‍य म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1005/प्र.क्र.65/का-1444, दिनांक:- 17-02-2006
  13. रत्‍नागिरी जिल्‍हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्‍य व विशेष निमंत्रीतांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1005/प्र.क्र.32/का-1444, दिनांक:- 24-10-2005
  14. जिल्‍हा नियोजन समितीवर नियुक्‍त केलेले नामनिर्देशित सदस्‍य व विशेष निमंत्रीतांच्‍या नेमणूका रद्द करणेबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 2004/प्र.क्र.65/का-1444, दिनांक:- 23-02-2005
  15. जिल्‍हा नियोजन समितीवर मंत्रीमहोदयांची सह-अध्‍यक्ष म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1004/प्र.क्र.59/का-1444, दिनांक:- 15-01-2005
  16. जिल्‍हा नियोजन समितीवर नियुक्‍त केलेले नामनिर्देशित केलेले सदस्‍य व विशेश निमित्रातांच्‍या रदद करणे बाबत.. GR क्रमांक:- जिनिस- 2004/प्र.क्र.65/का-1444(एक), दिनांक:- 01-01-2005
  17. राज्‍य नियोजन मंडळावरील अशासकिय अध्‍यक्ष/सदस्‍य यांच्‍या नेमणूका रदद करणे बाबत. GR क्रमांक:- रानिमं 1000/प्र.क्र.44/का 1412, दिनांक:- 30-12-2004
  18. जिल्‍हा नियोजन समितीवर अध्‍यक्षांची नियुक्‍ती करणे बाबत.. GR क्रमांक:- जिनिस- 1004/प्र.क्र.54/का-1444, दिनांक:- 17-12-2004
  19. जिल्‍हा नियोजन समितीवर अध्‍यक्षाची नियुक्‍ती करणे बाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1099/प्र.क्र.75/का-1444, दिनांक:- 30-07-2004
  20. राज्‍य नियोजन मंडळाचा कालावधी वाढविण्‍याबाबत. GR क्रमांक:- रानिमं 1000/प्र.क्र.44/का 1412, दिनांक:- 03-01-2004
  21. जिल्‍हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत म्‍हणून नियुक्‍त केलेल्‍या राज्‍य नियोजन मंडळाच्‍या सदस्‍यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- रानिमं 2003/प्रक्र.111/का.1412, दिनांक:- 11-12-2003
  22. जिल्‍हा नियोजन समितीवर राज्‍य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्‍यक्ष व सदस्‍य यांना विशेष निमंत्रित म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1003/प्र.क्र.121/का-1444, दिनांक:- 01-12-2003
  23. राज्‍य नियोजन मंडळाची पुनर्रचना तज्ञ व्‍यक्‍तीची राज्‍य नियोजन मंडळावर अशासकीय सदस्‍य म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- रानिमं 1099/प्रक्र. 30/का.1412, दिनांक:- 27-08-2003
  24. महाराष्‍ट्र राज्‍यातील कल्‍याणकारी कामाची पहाणी करण्‍याकरीता पालकमंत्री म्‍हणून मा. मंत्री/राज्‍यमंत्री यांची नियुक्‍ती. CR क्रमांक:- मंजिवा- 1003/प्र.क्र. 27/2003/18-अ, दिनांक:- 04-06-2003
  25. जिल्‍हा नियोजन समितीवर मंत्रीमहोदयांची सहअध्‍यक्ष म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1002/प्र.क्र.80/का-1444, दिनांक:- 15-05-2003
  26. जिल्‍हा नियोजन समितीवर वैधानिक विकास मंडळाचे अध्‍यक्ष/सदस्‍य यांची नामनिर्देशित सदस्‍य म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1002/प्र.क्र.80/का-1444, दिनांक:- 15-03-2003
  27. जिल्‍हा नियोजन समितीवर अध्‍यक्षांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जिनिस- 1099/प्र.क्र.75/का-1444, दिनांक:- 12-03-2003
  28. रत्‍नागिरी जिल्‍हा नियोजन समितीवर नामनिर्देशीत सदस्‍य व विशेष निमंत्रीतांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1001/प्र.क्र.92/का-1444, दिनांक:- 25-09-2002
  29. जिल्‍हा नियोजन समितीवर अध्‍यक्षांची निवड करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1099/प्र.क्र.75/का-1444, दिनांक:- 06-08-2002
  30. निवडणूक आचारसंहितेच्‍या काळात जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीबाबत. CR क्रमांक:- पुनर्वि- 1002/प्र.क्र.4/का-1444, दिनांक:- 15-01-2002
  31. निवडणूक आचारसंहितेच्‍या काळात जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीबाबत. CR क्रमांक:- पुनर्वि- 1002/प्र.क्र.4/का-1444, दिनांक:- 10-01-2002
  32. जिल्‍हा नियोजन व विकास मंडळे यांच्‍या बैठकांबाबत. CR क्रमांक:- क्र. एसईसी/एमसी/2001/प्र.क्र.36/का-10, दिनांक:- 09-01-2002
  33. राज्‍य नियोजन मंडळाच्‍या अशासकीय सदस्‍यांच्‍या जिल्‍हा नियोजन समित्‍यांवरील नेमणूकांबाबत. CR क्रमांक:- रानिमं 2001/प्र.क्र.40/का 1412, दिनांक:- 11-06-2001
  34. जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीत घेतलेल्‍या निर्णयाची माहिती पत्रकारांना देण्‍याबाबत. CR क्रमांक:- dpc-1001/cr-56, दिनांक:- 01-06-2001
  35. जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठका संसदेच्‍या/विधानमंडळाच्‍या अधिवेशन काळात आयोजित न करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जिनिस- 2001/प्र.क्र.60/का-1444, दिनांक:- 22-05-2001
  36. जिल्‍हा नियोजन समितीवर अध्‍यक्षांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1099/प्र.क्र.75/का-1444, दिनांक:- 03-05-2001
  37. जिल्‍हा नियोजन समितीवर राज्‍य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्‍यक्ष व सदस्‍य यांना विशेष निमंत्रित म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 1000/प्र.क्र.46/का-1444, दिनांक:- 23-04-2001
  38. जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकांना मा. संसद सदस्‍य व मा. विधानमंडळ सदस्‍य यांना विशेष निमंत्रीत म्‍हणून नियुक्‍त करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जिनिस- 2000/प्रक्र.61/का.1444, दिनांक:- 19-04-2001
  39. जिल्‍हा/तालुका स्‍तरावरील समित्‍यांवर नियुक्‍त करावयाच्‍या अशासकीय सदस्‍य/विशेष निमंत्रीत यांच्‍या वैयक्‍तीक माहितीबाबत. CR क्रमांक:- जिनिस- 2001/प्र.क्र.47/का-1444, दिनांक:- 17-04-2001
  40. मुंबई शहर व उपनगर जिल्‍हा नियोजन समितीची रचना व कार्यपद्धतीबाबत. CR क्रमांक:- जिनिस- 2000/प्रक्र.60/का.1444, दिनांक:- 13-09-2000
  41. जिल्‍हा नियोजन समितीवर राज्‍य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्‍यक्ष व सदस्‍य यांना विशेष निमंत्रित म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 2000/प्रक्र.45/का.1444, दिनांक:- 31-07-2000
  42. जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठका जिल्‍ह्याच्‍या मुख्‍यालयाच्‍या ठिकाणी आयोजित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जिनिस- 2000/प्रक्र.30/का.1444, दिनांक:- 24-07-2000
  43. जिल्‍हा नियोजन समितीवर मंत्रीमहोदयांची सह-अध्‍यक्ष म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 2000/प्रक्र.21/का.1444, दिनांक:- 22-06-2000
  44. जिल्‍हा नियोजन समितीवर वैधानिक विकास मंडळाचे अध्‍यक्ष/सदस्‍य यांची नामनिर्देशित सदस्‍य म्‍हणून नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिनिस- 2000/प्रक्र.7/का.1444, दिनांक:- 29-05-2000
  45. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विकासाच्‍या कामाची जबाबदारी सोपविण्‍याबाबत. GR क्रमांक:- काविका- 1099/प्र.क्र.75/का.1456, दिनांक:- 19-11-1999

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठका जिल्‍ह्याच्‍या मुख्‍यालयाच्‍या ठिकाणी आयोजित करण्‍याबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.