We are also on YouTube! Subscribe

निलंबन.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

निलंबन.

शासन निर्णय

  1. राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी/ कर्मचारी यांच्या निलंबनाची तसेच प्रलंबित विभागीय चौकशांची प्रकरणे - जलद निपटाऱ्यासाठी आढाव घेऊन उपाययोजना करण्यासंबंधी. CR दिनांक:- 23-04-2013 क्रमांक:-NO.निप्रआ-1112/CR.82/11-A
  2. विभागीय चौकशी / शिस्तभंगविषयक कार्यवाही करताना निलंबित शासकीय सेवकांना पुनस्थापित करणेबाबत. Precautions to be taken to reinstate the Government Servant .. CR दिनांक:- 20-04-2013 क्रमांक:-NO.निप्रआ-1112/CR.82/11-A
  3. निलंबित शासकीय सेवकांच्या प्रकरणांचा आढावा... GR दिनांक:- 14-10-2011 क्रमांक:-NO.निप्रआ-1111/CR.86/11-A
  4. अन्‍वेषण - चौकशी किंवा फैजदारी गुन्‍हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्‍या निलंबीत शासकीय सेवकांच्‍या प्रकरणाचा आढावा.. GR दिनांक:- 20-07-2006 क्रमांक:-cdr-1396
  5. भ्रष्‍टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत अ‍‍भियोग दाखल करण्‍यास मंजुरी देण्‍याबाबत.. GR दिनांक:- 03-04-2000 क्रमांक:-cdr-1099
  6. अ‍भीयोग दाखल करण्‍यास मंजुरी देण्‍याबाबत.. GR दिनांक:- 07-11-1997 क्रमांक:-cdr-10961
  7. अन्‍वेषण - चौकशी किंवा फैजदारी गुन्‍हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्‍या निलंबीत शासकीय सेवकांच्‍या प्रकरणाचा आढावा.. GR दिनांक:- 14-06-1996 क्रमांक:-cdr-1393
  8. अन्‍वेषण,चौकशी किंवा फौजदारी गुन्‍हयाबाबतचा खटला, प्रलंबीत असलेल्‍या शासकीय सेवकाच्‍या प्रकरणाचे पुनर्विलोकन. GR दिनांक:- 14-12-1995 क्रमांक:-cdr-1393/pk-72/11-a
  9. निलंबन कालावधी धरून अनुपस्‍थीतीच्‍या कालावधीबद्दल घ्‍‍यावयाचे वेतन व भत्‍ते यांचे प्रदान विनाविलंब करणेबाबत.. CR दिनांक:- 27-05-1993 क्रमांक:-1092/pk-53/92/seva-2
  10. फौजदारी आरोपाखाली दोषी ठरलेल्‍या सरकारी कर्मचा-याच्‍या बाबतीत करावयाची कार्यवाही. CR दिनांक:- 29-12-1992 क्रमांक:-CDR-1092/662/P44
  11. निलंबनाधीन शासकीय सेवकांच्‍या प्रकरणातील अन्‍वेषण विभागीय चौकशा त्‍वरेने पूर्ण करणे आदेश विषयक खुलासा. CR दिनांक:- 27-11-1990 क्रमांक:-cdr 1190/pk-69/90/11
  12. महाराष्‍ट्र नागरी सेवा(पदग्रहण अवधी, स्‍वीयेतर सेवा आणि निलंबन , बडतर्फी व सेवेतून काढुन टाकणे यांच्‍या काळातील प्रदाने) नियम, 1981 मधिल नियम 73 मध्‍ये नमुद केलेल्‍या रक्‍कमेच्‍या संदर्भात खुलासा.. CR दिनांक:- 21-09-1989 क्रमांक:-1088/pk1005/seva-2
  13. शिस्‍तभंग विषयक कारवाई व निलंबन तसेच मानीव दिनांक सुधारीत वेतन नियमान्‍वये करण्‍यात आलेली वेतन निश्चिती आणि दक्षता रोध इत्‍यादीमुळे खोंळंबलेल्‍या वेतनवाढी इत्‍यादीमुळे बाबीमुळे उदभवणा-या मागण्‍याबाबतच्‍या पुरवणी देयकांना शासनाची मंजुरी देण्‍याबाबत. CR दिनांक:- 22-05-1989 क्रमांक:-pay-1089/1914/cr-1632/E-5
  14. हुंडाबळी संदर्भात गोवलेल्‍या शासकीय कर्मचा-यांना निलंबीत करण्‍याबाबत.. CR दिनांक:- 30-03-1988 क्रमांक:-cdr1387/2000/51/11
  15. निलंबनाधीन आणि सेवेतुन काढुन टाकलेल्‍या किंवा वडतर्फ केलेल्‍या शासकीय कर्मचार्यांचा निलंबन सेवाबाहय कालावधी नियमीत करणे व त्‍याच्‍या वेतन व भत्‍याचा फरक देणे. GR दिनांक:- 24-12-1987 क्रमांक:-1087/ cr-106
  16. निलंबनाखाली असलेल्‍या कर्मचा-याना तदर्थ वाढ देण्‍याबाबत.. CR दिनांक:- 10-08-1987 क्रमांक:-1287/404
  17. फौजदारी आरोपाखाली दोषी ठरलेल्‍या सरकारी कर्मचा-याच्‍या बाबतीत करावयाची कार्यवाही. CR दिनांक:- 12-06-1986 क्रमांक:-सीडीआर 1082 /3362 /69/ अकरा
  18. महाराष्‍ट्र नागरी सेवा शिस्‍त व अपील नियम 1979. GR दिनांक:- 16-08-1979 क्रमांक:-cdr.1179/2040/148-XI
  19. फौजदारी स्‍वरूपाचा गुन्‍हा न्‍यायालयात दाखल केल्‍यानंतर शासकीय सेवकांना निलंबीत करण्‍याबाबत.. CR दिनांक:- 16-07-1979 क्रमांक:-rb/desk/.1
  20. शासकीय सेवकांची सेवा समाप्‍ती कार्यपध्‍दती बाबत.. CR दिनांक:- 08-06-1979 क्रमांक:-rb/desk/.3
  21. शासकीस सेवकांचे वर्तणूक शिस्‍त व अपील नियम.. CR दिनांक:- 05-04-1978 क्रमांक:-cdr 1174/1906 /127
  22. निवेदन खातेनिहाय चौकशी पूर्ण करणे. CR दिनांक:- 21-10-1976 क्रमांक:--
  23. निलंबीत असलेल्‍या शासकीय सेवकाच्‍या विरूध्‍द असलेल्‍या गंभीर स्‍वरूपाच्‍या तक्रारींची चौकशी करणे,गुणवत्‍ता प्रमाणपत्र प्रदान करणे. CR दिनांक:- 04-09-1976 क्रमांक:-CFR - 1276 /x-a
  24. निलंबीत असलेल्‍या अधिका-यांची चौकशी पुर्ण करणेबाबत. CR दिनांक:- 18-09-1974 क्रमांक:-CDR-1174 / 972/ d
  25. वर्ग 3 व वर्ग 4 शासकीय कर्मचा-यांचे शिस्‍तभंग कार्यवाही बाबत अधिकार प्रत्‍यार्पीत करणेबाबत.. CR दिनांक:- 31-08-1971 क्रमांक:-DEP.1168/48/41-GI
  26. लिपीक व तलाठी यांचे पदावनती काढुन टाकणे, पुनःस्‍थापीत करणे कार्यपध्‍दती. CR दिनांक:- 30-10-1968 क्रमांक:-CDA 12681/167622-G
  27. लिपीक व तलाठी यांचे पदावनती काढुन टाकणे, पुनःस्‍थापीत करणेबाबत आवश्‍यक कार्यपध्‍दती. CR दिनांक:- 05-09-1968 क्रमांक:-CDA 1268/167622-G
  28. शासकीय कर्मचा-याच्‍या निलंबनाबाबत. CR दिनांक:- 17-06-1965 क्रमांक:-CDR2065
  29. शासकीय सेवकांचे उच्‍च पदापासून कनिष्‍ठ पदावर नेमणूकासंबंधी कार्यपध्‍दती अवलंबणेबाबत. CR दिनांक:- 12-08-1964 क्रमांक:-CDR-1164-D
  30. शासकीय कर्मचा-याला नियमबाहय पध्‍दतीने सेवेतून काढुन टाकल्‍याने होणा-या नुकसानीबाबत अधिकारी यांची जबाबदारी.. CR दिनांक:- 13-09-1963 क्रमांक:-cdr-1063-D
  31. शासकीय कर्मचा-याच्‍या निलंबनाबाबत.. CR दिनांक:- 30-04-1963 क्रमांक:-cda 1062/2947-g
  32. निलंबन कालावधीमध्‍ये शासकीय निवासस्‍थानाबाबत.. CR दिनांक:- 13-10-1962 क्रमांक:-drs-1061/xvii
  33. शासकीय सेवकांना बडतर्फ अथवा काढुन टाकणेबाबत आदेश सक्षम अधिकारी. CR दिनांक:- 23-07-1962 क्रमांक:-CDR-1162-D
  34. निलंबन कालावधीत शासकीय निवासस्‍थाना बाबत.. CR दिनांक:- 07-03-1962 क्रमांक:-DRS.1061/2317
  35. शास‍कीय सेवकाच्‍या निलंबनाबाबत.. CR दिनांक:- 14-12-1961 क्रमांक:-cdr-1161-d
  36. शासकीय कर्मचा-यांसाठी शिस्‍त व अपील नियम निलंबन बडतर्फ व काढुन टाकलेल्‍या शासकीय सेवकास पुनस्‍थापन करण्‍याबाबत.. CR दिनांक:- 15-12-1960 क्रमांक:-1158.D.

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला निलंबन.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.