We are also on YouTube! Subscribe

संजय गांधी स्‍वावलंबन योजना.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

संजय गांधी स्‍वावलंबन योजना.

शासन निर्णय

  1. देवदासी निर्वाह अनुदान योजनेअंतर्गंत निर्वाह अनुदान घेणा-या देवदासींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेत व श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍तीवेतन योजनेत वर्ग करण्‍याबाबत. GR क्रमांक:- No.MIS-2010/CR215(part - 2)/d-2, दिनांक:- 15-02-2011
  2. संजय गांधी योजना समित्‍या पुर्नगणीत करणेबाबत. GR क्रमांक:- 1099, दिनांक:- 08-03-2000
  3. संजय गांधी निराधार अनुदान योजनेखाली निराश्रीत व शारीरीकदृष्‍टया अपंग असणा-या व्‍यक्‍तीना देण्‍यात येणा-या आर्थिक मदतीत केलेली वाढ. CR क्रमांक:- SGY-1099prakra-134-vis-1, दिनांक:- 15-02-2000
  4. संजय गांधी निराधार अनुदान योजनेखाली निराश्रीत व शारीरीकदृष्‍टया अपंग असणा-या व्‍यक्‍तीना देण्‍यात येणा-या आर्थिक मदतीत केलेली वाढ. CR क्रमांक:- CR-No-SGY-1099-prakra-134-vis-1, दिनांक:- 08-02-2000
  5. स्‍वावलंबन योजनेअंतर्गत आलेले अर्ज बॅकेकडे पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1088-CR-3633-ka-17, दिनांक:- 14-03-1998
  6. संजय गांधी स्‍वावलंबन योजनेअंतर्गत कर्ज वाटपाची कार्यपद्ध्‍ती. GR क्रमांक:- SGY-2790-4-Ka-17, दिनांक:- 22-07-1994
  7. संजय गांधी निराधार/स्‍वावलंबन योजना - महाराष्‍ट्रातील 15 वर्ष वास्‍तवाचा दाखला देण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1093-CR-840-, दिनांक:- 01-02-1994
  8. संजय गांधी निराधार/स्‍वावलंबन योजना - महाराष्‍ट्रातील 15 वर्ष वास्‍तवाचा दाखला देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1093, दिनांक:- 13-07-1993
  9. शासनाची थकबाकी व वसुली-संजय गांधी स्‍वावलंबन यांजनेतर्गत दिलेल्‍या कर्जाच्‍या वसुलीचे वार्षिक उदीष्‍ट. CR क्रमांक:- BUD-1089(229)Lekha-Ka, दिनांक:- 30-06-1989
  10. वसुलीबाबत जिल्‍हा अधिका-याना देण्‍यात आलेले अधिकार. CR क्रमांक:- BUD-1787(2621)D-WVIII, दिनांक:- 16-03-1989
  11. शासनाची थकबाकी व वसुली- संजय गांधी स्‍वावलंबन यांजनेतर्गत दिलेल्‍या कर्जाच्‍या वसुलीचे उ‍दीष्‍ट. CR क्रमांक:- BUD-1088(192)/Lekha/la, दिनांक:- 05-07-1988
  12. संजय गांधी स्‍वावलंबन योजना -बॅकेकडे पाठविण्‍यात आलेले अर्ज. CR क्रमांक:- SY-1087 (133)/Lekha Ka, दिनांक:- 09-11-1987
  13. संजय गांधी स्‍वावलंबन योजनेअंतर्गत दिलेल्‍या कर्जाची वसुली. CR क्रमांक:- BUD-1086(10)/Lekha Ka-, दिनांक:- 16-09-1987
  14. शासनाची थकबाकी व वसुली. CR क्रमांक:- BUD-1087/(103)/Lekha ka, दिनांक:- 04-05-1987
  15. संजय गांधी स्‍वावलंबन योजना -मुख्‍य लेखाशिर्ष 695इतर सामाजिक व सामुहिक सेवा यासाठी कर्जे. GR क्रमांक:- BUD-1086(103)lekha-, दिनांक:- 19-12-1986
  16. संजय गांधी स्‍वावंलंबन योजनेचे पुर्नर्विलोकन शासनाने घेतलेला निर्णय. GR क्रमांक:- SGY-1085(3133)D-17, दिनांक:- 17-12-1986
  17. संजय गांधी स्‍वावलंबन योजना कार्यवृत्‍तात नोद घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1085(3225)D-17, दिनांक:- 26-12-1985
  18. कर्जाच्‍या रक्‍कमेचे संवितरण करण्‍यापूर्वी बंधपत्रे भरून घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1085(3224) d-17, दिनांक:- 26-12-1985
  19. संजय गांधी स्‍वावलंबन योजना. CR क्रमांक:- SGY-1084(3079)D-18, दिनांक:- 30-10-1984
  20. अनुसूचित जातीच्‍या फायदयासाठी विशेष योजना. GR क्रमांक:- BUD-1083-15851-(84)D-XIX, दिनांक:- 17-09-1984
  21. संजय गांधी स्‍वावलंबन योजना. CR क्रमांक:- SGY-1084(3079)D-18, दिनांक:- 12-09-1984
  22. संजय गांधी स्‍वावलंबन योजना. GR क्रमांक:- SGY-1484,(2936),D-18, दिनांक:- 16-02-1984
  23. कर्ज परत फेड वसुलीबाबत. GR क्रमांक:- वसुली 1083/(2646),D-18, दिनांक:- 29-06-1983
  24. संजय गांधी स्‍वावलंबन -योजना कर्जाबाबत. GR क्रमांक:- SGY-1082-81494-2223-D-18, दिनांक:- 16-03-1983
  25. बंधपत्राचा भंग करणा-या कर्जाचा गैरवापर करणा-या व्‍यक्‍तीकडून कर्जाची एक रकमी वसूली करण्‍याबाबत. GR क्रमांक:- SGY-1082/(2291),D-18, दिनांक:- 09-03-1983
  26. खरेदीकरताना असिस्‍टंना प्रेमळपणे शिफारस करणे. CR क्रमांक:- SLS-1081(708),D-XVIII, दिनांक:- 26-05-1982
  27. बांबू,बास्‍केट वस्‍तू खरेदीबाबत. CR क्रमांक:- SPO-1081-74867(1865)/IND-6, दिनांक:- 04-01-1982
  28. संजयगांधी स्‍वावलंबन योजना अर्जाची शिफारस करणारे सक्षम अधिकारी. GR क्रमांक:- SGY-1081/27752/(990)/D-18, दिनांक:- 25-11-1981
  29. संजय गांधी योजना - स्‍थानिक प्रक्रिया. CR क्रमांक:- SGY-1081(1504),D-18, दिनांक:- 25-11-1981
  30. संजय गांधी योजना-नियमित नसल्‍या दुरूस्‍तीबाबत. CR क्रमांक:- 1081/(919)/D-18, दिनांक:- 21-07-1981
  31. संजय गांधी स्‍वावलंबन योजना-शेवटच्‍या दिवसापर्यत अर्ज येण्‍याबाबत. CR क्रमांक:- sbs-1081/1915-329,D-18, दिनांक:- 12-05-1981
  32. संजय गांधी योजना - नियंत्रण व आदेशानुसार पर्यवेक्षक. GR क्रमांक:- SGY-1081-(571)-D-18, दिनांक:- 27-03-1981
  33. संजय गांधी योजना प्रत्‍यक्ष अंमलबजावणी. CR क्रमांक:- SGY-1081-918-Desk-18, दिनांक:- 13-01-1981
  34. कर्मचारी नसणा-या व्‍यक्‍तीना गरज वाटल्‍यास कमी उत्‍पन्‍नाची व्‍यवस्‍था करणे. GR क्रमांक:- SLS-1080-72551, दिनांक:- 20-09-1980

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला संजय गांधी स्‍वावलंबन योजना.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.