We are also on YouTube! Subscribe

शासकीय सेवेतील विवाहीत महिला कर्मचा-यांबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

शासकीय सेवेतील विवाहीत महिला कर्मचा-यांबाबत.

शासन निर्णय

  1. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक सतावणुकीशी संबंधित प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी करणाऱ्या महिला तक्रार निवारण समितीतील अशासकीय सदस्यांना दैनिक भत्ता देणेबाबत.. GR क्रमांक:- NO.MAKACHAU-2010/CR.48/MKK, दिनांक:- 07-11-2013
  2. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांच्‍या बदल्‍या-सर्वसाधारण तत्‍वे. CR क्रमांक:- 1087/सीआर 49, दिनांक:- 14-03-1988
  3. विवाहित महिला कर्मचा-यांच्‍या बदल्‍या. CR क्रमांक:- 1074/239099, दिनांक:- 23-01-1976
  4. विवाहीत महिला कर्मचा-यांच्‍या बदल्‍या. GR क्रमांक:- 1074/239099, दिनांक:- 19-08-1975
  5. विवाहित कर्मचा-यांच्‍या बदल्‍या. CR क्रमांक:- SRV-1074, दिनांक:- 14-03-1975
  6. महिला कर्मचा-यांची संघटना. CR क्रमांक:- 1073-J, दिनांक:- 20-11-1973
  7. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांना येणा-या अडचणी सोडविण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीची शिफारस करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1072/144, दिनांक:- 31-10-1973
  8. शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी-पुरुष अधिका-यांकडून महिला कर्मचा-यांना बोलावणे. CR क्रमांक:- 1072-23316, दिनांक:- 24-08-1973
  9. शासकीय सेवेत जास्‍त वेळ काम करणा-या महिला कर्मचा-याबाबत. CR क्रमांक:- 1072-23316, दिनांक:- 17-07-1973
  10. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीच्‍या शिफारस क्र. 35 ची अंमलबजावणी होण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1073/D, दिनांक:- 22-06-1973
  11. शहरी व स्‍थानिक सेवेतील महिला कर्मचा-यांना येणा-या अडचणी. CR क्रमांक:- 2272/36/34, दिनांक:- 08-06-1973
  12. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांचे प्रश्‍न-देखरेखीसाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीची शिफारस करण्‍याबाबतची अंमलबजावणी होण्‍याबाबत-महिला कर्मचा-यांची नियुक्‍ती. CR क्रमांक:- 1072-95160, दिनांक:- 02-04-1973
  13. मुली आणि महिला यांची छळवणूक. CR क्रमांक:- 1073/780, दिनांक:- 27-02-1973
  14. मुली आणि महिला यांची छळवणूक - त्‍यास जबाबदार असणा-या शासकीय कर्मचा-यांविरुध्‍द शिस्‍तभंगाची कारावाई. CR क्रमांक:- 1172/9380, दिनांक:- 08-01-1973
  15. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांना येणा-या अडचणी सोडविण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या स‍ि‍मितीच्‍या शिफारशीची अंमलबजावणी होण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1072/D, दिनांक:- 30-11-1972
  16. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांना येणा-या अडचणी सोडविण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीच्‍या शिफारशीची अंमलबजावणी क्र.17 च्‍या शिफारशी. CR क्रमांक:- 23237/D, दिनांक:- 17-11-1972
  17. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांना येणा-या अडचणी सोडविण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीच्‍या शिफारशीची अंमलबजावणी. CR क्रमांक:- 1072-D, दिनांक:- 04-10-1972
  18. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांना येणा-या अडचणी सोडविण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीच्‍या शिफारशीची अंमलबजावणी-क्र.5 व 6 शिफारशी. CR क्रमांक:- 1072-4124, दिनांक:- 15-09-1972
  19. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांना येणा-या अडचणी सोडविण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीची शिफारस करण्‍याबाबत - क्र.3 च्‍या शिफारशीची अंमलबजावणी. CR क्रमांक:- 1172-D, दिनांक:- 21-08-1972
  20. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांना येणा-या अडचणी-देखरेख करण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीची शिफारस करण्‍याबाबत अंमलबजावणी. CR क्रमांक:- 3872/52726, दिनांक:- 07-08-1972
  21. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांच्‍या अडचणी सोडविण्‍यासाठी नियुक्‍ती केलेल्‍या शिफारस केलेल्‍या समितीची अंमलबजावणी होण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1072/D, दिनांक:- 15-07-1972
  22. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांच्‍या अडचणी- महिला कर्मचा-यांची देखरेख व नियुक्‍ती करण्‍यासाठी असलेल्‍या समितीच्‍या शिफारशीची अंमलबजावणी होण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1072/23240, दिनांक:- 26-06-1972
  23. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांच्‍या अडचणी - देखरेख करण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीच्‍या शिफारशी. GR क्रमांक:- NO.PWE-1070, दिनांक:- 26-08-1971
  24. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांच्‍या अडचणी - देखरेख करण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीच्‍या शिफारशी. GR क्रमांक:- PWE/1071, दिनांक:- 05-08-1971
  25. पुरावा-शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांच्‍या अडचणी सोडविण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीसमोर शासकीय कर्मचा-यांच्‍या अनुदानास मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1071/W, दिनांक:- 01-04-1971
  26. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांच्‍या अडचणी - देखरेख करण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीचे संविधान. CR क्रमांक:- 1070/W, दिनांक:- 01-03-1971
  27. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांच्‍या अडचणी - देखरेख करण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीचे संविधान. CR क्रमांक:- 1070/291, दिनांक:- 27-08-1970

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शासकीय सेवेतील विवाहीत महिला कर्मचा-यांबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.