We are also on YouTube! Subscribe

गौण खनिज उत्‍खनन नियम.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

गौण खनिज उत्‍खनन नियम.

शासन निर्णय

  1. महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवरील लहान बंदरे/बहुउद्देशीय जेट्टी/कार्गो टर्मिनल्स(रो-रो सर्व्हीसेस)यांच्या विकासासाठी त्यांच्याशी निगडीत बांधकामे, रस्ते जोडणे, रेल्वे जोडणी, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, संपर्क यंत्रणा आणि तद्नुषंगिक इतर बाबी हया कामादरम्यान उत्खकन होणा-या व वापरल्या जाणा-या गौण खनिजावरील रॉयल्टी आकारण्यापासुन 100% सुट देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/GOUKHANI-10/1110/CR.482/KH, दिनांक:- 22-05-2012
  2. महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या किनारपट्टीवरील लहान बंदरे/बहुउद्देशीय जेट्टी/कार्गो टर्मिनल्‍स (रो-रो सर्व्‍हीसेस) यांच्‍या विकासासाठी त्‍यांच्‍याशी निगडीत बांधकामे, रस्‍ते जोडणे, रेल्‍वे जोडणी, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, संपर्क यंत्रणा आणि तद्नुषंगिक इतर बाबी हया कामादरम्‍यान उत्‍खनन होणा-या व वापरल्‍या जाणा-या गौण खनिजावरील रॉयल्‍टी आकारण्‍यापासुन 100% सुट देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/GOUKHANI-10/1110/CR.482/KH, दिनांक:- 29-02-2012
  3. लिलावास विरोध होत असलेल्या रेती/वाळू स्थळाबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/GOUKHANI-10/0610/CR.281/KH, दिनांक:- 26-05-2011
  4. लिलावास विरोध होत असलेल्‍या रेती/वाळू स्‍थळाबाबत निर्णय घेण्‍यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/GOUKHANI10/0610/CR.281/KH, दिनांक:- 20-04-2011
  5. गौण खनिज गावतळी, पाझर तलाव, बंधारे यातील गाळ/माती शेतक-यांनी त्‍यांच्‍या शेतात वापरली तसेच पारंपारिक कुंभार समाजाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या व्‍यवसायासाठी वापरली असल्‍यास त्‍यांना स्‍वामित्‍वधन व अर्ज फी न आकारता स्‍वखर्चाने गाळ/माती काढून नेण्‍यास परवानगी देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/GOUKHANI-10/0510/CR.215/KH, दिनांक:- 03-11-2010
  6. लिलावास विरोध होत असलेल्‍या रेती/वाळू स्‍थळाबाबत निर्णय घेण्‍यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/GOUKHANI10/0610/CR.281/KH, दिनांक:- 04-10-2010
  7. वाळू/रेतीच्‍या निर्गतीबाबत.. CR क्रमांक:- NO/GOUKHANI-28-29/1208/CR.504/KH, दिनांक:- 31-03-2010
  8. कुंभाराच्‍या व्‍यवसायासाठी उपयोगात आणल्‍या जाणा-या साध्‍या मातीस स्‍वामित्‍वधनातून वगळण्‍याबाबत. अटी व शर्ती विहीत करणे.. CR क्रमांक:- NO/GOUKHANI-10/0809/CR.266/KH, दिनांक:- 28-08-2009
  9. राज्‍यात गौण खनिजाच्‍या होत असलेल्‍या चो-यांना आळा घालण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजना.. CR क्रमांक:- NO/GOUKHANI10/0409/CR.104/KH, दिनांक:- 20-05-2009
  10. विभागीय आयुक्‍त स्‍तरावरील वाळू लिलाव प्रक्रीयेमध्‍ये उपसंचालक, भूविज्ञान व खनिकर्म तसेच जिल्‍हाधिकारी स्‍तरावरील लिलाव प्रक्रीयेमध्‍ये लेखा अधिकारी (अंतर्गत लेखा परिक्षण) यांना समाविष्‍ट करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/GOUKHANI10/1008/CR.423/KH, दिनांक:- 04-03-2009
  11. गौण खनिज नियमांतर्गत आकारण्यात येणा-या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/GOUKHANI10/0207/CR.37/KH, दिनांक:- 04-08-2008
  12. खाणकाम करणेसाठी परवाना देताना विहीत करावयाच्‍या अटी व शर्ती. CR क्रमांक:- TPS-3690/2852/CR-239 90/11, दिनांक:- 20-08-1993
  13. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्‍या कलम 257 अन्‍वये तात्‍काळ करावयाच्‍या पूनरिक्षण अर्जाबाबत. CR क्रमांक:- LND-1091/CR-104/ज -1, दिनांक:- 27-02-1992
  14. भुविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय नागपुर कार्यालयीन आदेश. CR क्रमांक:- STC/244/5715, दिनांक:- 25-09-1990
  15. अधिसुचना खाणी व खनिजे (‍विनिमय विकसन 1957 सुधारणा ). CR क्रमांक:- MNG-190/355446/(5474) IND-9, दिनांक:- 20-07-1990
  16. भारत का राजपत्र. CR क्रमांक:- राजपत्र क्र 32, दिनांक:- 07-06-1990
  17. अधिसुचना. CR क्रमांक:- MNG-1088/213051(4970) IND-9, दिनांक:- 01-08-1989
  18. गौण खनिजाचे मासीक व वार्षिक उत्‍पादना विवरणाबाबत. CR क्रमांक:- सांख्यिकी/उत्‍पादन/300/86/ 6934, दिनांक:- 10-12-1986
  19. गौण खनिजावरील सेसच्‍या रक्‍कमा जमा करणेसाठी नविन उपशीर्ष उघडणे बाबत. GR क्रमांक:- MMR-1083/1989/G-7, दिनांक:- 29-01-1986
  20. राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाखाली (एन आर इ पी ) कामासाठी वापरण्‍यात येणा-या गौण खनिजावरील रॉयल्‍टी माफ करण्‍याबाबत. CR क्रमांक:- MMR-1084/296/2171/G-7, दिनांक:- 12-06-1985
  21. खाणी व खनिजे (विनियम विकसन 1957 सुधारणा ). CR क्रमांक:- MMR 1082/1488//G-7, दिनांक:- 31-05-1985
  22. खाणी व खनिजे (विनीयम विकसन 1957 सुधारणा ). CR क्रमांक:- MMR-1082/1623/1686/G-7, दिनांक:- 17-11-1984
  23. खाणी व खनिजे (विनीयम विकसन 1957 सुधारणा ). CR क्रमांक:- MMR-1082/1623/1686/G-7, दिनांक:- 09-11-1984
  24. गौण खनिज उत्‍खननासाठी पटयाने(लीजने) दिलेल्‍या जमिनीची माहीती. CR क्रमांक:- MMR-1084/1132/2249 G-7, दिनांक:- 24-05-1984
  25. स्‍थायी संचीकेतील महत्‍वाचे आदेश गौण खनिज उत्‍खनन नियम. CR क्रमांक:- MMR-1032/20/1772/G-7, दिनांक:- 21-02-1983

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला गौण खनिज उत्‍खनन नियम.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.