We are also on YouTube! Subscribe

महाराष्‍ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

महाराष्‍ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांबाबत.

शासन निर्णय

  1. स्‍वातंत्रय सैनिकांचे नामनिर्देशित पाल्‍य, जनगणना कर्मचारी,निवडणूक कर्मचारी इ विविध घटकांना वयोमर्यादेत सवलत व टंकलेखनाची परीक्षा उत्‍तीर्ण होण्‍यासाठी सवलत. GR क्रमांक:- NVC-1010/P.No.08/2010/16-A, दिनांक:- 06-10-2010
  2. राज्‍य शासनाच्‍या कर्मचा-यांनी सामाजिक धार्मिक संस्‍थांचे सदस्‍य होणे. CR क्रमांक:- क्र सीडीआर 1009 क्र सीडीआर 1009/प्रक्र8/09/11, दिनांक:- 07-07-2009
  3. शासकीय कर्मचाञयाने खाजगी संस्‍थांकडून पुरस्‍कार स्‍वीकारताना त्‍यात आर्थिक लाभाचा समावेश असता कामा. CR क्रमांक:- CDR-1008/C.R.3/08/11, दिनांक:- 13-10-2008
  4. शासन व्‍यवहारात संयुक्तिक कारण नसताना मराठीचा वापर करण्‍यास टाळाटाळ करणा-यां विरुध्‍द कारवाई करण्‍यासाठी समिती स्‍थापन करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1008/431/59/08, दिनांक:- 27-06-2008
  5. शासकीय कर्मचारी यांनी देणगी स्विकारण्‍यासंदर्भातील कार्यवाही. CR क्रमांक:- 1008/18/08, दिनांक:- 31-05-2008
  6. महाराष्‍ट्र नागरी सेवा (वर्तणूक)(सुधारणा)नियम,2008. GR क्रमांक:- 1007/प्र.क्र.07/11, दिनांक:- 11-04-2008
  7. शासकीय कर्मचा-यांच्‍या सन्‍मानार्थ सार्वजनिक समारंभात सहभागी होणे निर्बंध. CR क्रमांक:- 1307/प्र.क्र.8/07, दिनांक:- 27-07-2007
  8. विनाअनुमती राज्‍याबाहेर देशाबाहेर दौरा करणेबाबत अधिकारी व कर्मचा-यांबाबत करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- CR-1659, दिनांक:- 10-10-2004
  9. विनाअनुमती मुख्‍यालयात गैरहजर राहणा-या अधिकारी / कर्मचा-यांबाबत करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- cdr-1300/, दिनांक:- 17-08-2000
  10. महाराष्‍ट्र नागरी सेवा (शिस्‍त व अ‍पील) (सुधारणा). CR क्रमांक:- 36579, दिनांक:- 23-02-2000
  11. शासकीय कर्मचा-यांच्‍या संपाबाबत. CR क्रमांक:- 36373, दिनांक:- 12-08-1999
  12. केंद्र शासनाकडे / न्‍यायालयाकडे परस्‍पर तक्रारी करण्‍यास प्रतिबंध. CR क्रमांक:- 1599, दिनांक:- 28-07-1999
  13. शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांच्‍या समस्‍यांची तपासणी करण्‍यासाठी शासनाने नियुक्‍त केलेल्‍या समीतीच्‍या शिफारशीची अमलबजावणी. GR क्रमांक:- SRV/1099/73, दिनांक:- 19-05-1999
  14. महाराष्‍ट्र नागरी सेवा शिस्‍त व अपील (दुसरी सुधारणा) नियम 1998. GR क्रमांक:- cdr-1098, दिनांक:- 29-09-1998
  15. महाराष्‍ट्र नागरी सेवा शिस्‍त‍ व अपील (तिसरी सुधारण ) नियम 1998. CR क्रमांक:- cdr-1096, दिनांक:- 10-06-1998
  16. महाराष्‍ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम 1979 मध्‍ये सुधारणा शासकीय कर्मचा-यांनी 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्‍यास प्रतिबंध. CR क्रमांक:- cdr-1097, दिनांक:- 17-03-1998
  17. सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या नियंत्रणाखालील अधिकारी कर्मचारी यांची अनधिकृत गैरहजेरी व त्‍यांची सेवा विषयक कामे करून घेण्‍यास अशासकीय व्‍यक्‍तीकडून किंवा इतर प्रकारे दबाव आणण्‍यास प्रतिबंध करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1198/515, दिनांक:- 16-03-1998
  18. महाराष्‍ट्र नागरी सेवा शीस्‍त व (अपील सुधारना) नियम 1998. CR क्रमांक:- cdr 1097, दिनांक:- 05-02-1998
  19. शासकीय उच्‍चपदस्‍थ अधिका-यांनी वृत्‍त पत्रीय माध्‍यमातून महत्‍वपूर्ण बाबीसंबंधी निवेदन अथवा भाष्‍य करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- cdr -1197/45, दिनांक:- 03-12-1997
  20. शासकीय उच्‍चपदस्‍थ अधिका-यांनी वृत्‍त पत्रीय माध्‍यमातून महत्‍वपूर्ण बाबीसंबंधी निवेदन अथवा भाष्‍य करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- cdr-117, दिनांक:- 03-11-1997
  21. महाराष्‍ट्र नागरी सेवा (वतर्वणूक ) नियम 1979. CR क्रमांक:- cdr-1096, दिनांक:- 02-09-1996
  22. महसूल अधिका-यांच्‍या सर्वसाधारण बदल्‍या - राजकीय व इतर बाहय दबाव आणणा-या अधिका-यांच्‍या विरूध्‍द शिस्‍तभंग कारवाई बाबत. CR क्रमांक:- trf-1096, दिनांक:- 20-07-1996
  23. संसद सदस्‍य, विधानसभा, विधानपरिषद सदस्‍य यांचेकडून शासकीय कर्मचा-यांच्‍या सेवाविषयक बांबीच्‍या अनुषंगाने येण-या पत्रावर करावयाची कार्यवाही. GR क्रमांक:- cdr-1094, दिनांक:- 28-02-1996
  24. भष्‍टाचार निर्मूलनार्थ उपाय, योजना-या जिल्‍हा अथवा विभागीय स्‍तरांवर शासकीय कार्यालयात वरिष्‍ट अधिका-यांची भेट मुक्‍तहस्‍ते केलेले अतिथ्‍य व इतर आनुषंगिक खर्चाबाबत पाळावयाच्‍या सूचना. CR क्रमांक:- cdr-1188/745/11, दिनांक:- 31-05-1989
  25. मादक पेये व मादक औषधी द्रव्‍ये सेवन करण्‍यासंबंधी वर्तणूक नियमामध्‍ये केलेल्‍या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्‍याबात.. CR क्रमांक:- CDR-1084/985/18, दिनांक:- 03-01-1986
  26. महाराष्‍ट्र नागरी सेवा (शिस्‍त व आपील )नियम 1979 व महाराष्‍ट्र नागरी सेवा (वर्तणूक )नियम 1979. CR क्रमांक:- cdr-1083-cr34-410-18-a, दिनांक:- 01-11-1985
  27. महाराष्‍ट्र नागरी सेवा (वर्तणूक )नियम 1979 शासकीय कर्मचा-यांच्‍या शासनमान्‍य संघटनांची लेखा परीक्षा पुस्‍तके (हीशेब )नोंद वहया इ. दप्‍तर तपासणीबाबत. CR क्रमांक:- rgf-1084/cr-54/18-a, दिनांक:- 10-12-1984
  28. महाराष्‍ट्र नागरी सेवा (शिस्‍त व आपील )नियम 1979 मराठी प्रतीमधील चुकांची दुरूस्‍ती. CR क्रमांक:- cdr-1082/cr-54/18-a, दिनांक:- 22-10-1982
  29. राजकीय संघटनांचे कार्यकर्ते आणि अशासकीय व्‍यक्‍ती यांच्‍या मार्फत शासकीय कर्मचा-यानी त्‍यांच्‍या तक्रारीचे निवारण आणि वैयक्‍तीक कामे करून घेण्‍यास प्रतिबंध. CR क्रमांक:- CDR-1082-2567, दिनांक:- 30-08-1982
  30. शिस्‍तभंग विषयक कारवाई - शासकीय कर्मचा-याने मागणीकेलेल्‍या जागेचा दुरुपयोग केल्‍यास. CR क्रमांक:- GI/BLRA-S, दिनांक:- 12-05-1982
  31. तलांठयाच्‍या संदर्भात जिल्‍हाधिकरीयांच्‍या आवाहानात्‍मक आदेशावर दुस-यांदा आपील करण्‍याबाबत तरतुद. CR क्रमांक:- cba-1382/61799/cr1170/bsa, दिनांक:- 19-03-1982
  32. श्री जय गुरूदेव धर्मप्रसारक संस्‍था व दुरदर्शी पक्ष या संघटनाच्‍या कार्याशी शासकीय संबंध ठेवण्‍याबाबत.. CR क्रमांक:- cdr-1082-2614-5-11, दिनांक:- 04-03-1982
  33. महाराष्‍ट्र नागरी सेवा (शिस्‍त व अपील )नियम 1979 संरक्षणात्‍मक लेख्‍ी नि‍वेदन देवून कामाचा भाग कमी करण्‍याबात. CR क्रमांक:- CDR-1182/503/2/XI, दिनांक:- 01-03-1982
  34. खटला / देणगी /अनुदान मान्‍य होण्‍यासाठी. GR क्रमांक:- cdr-2080/1930/4281/xi, दिनांक:- 15-02-1982
  35. शासकीय कर्मचा-यांच्‍या शिस्‍त व अपील बाबतीत पाळावयाचे नियम -. CR क्रमांक:- cdr-1181/2093/160/xi, दिनांक:- 17-11-1981
  36. शासकीय कर्मचा-याच्‍या वर्तणूकी संबंधी नियम - शासकीय अधिका-याने धारणकेलेल्‍या अचल संपत्‍तीच्‍या घोषवा-याबाबत. CR क्रमांक:- cda1073/320204, दिनांक:- 07-10-1975
  37. शासकीय कर्मचांच्‍या वर्तणूकीसंबधी नियम - कमी करणे काढून टाकणे डिसमीस करण्‍याच्‍या बाबतीत नोटीस देवून दंड आकारण्‍याबाबत. CR क्रमांक:- cdr-1155, दिनांक:- 18-08-1955
  38. शासकीय कर्मचां-‍याच्‍या वर्तणूकीसंबधी नियम -सेवेतून कमी करणे काढून टाकणे डिसमीस करण्‍याच्‍या बाबतीत नोटीस देवून दंड आकारण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1153, दिनांक:- 21-12-1953
  39. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तनुकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-यानी राजकीय कृत्‍यामध्‍ये भाग घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1581/34, दिनांक:- 18-04-1953
  40. शासकीय सेवकांना सर्विसच्‍या बाबतीत पाळावयाचे नियम. CR क्रमांक:- 1581/34, दिनांक:- 23-01-1953
  41. मुंबई नागरी सेवा नियम पुनर्भन(शिस्‍त, वर्तणूक व अपील)नियम. GR क्रमांक:- 83/51, दिनांक:- 23-01-1953
  42. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मच्‍याच्‍या नावाने सार्वजनिक कामकाजासाठी स्‍थापन केलेल्‍या संस्‍थेबाबत. CR क्रमांक:- 2138/34, दिनांक:- 12-11-1952
  43. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-यांनी मदय बाळगण्‍याचा परवाणा ताबा मिळण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1581/34, दिनांक:- 31-03-1952
  44. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-यांच्‍या नावाने सार्वजनिक कामकाजासाठी स्‍थापन केलेल्‍या संस्‍थेबाबत. CR क्रमांक:- 2138/34, दिनांक:- 19-08-1950
  45. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-याने अचल संपती खरेदी करण्‍याबाबत. GR क्रमांक:- p31, दिनांक:- 24-05-1950
  46. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-यांना मादक द्रव्‍याच्‍या सेवनापासून दुर ठेवण्‍याबाबत.. CR क्रमांक:- 1581/34, दिनांक:- 08-04-1950
  47. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-यानी राजकीय कामासाठी घेण्‍यात आलेल्‍या राजकीय नेत्‍यांच्‍या वर्गामध्‍ये भाग घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1581/34, दिनांक:- 10-05-1949
  48. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-याने अचल संपती खरेदी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1581/34, दिनांक:- 12-04-1949
  49. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-यांना सार्वजनिक ठिकानी मादक द्रव्‍य सेवनापासून दुर ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1581/34, दिनांक:- 13-07-1948
  50. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - माहात्‍मा गाधी राष्‍ट्रीय स्‍मृती नि धी साठी शासकीय कर्मचा-याकडून नि धी गोळा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 10/07/1948/1581/34, दिनांक:- 10-07-1948
  51. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-याना दुषन देण्‍यासंबंधी. CR क्रमांक:- 1581/34, दिनांक:- 28-04-1948
  52. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम 1935 - माहात्‍मा गाधी राष्‍ट्रीय स्‍मृती नि धी साठी शासकीय कर्मचा-याकडून नि धी गोळा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1581/34, दिनांक:- 27-04-1948
  53. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - मार्गदर्शन खालीलप्रमाणे. CR क्रमांक:- 6654/45, दिनांक:- 31-03-1948
  54. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - कॉलेज व शाळेमधील ज्‍या लिपीकांना शिकण्‍याची इच्‍छा आहे अशाना परवानगी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 05/1581/34, दिनांक:- 09-02-1948
  55. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम. CR क्रमांक:- 1581, दिनांक:- 17-08-1946
  56. सहकारी संस्‍थेच्‍या संदर्भात शासकिय कर्मचा-याने पाळावयाचे नियम. GR क्रमांक:- 5977, दिनांक:- 23-01-1945
  57. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - भ्रष्‍टाचार प्रकरणाबाबत. CR क्रमांक:- 5729/33, दिनांक:- 21-10-1940
  58. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-यानी निधी गोळा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 8867/33, दिनांक:- 11-06-1938
  59. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम - शासकीय कर्मचा-यांनी खादी कपडे घालण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2288/34, दिनांक:- 02-04-1938
  60. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम -सुधारणा. GR क्रमांक:- 2288/34, दिनांक:- 30-03-1937
  61. मुंबई नागरी सेवा वर्तणूक शिस्‍त व अपील बाबत नियम व शासकीय कर्मचा-याच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम व भुसंपदाच्‍या मान्‍यतेचे शाखा प्रमुखांना अधिकार प्रदान करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 248/33, दिनांक:- 02-02-1937
  62. मुंबई नागरी सेवा वर्तणूक शिस्‍त व अपील बाबत नियम व शासकीय कर्मचा-याच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम व भुसंपदाच्‍या मान्‍यतेचे शाखा प्रमुखांना अधिकार प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 248/33, दिनांक:- 28-11-1936
  63. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम 1935. GR क्रमांक:- 248/33, दिनांक:- 30-01-1936
  64. शासकीय कर्मचा-याची नागरी शिस्‍तभंगाच्‍या बाबतीत कार्यवाही. GR क्रमांक:- 7367, दिनांक:- 15-09-1930
  65. नियम 10(2)अंतर्गत अचल मालमत्‍तेच्‍या भुसंपदाच्‍या मान्‍यतेचे शाखा प्रमुखांना अधिकार प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 6241, दिनांक:- 09-05-1930
  66. नियम 10(2)अंतर्गत अचल मालमत्‍तेच्‍या भुसंपदाच्‍या मान्‍यतेचे शाखा प्रमुखांना अधिकार प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 6241, दिनांक:- 16-10-1929
  67. शासकीय कर्मचा-यांच्‍या वर्तणूकीसंबंधी नियम. GR क्रमांक:- 1951, दिनांक:- 24-07-1926
  68. शासकीय कर्मचा-या संबंधी वर्तणूक नियम - पूर्व परवानगीशिवाय कार्यालयीन कर्मचा-याची वर्गणी एकत्रीत करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- 2494, दिनांक:- 26-08-1925

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महाराष्‍ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.