We are also on YouTube! Subscribe

वन संवर्धन अधिनियम.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

वन संवर्धन अधिनियम.

शासन निर्णय

  1. सनियंत्रण व मूल्यमापन या योजनेसाठी सन 2015-2016 करीता निधी वितरित करण्याबाबत.. GR क्रमांक:- अंदाज -2015/प्र.क्र. 103/फ-11, दिनांक:- 12-10-2015
  2. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006, नियम 2008 आणि सुधारित नियम, 2012. UNDP-MOTA अंतर्गत खोज संस्थेमार्फत 05 जिल्हयातील 50 गावांच्या तयार केलेल्या संवर्धन व व्यवस्थापन आराखडाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक व संनियंत्रक म्हणून नेमणूक करणेबाबत.. GR क्रमांक:- वहका-२०१5/प्र.क्र.99/का-१४, दिनांक:- 01-09-2015
  3. वर्ष 2015-16 ते 2017-18 या तीन वर्षात राज्यामध्ये 100 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करणेबाबत .. GR क्रमांक:- क्र.एफडीएम-2015/प्र.क्र.209/फ-2, दिनांक:- 04-08-2015
  4. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 आणि नियम 2008 मधील नियम 4 (1) (ङ) अन्वये सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFRMC) गठीत करणे व चालविण्याकरिता मार्गदर्शक तत्वे तयार करणे...... GR क्रमांक:- वहका-२०१4/प्र.क्र.66/का-१४, दिनांक:- 24-06-2015
  5. सन 2015 - 16 या आर्थिक वर्षामध्ये सामाजिक वनीकरणांतंर्गत मंजूर झालेल्या नवीन योजनांचा समावेश वन/सामाजिक वनीकरण विभागामध्ये सध्या सुरु असलेल्या योजनांमध्ये करण्याबाबत .. GR क्रमांक:- अांदाि -2015/प्र.क्र.36/फ-11, दिनांक:- 16-06-2015
  6. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 आणि नियम 2008 ,सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीची स्थापना करण्याबाबत.. GR क्रमांक:- बैठक-२०१3/प्र.क्र.272/का-१४, दिनांक:- 12-06-2015
  7. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 आणि नियम 2008, सुधारित नियम 2012 अंतर्गतच्या अभिलेखामध्ये घ्यावयाच्या अहस्तांतरणीय नोंदीबाबत..... GR क्रमांक:- वहका-2015/प्र.क्र.52/ज-1अ, दिनांक:- 01-06-2015
  8. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांतर्गत समित्यांचे पुर्नगठण.. GR क्रमांक:- वनश्री-2015/प्र.क्र. 24 /फ-11, दिनांक:- 18-05-2015
  9. अवनत वनक्षेत्राचे पुनर्वनीकरण करण्यासाठी खाजगी व अशासकीय संस्थांचा सहभाग घेणेबाबत.. GR क्रमांक:- एफएलडी-2011/प्र.क्र. 167/फ-10, दिनांक:- 07-03-2015
  10. वन विभागाचे संगणकीकरण या योजनेच्या नवीन लेखाशिर्षास मान्यता देण्याबाबत.. GR क्रमांक:- एफडीएम-2014/प्र.क्र.245/फ-2, दिनांक:- 07-03-2015
  11. वनजमिन-नागपूर,वर्धा, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर उपाध्यक्ष (ट्रान्समिशन), अदानी पॉवर लि., नागपूर यांना तिरोडा ते वरोरा 400 केव्ही डी/सी पारेषण वाहिनीकरिता नागपूर, वर्धा, भंडारा गोंदिया व चंद्रपूर जिल्हयातील 25.4193 हे. इतकी संरक्षित / झुडपी जंगल वनजमिन वळती करण्याबाबत.. GR क्रमांक:- एफएलडी-3411/प्र.क्र.218/फ-10, दिनांक:- 19-08-2014
  12. वनजमिन-नागपूर,वर्धा, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर उपाध्यक्ष (ट्रान्समिशन), अदानी पॉवर लि., नागपूर यांना तिरोडा ते वरोरा 400 केव्ही डी/सी पारेषण वाहिनीकरिता नागपूर, वर्धा, भंडारा गोंदिया व चंद्रपूर जिल्हयातील 25.4193 हे. इतकी संरक्षित / झुडपी जंगल वनजमिन वळती करण्याबाबत.. GR क्रमांक:- एफएलडी-3411/प्र.क्र.218/फ-10, दिनांक:- 19-08-2014
  13. वन विभागासाठी कंत्राटी पध्दतीने ११ विधी सल्लागार नियुक्त करण्याबाबत.. GR क्रमांक:- एस-३०/१२/२०१२/प्र.क्र.२३३/फ-६, दिनांक:- 13-11-2013
  14. संयुक्त्‍ा वन व्यवस्थापन समितीचे बळकटीकरण व ग्रामसभेला जोडणे तसेच वनक्षेत्रात असलेल्या गड-किल्ल्यांचे जतन करणे.. GR क्रमांक:- एफडीएम2011/प्र.क्र.१००/फ-२, दिनांक:- 22-10-2012
  15. संयुक्‍त वन व्‍यवस्‍थापन समितीचे बळकटीकरण व ग्रामसभेला जोडणे तसेच वनक्षेत्रात असलेल्‍या गड-किल्‍ल्‍यांचे जतन करणे.. GR क्रमांक:- NO/FDM2011/CR.100/F-2, दिनांक:- 22-10-2012
  16. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना/ग्रामस्थांना सवलतीच्या दराने बायोगॅस/स्वयंपाक गॅस पुरवठा, दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्ष लागवडीचे संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्याबाबतची योजना.. GR क्रमांक:- एफडीएम 2012/प्र.क्र.४/फ-२, दिनांक:- 10-07-2012
  17. प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांच्‍या अधिपत्‍याखालील विभाग/‍कार्यालय स्‍तरावरील नियंत्रक अधिकारी घोषित करण्‍याबाबत..... GR क्रमांक:- एफडीएम-2011/प्र.क्र.97/फ-2, दिनांक:- 20-10-2011
  18. जळगांव जिल्‍हयातील वनजमिनी निर्वनीकरण करुन अनधिकृतरित्‍या वाटप केल्‍याबाबत श्री.अण्‍णा हजारे यांच्‍या तक्रारीच्‍या अनुषंगाने उच्‍चस्‍तरीय समिती गठीत करणेबाबत.. CR क्रमांक:- एस-10/2008/प्र.क्र.326/फ-3, दिनांक:- 15-10-2011
  19. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्‍कांची मान्‍यता) अधिनियम 2006 चा चुकीचा अर्थ लावून वनक्षेत्रावरील वृक्षतोड करुन नवीन अतिक्रमण होवू नये यासाठी प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- एस-10/2011/प्र.क्र.286/फ-3, दिनांक:- 14-10-2011
  20. संयुक्‍त वन व्‍यवस्‍थापन समितीचे बळकटीकरण व ग्रामसभेला जोडणे तसेच वनक्षेत्रात असलेल्‍या गड-किल्‍ल्‍यांचे जतन करणे. GR क्रमांक:- एफडीएम 2011/प्र.क्र.100/फ-2, दिनांक:- 05-10-2011
  21. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्‍कांची मान्‍यता) अधिनियम 2006 मधील कलम 3(2) च्‍या तरतुदींची अंमलबजावणी. CR क्रमांक:- एस-10 /2011/प्र.क्र.286/फ-3, दिनांक:- 28-09-2011
  22. वन (संवर्धन ) अधिनियम 1980 कलम 2 कलम 6 आणि 22 महाराष्‍ट्र खाजगी वन (संपादन) अधिनियम 1975. CR क्रमांक:- FLD/1000/Cr 243/F-3, दिनांक:- 16-12-2004
  23. वन्‍यजीव (संरक्षण)अधिनियम 1972 कलम 58 ड व्‍दारे प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करुन महाराष्‍ट्र शासन याद्वारे अ‍ धिनियम अवैध शिकार व व्‍यापार यातून प्राप्‍त केलेल्‍या मालमत्‍तेचे समपहरण. CR क्रमांक:- डब्‍ल्‍यूएलपी 1003/सीआर 89/फ-1, दिनांक:- 23-02-2004
  24. वन जमीनीच्‍या गाव नमुना नं.7/12 उता-यावर नोंदी घेतांना घ्‍यावयाच्‍या सर्वसाधारण स्‍वरुपाची दक्षता. CR क्रमांक:- आरटीएस 1001/प्र.क्र.317/ल-6, दिनांक:- 10-07-2002
  25. न्‍यायालयात प्रलंबित असलेल्‍या प्रकरणांचा त्‍वरीत निपटारा करण्‍याबाबतची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- एस 30/2000/प्र.क्र.364फ-3, दिनांक:- 20-04-2002
  26. भारतीय वन अधिनियम 1927 च्‍या कलम 20 खाली राखीव वने घोषित करणेबाबत मौजे पांगरी खूर्द व करक ता.राजापूर जि.रत्‍नागिरी. CR क्रमांक:- एफएलडी 1497/प्र.क्र.279फ-3, दिनांक:- 29-11-2001
  27. अधिसूचना भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 30 खाली प्राप्‍त शक्‍तीनुसार संरक्षित वनातील राखीव वृक्ष बाबत. GR क्रमांक:- एस 30/97/प्र.क्र.39/फ-3, दिनांक:- 27-11-2001
  28. अधिसूचना मुख्‍य वन्‍यजीव रक्षकाच्‍या नेमणूका. CR क्रमांक:- डब्‍ल्‍यूएलपी/1097/प्र.क्र.121फ-1, दिनांक:- 26-09-2001
  29. अधिसूचना वन्‍य जीवन (संरक्षण) अधिनियम 1972. CR क्रमांक:- Wlp 1097/CR121/F-1, दिनांक:- 26-09-2001
  30. न्‍यायालयात प्रलंबित असलेल्‍या प्रकरणांचा त्‍वरीत निपटारा करण्‍याबाबतची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- एस 30/2000/प्र.क्र.364/फ-3, दिनांक:- 13-09-2001
  31. महाराष्‍ट्र खाजगी वने (संपादन)कायदा 1975 अंतर्गत संपादित झालेल्‍या क्षेत्रासंबंधी निरनिराळया न्‍यायालयात दाखल होणा-या प्रकरणी बाजू मांडण्‍यासाठी वनखात्‍याला पूर्ण संधी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एस 30/2001/प्र.क्र.63, दिनांक:- 16-07-2001
  32. समन्वित ग्राम वनीकरण समृध्‍दी योजना राबविण्‍याबाबत वनविकास अभियंत्रणेची (एफडीए)स्‍थापन करण्‍यास मान्‍यता. GR क्रमांक:- सीएसएस1099/प्र.क्र.161/फ-2, दिनांक:- 10-02-2001
  33. अधिसूचना- वन भाग भारतीय सेना फायरींग क्षेत्र. GR क्रमांक:- Fld1801/CR-1/F-10, दिनांक:- 19-01-2001
  34. निवडलेल्‍या पाणवहाळ क्षेत्रातील वनेत्‍तर सामुहिक जमीनीवर वृक्ष लागवड चालू बाब प्रस्‍ताव 2000-2001. GR क्रमांक:- एसएलएफ/18/2000/प्र.क्र.99/जल-12, दिनांक:- 19-01-2001
  35. अधिसूचना-वन्‍य जीवन (संरक्षण)अधिनियम 1972 अकोला वन विभागातील राखीव वनात समाविष्‍ठ असलेले अनुसूची मध्‍ये वर्णन केलेले क्षेत्र. GR क्रमांक:- डब्‍ल्‍यूएलपी/1095/प्र.क्र.80फ-1, दिनांक:- 07-12-2000
  36. राज्‍य शासन केंद्र शासनाचे विभाग यांचेकडील योजनांसाठी लागणा-या वन जमीनएवजी पर्यायी वनेत्‍तर जमीन उपलब्‍ध करुन देणेबाबत. CR क्रमांक:- जमीन 1097/24/प्र.क्र.101/ज-1, दिनांक:- 06-10-2000
  37. राज्‍यातील मॅग्रोव्‍ह वन प्रजातीचे संवर्धन तांत्रीक उपगटांची पूर्नरचना. GR क्रमांक:- डब्‍ल्‍यूएलपी/1098/प्र.क्र.91/फ-1, दिनांक:- 29-09-2000
  38. रायगड जिल्‍हयातील वन जमीनींच्‍या संदर्भात चौकशी समितीच्‍या अहवालातील शासनाने मान्‍य केलेल्‍या शिफारशीनुसार अधिकार अभिलेखामध्‍ये घ्‍यावयाच्‍या नोंदीबाबत.. CR क्रमांक:- मशा/कार्या-2/खा.वने/750, दिनांक:- 19-07-2000
  39. वन संरक्षणाच्‍यादृष्‍टीने वनोपजीव्‍या वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे बाबत. CR क्रमांक:- टिआरएस 1097/प्र.क्र.196/फ-3, दिनांक:- 18-04-2000
  40. निवडलेल्‍या पाणवहाळ क्षेत्रातील वनेतर सामुहिक जमीनीवर वृक्ष लागवड चालू बाब प्रस्‍ताव 1999-2000. GR क्रमांक:- एसएलएफ 1899/प्र.क्र.31/जल-12, दिनांक:- 26-11-1999
  41. निवडलेल्‍या पाणवहाळ क्षेत्रातील वनेत्‍तर सामुहिक जमीनीवर वृक्ष लागवड बांधिल कामचा प्रस्‍ताव 1999-2000. GR क्रमांक:- एसएलएफ1899/प्र.क्र.34/जल12, दिनांक:- 22-11-1999
  42. निवडलेल्‍या पाणवहाळ क्षेत्रातील वनेत्‍तर सामुहिक जमीनीवर वृक्ष लागवड चालू बाब प्रस्‍ताव 1999-2000. GR क्रमांक:- एसएलएफ1899/प्र.क्र.31/जल-12, दिनांक:- 23-08-1999
  43. राष्‍ट्रीय उद्याने व अभयारण्‍याच्‍या व्‍यवस्‍थापन आराखडयास मंजूरी देण्‍यासाठी मुख्‍य वन्‍यजीरक्षक यांना प्राधिकृत करणे. GR क्रमांक:- डब्‍ल्‍यूएलपी 1097/प्र.क्र.110/फ-1, दिनांक:- 26-03-1999
  44. जिल्‍हयाचे ठिकाणी स्‍मृतीवन निर्माण करणे. GR क्रमांक:- एसएसएफ/1898/प्र.क्र.295/जल-12, दिनांक:- 15-03-1999
  45. रायगड जिल्‍हयातील वनजमीनी संदर्भात वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द झालेल्‍या बातम्‍याच्‍या अनुषंगाने चौकशी करुन शासनाला अहवाल सादर करण्‍यासाठी महसूल व वन अधिका-यांनी समिती नियुक्‍ती करणेबाबत. GR क्रमांक:- एफएलडी/1397/प्र.क्र.244/ु-3, दिनांक:- 28-05-1998
  46. पर्यायी वनीकरणासाठी करिता विशेष नि‍धी. GR क्रमांक:- एफएलडी1089/प्र.क्र.501/फ-10, दिनांक:- 22-01-1998
  47. शासन राजपत्र महाराष्‍ट्र अनुसूचित क्षेत्रामधेील गौण वनोत्‍पादनाच्‍या मालकीचे हस्‍तांतरण व महाराष्‍ट्र गौण वनोत्‍पादन अधिनियम 1969 मध्‍ये सुधारणा करणे यासाठी तरतूद करण्‍याकरिता अधिनियम. GR क्रमांक:- क्रं.75, दिनांक:- 29-12-1997
  48. अधिसूचना भारतीय वन अधिनियम 1927 व हैद्राबाद वन नियम 1958 वहातुकीवषियी बंधनातून मुक्‍त करणे. CR क्रमांक:- TRS 1095/CR34, दिनांक:- 23-10-1997
  49. अधिसूचना भारतीय वन अधिनियम 1927 व बॉम्‍बे वन नियम 1960 वहातूकीवीषयी बंधनातून मुक्‍त करणे. CR क्रमांक:- TRS 1095/CR34, दिनांक:- 23-10-1997
  50. अधिसूचना भारतीय वन अधिनियम 1927 व बॉम्‍बे वन नियम 1942 वहातूकीबाबत. CR क्रमांक:- TRS 1095/CR34, दिनांक:- 23-10-1997
  51. भारतीय वन अधिनियम 1927 आणि हैद्राबाद वन उत्‍पनाच्‍या वाहतूकीबाबत नियम. CR क्रमांक:- टिआरएस1095/प्र.क्र.34, दिनांक:- 23-10-1997
  52. भारतीय वन अधिनियम 1927 आणि मुंबई वन उत्‍पन्‍नाच्‍या वहातूकीबाबत नियम 1960 अन्‍वये अधिकारांचा वापर करुन भागांना वाहतूकीवषियी बंधनातून मुक्‍त करणे बाबत. CR क्रमांक:- टिआरएस1095/प्र.क्र.34, दिनांक:- 23-10-1997
  53. भारतीय वन अधिनियम 1927 आणि मुंबई वन नियम 1942 प्रदान करण्‍यात आलेल्‍या आकारानुसार झाडांना किंवा त्‍यांच्‍या भागाना वाहतुकीवषियी बंधनातून मुक्‍त करणे. CR क्रमांक:- टिआरएस1095/प्र.क्र.34, दिनांक:- 23-10-1997
  54. महाराष्‍ट्र वानिका प्रकल्‍पांतर्गत काही प्रजातीच्‍या झाडांच्‍या वनोपजाच्‍या वाहतूकीवरील निर्गत पासाचे बंधन काढून टाकणेबाबत. GR क्रमांक:- टिआरएस1095/प्र.क्र.34/फ-6, दिनांक:- 23-10-1997
  55. रायगड जिल्‍हयातील वनजमीनी संदर्भात वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द झालेल्‍या बातम्‍याच्‍या अनुषंगाने चौकशी करुन शासनास अहवाल सादर करण्‍यासाठी महसूल व वन अधिका-यांची समिती नियुक्‍ती करणे. GR क्रमांक:- एफएलडी1397/प्र.क्र.244/फ-3, दिनांक:- 20-09-1997
  56. अधिसचूना महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 53,54,54अ. CR क्रमांक:- PWR-1169/CR17/L-2, दिनांक:- 30-01-1997
  57. अधिसूचना महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अधिकार प्रदान बाबत. CR क्रमांक:- पीडब्‍ल्‍यूआर1196/296/प्र.क्र.-17/ल-2, दिनांक:- 30-01-1997
  58. शासन राजपत्र महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 याचे कलम 330 अ व्‍दारे प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर कलम 53 54,व 55अ. GR क्रमांक:- पीडब्‍ल्‍यूआर 1996/296/प्र क्र 17/ल-2, दिनांक:- 30-01-1997
  59. वन जमीनीवरील अतिक्रमणे हटविण्‍यासाठी वन अधिका-यांना महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील अधिकार प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीडब्‍ल्‍यूआर 1196/296/प्र क्र 17/ल-2, दिनांक:- 30-01-1997
  60. निकृष्‍ठ वनांचे पुनर्वनीकरण चालू बाब प्रस्‍ताव 1995-96. GR क्रमांक:- एफडीएम1095/प्र.क्र.217/फ-2, दिनांक:- 15-03-1996
  61. वन मजूरांच्‍या अधिसंख्‍य पदाची निर्मीती नवीन उपलेखाशिर्षातून खर्च भागविण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलएची 1095/प्र.क्र.263/फ-9, दिनांक:- 15-01-1996
  62. वन विभागातील तेंदू पानाची एकाधिकार खरेदी 1996 हंगामासाठी संकलन/खरेदी दर निश्चित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमएफजी/2195/प्र.क्र.220/फ-1, दिनांक:- 30-12-1995
  63. वन (संवर्धन)अधिनियम 1980 च्‍या अंतर्गत पाटबंधारे प्रकल्‍पाचे वन प्रस्‍ताव त्‍वरीत निकाली काढण्‍याकरिता जिल्‍हा स्‍तरीय/प्रादेशिकस्‍तरीय/मंत्रालयीनस्‍तरीय समिती स्‍थापन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एफएनडी 1095/967/105/95/मोपे(प्र), दिनांक:- 07-08-1995
  64. कार्य आयोजन तयार करणे/सुधारित करणेसाठी राज्‍यस्‍तरीय समिती स्‍थापन करणेबाबत. GR क्रमांक:- पीएलएन1091/577 83/प्र.क्र.36, दिनांक:- 28-03-1995
  65. सामाजिक वनीकरण 1993-94 निवडलेल्‍या पाणवहाळ क्षेत्रातील खाजगी पडीक जमीनीवरील वृक्ष लागवड योजना(बीगर आदिवासी क्षेत्रासाठी). GR क्रमांक:- एसएलएफ1093/प्र.क्र.36/जल-11, दिनांक:- 06-10-1993
  66. वनीकरणासाठी सुयोग्‍य अशा जमीनी लॅन्‍ड बँकेकडे हस्‍तांतरीत करण्‍याबाबत आणि त्‍याच्‍या वाटपाबाबत. CR क्रमांक:- एलएनडी1093/प्र.क्र.63/ज-1, दिनांक:- 15-05-1993
  67. विशेष सहारूयता निधी. GR क्रमांक:- Fld 1089/CR 501/F 10, दिनांक:- 28-12-1992
  68. वन (संवर्धन)अधिनियम 1980 अन्‍वये विवधि प्रकल्‍पासाठी लागणा-या वनक्षेत्राच्‍या बदल्‍यात पर्यायी वनीकरणाकरिता खार जमीनीचा वापर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एफएलडी 1390/प्र.क्र.743/फ-10, दिनांक:- 28-08-1992
  69. वन (संवर्धन) अधिनियम 1980 च्‍या तरतूदींचा भंग करुन वनक्षेत्रावर वनेत्‍तर कामे घेतल्‍यामुळे त्‍यास जबाबदार असणा-या अधिका-यांविरुध्‍द करावयाच्‍या शिस्‍तभंगाच्‍या कार्यवाहीसंबंधी विचार करण्‍यासाठी मुख्‍य सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍थापन करावयाची समिती.. GR क्रमांक:- एफएलडी/1089/475/भाग-2/फ-10, दिनांक:- 02-12-1991
  70. वन (संवर्धन)अधिनियम 1980 च्‍या संदर्भात पाटबंधारे प्रकल्‍पांना वन जमीन उपलब्‍ध करुन देण्‍यामध्‍ये येणा-या अडचणीवर धोरणात्‍मक नर्णिय घेण्‍याकरिता समन्‍वय समितीची स्‍थापना. GR क्रमांक:- एफएलडी/1089/प्र.क्र.510/(भाग-2)फ-10, दिनांक:- 26-09-1991
  71. वन (संवर्धन ) अधिनियम 1980 च्‍या तरतूदीचा भंग करुन वनक्षेत्रावर वनेत्‍तर कामे घेतल्‍यामुळे त्‍यास जबाबदार असणा-या अधिका-यांविरुध्‍द करावयाची शिस्‍तभंगाची कार्यवाही. GR क्रमांक:- एफएलडी1089/प्र.क्र.475/भाग-2/फ-10, दिनांक:- 21-09-1990
  72. वन (संवर्धन) अधिनियम 1980 च्‍या संदर्भात पाटबंधारे प्रकल्‍पांना वनजमीन उपलब्‍ध करुन देण्‍यामध्‍ये येणा-या अडचणीवर धोरणात्‍मक नर्णिय घेण्‍याकरिता समन्‍वय समितीची स्‍थापना. GR क्रमांक:- एफएलडी 1090/प्र.क्र.510/फ-10, दिनांक:- 30-08-1990
  73. 1980 च्‍या वन (संवर्धन) अधिनियम पर्यायी वनीकरणांसाठी सुयोग्‍य क्षेत्राची निवड. GR क्रमांक:- एफएलडी/3684/3072/2041, दिनांक:- 02-12-1986
  74. वने व वनेतर जमिनीबाबत (संवर्धन) अधिनियम कार्यपध्‍दती अंमानत आणणे. CR क्रमांक:- fLD 1081/2041/f-3, दिनांक:- 29-04-1982

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला वन संवर्धन अधिनियम.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.