We are also on YouTube! Subscribe

कायदा व सुव्‍यवस्‍था याबाबत मार्गदर्शन.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

कायदा व सुव्‍यवस्‍था याबाबत मार्गदर्शन.

शासन निर्णय

  1. फौजदारी तसेच गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांमधील साक्षीदारास धमकी अल्यास ककवा तयांच्या जजवीतास धोका जनमाण झाल्यास तयांना संरक्षण देण्याबाबत.. GR क्रमांक:- सीपीसी-0308/प्र.क्र.- 221 /पोल-7, दिनांक:- 01-12-2014
  2. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम क्रमांक 30. CR क्रमांक:- GAZETTE 2013, दिनांक:- 20-12-2013
  3. बलात्कार/बालकांवरील लैंगिक अत्याचार व ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसनार्थ मनोधैर्य योजनेअंतर्गत - जिल्हास्तरावर जिल्हा क्षति सहाय्य व पुनर्वसन मंडळाचे गठण करणेबाबत. CR क्रमांक:- mbavia/gkshtim/gathan/purvataya/ka-6/13-14/7215, दिनांक:- 30-10-2013
  4. राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करणे. GR क्रमांक:- NX 091/PR.KR.369/VISHA 1 (B), दिनांक:- 04-02-2013
  5. फौजदारी खटल्‍यातील सिध्‍दपराध प्रमाण वाढविण्‍यासाठी उपायोजना सुचविण्‍याकरीता समितीची स्‍थापना. GR क्रमांक:- DPP-2011/Pra.Cr.102/Pol-10, दिनांक:- 18-05-2011
  6. यात्रा,उत्‍सव इत्‍यादी प्रसंगी घेण्‍यात यावयाची दक्षता. CR क्रमांक:- MIS 0205/प्र.क्र.31/वि.शा.1 (अ), दिनांक:- 07-03-2005
  7. मोहल्‍ला समिती स्‍थापन करुन प्रभावीपणे कार्यरत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- MIS 1097/CR-463/CM 19, दिनांक:- 08-12-1999
  8. महत्‍वाचे / संवेदनशील ठिकाण प्रतिषिध्‍द क्षेत्र म्‍हणून घोषित करण्‍याचा प्रस्‍ताव सादर करतांना घ्‍यावयाची खबरदारी. CR क्रमांक:- IOS 0199/113/वि.शा. 4, दिनांक:- 30-11-1999
  9. न्‍या.श्रीकृष्‍ण चौकशी आयोगाच्‍या शिफारशीच्‍या अनुषंगाने सांप्रदायिक दंगलीच्‍या प्रसंगी करावयाच्‍या कार्यवाहीबाबतच्‍या सूचना. CR क्रमांक:- MIS 1099/2214/CR 224, दिनांक:- 04-10-1999
  10. सांप्रदायिक व्‍यवस्‍थेसाठी विविध परिणामकारक कायदे करणेबाबत. CR क्रमांक:- DIS 0693/GI 77/SPL 1 (B), दिनांक:- 30-06-1993
  11. पोलीस गोळीबार- किरकोळ प्रकरणात दंडाधिकारीय चौकशी करावी किंवा नाही याबाबत जिल्‍हादंडाधिकारी यांना अधिकार देणे. CR क्रमांक:- FIR 1590/नागपूर/सीआर 35, दिनांक:- 04-06-1992
  12. मिरवणुकीच्‍या वेळी घ्‍यावयाची दक्षता. CR क्रमांक:- DIS/0391/4377/वि.शा. 1 (ब), दिनांक:- 28-05-1992
  13. विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्‍हणून नियुक्‍तीचे आदेश. CR क्रमांक:- EXM 0711/अहमदनगर/सीआर 76/वि.शा. 2, दिनांक:- 18-01-1992
  14. पोलीस गोळीबारात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीचे कपडे जप्‍त करुन ते राखुन ठेवणे तसेच मृताचे शव विच्‍छेदन वरिष्‍ठ वैद्यकिय अधिका-यांने करण्‍याबाबत. CR क्रमांक:- FIR 4086/NU/अ.का.5/वि.शा.2, दिनांक:- 11-10-1990
  15. पोलीस गोळीबाराविरुध्‍द न्‍यायालयात दावा करण्‍यात आल्‍यास त्‍याची माहिती देण्‍याबाबत. CR क्रमांक:- FIR 0189/785/रिट/वि.शा. 2, दिनांक:- 23-01-1990
  16. मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीमधून अ‍र्थ सहाय्य- जिल्‍हाधिकारी हयांचेमार्फत कायम अग्रिमातून राबविण्‍यात येणारी योजना स्‍पष्‍टीकरण.. CR क्रमांक:- CMF-1189/032/89, दिनांक:- 11-10-1989
  17. धार्मिक सांप्रदायिक घडलेल्‍या प्रासंगिक घटनेबाबत खटला भरणे संबंधी मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- SPL 1 (B)/DIO 0387/CM-125, दिनांक:- 31-08-1988

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला कायदा व सुव्‍यवस्‍था याबाबत मार्गदर्शन.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.