We are also on YouTube! Subscribe

शेतीविषयक नैसर्गिक आपत्‍ती.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

शेतीविषयक नैसर्गिक आपत्‍ती.

शासन निर्णय

  1. राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2012-2013 करीता गतिमान वैरण विकास कार्यक्रमांअतर्गत प्रशासकीय आणि वित्तिय (AFDP) मान्‍यता देणेबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC-2012/CR.07/K.3A, दिनांक:- 17-08-2012
  2. राज्‍यात जुलै,ऑगस्‍ट,संप्‍टेबर 2003 मध्‍ये अतिवृष्‍टी व पुर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1003/प्रक्र454/10ए, दिनांक:- 01-06-2004
  3. राज्‍यात डिसेंबर 2003 व 2004 मध्‍ये गारपीट व अवेळी पाऊस झाल्‍यामुळे पिकाचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देणे बाबत. GR क्रमांक:- नैसआ-1004/प्रक्र305/10ए, दिनांक:- 01-06-2004
  4. खरिप हंगामातील नापेर रा‍हिलेल्‍या क्षेत्रासाठी मदत देण्‍या बाबत. GR क्रमांक:- नैसआ-1003/प्रक्र460/21ए, दिनांक:- 06-02-2004
  5. राज्‍यात माहे जानेवारी फेब्रुवारी,मार्च व एप्रिल 2003 मध्‍ये गारपीट व अवेळी पाऊस यामुळे पिकाचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत. GR क्रमांक:- नैसआ/2003/प्रक्र331/21ए, दिनांक:- 21-07-2003
  6. राज्‍यात माहे जानेवारी फेब्रुवारी,मार्च व एप्रिल 2003 मध्‍ये गारपीट व अवेळी पाऊस यामुळे पिकाचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत. GR क्रमांक:- नैसआ/2003/प्रक्र331/21ए, दिनांक:- 16-07-2003
  7. कृति आराखडा सन 2003-04 अंतर्गत कृषि प्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून कृषि विस्‍तार योजना राबवीणे बाबत. GR क्रमांक:- प्रदर्शन/2003/प्रक्र86/21ए, दिनांक:- 30-06-2003
  8. राज्‍यात माहे ऑगस्‍ट 2002 मध्‍ये अतिवृष्‍टी व पुर यामुळे पिकाचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत. GR क्रमांक:- नैसआ/2002/प्रक्र378/21ए, दिनांक:- 25-06-2003
  9. राज्‍यात माहे ऑगस्‍ट संप्‍टेंबर 2002 मध्‍ये अतिवृष्‍टी पुर व गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत. GR क्रमांक:- नैसआ/2002/प्रक्र378/21ए, दिनांक:- 18-06-2003
  10. राज्‍यात माहे ऑगस्‍ट ते संप्‍टेंबर 2002 या कालावधीमध्‍ये अतिवृष्‍टी पुर व गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देण्‍या बाबत. GR क्रमांक:- नैसआ1202/प्रक्र391/21ए, दिनांक:- 12-12-2002
  11. राज्‍यातील वन्‍य प्राण्‍यांनपासून शेत पिकांचे नुकसानी बाबत उपाययोजना करणे बाबत. GR क्रमांक:- डब्‍ल्‍यूएलपी1002/प्रक्र150/फ1, दिनांक:- 21-10-2002
  12. राज्‍यात माहे ऑगस्‍ट व संप्‍टेबर 2002 मध्‍ये अतिवृष्‍टी पूर व गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत. GR क्रमांक:- नैसआ 2002/प्रक्र374/21ए, दिनांक:- 23-09-2002
  13. सन 2002 च्‍या खरीप हंगामातील दुष्‍काळ सदृश्‍य परिस्थितीमध्‍ये राज्‍यातील शेतक-यांना मदत देण्‍या बाबत. GR क्रमांक:- नैसआ-1002/प्रक्र-361/21ए, दिनांक:- 06-08-2002
  14. राज्‍यात माहे जून 2002 मध्‍ये अतिवृष्‍टी पूर गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत. GR क्रमांक:- नैसआ 1002/प्रक्र 332/21ए, दिनांक:- 03-07-2002
  15. राज्‍यात एप्रिल व मे मध्‍ये अवेळी पाऊस व गारपीटामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देणे. GR क्रमांक:- नैसआ2002/प्रक्र282/21ए, दिनांक:- 17-06-2002
  16. राज्‍यात माहे जुलै ते ऑक्‍टोबर 2001 या कालावधीमध्‍ये अतिवृष्‍टी पूर व गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देण्‍या बाबत. GR क्रमांक:- क्र.नैसआ-1201/प्रक्र-502/21-ए, दिनांक:- 10-05-2002
  17. नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍तांना आर्थिक सहाय देणे बाबत. GR क्रमांक:- क्रसीएलएस-01-02/प्रक्र10/म3, दिनांक:- 29-04-2002
  18. नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना अर्थ सहाय देण्‍याची योजना- स्‍थायी आदेशांमध्‍ये "कापूस" पिकाचा समावेश करणे बाबत. GR क्रमांक:- नैसआ2000/प्रक्र493/21-ए, दिनांक:- 28-03-2002
  19. राज्‍यात फेब्रुवारी 2002 मध्‍ये अवेळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- नैसआ2002/प्रक्र282/21ए, दिनांक:- 26-03-2002
  20. राज्‍यात जानेवारी 2002 मध्‍ये अवेळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ2002/प्रक्र285/21ए, दिनांक:- 21-03-2002
  21. नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना त्‍यांच्‍या फळपिकांच्‍या नुकसानी संदर्भात दयावयाच्‍या अर्थसहाय्यात केंद्र शासनाचे निकष लक्षात घेवून वाढ करणे बाबत. GR क्रमांक:- सीएलएस-2-02/प्र.क्र.43/म3, दिनांक:- 13-03-2002
  22. राज्‍यात मार्च 2001 व जून 2001 या कालावधीमध्‍ये अतिवृष्‍टी, पुर व गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1001/प्र.क्र.441/21ए, दिनांक:- 04-10-2001
  23. फॉस्‍फेटिक व पोटॅशियम खते शेतक-यांना सवलतीच्‍या दरात उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या केद्रीय योजनेतर्गत सन 2001-02 करिता एस एस पी खतांच्‍या किमंतीबाबत. GR क्रमांक:- राहते/3301/10883/सीआर - 66/10 ए, दिनांक:- 24-08-2001
  24. राज्‍यात फेब्रु मे जून व जुलै 2000 मधील उर्वरित मदत व ऑगस्‍ट ते ऑक्‍टो 2000 या कालावधीत आतिवृष्‍टी, पुर व गारपीट यामुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ10/2000/प्र.क्र.432/ 21ए, दिनांक:- 05-07-2001
  25. नैसर्गिक आपत्‍तीमुळे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना अर्थसहाय देण्‍याची योजना स्‍थायी आदेशामध्‍ये कापूस पिकाचा समावेश करणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ-2000/प्र.क्र.493/21ए, दिनांक:- 30-06-2001
  26. राज्‍यात फंब्रुवारी मे जून व जुलै 2000 मधील उर्वरित मदत व ऑगस्‍ट ते ऑक्‍टो 2000 या कालावधीतील अतिवृष्‍टी पुर व गारपीट यामुळे नुकसानग्रस्‍त शेतक-यांना मदत देणे. GR क्रमांक:- नैसआ-10/2000/प्र.क्र.432/ 21ए, दिनांक:- 01-06-2001
  27. राज्‍यात मे ते आक्‍टो 1999 च्‍या कालावधीमध्‍ये अतिवृष्‍टी, पुर व गारपीट यामुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1099/प्र.क्र.419/99/ 21ए, दिनांक:- 13-12-2000
  28. नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये नुकसान झालेल्‍या आपद्ग्रस्‍त शेतक-यांना बियाणे व खताच्‍या स्‍वरुपात मदत देणेबाबत.... GR क्रमांक:- नैसआ10/2000/प्र.क्र.384/21ए, दिनांक:- 18-09-2000
  29. राज्‍यात फेब्रुवारी, मे, जून व जुलै 2000 मध्‍ये अतिवृष्‍टी, पूर व गारपीट यामुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणेबाबत.... GR क्रमांक:- नैसआ-10/2000/प्र.क्र.397/ 21ए, दिनांक:- 07-09-2000
  30. राज्‍यात फेब्रुवारी, मे, जून व जुलै 2000 मध्‍ये अतिवृष्‍टी, पूर व गारपिट यामुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ/10/2000/प्रक्र.397/21ए, दिनांक:- 07-09-2000
  31. नैसर्गिक आपत्‍तीमुळे होण-या शेतीच्‍या नुकसानीबाबत. GR क्रमांक:- c-1/2000, दिनांक:- 16-08-2000
  32. राज्‍यांत मे ते ऑक्‍टो 99 या कालावधीत अतिवृष्‍टी, पूर व गारपीट यामुळे नुकसानग्रस्‍त शेतक-यांना मदत देणेबाबत.... GR क्रमांक:- नैसआ-1099/प्र.क्र.419/99/ 21ए, दिनांक:- 10-08-2000
  33. राज्‍यात मे ते आक्‍टोंबर 99 या कालावधीत अतिवृष्‍टी पुर व गारपीट यामुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणेबाबत.... GR क्रमांक:- नैसआ-1099/प्र.क्र.419/99/ 21ए, दिनांक:- 07-07-2000
  34. राज्‍यात मे ते ऑक्‍टो 99 या कालावधीमध्‍ये अतिवृष्‍टी पूर व गारपीट यामुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1099/प्र.क्र.419/99/ 21 ए, दिनांक:- 26-11-1999
  35. राज्‍यात आक्‍टो 97 ते मार्च 98 या कालावधीत गारपीट अवेळी पाऊस व अतिवृष्‍टी आक्‍टो नोव्‍हे 98 तसेच फेब्रु 99 मधील नुकसान ग्रस्‍त शेतक-यांना मदत देणे. GR क्रमांक:- 1099/288/21, दिनांक:- 25-06-1999
  36. केंद्र पुरूस्‍कृत अल्‍प भूधारक शेतक-यांसाठी कृषि यांत्रिकीकरण करण्‍यास वाढ योजनेतंर्गत अनुदानावर ट्रॅक्‍टर्स वाटप करण्‍याची योजना सन 1998-99 मध्‍ये पुढे चालू ठेवणे. GR क्रमांक:- एआयएस1698/सीआर141/4ए, दिनांक:- 30-03-1999
  37. राज्‍यात ऑक्‍टो.नोव्‍हे. 1998 मध्‍ये अतिवृष्‍टी पूर तसेच फेब्रुवारी 1999 मध्‍ये गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या बाधित शेतक-यांना देण्‍यात यावयाची मदत. GR क्रमांक:- नैसआ1099/प्र.क्र.288/21ए, दिनांक:- 17-03-1999
  38. राज्‍यात ऑक्‍टो 1997 ते मार्च 1998 या कालावधीमध्‍ये गारपीट, अवेळी पाऊस व अतिवृष्‍टी यामुळे नुकसानग्रस्‍त शेतक-यांना दयावयाच्‍या मदती बाबत.. GR क्रमांक:- नैसआ1097/प्र.क्र.261/21ए, दिनांक:- 17-03-1999
  39. राज्‍यात ऑक्‍टो नोव्‍हे 98 मध्‍ये अतिवृष्‍टी व पूर तसेच फेब्रुवारी 99 मध्‍ये गारपीटमुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या बाधित शेतक-यांना देण्‍यात यावयाची मदत.. GR क्रमांक:- नैसआ/1099/प्रक्र288/21ए, दिनांक:- 15-03-1999
  40. 1997-98 या वर्षात खरीप व रब्‍बी या दोन्‍ही हंगामात गारपीट, अवेळी पाऊस व अतिवृष्‍टी यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणेबाबत.. GR क्रमांक:- नैसआ-1098/प्र.क्र.354/21ए, दिनांक:- 19-01-1999
  41. ए‍प्रील ते सप्‍टे.1998 या कालावधीमध्‍ये राज्‍यातील अतिवृष्‍टी,पूर व गारपीट यामुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत.. GR क्रमांक:- नैसआ1098/प्रक्र381/21ए, दिनांक:- 30-11-1998
  42. ए‍प्रील ते सप्‍टे.1998 या कालावधीमध्‍ये अतिवृष्‍टी,पूर व गारपीट यामुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत.. GR क्रमांक:- नैसआ1098/प्रक्र381/21ए, दिनांक:- 23-11-1998
  43. राज्‍यात ऑक्‍टो -डीसेंबर 1997 या कालावधीमध्‍ये कापूस पिकाचे बोंड अळीच्‍या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्‍या यवतमाळ जिल्‍हयातील शेतक-याना खतांच्‍या स्‍वरुपात मदत देणे बाबत.. GR क्रमांक:- नैसआ1098/प्रक्र383/21ए, दिनांक:- 15-10-1998
  44. 1997-98 या वर्षात खरीप व रब्‍बी या दोन्‍ही हंगामात गारपीट अवेळी पाऊस व अतिवृष्‍टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत.. GR क्रमांक:- क्र.नैसआ-1098/प्रक्र354/21ए, दिनांक:- 14-10-1998
  45. 1997-98 या वर्षात खरीप व रब्‍बी या दोन्‍ही हंगामात गारपीट अवेळी पाऊस व अतिवृष्‍टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत.. GR क्रमांक:- क्र.नैसआ-1098/प्रक्र354/21ए, दिनांक:- 09-10-1998
  46. 1997-98 या वर्षात खरीप व रब्‍बी या दोन्‍ही हंगामात गारपीट ,अवेळी पाऊस व अतिवृष्‍टी झाल्‍यामुळे ज्‍या शेतक-यांनी आत्‍महत्‍या केली त्‍या शेतक-यांना मदत देणे बाबत.. GR क्रमांक:- नैसआ 1098/प्रक्र 354/21ए, दिनांक:- 14-07-1998
  47. ऑक्‍टों 1997 ते मार्च 1998 या कालावधीमध्‍ये गारपीट व अतिवृष्‍टींमुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना 98-99 मध्‍ये पेरणीसाठी बियाणे उपलब्‍ध न झाल्‍यास खतांच्‍या स्‍वरुपात मदत देणे बाबत. GR क्रमांक:- नैसआ-1098/प्रक्र354/‍21ए, दिनांक:- 25-06-1998
  48. ऑक्‍टों 1997 ते मार्च 1998 या कालावधीमध्‍ये गारपीट व अतिवृष्‍टींमुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना 98-99 मध्‍ये पेरणीसाठी बियाणे उपलब्‍ध न झाल्‍यास खतांच्‍या स्‍वरुपात मदत देणे बाबत. GR क्रमांक:- नैसआ-1098/प्रक्र354/‍21ए, दिनांक:- 22-06-1998
  49. ऑक्‍टों 1997 ते मार्च 1998 या कालावधीमध्‍ये गारपीट व अतिवृष्‍टी यामुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना सन 1998-99 मध्‍ये पेरणी करण्‍यासाठी बियाणे स्‍वरुपात मदत देणेबाबत.... GR क्रमांक:- नैसआ-1098/प्र.क्र.354/21ए, दिनांक:- 09-06-1998
  50. राज्‍यात जानेवारी, फेब्रुवारी व मार्च 1998 मध्‍ये गारपीटीमुळे पीकांच्‍या झालेल्‍या नुकसानीस मदत.. GR क्रमांक:- नैसआ-1598/प्र.क्र.328/21ए, दिनांक:- 07-04-1998
  51. सैनिकी विभागांकडून पूर प्रसंगी नागरी विभागात सहाय्य करण्‍यासाठी साधन सामुग्रींची व्‍यवस्‍था करणेबाबत. GR क्रमांक:- सीएलएस-5-97/प्र.क्र.122/ म-3, दिनांक:- 31-03-1998
  52. राज्‍यात ऑक्‍टोबर,नोव्‍हेंबर व डिसेंबर 1997 मध्‍ये गारपिट अवेळी/वादळी पाऊस, अतिवृष्‍टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या आपद्ग्रस्‍त शेतक-यांना देण्‍यात यावयाची मदत. GR क्रमांक:- नैसआ-1097/प्र.क्र.261/21ए, दिनांक:- 20-03-1998
  53. राज्‍यात ऑक्‍टोबर,नोव्‍हेंबर व डिसेंबर 1997 मध्‍ये गारपीट, अवेळी/ वादळी पाऊस, अतिवृष्‍टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या आपद्ग्रस्‍त शेतक-यांना देण्‍यात यावयाची मदत. GR क्रमांक:- नैसआ1097/प्र.क्र.261/21ए, दिनांक:- 10-02-1998
  54. राज्‍यात ऑक्‍टोबर ते डिसेंबर 1997 मध्‍ये गारपिट/अवेळी वादळी पाउस अतिवृष्‍टी पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना देण्‍यात यावयाची मदत. GR क्रमांक:- नैसआ-1097/प्रक्र-261/21ए, दिनांक:- 12-01-1998
  55. राज्‍यात ऑक्‍टोबर ते डिसेंबर 1997 मध्‍ये गारपिट/अवेळी वादळी पाउस अतिवृष्‍टी पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना देण्‍यात यावयाची मदत. GR क्रमांक:- नैसआ-1097/प्रक्र-261/21ए, दिनांक:- 09-01-1998
  56. ऑक्‍टोबर 1997 मध्‍ये गारपिट वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना देणेत यावयाची मदत. GR क्रमांक:- नैसआ 1097/प्रक्र 261/21ए, दिनांक:- 20-11-1997
  57. सन 1997-98 खरीप हंगामात अवर्षणामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशा आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देणे बाबत. GR क्रमांक:- क्र नैसआ 1097/प्रक्र-259/21ए, दिनांक:- 01-10-1997
  58. राज्‍यात जुलै ते ऑगस्‍ट 1997 दरम्‍यान अतिवृष्‍टी व पुरामुळे शेती व फळपिकाचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-याना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र नैसआ-1097/प्रक्र-121/21ए, दिनांक:- 26-09-1997
  59. सन 1997- 98 च्‍या खरीप हंगामातील अवर्षणजन्‍य परिस्‍थीती -राज्‍यात बियाण्‍यांचा साठा करण्‍यासाठी व शेतक-यांना मदत देण्‍यासाठी करावयाची आपत्‍कालीन योजना. GR क्रमांक:- क्र नैसआ 1097/प्रक्र-359/21 ए, दिनांक:- 25-09-1997
  60. सन 1997-98 च्‍या खरीप हंगामातील अवर्षणजन्‍य परिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा आपद्ग्रस्‍त शेतक-यांना रब्‍बी हंगामात मदत देण्‍याबाबत..... GR क्रमांक:- नैसआ1097/प्र.क्र.259/21ए, दिनांक:- 25-08-1997
  61. राज्‍यात ऑक्‍टोबर 1996 मध्‍ये अतिवृष्‍टीमुळे शेतीपिकांचे नुकसानीबाबत आपद्ग्रस्‍त शेतक-यांना मदत देण्‍याबाबत.... GR क्रमांक:- नैसआ-1096/प्र.क्र.417/21ए, दिनांक:- 09-06-1997
  62. राज्‍यात मार्च 1997 च्‍या चौथ्‍या व एप्रिल 97 च्‍या पहिल्‍या आठवडयात वादळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीपिकांच्‍या व फळपिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीबाबत आपद्ग्रस्‍त शेतक-यांना मदत देण्‍याबाबत.... GR क्रमांक:- गारपिट 1997/11020/प्र.क्र.332/21ए, दिनांक:- 07-06-1997
  63. राज्‍यात फेब्रुवारी ते जुलै 1996 मध्‍ये गारपीट,वादळी पाऊस व अतिवृष्‍टीमुळे शेती पिकांचे तसेच फळपिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देण्‍याबाबत.... GR क्रमांक:- गारपीट-1196/9678/प्र.क्र. 270/21 ए, दिनांक:- 04-06-1997
  64. राज्‍यात जानेवारी 1997 मध्‍ये गारपिट अवेळी पाउस यामुळे शेतीफळ पिकाचे नुकसानीत शेतक-यांना दयावयाची मदत.. GR क्रमांक:- नैसआ 1097/प्रक्र 3/21 ए, दिनांक:- 01-02-1997
  65. ऑक्‍टोबर 1995 मध्‍ये अतिवृष्‍टी पुरामूळे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1095/प्रक्र 204/21 ए, दिनांक:- 14-01-1997
  66. थंडीच्‍या लाटेमुळे पिकांचे नुकसानीबाबत कारणमिमांसा शोधुन त्‍यावर उपाययोजना शोधणेसाठी कार्यसमितीचे गठन. GR क्रमांक:- नैसआ 1096/प्रक्र 469/21 ए, दिनांक:- 19-12-1996
  67. राज्‍यात आक्‍टोबर 1995 मध्‍ये अतिवृष्‍टी/पुरामुळे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-याना मदत देणे बाबतण्‍. GR क्रमांक:- नैसआ 1095/प्रक्र 204/21 ए, दिनांक:- 19-10-1996
  68. सन 1996 च्‍या खरीप हंगामातील अवर्षणजन्‍य परिस्थितीमूळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे अशा आपदग्रस्‍त शेतक-याना मदत देणे बाबत.. GR क्रमांक:- नैसआ 1096/प्रक्र 376/21 ए, दिनांक:- 19-08-1996
  69. सन 1996-97 च्‍या खरीप हंगामातील अवर्षणजन्‍य परिस्थिती -राज्‍यात बियाण्‍याचा साठा करण्‍यासाठी करावयाची आपत्‍कालीन उपाययोजना. GR क्रमांक:- नैसआ 1096/प्रक्र346/21 ए, दिनांक:- 04-07-1996
  70. अतिवृष्‍टीमूळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ 1095/प्रक्र 204/21 ए, दिनांक:- 14-06-1996
  71. राज्‍यात आक्‍टोबर 1995 मध्‍ये अतिवृष्‍टी/पुरामूळे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त/शेतक-यांना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ1095/प्रक्र 204/21 ए, दिनांक:- 11-06-1996
  72. राज्‍यात चालू पावसाळी हंगामात अवर्षणजन्‍य परिस्थिमूळे पिकाचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना पुनर्पेरणीसाठी रब्‍बी 1995 मध्‍ये बियाणे स्‍वरुपात मदत देणे. GR क्रमांक:- बियाणे 1096/प्रक्र 235/21 ए, दिनांक:- 11-03-1996
  73. सन 1995-96 मध्‍ये संत्रा उत्‍पादनाचे नुकसान टाळण्‍यासाठी उपाययोजना. GR क्रमांक:- उद्यान 1095/प्रक्र267/फ-3, दिनांक:- 29-01-1996
  74. राज्‍यात पावसाळी हंगामात अवर्षण परिस्थितीमूळे पिकांचे नकसान झालेल्‍या शेतक-यांना पुर्नपेरणीसाठी बियाणेस्‍वरुपात मदत देणेबाबत. GR क्रमांक:- क्रमांक बियाणे 1095/प्रक्र 91/1 ए, दिनांक:- 15-09-1995
  75. राज्‍यात जानेवारी ते मार्च 1995 गारपीट: अवेळी पडलेला वादळी पावसामुळे शेतपिकांचे / फळपिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना दयावयाची मदत. GR क्रमांक:- क्र गारपीट 1094/43001/प्र क्र 169/ 17ए, दिनांक:- 13-09-1995
  76. नैसर्गीक आपत्‍तीमध्‍ये नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना अर्थसहाय्य देण्‍याबाबतची योजना-स्‍थायी आदेशात सुधारणा. GR क्रमांक:- क्र नैसआ 1095/प्रक्र-26/13ए, दिनांक:- 23-06-1995
  77. राज्‍यात जानेवारी ते मार्च 1995 गारपीट / अवेळी पडलेल्‍या वादळी पावसामुळे शेतपिकांचे / फळपिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना दयावयाची मदत. GR क्रमांक:- क्र गारपीट 1094/43001/प्र क्र 169/13 ए, दिनांक:- 22-05-1995
  78. राज्‍यात जानेवारी ते मार्च 1995 गारपीट: अवेळी पडलेला वादळी पावसामुळे शेतपिकांचे / फळपिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना दयावयाची मदत. GR क्रमांक:- क्र गारपीट 1094/ 43001/ प्र क्र 169 / 13 ए, दिनांक:- 31-03-1995
  79. राज्‍यात जानेवारी ते मार्च 1995 गारपीट: अवेळी पडलेला वादळी पावसामुळे शेतपिकांचे / फळपिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना दयावयाची मदत. GR क्रमांक:- क्र गारपीट 1094/43001/ प्र क्र 169/13 ए, दिनांक:- 25-03-1995
  80. राज्‍यात चालू पावसाळी हंगामात पुरामुळे/ अतिवृष्‍टीमुळे उभ्‍या पिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना पुनर्पेरणीसाठी बियाणे / खते स्‍वरुपात मदत.. GR क्रमांक:- क्र नैसआ 1094/ प्र क्र 85 / 13-ए, दिनांक:- 17-12-1994
  81. राज्‍यात चालू पावसाळी हंगामात पुरामुळे / अ‍तिवृष्‍टीमुळे उभ्‍या पिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना पुनर्पेरणीसाठी बियाणे व खत स्‍वरुपात मदत. GR क्रमांक:- क्र नैसआ 1094/ प्र क्र 85 /13 ए, दिनांक:- 09-11-1994
  82. राज्‍यात चालू पावसाळी हंगामात पुरामुळे / अतिवृष्‍टीमुळे उभ्‍या पिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना पुनर्पेरणीसाठी बियाणे स्‍वरुपात मदत. GR क्रमांक:- क्र नैसआ 1094/ प्र क्र 85 /13 ए, दिनांक:- 20-09-1994
  83. जुलै 1994 मध्‍ये राज्‍यात पुरामुळे/ अतिवृष्‍टीमुळे उभ्‍या पिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना पुनर्पेरणीसाठी बियाणे स्‍वरुपात मदत. GR क्रमांक:- क्र नैसआ 1094 /प्र क्र 85 /13 ए, दिनांक:- 29-07-1994
  84. जुलै 1994 मध्‍ये नाशीक,पूणे,कोल्‍हापूर व इतर जिल्‍हयात पुरामुळे- अतिवृष्‍टीमुळे उभ्‍या पिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना पुनर्पेरणीसाठी बियांणे नगदी स्‍वरुपात मदत. GR क्रमांक:- क्र नैसआ 1094/ प्र क्र 85/ 13ए, दिनांक:- 22-07-1994
  85. माहे जुन 1992 मध्‍ये रत्‍नागिरी जिल्‍हयात अतिवृष्‍टीमुळे शेतीपिकांचे व जमिनीचे नुकसान झाल्‍यांमुळे आपद्ग्रस्‍त शेतक-यांना अर्थसहाय्य देण्‍याबाबत.... GR क्रमांक:- आपुर1092/प्र.क्र.329/13 ए, दिनांक:- 30-09-1993
  86. दि 28ते 31 जुलै 1991 या कालावधीत राज्‍यात पुरामुळे उभ्‍या पिकाचे व शेतजमिनीचे नुकसानीतांना अर्थसहाय्या बाबत. GR क्रमांक:- क्र.आपुर-1091/प्र.क्र.357/ 13ए, दिनांक:- 21-08-1991
  87. पावसास दिर्घकाळ खंड पडल्‍यामुळे कराव्‍या लागणा-या पुनर्पेरणीसाठी मदत सहाय. GR क्रमांक:- क्र टंचाई 1091 प्र क्र 346 13 अे, दिनांक:- 25-07-1991
  88. सन 1991 जुन महीन्‍यात राज्‍यात पुरामुळे उभ्‍या पिकाचे शेतजमिनीचे नुकसानीमुळे पेरणीसाठी जमिन दुरुस्‍तीसाठी अर्थसहाय्य. GR क्रमांक:- क्र आपुर-1091/प्र क्र 337/ 13A, दिनांक:- 12-06-1991
  89. नैसर्गिक आपत्‍तीमुळे ज्‍या शेतक-यांना पिकांचे जमिनीचे / नुकसानी बाबत अर्थसहाय्य. GR क्रमांक:- क्र.आपुर/1090/सीआर/317 13 ए, दिनांक:- 21-01-1991
  90. नैसर्गिक आपत्‍तीमुळे ज्‍या शेतक-यांच्‍या पिकांचे जमिनीचे नुकसानीतांना आर्थीक सहाय. CR क्रमांक:- क्र आपुर 1188 सीआर 352 13 अे, दिनांक:- 17-09-1990
  91. नैसर्गिक आपत्‍तीमुळे ज्‍या शेतक-यांच्‍या पिकांचे/जमिनीचे नुकसान झाले त्‍यांना आर्थिक मदती बाबत. GR क्रमांक:- क्र/आपुर/1090/सीआर/317 13 ए, दिनांक:- 31-08-1990
  92. दि 23 ते 25 जुलै 1989 रोजी झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना जमीनीची दुरुस्‍ती करणेबाबत. GR क्रमांक:- क्र मुदस 3989-39019-(300) 6 ए, दिनांक:- 26-10-1989
  93. दि 23, 24 जुलै 1989 रोजी राज्‍यात अतिवृष्‍टी व वादळी वा-यांमुळे फळपिकांचे झालेले नुकसान - आपदग्रस्‍तांना अर्थसहाय्य. GR क्रमांक:- क्र नैसआ/1089/प्र-/268/फ 2, दिनांक:- 04-10-1989
  94. 1989 च्‍या जुलै महीन्‍यात राज्‍यात पुरामुळे पिकाचे नुकसानीकामी पेरणीसाठी जमीनी दुरुस्‍ती करणे. GR क्रमांक:- क्र आपूर 1188/ सीआर 385 /13 अ, दिनांक:- 14-08-1989
  95. खरीप 1998चे हंगामात ऑगस्‍ट सप्‍टेंबर मध्‍ये महाराष्‍ट्रात झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे विशेषतः औरंगाबाद विभागात शेती पिकांचे व जमीनीचे नुकसान झालेल्‍या आपदग्रंस्‍त शेतक-यास पेरणीसाठी बियाणे व जमीन दुरुस्‍तीसाठी आर्थिक मदत. GR क्रमांक:- आपुर-1188/सीआर-275/13ए, दिनांक:- 10-10-1988
  96. नैसर्गिक आपत्‍तीमूळे शेतपिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना आर्थीक सहाय्य. GR क्रमांक:- Resolution No.Tanchai 1188/(R-300)13-A, दिनांक:- 29-09-1988
  97. कोकणामध्‍ये नजिकचे काळात आलेल्‍या पुरामुळे बाधीत झालेल्‍या बागायतदारांना सानुग्रह अनुदान योजना .... GR क्रमांक:- IST-1082/18887/CR-36/ 3 A, दिनांक:- 16-07-1983
  98. जिल्‍हा परिषदे मार्फत बियाण्‍यांची उपलब्‍धता व वाटप. GR क्रमांक:- smc/1083/12513/CR-47/ 1-1, दिनांक:- 25-05-1983

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शेतीविषयक नैसर्गिक आपत्‍ती.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.