We are also on YouTube! Subscribe

पाणीपुरवठ्या बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

पाणीपुरवठ्या बाबत.

शासन निर्णय

  1. नागरी तथा ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई परिस्थिति निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत आर्थिक तथा भौतिक मर्यादा वाढविण्याबाबत. GR क्रमांक:- Tanchai-2016/PK/143/Papu-14, दिनांक:- 04-05-2016
  2. टंचाई परिस्थितीत टॅकर्सचे अधिकार तहसीलदार यांना प्रदान करण्याबाबत. GR क्रमांक:- SCY/2016/PK/114/M-7, दिनांक:- 23-02-2016
  3. राज्यातील भविष्यातील पाणी टंचाई निवारणार्थ पुढील नियोजनासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा 2015-2016 तयार करण्याबाबत. CR क्रमांक:- Scarcity/2015/PK/233/Papu-14, दिनांक:- 01-10-2015
  4. राज्यातील भविष्यातील पाणी टंचाई वििारणार्थ पुढील वियोजिासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आरखडा तयार करणे. CR क्रमांक:- क्रमांकः टंचाई 2014/प्र.क्र. 123/पापु 14, दिनांक:- 03-11-2014
  5. राज्यातील भविष्यातील पाणी टंचाई वनिारणाथथ पुढील वनयोजनासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करणे. CR क्रमांक:- क्र. टंचाई 2014/ प्र.क्र. 123 /पापु 14, दिनांक:- 01-10-2014
  6. राज्यातील ग्रामीण तसेच नागरी भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनाबाबत. CR क्रमांक:- Tanchai 2013/ P.K. 418/ Papu 14, दिनांक:- 04-01-2014
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन कार्यक्रम जनजागृती अभियान दिनांक 26 नोव्‍हेंबर 2012 ते 6 डिसेंबर 2012.. GR क्रमांक:- NO/APAVYAKA 2012/CR.137/WATER-8, दिनांक:- 12-11-2012
  8. जिल्‍हा विकास तथा माहिती केंद्र (WCDC)जिल्‍हा गडचिरोली : पुनर्रचना करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/APV 2012/CR.91/WATER-8, दिनांक:- 06-11-2012
  9. राज्‍यातील पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या स्‍त्रोतांचे स्‍वच्‍छता सर्वेक्षणाचे निकष व कार्यप्रणाली.. GR क्रमांक:- NO/WQM-2010/CR.190/WS-12, दिनांक:- 10-10-2012
  10. राज्‍यातील सर्व सार्वजनिक पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या स्‍त्रोतांच्‍या रासायनिक तपासणी अभियानाबाबत.. GR क्रमांक:- NO/WQM-2012/CR.01/WS-12, दिनांक:- 01-02-2012
  11. राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम(NRDWP) पेयजल स्‍त्रोत शाश्‍वतता व व्‍याप्‍ती अंतर्गत (SUSTAINABILITY AND COVERAGE) सौर ऊर्जा पंपाचा वापर करुन विंधण विहिरीवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना राज्‍यात राबविण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/WSS GRAPAPU-5310/CR.217/WS-15, दिनांक:- 29-12-2011
  12. राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व्‍याप्‍ती अंतर्गत (NRDWP - COVERAGE) विंधण विहिरीवरील दुहेरी पंपावर आधारीत पाणी पुरवठा योजना राज्‍यात राबविण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/GRAPAPU-5310/CR.04/WS 15, दिनांक:- 29-12-2011
  13. राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शाश्‍वततेंतर्गत सौर उर्जा पंपाचा वापर करुन विंधन विहिरीवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना राज्‍यात राबविण्‍याबाबत... आदिवासी व अतिदुर्गम भागासाठी योजनेच्‍या निकषात बदल. CR क्रमांक:- CR.NO/RWS-5310/CR-387/WS-15, दिनांक:- 25-01-2011
  14. राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शाश्‍वततेंर्गत सौर उर्जा पंपाचा वापर करुन विंधन विहिरीवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना राज्‍यात राबविण्‍याबाबत... अ‍ादिवासी व अतिदर्गम भागासाठी योजनेच्‍या निकषात बदल. GR क्रमांक:- NO/RWS-5310/CR-387/WS-15, दिनांक:- 24-01-2011
  15. सप्‍टेंबर 2010 अखेर अखर्चित असणारा निधी जानेवारी,2011 पर्यंत पुढे ओढणेस परवानगी देण्‍याबाबत.... CR क्रमांक:- NO/MIS-2010/CR-53/BUDGET-4, दिनांक:- 30-12-2010
  16. दळे नळ पाणी पुरवठा योजना,तालुका राजापूर,जिल्‍हा रत्‍नागिरी या योजनेच्‍या सुधारित अंदा‍जपत्रकास व आराखडयास प्रशासकीय मान्‍यता.. GR क्रमांक:- NO/RWS-1309/CR-132/WS-06, दिनांक:- 01-11-2010
  17. राज्‍यातील सर्व गावे/वाडयां-वस्‍त्‍यांमधील पिण्‍याचे पाण्‍याचे स्‍त्रोताचे संख्‍यात्‍मक सर्वेक्षण करणे व त्‍याची संकेतस्‍थळावर नोंद करण्‍याची कार्यवाही.. GR क्रमांक:- NO/WQM-2010/CR-149/WS-12, दिनांक:- 30-10-2010
  18. शिवकालीन पाणी साठवण योजना मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- CR.NO/APANA-1010/CR-253/WS-15, दिनांक:- 13-09-2010
  19. राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम(NRDWP)पेयजल स्‍त्रोत शाश्‍वतते(sustainability)अंतर्गत सौर उर्जा पंपाचा वापर करुन विंधन विहीरीवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना राज्‍यात राबविण्‍याबाबत.... GR क्रमांक:- NO/RWS-5310/CR-217/WS-15, दिनांक:- 21-08-2010
  20. सन 2010 च्‍या उन्‍हाळ्यात ग्रामीण व नागरी भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांना मुदतवाढ देण्‍याबाबत.... GR क्रमांक:- NO/TANCHAI-1010/CR-109/WS-14, दिनांक:- 02-07-2010
  21. राज्‍यात टंचाईग्रस्‍त भागात उपाययोजना आखण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/ANI-2010/CR-39/M-7, दिनांक:- 30-06-2010
  22. ग्रामीण भागातील पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घेण्‍यात येणा-या नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्‍ती या उपाययोजनेला प्रशासकीय मान्‍यता देण्‍याच्‍या आर्थिक मर्यादेत वाढ करणेबाबत.... GR क्रमांक:- NO/TANCHAI-1010/CR-92/WS-14, दिनांक:- 29-06-2010
  23. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टँकरमध्‍ये पाणी भरण्‍यासाठी भाडयाने घेतलेल्‍या डिझेलपंप/विद्युतपंपावरील खर्च पाणी टंचाई कार्यक्रमांतर्गत लेखाशिर्ष 22450093 मधून भागविण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1010/CR-97/WS-14, दिनांक:- 11-06-2010
  24. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टँकर लावण्‍यास मंजूरी देण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1010/CR-8/WS-14, दिनांक:- 11-05-2010
  25. नागरी व ग्रामीण क्षेत्रातील पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता सेवांच्‍या सध्‍याच्‍या व्‍याप्‍तीचा आढावा घेवून या सेवांची व्‍याप्‍ती वाढविण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या गुंतवणूकीचा अहवाल तयार करण्‍यासंदर्भात अभ्‍यासगट स्‍थापन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/NGP-2010/CR-188/WS-22, दिनांक:- 22-04-2010
  26. टंचाई कार्यक्रमांतर्गत घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांसाठी मागवावयाच्‍या निविदांचा कालावधी शिथिल करण्‍याबा‍बत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1010/CR-55/WS-14, दिनांक:- 20-04-2010
  27. राज्‍यात टंचाईग्रस्‍त भागात विविध उपाययोजना आखण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/SCY-2009/CR-92/M-7, दिनांक:- 19-04-2010
  28. विंधन विहीरींची खोली वाढविणेबाबत. CR क्रमांक:- CR.NO/APANA-1010/CR-30/WS-15, दिनांक:- 30-03-2010
  29. ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांच्‍या थकित वीज देयकाच्‍या अदायगीसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या 'जीवन संजीवनी' योजनेस मुदतवाढ देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/RWS-1109/CR-185/WS-07, दिनांक:- 23-03-2010
  30. नागरी/ग्रामीण पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता कार्यक्रमांतर्गत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था तसेच त्‍यांचे प्रशासकीय विभागाबरोबर समन्‍वयासाठी राज्‍य स्‍तरीय समिती स्‍थापन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/SUNIA-2009/CR-341/WS-22, दिनांक:- 19-03-2010
  31. राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत (स्‍त्रोत शाश्‍वतेंतर्गत) झ-यांवर आधारित ग्रामीण लघु नळ पाणी पुरवठा योजना राबविणेबाबत. GR क्रमांक:- NO/APANA-1010/CR-50/WS-15, दिनांक:- 20-02-2010
  32. पाणी पुरवठा योजनांसाठी वापरण्‍यात येणारी द्रावणे/उपकरणे/तंत्रज्ञान यांचा राज्‍यस्‍तरीय अनुसूचीवर समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/WQM-2009/CR-53/WS-12, दिनांक:- 08-01-2010
  33. राज्‍यातील मराठवाडा व विदर्भातील चंद्रपूर व यवतमाळ जिल्‍हे व उर्वरित महाराष्‍ट्रातील टंचाईग्रस्‍त तालुक्‍यात टंचाईदश्‍य परिस्थिती जाहिर करुन आवश्‍यक उपाययोजना करणे.. CR क्रमांक:- CR.NO/MIS-1009/CR-391/2-S, दिनांक:- 21-12-2009
  34. शासकीय जमा व खर्चाच्‍या रकमांचा ताळमेळ घालण्‍यासाठी नियंत्रक अधिका-यांची यादी सन 2009-2010. CR क्रमांक:- CR.NO/KHARCHME-2009/CR-126/WS-04, दिनांक:- 30-11-2009
  35. पाणी पुरवठा योजनांसाठी वापरण्‍यात येणारी द्रावणे/उपकरणे/तंत्रज्ञान यांचा राज्‍यस्‍तरीय अनुसूचीवर समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/WQM-2009/CR-53/WS, दिनांक:- 26-11-2009
  36. राज्‍यातील कमी पाऊस झालेल्‍या वाशिम,गडचिरोली, नाशिक,रायगड, वर्धा,पुणे,सातारा,सांगली,सोलापूर या जिल्‍हद्यातील टंचाईग्रस्‍त तालुक्‍यात टंचाई सदश्‍य परिस्थिती जाहिर करुन आवश्‍यक उपाययोजना करणे. CR क्रमांक:- CR.NO/MIS-1009/CR-391/2-S, दिनांक:- 10-09-2009
  37. ग्रामीण भागातील पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घेण्‍यात योणा-या नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्‍ती या उपाययोजनेला प्रशासकीय मान्‍यता देण्‍याच्‍या आर्थिक मर्यादेत वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1009/CR-70/WS-14, दिनांक:- 31-08-2009
  38. शिवकालीन पाणी साठवण योजना निधीचे वितरणासंदर्भात मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- CR. NO/RWS-1109/CR-113/WS-07, दिनांक:- 31-08-2009
  39. राज्‍यातील मराठवाडा व विदर्भातील चंद्रपूर व यवतमाळ जिल्‍हे व उर्वरित महाराष्‍टातील टंचाईग्रस्‍त तालुक्‍यात टंचाईसदृष्‍य परिस्थिती जाहिर करुन आवश्‍यक उपाययोजना करणे. CR क्रमांक:- NO/MIS-1009/CR-391/2-S, दिनांक:- 29-08-2009
  40. सन 2009 च्‍या उन्‍हाळ्यात ग्रामीण व नागरी भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांना मुदतवाढ देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1009/CR-109/WS-14, दिनांक:- 29-08-2009
  41. ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ उपाययोजना घेताना पशुधनास लागणा-या पिण्‍याच्‍या पाण्‍याची गरज विचारात घेण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1009/CR-131/WS-14, दिनांक:- 27-08-2009
  42. महात्‍मा फुले पाणी वापर संस्‍था अभियान व त्‍या अंतर्गत पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर पाणी वापर संस्‍था व्‍यवस्‍थापन पुरस्‍कार स्‍पर्धा. GR क्रमांक:- NO/CDA-1005/(417/2005)/LVV(WORK), दिनांक:- 21-08-2009
  43. महात्‍मा फुले पाणी वापर संस्‍था अभियान व त्‍या अंतर्गत पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर पाणी वापर संस्‍था व्‍यवस्‍थापन पुरस्‍कार स्‍पर्धा राज्‍यस्‍तरीय व प्रदेशस्‍तरीय छाननी समिती गठीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/CDA-1005/(417/2005)/LVV(WORK), दिनांक:- 21-08-2009
  44. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम- देखभाल पुरुस्‍ती खर्चाची काही प्रमाणात प्रतिपूर्ती करण्‍यासाठी ग्रामपंचायती;जिल्‍हा परिषदा; व महाराष्‍ट जीवन प्राधीकरणाकडून चालविण्‍यात येणाया स्‍वतंत्र व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी देखभाल दुरुस्‍ती प्रोजेक्ट अनुदान दे. GR क्रमांक:- NO/DPA-1309/CR-69/WS-07, दिनांक:- 17-08-2009
  45. सन 2009 च्‍या उन्‍हाळ्यात ग्रामीण व नागरी भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांना मुदतवाढ देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1009/CR-109/WS-14, दिनांक:- 30-07-2009
  46. नवीन योजनांना मान्‍यता देताना व योजना सुरु करताना योजनेच्‍या आर्थिक व अनुषंगिक बाबी तपासण्‍याबाबत मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- CR.NO/WSS-2009/CR-50/WS-10, दिनांक:- 16-07-2009
  47. पाउस उशीराने सुरु झाल्‍याने राज्‍यात निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नियोजन करण्‍यासाठी तातडीने करावयाच्‍या उपाययोजना. CR क्रमांक:- CR.NO/TANCHAI-1009/CR-109/WS-14, दिनांक:- 29-06-2009
  48. राज्‍यात दिनांक 1 जून 2009 ते आतापर्यंतच्‍या कालावधीत पडणा-या सरासदी पावसाच्‍या तुलनेत कमी पाऊस झालेल्‍या ठिकाणी आवश्‍यक उपाययोजना करणे. GR क्रमांक:- NO/SCY-2009/CR-80/M-7, दिनांक:- 25-06-2009
  49. सन 2009 च्‍या उन्‍हाळ्यात ग्रामीण व नागरी भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांना मुदतवाढ देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1009/CR-109/WS-14, दिनांक:- 25-06-2009
  50. विहीरीवरील सिंचन पाणीपट्टी रद्द करणेबाबत. GR क्रमांक:- NO/BKS-10.01/(523/2008)S.V.(DHO.), दिनांक:- 17-06-2009
  51. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी भाडयाने घेण्‍यात येणा-या खाजगी टॅंकर व टक्‍सच्‍या दराबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1008/CR-48/WS-14, दिनांक:- 11-06-2009
  52. राज्‍यस्‍तरीय वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा(SLNA)आयुक्‍त कृषी म रा पुणे यांना कोअरग्रुपचे सदस्‍य म्‍हणून नियुक्‍त करणेबाबत. GR क्रमांक:- NO/SAMASU-2008/CR-66/WATER-8, दिनांक:- 02-06-2009
  53. महाराष्‍ट राज्‍य जलसंधारण सल्‍लागार परिषदेची मुदत वाढविणेबाबत. GR क्रमांक:- NO/JSP-2009/C.R.-25/WATER-20, दिनांक:- 01-06-2009
  54. अधीक्षक अभियंता लघु पाटबंधारे स्‍था स्‍तर मंडळ पुणे अंतर्गत सोलापूर जिल्‍ह्यातील 101 ते 250 हे सिंचन क्षमतेची प्रशासकीय मान्‍यताप्राप्‍त योजना अंमलबजावणीसाठी महाराष्‍ट जलसंधारण महामंडळ औरंगाबादकडे वर्ग करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/SEVEM-1109/VIP-75/CR-70/WATER-1, दिनांक:- 29-05-2009
  55. राज्‍यातील टंचाईग्रस्‍त भागात आवश्‍यक उपाययोजना करणे व सवलती देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/SCY-2009/CR-65/M-7, दिनांक:- 26-05-2009
  56. राज्‍यातील टंचाई निवारणार्थ कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्‍यासाठी घ्‍यावयाच्‍या उपाय योजना विंधन विहीरींची खोली वाढविणे. CR क्रमांक:- CR.NO/APANA-4108/CR-123/WS-15, दिनांक:- 19-05-2009
  57. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टँकरमध्‍ये पाणी भरण्‍यासाठी भाड्याने घेतलेल्‍या डिझेलपंप/विद्युतपंपावरील खर्च पाणी टंचाई कार्यक्रमांतर्गत लेखाशिर्ष 22450093 मधून भागविण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1008/CR.-66(PART-2)/WS-14, दिनांक:- 02-05-2009
  58. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टँकर लावण्‍यास मंजूरी देण्‍याचे अधिकार तहसिलदारांना देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1009/CR-16/WS-14, दिनांक:- 29-04-2009
  59. सन 2009 साठी पाटबंधारे प्रकल्‍पांच्‍या जलाशयात पिण्‍याचे पाणी आरक्षित करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय समितीची पुनर्रचना करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/MIS-109/59/09/SI.DHO., दिनांक:- 02-03-2009
  60. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टॅंकर लावण्‍यास मंजूरी देण्‍याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1009/CR-16/WS-14, दिनांक:- 02-03-2009
  61. पाणी टंचाई निवारणासाठी बंद असलेल्‍या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु करुन पाणीपुरवठा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- CR.NO/TANCHAI-1008/C.R.-5/WS-14, दिनांक:- 28-01-2009
  62. पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडे तयार करणे व अंमलबजावणी करण्‍यासंदर्भात सूचना. CR क्रमांक:- CR.NO/TANCHAI-1008/C.R.-168/WS-14, दिनांक:- 24-10-2008
  63. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा व शुध्‍दीकरणाकरीता करण्‍यात येणा-या उपाययोजना सफल होण्‍याकरीता करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- CR.NO/WQM-2008/C.R.-7/WS-12, दिनांक:- 23-10-2008
  64. राज्‍यातील टंचाई निवारण कामांचे संनियंत्रण करण्‍यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती. GR क्रमांक:- NO/SCY-2008/CR-181/M-7, दिनांक:- 12-09-2008
  65. ग्रामीण व नागरी भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांना तसेच तहसिलदारांना टॅंकर, बैलगाडीने पाणी पुरवठा करण्‍यास मंजूरी देण्‍याच्‍या अधिकारास दिनांक 30 सप्‍टेंबर 2008 पर्यंत मुदतवाढ देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1008/C.R.-89/WS-14, दिनांक:- 26-08-2008
  66. राज्‍यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजना विहीत कालावधीत पूर्ण करण्‍याबाबत करावयाच्‍या कार्यवाही संबंधी मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- CR.NO/PRAS-3404/C.R.-126/WS-13, दिनांक:- 02-08-2008
  67. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टँकर लावण्‍यास मंजूरी देण्‍याचे तहसिलदारांना देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1008/C.R.-57/WS-14, दिनांक:- 21-07-2008
  68. ग्रामीण्‍ा पाणी पुरवठा योजनांसाठी मीटर पध्‍दती लागू करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/RWS-1007/C.R.-217/W.S.-07, दिनांक:- 19-07-2008
  69. सन 2008 च्‍या उन्‍हाळ्यात ग्रामीण व नागरी भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांना मुदतवाढ देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1008/C.R.-89/WS-14, दिनांक:- 15-07-2008
  70. अपु-या पावसामुळे निर्माण झालेल्‍या तीव्र पाणी टंचाई वर मात करण्‍यासाठी भूजल अधिनियमांचे काटेकोर पालन करण्‍याबाबत तसेच टंचाई निवारणार्थ आवश्‍यक उपाययोजना तातडीने घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- CR.NO/TANCHAI-1008/C.R.-89/W.S.-14, दिनांक:- 14-07-2008
  71. सन 2008 च्‍या उन्‍हाळ्यात ग्रामीण व नागरी भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांना मुदतवाढ देण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1008/C.R.-89/W.S.-14, दिनांक:- 21-06-2008
  72. टंचाई कार्यक्रमांतर्गत घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांसाठी मागवावयाच्‍या निविदांचा कालावधी शिथिल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1008/C.R.-65/W.S.-14, दिनांक:- 29-05-2008
  73. ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम- देखभाल दुरुस्‍ती खर्चाची काही प्रमाणात प्रतिपूर्ती करण्‍यासाठी ग्राम पंचायती,जिल्‍हा परिषदा व महाराष्‍ट जीवन प्रधिकरणाकडून चालविण्‍यात येणा-या स्‍वतंत्र व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी देखभाल दुरुस्‍ती प्रोत्‍साहन अनुदान द. GR क्रमांक:- NO/RWS-1007/C.R.-233/W.S.-07, दिनांक:- 20-05-2008
  74. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टँकर लावण्‍यास मंजूरी देण्‍याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1008/C.R.-57/W.S.-14, दिनांक:- 06-05-2008
  75. महाराष्‍ट पिण्‍याच्‍या पाणी पुरवठ्याचे अधिग्रहण अधिनियम 1983 मधील कलम 8 मध्‍ये 1992 मध्‍ये केलेल्‍या सुधारणेनुसार पाणी टंचाईच्‍या कालावधीमध्‍ये अधिग्रहीत केलेल्‍या विहीरीच्‍या मोबदल्‍याचे सुधारीत दर मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- NO/TANCHAI-1008/C.R.-05/W.S.-14, दिनांक:- 25-03-2008
  76. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम- राज्‍याच्‍या किमान गरजा कार्यक्रमातून "महाजल" योजना राबविण्‍याबाबत. CR क्रमांक:- CR.NO/RWS-2008/C.R.-53/W.S.-04, दिनांक:- 31-01-2008
  77. शिवकालीन पाणी साठवण योजना- स्‍वतंत्र बचत बँक खाते उघडण्‍याबाबत. CR क्रमांक:- CR.NO/RWS-1007/C.R.-244/W.S.-07, दिनांक:- 30-01-2008
  78. पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागातील कार्यालयीन कार्यपध्‍दतीबाबत. GR क्रमांक:- NO/EST-2007/C.R.-28/W.S.-01, दिनांक:- 17-01-2008
  79. पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत तातडीच्‍या पाणीपुरवठा योजनांसाठी 5% लोक‍वर्गणीची अट लागु करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.टंचाई-1006/प्र.क्र.34-पापू 14, दिनांक:- 13-09-2006
  80. तात्‍पुरता पुरक नळ योजना व नळ योजनांची विशेष दुरस्‍तीसाठी सर्वसाधारण सूचना. CR क्रमांक:- टंचाई/1006/प्रक्र-106/पापु14, दिनांक:- 06-05-2006
  81. विंधण विहीर उपायोजनासाठी अनुदान विभागीय आयुक्‍त,जिल्‍हाधि‍कारी यांचे मार्फत उपलब्‍ध करून देणे बाबत.. GR क्रमांक:- टंचाई3006/प्रक्र-042/पापु14, दिनांक:- 04-04-2006
  82. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टँकर लावण्‍यास मुंजरी देण्‍याचे अ‍धीकार तहसिलदाराना देणे बाबत. GR क्रमांक:- क्र.टंचाई1006/प्रक्र-72/पापु14, दिनांक:- 31-03-2006
  83. पिण्‍याच्‍या पाणी टंचाई निवारणार्थ टॅकर्सव्‍दारे करावयाचा पाणी पूरवठयाबाबत मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- 1005/प्रक्र-305/पापु-14, दिनांक:- 24-01-2006
  84. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्या ग्रामीण भागात टँकरने पाणी पूरवठा करताना वीज भार‍ नियमानामुळे टँकरमध्‍ये पाणी भरण्‍यास डिझेलपंप भाडयाने घेण्‍याबाबत. GR क्रमांक:- टंचाई1005/प्र.क्र.137/पापु14, दिनांक:- 13-05-2005
  85. राज्‍य पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता मिशनच्‍या कार्यकारी स‍मीतीवर विवीध क्षेञातील तज्ञांची स्‍वीकृत सदस्य म्‍हणून नेमणूक करणेबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1005/प्र.क्र.83/पापु07, दिनांक:- 30-04-2005
  86. योजनांकरिता स्‍ञोत निश्चित करण्‍यासाठी सक्षम खाजगी सेवा पुरवठादारांच्‍या सेवा उपलब्‍ध करून देण्‍याबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1005/प्रक्र-61/पापु07, दिनांक:- 29-04-2005
  87. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टॅंकर लावण्‍यास मंजुरी देण्‍याचे अ‍धीकार तह‍सिलदारांना प्रदान करणे बाबत. GR क्रमांक:- टंचाई1005/प्रक्र-113/पापु14, दिनांक:- 15-04-2005
  88. टंचाई कार्यक्रमांतर्गत ध्‍याचयाच्‍या उपाय योजनांठी मागवायाच्‍या निविदांचा कालावधी शिथिल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- टंचाई1005/प्रक्र-22/पापु14, दिनांक:- 21-03-2005
  89. केंद्र शासन पुरस्‍कृत स्‍वजलधारा योजनेच्‍या अंमलबजावणीसाठी संस्‍थात्‍मक यंञणा,अंमलबजावणी व्‍यवस्‍था,व निधी वाटपा बाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1005/प्रक्र-29/पापु07, दिनांक:- 14-03-2005
  90. पाणीपुरवठा योजनांतर्गत लोकसहभाग प्राप्‍त करून घेण्‍याची पध्‍दत घालून देणे बाबत. CR क्रमांक:- ग्रापापु1005/प्रक्र-13/पापु07, दिनांक:- 18-02-2005
  91. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांतर्गत किमान 10%लोकसहभाग प्राप्‍त करून घेण्‍याची पध्‍दत घालून देणे व योजनेचे प्राधान्‍य निश्‍चीत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- ग्रापापु1004/प्रक्र244/पापु07, दिनांक:- 08-02-2005
  92. पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत घेणेत येणा-या विंधण विहिरीवंर युपीव्‍हीसी केसींग पाईप बसविण्‍याची परवानगी देणे बाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1004/प्रक्र-217/पापु07, दिनांक:- 07-02-2005
  93. विशेष घटक योजनांतर्गत दलित वस्‍ती कार्यक्रमांधुन हाती घेण्‍यात येणा-या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांसाठी लोकवर्गणी. GR क्रमांक:- ग्रापापु1007/प्रक्र-06/पापु07, दिनांक:- 24-01-2005
  94. मा.पंतप्रधानानी स्‍वातंत्र्य दिनी जाहिर केलेल्‍या पाणी पुरवठा विषयक विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी राज्‍यामध्‍ये करण्‍याबाबत- आमदारांच्‍या स्‍थानिक विकास काय्रक्रमा मधून लोकवर्गणीची रक्‍कम भरण्‍यास परवानगी देणेबाबत.. GR क्रमांक:- ग्रापापु1003/प्रक्र-210/पापु07, दिनांक:- 18-01-2005
  95. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांतर्गत किमान 10 टक्‍के लोकसहभाग प्राप्‍त करून घेण्‍याची पध्‍दत घालून देण्‍याबाबत व योजनेचे प्राधान्‍य निश्चित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- ग्रापापु1004/प्रक्र244/पापु07, दिनांक:- 18-01-2005
  96. ग्रामपंचायती/जिल्‍हापरिषदानी हस्‍तांतरीत करुन न घेतलेल्‍या पाणी पुरवठा योजनांवरील देखभाल व दुरुस्‍तीपोटी महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाला देय असलेल्‍या थकबाकी वसूल करणे शासनाकडून जिल्‍हा परिषेदला देय अनुदानातून. GR क्रमांक:- ग्रापापु-1004/प्रक्र-196/पापु07, दिनांक:- 29-10-2004
  97. शासकीय विंधण विहीरीचें जलभंजन करण्‍यासाठी दर निश्चित करणे बाबत. GR क्रमांक:- आपना1004/प्रक्र-30/पापु15, दिनांक:- 07-08-2004
  98. राज्‍यात जागतीक बँकेच्‍या साय्हाने राबवावयाच्‍या महाराष्‍ट्र ग्रामीण पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता(जलस्‍वराज्‍य) प्रकल्‍पान्‍तर्गत जलधारा पाणी व्‍यवस्‍थापन पथदर्शा प्रकल्‍पाच्‍या अमलबजावणी व निधी वहन. GR क्रमांक:- जस्‍वप्र-2003/प्रक्र3906/पापु11, दिनांक:- 06-08-2004
  99. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेत रु.12000-16500 वेतन श्रेणीत सहसंचालक (अभियांञीकी)गट अ हे नवीन पद‍ निर्माण करणे बाबत. GR क्रमांक:- आपना/4503/प्रक्र-85/पापु, दिनांक:- 05-06-2004
  100. विविध पाणीपुरवठा व स्‍व‍च्‍छता कार्यक्रमांसाठी सेवाभावी संस्‍थाची निवड करण्‍यासाठी धोरण. GR क्रमांक:- ग्रापापु-1004/प्रक्र-17/पापु07, दिनांक:- 29-05-2004
  101. पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्‍यात येणारी द्रावणे/संयञे/अनुशंगीक सेवा यांचा राज्‍य स्‍तरीय पॅनलवर समावेश करणेबाबत.... GR क्रमांक:- इएससी-2003/प्रक्र-201/पापु12, दिनांक:- 29-04-2004
  102. "जलस्‍वराज्‍य" व "आपलपाणी " बाय्हसाय्हीत कार्यक्रमान्‍तरर्गत स्‍ञोत निश्‍चीतकरण्‍यासाठी ग्रामस्‍थाना खाजगी सेवा पुरवठादाराकडून सेवा घेण्‍याच्‍या पर्यायाबाबत.. GR क्रमांक:- जस्‍वप्र2004/प्रक्र-3715/पापु11, दिनांक:- 28-04-2004
  103. मा.पंतप्रधानानी स्‍वातंत्र्य दिनी जाहीर केलेल्‍या पाणी पुरवठा विषयक विविध कार्यक्रमांची अमलबजावणी सन 2004-2005 या आर्थिक वर्षात करण्‍याबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1004/प्रक्र-62/पापु07, दिनांक:- 21-04-2004
  104. केंद्र पुरस्‍कृत "स्‍वजलधारा" योजनांच्‍या अंमलबजावणीसाठी संस्‍थात्‍मक यंञणा अमलबजावणी व्‍यवस्‍था व निधी वाटपाबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु-1004/प्रक्र-47/पापु07, दिनांक:- 02-04-2004
  105. ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्‍या प्रस्‍तावाना प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत तांञिक सल्‍लागार स‍मितीची स्‍थापना - वर्धित वेग कार्यक्रम,तंत्रविज्ञान अभियान कार्यक्रम,व्‍दीपक्षीय अर्थसहाय्य कार्यक्रम. CR क्रमांक:- ववेका2004/सीआर-26/पापु10, दिनांक:- 22-03-2004
  106. निवडणुक आचारसंहिता कालावधी पिण्‍याचे पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत घेण्‍यात येणाया योजनांची अमलंबजवाणी. CR क्रमांक:- ग्रापापु1004/प्रक्र-35/पापु07, दिनांक:- 19-03-2004
  107. मा पंतप्रधानांनी स्‍वातंञ दिनी जाहीर कलेल्‍या पाणी पूरवठा विषयक वि‍वीध कार्यक्रमांची अंमलबजावणी राज्‍यामध्‍ये करण्‍याबाबत. CR क्रमांक:- ग्रापापु-1003/प्रक्र-210/पापु07, दिनांक:- 16-03-2004
  108. टंचाई कार्यक्रमांतर्गत घ्‍यावयाच्‍या उपाय योजनांसाठी मागवावयाच्‍या निविंदाचा‍ कालावधी शिथिल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- टंचाई1004/प्रक्र-37/पापु14, दिनांक:- 12-03-2004
  109. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जन्‍मदिनी किंवा त्‍या आठवडयात महिलांच्‍या सभा घेउन टंचाईबाबत सूचनांचा विचार करण्‍याबाबत. CR क्रमांक:- टंचाई-1003/प्रक्र-350/पापु14, दिनांक:- 05-03-2004
  110. पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता विभागाच्‍या विविध कार्यक्रमांचा प्रचार व प्रसिध्‍दी करण्‍यासाठी जाहिरात संस्‍थाचे पॅनल तयार करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एडीपी-2003/प्रक्र-53/पापु12, दिनांक:- 20-02-2004
  111. विंधण विहीर कार्यक्रम. CR क्रमांक:- ग्रापापु1003/प्रक्र-96/पापु07, दिनांक:- 22-01-2004
  112. ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत विंधण विहिर घेण्‍यबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु-1000/प्रक्र-05/पापु07, दिनांक:- 20-01-2004
  113. पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्‍यात येणारी द्रावणे/सयंञे/अनशंगीक सेवा यांचा राजस्‍तरीय पॅनलमध्‍ये समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- ईएससी-2003/प्रक्र-101/पापु12, दिनांक:- 15-01-2004
  114. मा.पंतप्रधानानी स्‍वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्‍या पाणीपुरवठा विषयक विविध कार्यक्रमांच्‍या अमलबजावणीचे संनियञण करणे बाबत. CR क्रमांक:- ग्रापापु-1003/प्रक्र210/पापु07, दिनांक:- 14-01-2004
  115. ग्रामीण पाणी पुरवठा काय्रक्रम-आदिवासी भागासाठी लोकवर्गणी. GR क्रमांक:- ग्रापापु-1003/प्रक्र-166/पापु07, दिनांक:- 05-01-2004
  116. मा.पंतप्रधानानी स्‍वातंत्र्य दिनी जा‍हीर केलेल्‍या पाणीपुरवठा विषयक विवधि कार्यक्रमांची अंमलबजावणी राज्‍यामध्‍ये करण्‍याबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1003/प्रक्र-210/पापु07, दिनांक:- 14-10-2003
  117. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या योजनांसाठी स्‍ञोत निश्चिती करण्‍याची जबाबदारी भूजल सर्वक्षण व विकास यंञणेबरोबर इतर सक्षम संस्‍थाना देण्‍याबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1003/प्रक्र-123/पापु07, दिनांक:- 30-06-2003
  118. पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्‍यात येणारी द्रावणे संयंञे यांचा राजस्‍तरीय पॅनलवर समावेश करणे बाबत. GR क्रमांक:- डब्‍ल्‍यूक्‍यूएम2001/प्रक्र-224/ पापु12, दिनांक:- 09-06-2003
  119. पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या निय‍मित योजना तसेच पाणी टंचाई निवारणार्थ घेण्‍यात येणाया पाणी पुरवठा योजनांची वीज बिले,पाणीपट्टीची बीले इ.वरील खर्च ग्रामीण पाणीपुरवठा निधितून भागविण्‍या बाबत. CR क्रमांक:- टंचाई1002/प्रक्र-221/पापु14, दिनांक:- 07-06-2003
  120. विंधण विहीर कार्यक्रमाअंतर्गत विंधण विहीरीत सुरक्षा प्‍लेट बसवीणे बाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1003/प्रक्र-101/पापु7, दिनांक:- 23-05-2003
  121. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे व्‍यवस्‍थापन,देखभाल व दुरुस्‍ती,पाणीपट्टी वसूली व त्‍यांच्‍या जिल्‍हापरिषद व ग्रामपंचायतीमधील वाटपा बाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1002/प्रक्र 639/पापु07, दिनांक:- 22-05-2003
  122. ग्रामीण टंचाईग्रस्‍त भागात पिण्‍याच्‍या पुरवठा करण्‍यासाठी विंधण विहीरी घेण्‍यासाठी अनुदान उपलब्‍ध करून देणे बाबत. GR क्रमांक:- टंचाई1003/प्रक्र 42/पापु14, दिनांक:- 09-05-2003
  123. ग्रामपंचायतीकडे असलेल्‍या वीजेच्‍या बिलाच्‍या थकबाकीसाठी पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा एप्रिल जून या कालावधीत खंडीत न करणे बाबत. GR क्रमांक:- टंचाई1002/प्रक्र 336/पापु14, दिनांक:- 06-05-2003
  124. पाणी पुरवठा योजनांसाठी वापरण्‍यात येणया उपकरणांचा राज्‍यस्‍तरीय पॅनलवर समावेश करण्‍यास मुदतवाढ देण्‍याबाबत. GR क्रमांक:- टीएसी 2003/प्रक्र-41/पापु12, दिनांक:- 30-04-2003
  125. पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या भारतातील राज्‍यांच्‍या आणि केंद्रशासित प्रदेशांच्‍या वाडया वस्‍त्‍यांमधील स्‍थीतीबाबत नव्‍याने सर्व्‍हेक्षण करणे.. GR क्रमांक:- सवेक्रा2003/प्रक्र-151/पापु10, दिनांक:- 05-04-2003
  126. टंचाई कार्यक्रमांतर्गत घ्यावयाच्‍या उपाय योजनासाठी मागवायाच्‍या निविदांचा कालावधी शिथील करण्‍याबाबत... GR क्रमांक:- टंचाई-1003/प्रक्र-113/पापु14, दिनांक:- 04-04-2003
  127. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टँकर लावण्‍यास मंजुरी देण्‍याचे अधिकार तहसिलदाराना प्रदान करण्‍या बाबत तसेच पाणीटंचाईचा आढावा घेण्‍यासाठी समिती स्‍थापन करणे बाबत.... GR क्रमांक:- क्र.टंचाई1003/प्रक्र-12/पापु, दिनांक:- 27-03-2003
  128. ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई निवारणार्थ घेण्‍यात येणा-या "नदीच्‍या पात्रात डुबकी घेणे या आक‍स्मिक उपाययोजनेला प्रशासकीय मान्‍यता देण्‍याच्‍या आ‍र्थिक मर्यादा वाढ करणे बाबत. GR क्रमांक:- टंचाई1402/प्रक्र180/पापु14, दिनांक:- 04-03-2003
  129. विंधण विहीरीचा कार्यक्रम राबविण्‍यासाठी मार्गदर्शक सुचना. CR क्रमांक:- क्र.ग्रापापु-1003/प्रक्र18/पापु07, दिनांक:- 27-02-2003
  130. पाणी टंचाई गावात पाणी पुरवठा करण्‍यासाठी अनुदान उपलब्‍ध करून देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.टंचाई-1003/प्रक्र42/पापु14, दिनांक:- 17-02-2003
  131. ग्रामीण पाणीपुरवठा योजनंच्‍या देखभाल व दुरूस्‍तीसाठी अनुदाने टप्‍प्‍याटप्‍पयाने कमी करण्‍याबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1003/प्रक्र4/पापु07, दिनांक:- 07-02-2003
  132. ग्रामीण भागातील पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घेण्‍यात येणाया उपाययोजनांबाबत. CR क्रमांक:- टंचाई-1002/प्रक्र391/पापु14, दिनांक:- 05-02-2003
  133. ग्रामीण भागातील पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवाणार्थ खाजगी टँकर/ ट्रक्‍सव्‍दारे करावयाचा पाणी पुरवठा. CR क्रमांक:- टंचाई3003/प्रक्र014/पापु14, दिनांक:- 27-01-2003
  134. ग्रामीण भागातील पाण्‍याची टंचाई निवाणार्थ घेण्‍यात येणा-या उपायोजनांबाबत. CR क्रमांक:- टंचाई-1002/प्रक्र391/पापु14, दिनांक:- 04-01-2003
  135. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या ग्रामीण भागात टँकर लावण्‍यास मंजुरी देण्‍याचे अधिकार तहसिलदाराना प्रदान करणे बाबत. GR क्रमांक:- टंचाई-1003/प्रक्र-364/पापु14, दिनांक:- 23-12-2002
  136. ग्रामीण भागातील पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ टॅकर्सव्‍दारे करावयाच्‍या पाणी पुरवठयाबाबतण्‍. CR क्रमांक:- क्रटंचाई3303/प्रक्र-374/पापु14, दिनांक:- 08-12-2002
  137. पाणीपुरवठा व स्‍वच्‍छतेच्‍या सुधारीत धोरणाच्‍या अनुशंगाने ग्रामस्‍तरावर सामाजिक लेखा परिक्षण नियंञण समिती गठीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1002/प्रक्र577/पापु7, दिनांक:- 19-10-2002
  138. जिप कडील विंधण विहिर वायू संपीडक सुरुंग योजनेच्‍या अंमलबजावणी बाबत. CR क्रमांक:- ग्रापापू 1002/प्रक्र622(3)/पापू 07, दिनांक:- 07-10-2002
  139. इनवेल यंत्रे वायुसंपीडक पथके यांची देखभाल व दुरुस्‍ती यासाठी आवश्‍यक असलेल्‍या सामुग्रीच्‍या खरेदीची कार्यप्रणाली व निधीच्‍या उपलब्‍धते बाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1001/प्रक्र622(1)/पापु07, दिनांक:- 07-10-2002
  140. नवीन उप‍शीर्ष उघडणे बाबत उपअ‍भीयान प्रकल्‍पाखाली पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या स्‍त्रोतांचे बळकटीकरण करण्‍यासाठी किमान गरजा कार्यक्रमाखालील तरतूदींतून अनुदान मंजूर / मुक्‍त करणे.. GR क्रमांक:- ग्रापापू 1201/प्रक्र129/पापू 08, दिनांक:- 23-09-2002
  141. पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्‍यात येणारी द्रावणे उपकरणे व आनुषंगिक सेवा याचा राज्‍यस्‍तरीय पॅनलवर समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- डब्‍ल्‍यूक्‍यूएम 2001/प्रक्र224/पापू 12, दिनांक:- 19-09-2002
  142. टँकर बैलगाडीने पाणीपुरवठा करण्‍यावर देखरेख ठेवण्‍यासाठी ग्राम स्‍तरावर समिती स्‍थापन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र टंचाई-1002/प्रक्र290/पापु14, दिनांक:- 19-09-2002
  143. नवीन उप‍शीर्ष उघडणे बाबत 11 व्‍या वित्‍त आयोगाच्‍या शिफारसीनुसार. GR क्रमांक:- क्रसंकीर्ण10-01/प्रक्र568/पापु04, दिनांक:- 04-09-2002
  144. विंधण विहरीवर बसलेल्‍या हातपंप विद्युतपंपाची देखभाल व दुरस्‍ती. GR क्रमांक:- क्रआपना/प्रक्र127/पापु15, दिनांक:- 28-08-2002
  145. एकाच ग्रामपंचायती अंतर्गत येणारी गावे वाडया यांच्‍यासाठी स्‍वतंञ पाणी पुरवठा योजना मंजुर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु/प्रक्र542/पापु07, दिनांक:- 16-08-2002
  146. सन 2003 च्‍या उन्‍हाळयत ग्रामीण व नागरी भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घ्‍यावया‍च्‍या उपायोजना मुदतवाढ देणे बाबत. GR क्रमांक:- टंचाई1003/प्रक्र-290(भाग-1)/पापु-14, दिनांक:- 31-07-2002
  147. लोकसहभागाची रक्‍कम लाभार्थ्‍याकडून घेण्‍याची कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- ग्रापापु1003/प्रक्र-75/पापु-07, दिनांक:- 01-07-2002
  148. पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्‍यात येणारी द्रावणे उपकरणे व आनुषंगीक सेवा यांचा राजस्‍तरीय पॅनलवर समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र डब्‍ल्‍यूक्‍यूएम 2001/प्रक्र 326/पापू 12, दिनांक:- 01-07-2002
  149. ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या साधनांच्‍या देखभाल व दुरस्‍तीसाठी अ‍भियान राब‍विण्‍याबाबत. CR क्रमांक:- ग्रापापु1002/प्रक्र600/पापु07, दिनांक:- 06-06-2002
  150. पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्‍यात येणारी द्रावणे उपकरणे व आनुषंगिक सेवा याचा राज्‍यस्‍तरीय पॅनलवर समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- डब्‍ल्‍यूक्‍यूएम2001/प्रक्र224/ पापु12, दिनांक:- 28-05-2002
  151. टंचाई उपाययोजना व अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्‍यासाठी मंञीमंडळ उपसमितीची स्‍थापना. GR क्रमांक:- क्र.एससीवाय-2001/प्रक्र89/म-7, दिनांक:- 15-05-2002
  152. शिवकालीन पाणी साठवण योजनेमधील वर्धीतवेग ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत,प्रकल्‍प मंजुरीचे अ‍धीकार जिल्‍हास्‍तरावरील समितीला प्रदान करणे बाबत. GR क्रमांक:- ववेका2002/प्रक्र108/पापु10, दिनांक:- 10-05-2002
  153. विंधण विहीर कार्यक्रमांची अंमलबजावणी व संनियञण यासाठी मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- ग्रापापु 1002/प्रक्र574/पापु07, दिनांक:- 04-05-2002
  154. ग्रामीण भागातील पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ घेण्‍यात येणा-या तात्‍पुरत्‍या पुरक नळ योजनांना प्रशासकीय मान्‍यता देण्‍याच्‍या आर्थिक मर्यादित वाढ करणे बाबत. GR क्रमांक:- क्रटंचाई1002/प्रक्र165/पापु14, दिनांक:- 02-05-2002
  155. राज्‍यातील ग्रामीण व नागरी भागात शुध्‍द पाण्‍याचा पुरवठा व साथरोगावर नियंत्रण ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- डब्‍ल्‍यूक्‍यूएम2002/प्रक्र325/ पापु12, दिनांक:- 22-04-2002
  156. विविध पाणीपूरवठा व स्‍वच्‍छता कार्यक्रमासाठी सेवाभावी संस्‍थांची निवड करण्‍यासाठीचे धोरण. GR क्रमांक:- क्र.ग्रापापु-1002/प्रक्र537/ पापु07, दिनांक:- 30-03-2002
  157. पाणीपुरवठा योजनांतर्गत किमान 10 % लोकसहभाग प्राप्‍त करून घेण्‍याची पध्‍दत घालुन देणे व योजनेचे प्राधान्‍य निश्चित करणे बाबत.. CR क्रमांक:- ग्रापापु1002/प्रक्र532/पापु-07, दिनांक:- 23-03-2002
  158. विंधण विहिरीचा कार्यक्रम राबविण्‍यासाठी मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- ग्रापापु-1001/प्र.क्र.436/पापु07, दिनांक:- 20-11-2001
  159. विंधण विहीर व वायु संपिडक सुरुंग कार्यक्रमांचे जिल्‍हा परषिदेकडे हस्‍तांतरण कार्यक्रम अंमलबजावणीची कार्यपध्‍दती विहित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु/1001/प्र.क्र.250/पापु07, दिनांक:- 31-10-2001
  160. टंचाई कार्यक्रमांतर्गत घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांसाठी मागवावयाच्‍या निविदांचा कालावधी शिथिल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- टंचाई-1001/प्र.क्र.387/पापु14, दिनांक:- 11-10-2001
  161. ग्रा‍मीण पाणीपूरवठा कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्‍ता बाधित गावांसाठी 10% लोकवर्गणी घेण्‍याची कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- ग्रापापु-1001/प्र.क्र.304/पापु07, दिनांक:- 20-09-2001
  162. ग्रामिण पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत घरगुती नळ जोडण्‍या देण्‍याची कार्यपध्‍दती विहित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु-1001/प्र.क्र.357/पापु07, दिनांक:- 17-09-2001
  163. तातडीच्‍या पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्‍यता देण्‍याच्‍या विभागीय आयुक्‍त व जिल्‍हाधिकारी यांच्‍या अधिकारात वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- टंचाई-2001/प्र.क्र.347/पापु14, दिनांक:- 05-09-2001
  164. पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ करावयाच्‍या आकास्मिक उपाययोजना. CR क्रमांक:- टंचाई-2001/प्र.क्र.295/पापू14, दिनांक:- 03-07-2001
  165. टंचाई सदश्‍य परिस्थिती निवारणार्थ करावयाच्‍या कामाकरिता महाराष्‍ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 मधील नियम 153(10)शिथिल करणे बाबत. GR क्रमांक:- मकोनि-1000/प्र.क्र.186/ कोषा-4, दिनांक:- 30-05-2001
  166. ग्रामिण पाणीपुरवठा कार्यक्रम योजनेच्‍या भांडवली खर्चाच्‍या 10 % भाग लाभार्थ्‍यांनी उचलण्‍याची अट शिथील करणेबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1000/प्र.क्र.85/पापु07, दिनांक:- 03-05-2001
  167. आमदार नीधीतून टंचाई आराखडयातील गावामध्‍ये दयावयाच्‍या पाणीपूरवठा योजनेसाठी 10 % लोकवर्गणीची अट शिथिल करणेबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण2000/शिकाना, दिनांक:- 11-12-2000
  168. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी भाडयाने घेण्‍यात येणा-या खाजगी टँकर्स व ट्रक्‍सच्‍या दराबाबत. GR क्रमांक:- टंचाई-3000/प्र.क्र.87/पापु14, दिनांक:- 16-11-2000
  169. राज्‍यातील टँकरग्रस्‍त गावे/वाडया/पाडे/वस्‍त्‍या/तांडे/इत्‍यादींमधील पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍या सोड‍विण्‍यासाठी त्रिसुत्री योजना. GR क्रमांक:- टंचाई 3000/प्र.क्र.159/पापु14, दिनांक:- 28-09-2000
  170. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी घेतलेल्‍या विंधन विहीरीचे सन 99-2000 पासून निय‍मीत स्‍वरूपात पुनरूज्‍जीवन करणे. GR क्रमांक:- आपना-1000/प्र.क्र.178/पापु15, दिनांक:- 31-07-2000
  171. ग्रामिण पाणी पुरवठा कार्यक्रम सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार राज्‍यामध्‍ये राबविण्‍याबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु-1099/प्र.क्र.328/पापु 07, दिनांक:- 27-07-2000
  172. टॅंकर्सव्‍दारे पाणी पुरवठा - वाहनचालकास अ‍तिकालीक भत्‍ता देणेबाबत. GR क्रमांक:- टंचाई3498/प्र.क्र.197/पापु14, दिनांक:- 27-08-1999
  173. आपत्‍कालीन भागातील पिण्‍याच्‍या पाण्‍याचे निर्जतुकीकरण करण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजना. CR क्रमांक:- ग्रापापु1096/प्र.क्र.232/पापु07, दिनांक:- 14-06-1999
  174. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना त्‍वरेने वीज पुरवठा उपलब्‍ध करून देण्‍याबाबत. CR क्रमांक:- ग्रापापु1099/प्र.क्र.12/पापु09, दिनांक:- 16-04-1999
  175. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी लागणारे पी व्‍ही सी पाईपस ए सी प्रेशर पाईपस सी आय डी जॉंईटस खरेदीबाबत. GR क्रमांक:- ग्रापापु1098/प्र.क्र.234/पापु07, दिनांक:- 13-04-1999
  176. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई दुर करण्‍यासाठी हाती घ्‍यावयाची आक‍स्‍मीक उपाययोजना. CR क्रमांक:- टंचाई3099/प्र.क्र.13/पापु14, दिनांक:- 12-04-1999
  177. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई दुर करण्‍यासाठी हाती घ्‍यावयाची आक‍स्‍मीक उपाययोजना. GR क्रमांक:- 1099 -12 -14, दिनांक:- 03-02-1999
  178. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई दुर करण्‍यासाठी हाती घ्‍यावयाची आ‍क‍स्‍मीक उपायोजना. GR क्रमांक:- 3039 -13, दिनांक:- 01-02-1999
  179. पिण्‍याचे पाणी पुरवठा कार्यक्रम अंमलबजावणी व संनियञण करण्‍यासाठी समित्‍या. CR क्रमांक:- संकीर्ण-1098/प्र.क्र.224/पापु- 07, दिनांक:- 16-01-1999
  180. बृहत आराखाडयानुसार घ्‍यावयाच्‍या पाणी पुरवठा योजनां बाबत. CR क्रमांक:- क्रग्रापापु1098/प्रक्र352/पापु09, दिनांक:- 26-11-1998
  181. बृहत आराखाडयानुसार घ्‍यावयाच्‍या पाणी पुरवठा योजनां बाबत. CR क्रमांक:- क्र ग्रापापु-1098/प्रक्र-352/पापु-1, दिनांक:- 15-10-1998
  182. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी भाडयाने घेण्‍यात येणा-या खाजगी टँकर्सना द्यावयाचे दर. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू-3397/प्र.क्र.99/ म-7, दिनांक:- 02-06-1998
  183. पिण्‍याचा पाणी पुरवठा कार्यक्रमाची अंमलबजावणी व संनियञण करण्‍यासाठी समन्‍वय समिती स्‍थापन करणे बाबत. CR क्रमांक:- संकीर्ण1097/प्रक्र-118/पापु07, दिनांक:- 10-10-1997
  184. टँकर्स बैलगाडीव्‍दारे पाणी पुरवठा संबंधीत टँकर्स बैलगाडी मालकाना अदा करावयाचे आहे. GR क्रमांक:- क्र एसडीडब्‍ल्‍यू-1397/प्रक्र-95/ म-7, दिनांक:- 20-09-1997
  185. पिण्‍याच्‍या पाण्‍यासंबंधी उपाययोजना - पाणी पुरवठा करण्‍यासाठी लावण्‍यात येणा-या बैलगाडयांना दयावयाचे दर. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू1097/प्र.क्र.66/म7, दिनांक:- 04-06-1997
  186. टँकर्स/बैलगाडीव्‍दारे पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा - पाण्‍याची तपासणी करुन ते शुध्‍द करण्‍याबाबत.... CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू 1097/प्र.क्र.71/म7, दिनांक:- 05-04-1997
  187. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाची अंमलबजावणी परीणामकारकरित्‍या होण्‍यासाठी करावयाची उपाययोजना. GR क्रमांक:- ग्रापापु-1097/प्र.क्र.15/पापु07, दिनांक:- 31-03-1997
  188. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा टंचाई संदर्भात वृत्‍तपञातून प्रसिध्‍द होणाया मजुकराबाबत करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- टंचाई 1077/प्रक्र-116/पापु-14, दिनांक:- 12-03-1997
  189. पिण्‍याचे पाणी पुरवठा कार्यक्रमांशी संबंधीत अधीका-यांची अपवादातमक परिस्थिती वगळता किमान 3 वर्षे बदली न करणे बाबत. GR क्रमांक:- ग्रापापु 1096/प्रक्र-1276/पापु-07, दिनांक:- 24-02-1997
  190. महाराष्‍ट्र पाणीपूरवठा व जल‍नीस्सारण मंडळाच्‍या क्षेञीय कार्यलयांची पूनर्रचना. GR क्रमांक:- संकीर्ण 1096/1584/प्रक्र-190/पापु-17, दिनांक:- 07-12-1996
  191. जिल्‍हा पाणी पुरवठा स‍मीती स्‍थापान करणे क्षेञीय यंञणेची पर्नरचना करणे व तांञीक प्रशासकीय तसेच निविदा स्विकृतीच्‍या वित्‍तीय मर्यादा वाढवणे. GR क्रमांक:- क्र.ग्रापापु1096/प्रक्र-1256/पापु-17, दिनांक:- 11-10-1996
  192. खाजगी टँकर्सना दयावयाचे दर. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू-4196/प्रक्र-47/म7, दिनांक:- 31-08-1996
  193. पाणी पुरवठा करण्‍यासाठी खाजगी टँकरना दयावयाचे दर. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू 3390/प्रक्र-340/, दिनांक:- 29-12-1995
  194. टँकर बैलगाडीव्‍दारे पिएयाच्‍या पाण्‍याचा पुरवठा. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू1395/प्रक्र-59/म-7, दिनांक:- 03-07-1995
  195. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी खाजगी टँकरना दयावयाचे दर. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू 3394/प्रक्र 340/म 7, दिनांक:- 28-06-1995
  196. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी भाडयाने घेतलेल्‍या खाजगी टॅकरना दयावयाचे दर. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू 3394/प्रक्र-340/म7, दिनांक:- 17-06-1995
  197. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी वापरण्‍यात येणाया खाजगी ट्रकच्‍या दराबाबत. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू 3394/प्रक्-340/म7, दिनांक:- 12-05-1995
  198. टॅंकर / बैलगाडीव्‍दारे पिण्‍याचा पाण्‍याचा पुरवठा. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू 1395/प्रक्र-59/म-7, दिनांक:- 06-05-1995
  199. महाराष्‍ट्र भुजल अधीनियम 1993 व 1995 ची अमलबजावणी तांत्रिक सूचना. CR क्रमांक:- आपना/1096/प्रक्र-24/पापू-15, दिनांक:- 26-04-1995
  200. टंचाई कार्यक्रमांतर्गत तात्‍पूरत्‍या पुरक नळपाणी पुरवठा योजनेतील टँकर खर्चातील अट शिथील करण्‍याबाबत खाजगी विहरीवरील पंपाच्‍या दुरस्‍तीच्‍या खर्चाबाबत. GR क्रमांक:- टंचाई1095/प्रक्र -147/43, दिनांक:- 22-04-1995
  201. टँकर बैलगाडीव्‍दारे पिण्‍याचा पाण्‍याचा पुरवठा. GR क्रमांक:- एससीवाय 1395/प्रक्र 52/ म.7, दिनांक:- 19-04-1995
  202. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी हाती घ्‍यावयाच्‍या आक‍स्मिक पाणी पुरवठा योजना खर्चास मंजुरी देण्‍याचे अधीकार. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू 1388/ प्रक्र- 114/म-7, दिनांक:- 07-04-1995
  203. टंचाईच्‍या कालावधीत कोणत्‍याही विहरीमधुन तलावातून आणि अन्‍य जलाशयातून पिण्‍याकरीता पाणीपुरवठयाचे अ‍धीग्रहण करणे- अधिनियमातील कलम 8(अ) अन्‍वये सुधारीत दर मंजूर करणे.. GR क्रमांक:- टंचाई 1095/ प्रक्र -135 /43, दिनांक:- 06-04-1995
  204. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी भाडयाने घेतलेल्‍या खाजगी टँकरना दयावयाचे दर. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू 3394/प्रक्र -340/म-7, दिनांक:- 05-04-1995
  205. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेलया गावांमध्‍ये पाणी पुरवठा करण्‍याकरिता अ‍धीग्रहीत कलेल्‍या शासकीय वाहनांची दुरस्‍ती. CR क्रमांक:- एससीवाय 1394/ प्रक्र 300/ म-7, दिनांक:- 03-12-1994
  206. पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टंचाई निवारणार्थ करावयाची उपाययोजना - स्‍थायी आदेश काढण्‍यासंबंधी. GR क्रमांक:- टंचाई-1094/प्र.क्र.85/43, दिनांक:- 08-04-1994
  207. पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई दुर करण्‍यासाठी हाती घ्‍यावयाच्‍या आकस्मिक उपाययोजनांबाबत. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू3789/प्रक्र-138/म7, दिनांक:- 01-12-1993
  208. विहिरी खोल करणे ,विहिरीतील गाळ काढणे, बुडक्‍या खोदणे या सारख्‍या पाणी पुरवठयाच्‍या आक‍स्मिक उपायोजनांसाठी निविदा मागवून खर्च मंजूर करणे बाबत. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू1393/प्रक्र130/म7, दिनांक:- 20-10-1993
  209. पाणी टंचाई निवारणार्थ भाडयाने घेण्‍यात आलेल्‍या खाजगी टॅन्‍कर्सना द्यावयाचे दर. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/1393/प्र.क्र.61/म7, दिनांक:- 28-04-1993
  210. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी अधीग्रहीत करण्‍यात आलेल्‍या शासकीय टँकर्सची दुरुस्‍ती खाजगी कार्यशाळेतून करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/3393/प्र.क्र.57/म7, दिनांक:- 28-04-1993
  211. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा अंतर मर्यादा शिथिल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/4193/प्र.क्र.56/म7, दिनांक:- 28-04-1993
  212. पाणी टंचाई व त्‍यासाठी लागणारे अनुदान हा विषय महसूल व वन विभागाकडेच ठेवण्‍याबाबत... मागणी क्र. सी-15-2245 नैसर्गिक आपत्‍तीच्‍या निवारणासाठी सहाय्य. GR क्रमांक:- एससीवाय-1392/प्र.क्र.18/म11, दिनांक:- 27-04-1993
  213. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा - ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी टॅंकर्स भाडयाने घेण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/1392/प्र.क्र.55/म7, दिनांक:- 28-03-1993
  214. ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम पाणी शुध्‍दीकरणाबाबत.... CR क्रमांक:- ग्रापापु-1292/सीआर-487/39अ, दिनांक:- 23-02-1993
  215. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/1393/प्र.क्र.19 म 7, दिनांक:- 15-02-1993
  216. पिण्‍याच्‍या पाण्‍यासंबंधी उपाय योजना. GR क्रमांक:- 1391, दिनांक:- 21-07-1992
  217. टंचाईच्‍या कालावधीत कोणत्‍याही विहीरी मधुन,तलावातून आ‍णी अन्‍य जलायाशातुन पिण्‍याकरीता पाणी पुरवठयाचे अ‍धीग्रहण करणे. GR क्रमांक:- 1092 -3085, दिनांक:- 30-04-1992
  218. पिण्‍याच्‍या पाण्‍यासंबंधी उपायोजना पाणीपुरवठा करण्‍यासाठी लावण्‍यात येणाया बैलगाडयाना दयावयाचे दरा बाबत. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू 1391/351/म7, दिनांक:- 29-04-1992
  219. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी वापरण्‍यात येणारे खाजगी टँकर्स व ट्रकच्‍या दराबाबत. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू-1392/प्रक्र45/म7, दिनांक:- 30-03-1992
  220. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू 1392/प्रक्र55/म7, दिनांक:- 28-03-1992
  221. पिण्‍याच्‍या पाण्‍याचे दुर्भिक्ष असलेल्‍या गांवाना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा टॅकर्सने पुरवठा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एससीवाय-1392/प्रक्र-46/म7, दिनांक:- 20-03-1992
  222. टाचाईच्‍या कालावधीत कोणत्‍याही विहीरीमधुन तलावातून आ‍णी अन्‍य जलाश‍यातून पिण्‍याकरिता पाणी पुरवठयाचे अ‍धीग्रहण करणे. GR क्रमांक:- टंचाई/1092/सीआर-3085/43, दिनांक:- 18-02-1992
  223. पिण्‍याच्‍या पाण्‍यासंबधी उपाययोजना - पाणी पुरवठा करण्‍यासाठी लावण्‍यात येणा-या बैलगाडयांना दयावयाचे दर. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/1391/प्र.क्र.351/ म 7, दिनांक:- 03-01-1992
  224. 1991-92 या वर्षाच्‍‍या संभाव्‍य पाणी टंचाईसदृश्‍य प‍रीस्थिती निवारणार्थ घ्‍‍यावयाच्‍या उपाययोजना. CR क्रमांक:- टंचाई1091/सीआर3030/43, दिनांक:- 25-11-1991
  225. ग्रामीण पाणी पुरवठा व परिसर स्‍वच्‍छता कार्यक्रम ग्राम पातळीवर स्‍वच्‍छता समिती आस्‍थापीत करणे बाबत. GR क्रमांक:- ग्रापापु/1091-सीआर267/39अ, दिनांक:- 10-09-1991
  226. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या खाजगी टँकर्स बाबत. GR क्रमांक:- एसडीडब्‍यू-1391/प्रक्र 209/म-7, दिनांक:- 04-05-1991
  227. पिण्‍याच्‍या पाण्‍यासंबंधी उपाय योजना पाणीपुरवठा करण्‍यासाठी लावण्‍यात येणा-या बैलगाडयांना दयावयाचे दर. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/1390/प्र.क्र.49/म7, दिनांक:- 10-08-1990
  228. टँकर्स बैलगाडीव्‍दारे पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा. CR क्रमांक:- 1390 50, दिनांक:- 30-04-1990
  229. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या खाजगी टँकर्सचे दर. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/1390/प्र.क्र.49/म7, दिनांक:- 30-04-1990
  230. टँकर्स / बैलगाडयांव्‍दारे पिण्‍याचा पाणी पुरवठा. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/1390/प्र.क्र./38/ म-7, दिनांक:- 18-04-1990
  231. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी वापरण्‍यात येणारे खाजगी टँकर्स. GR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/1390/प्र.क्र.38/म7, दिनांक:- 18-04-1990
  232. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या खाजगी ट्रक्‍सच्‍या दराबाबत. GR क्रमांक:- क्रमांक टंचाई-3099/प्रक्र-35/ पापु-14, दिनांक:- 01-04-1989
  233. पाणी टंचाई निवाणार्थ करावयाच्‍या उपाय योजना. CR क्रमांक:- 685, दिनांक:- 26-11-1988
  234. पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या पुरवठयासाठी टँकर्स अ‍धिगृहीत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एसडीडब्‍यू/1387/CR-17/म-7 (1), दिनांक:- 04-03-1987
  235. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या खाजगी टँकर्सचे दर. CR क्रमांक:- एसबीडब्‍यू/1287/सीआर-5/म-7, दिनांक:- 02-03-1987
  236. टँकर्स बैलगाडीव्‍दारे पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा. CR क्रमांक:- एसडीउब्‍यू 1386-सीआर-622 म-7(1), दिनांक:- 29-12-1986
  237. टॅकर्स बैलगाडयाव्‍दांरे पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा. CR क्रमांक:- एसडीडब्‍ल्‍यू/1386/सीआर-622 /म -7 (1), दिनांक:- 24-11-1986
  238. पाण्‍याचे दुर्भीक्ष असलेल्‍या गावांना टंचाईच्‍या कालखंडात पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा टॅकर्स / बैलगाडीव्‍दारे करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एससीवाय/1386/सीआर-117/ म-7, दिनांक:- 06-10-1986
  239. पाण्‍याचे दुर्भिक्ष असलेल्‍या गावाना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा टँकरने पुरवठा करणे बाबत. CR क्रमांक:- एससीवाय/1225/म-7/, दिनांक:- 06-06-1986
  240. पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या पुरवठयासाठी टँकर्स अ‍‍धीग्रहीत करणे बाबत. CR क्रमांक:- टंचाई/1380/सीआर-356/म-7 (1), दिनांक:- 22-05-1986
  241. टँकर व ट्रक्‍सव्‍दारे पाण्‍याचा पुरवठा करावयाच्‍या उपाययोजना टॅकर ट्रँक अधिग्रहीत करणे बाबत. CR क्रमांक:- SAW-1379/L36379-J-M-7, दिनांक:- 04-04-1979
  242. टँकर्स ने पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा. CR क्रमांक:- SCY1373 /174769-J4, दिनांक:- 22-05-1973
  243. जिपच्‍या मागणी बाबत. CR क्रमांक:- 1372 /264718-J, दिनांक:- 26-04-1973

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला पाणीपुरवठ्या बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.