We are also on YouTube! Subscribe

घरबांधणी अग्रीम.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

घरबांधणी अग्रीम.

शासन निर्णय

  1. प्रशासकीय विभागांना घरबांधणी अग्रीम व व्याज वसुलीबाबत प्रदान करण्यात आलेले अधिकार.. CR क्रमांक:- NO.HBA/2013/CR.37/13/VINIYAM, दिनांक:- 20-11-2013
  2. घ्‍ारबांधणी अग्रीम सुधारीत वेतनबँ‍ड मधील वेतन विचारात घेउन अग्रीमाच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/GHBANA-1011/CR.56/2011/VINIYAM, दिनांक:- 01-11-2012
  3. घ्‍ारबांधणी अग्रीम सुधारीत वेतनबँ‍ड मधील वेतन विचारात घेउन अग्रीमाच्‍या रकमेत तसेच घराच्‍या किंमत मर्यादेत सुधारणा करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/GHBANA-10.11/CR.56/2011/VINIYAM, दिनांक:- 27-02-2012
  4. राज्‍य शासकीय/जिल्‍हापरीषद कर्मचा-यांच्‍या सहकारी गृहनिर्माण संस्‍थाना मंजुर करण्‍यात आलेल्‍या घरबांधणी कर्जाच्‍या/ व्‍याजाच्‍या वसुलीबाबत.. CR क्रमांक:- NO/VASULI 1011/CR.869/19-S, दिनांक:- 25-08-2011
  5. आहरप व संवितरण अधिकारी म्‍हणून घोषित करणेबाबत. GR क्रमांक:- संकर्णि 1007/306/(101/2007)म प्र, दिनांक:- 18-05-2007
  6. घरबांधणी अग्रीम व्‍‍याज आकारणीबाबत सन 1 एप्रिल 2006 ते दिण्‍31 मार्च 2007 पर्यंत. GR क्रमांक:- घबांअ 10.06 /प्रक्र75/2006/विनियम, दिनांक:- 20-02-2007
  7. सायकल,तीन चाकी,स्‍वयंचलीत सायकल मोटार सायकल स्‍कूटर मोपेड मोटारकार खरेदी करण्‍यासाठी दिल्‍या जाणा-या अग्रीमावर आकारावयाचा व्‍याजाचा दर सन 2006- 07. GR क्रमांक:- अग्रीम (व्‍याजदर)10.06/प्रक्र 75/2006/विनियम, दिनांक:- 06-01-2007
  8. सेवानिवृत्‍त होणा-या कर्मचा-याकडून येणे असलेल्‍या रक्‍कमा तसेच विवधि अग्रीमावरील व्‍याजांची येणे रकमा इत्‍यादीची वसूली उपदानातून करण्‍यासाठी आवश्‍यक ती काहिती महालेखापालांना तातडीने पाठविणेबाबतरक्‍कमा. CR क्रमांक:- सेनिवे-1006/78/सेवा-4, दिनांक:- 23-11-2006
  9. जलसंपदा विभागाचे (त‍त्‍कालीन पाटबंधारे विभाग)सिमित केलेले वित्तिय अधिकार विदर्भातील सहा जिल्‍हयांसाठी शथील करणेबाबत. GR क्रमांक:- विअप्र 10.06/प्रक्र 381/2006/विनियम, दिनांक:- 13-11-2006
  10. राज्‍य शासकीय/जिल्‍हा परिषद कर्मचा-यांच्‍या सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना मंजूर करण्‍यात आलेल्‍या घरबांधणी कर्जाच्‍या/व्‍याजाच्‍या वसुलीबाबत. CR क्रमांक:- वसुली/4405/प्रक्र 729/19-स, दिनांक:- 01-10-2005
  11. राज्‍य शासकीय व जिल्‍हा परषिद कर्मचारी याच्‍या सहकारी गृहनिर्माण संस्‍थाना कर्जे वेतन +अनुज्ञेय महागाई वेतन. GR क्रमांक:- एचएसजी/2004/प्रक्र 205/18स, दिनांक:- 02-06-2005
  12. घरबांधणी अग्रिम अनुज्ञेय महागाईवेतन. GR क्रमांक:- अग्रीम /10.04/प्रक्र39/04/विनियम, दिनांक:- 09-02-2005
  13. घरबांधणी अग्रिम व्‍याज आकारणीबाबत. GR क्रमांक:- घबांअ(व्‍याजदर)10.04/प्रक्र 52 विनियम, दिनांक:- 25-10-2004
  14. 7610 शासकीय कर्मचा-याना कर्ज या खलिल तरतुदीचे एक रक्‍कमी वितरण करण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकर्णि 1004/(246/2004) अर्थ 2, दिनांक:- 04-06-2004
  15. घरबांधणी अग्रिमाव्‍दारे राज्‍य शासकीय कर्मचा-यांना दिलेल्‍या कर्जासंबंधी. GR क्रमांक:- क्र ‍अग्रीम 10.01/प्रक्र 73/209/विनियम, दिनांक:- 16-02-2004
  16. राज्‍य शासकीय कर्मचा-यांना दिलेल्‍या शासनास प्राप्‍त झालेल्‍या हक्‍क व हितसंबधाचे हस्‍तांतरण. GR क्रमांक:- tech/47/303एमबीआय 2003 /05, दिनांक:- 13-02-2004
  17. घरबांधणी अग्रिम व्‍याज आकारणीबाबत ------------------------------ सन 1 एप्रिल 2003 ते पुढील आदेश प्राप्‍त होईपर्यंत. GR क्रमांक:- घबांअ/10.03/प्रक्र75/2003 विनियम, दिनांक:- 03-09-2003
  18. घरबांधणी अग्रिमाव्‍दारे राज्‍य शासकीय कर्मचा-यांना दिलेल्‍या कर्जासंबंधीशासनास प्राप्‍त झालेल्‍या हक्‍क्‍ व हितसंबंधांचे हस्‍तांतरण. GR क्रमांक:- घबांअ 10.01/प्रक्र73/2001/ विनियम, दिनांक:- 25-06-2003
  19. घरबांधणी अग्रिम व्‍याज आयातकरात सूट देण्‍याबाबत. GR क्रमांक:- घबांअ /10.02/प्रक्र 41/2002विनियम, दिनांक:- 30-07-2002
  20. घरबांधणी अग्रिम व्‍याज आकारणीबाबत. GR क्रमांक:- घबांअ - 10.02प्रक्र 58 / 2002विनियम, दिनांक:- 06-07-2002
  21. वाहन खरेदी करण्‍यासाठी दिल्‍या जाणा-या अग्रिमावर आकारावयाच्‍या व्‍याजाचा दर मुददल व व्‍याजाच्‍या वसुलीबाबत. GR क्रमांक:- अग्रीम (व्‍याजदर)10.02 प्रक्र 54/2002विनियम, दिनांक:- 16-05-2002
  22. वाहन खरेदी करण्‍यासाठी दिल्‍या जाणा-या अग्रिमावर आकारावयाच्‍या व्‍याजाचा दर मुददल व व्‍याजाच्‍या वसुलीबाबत. GR क्रमांक:- अग्रीम (व्‍याजदर)10.02 प्रक्र 9/2002विनियम, दिनांक:- 30-04-2002
  23. संगणक खरेदी करण्‍यासाठी अग्रिम शासकीय विमा निधीकडे विमा उतरविण्‍यापासून सुट देण्‍याबाबत. GR क्रमांक:- अग्रीम 10.02 प्रक्र 13/2002विनियम, दिनांक:- 19-03-2002
  24. घरबांधणी अग्रिम सेवेची अट व सुधारीत वेतन श्रेणीतील मूळ विचारात घेण्‍यासाठी. GR क्रमांक:- प्रक्र 83 2001/विनियम, दिनांक:- 11-03-2002
  25. शासकीस कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेली अग्रिम मंजूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- पी 7610/घरबांधणी 2001 /प्रक्र 197/ब 1, दिनांक:- 01-11-2001
  26. तयार सदनिका खरेदीसाठी सेवेची अट विचारात घेण्‍याबाबत तसेच खाजगी बांधकाम व्‍यावसायिक (बिल्‍डर)ठेकेदार, कंपनी इ नी बांधलेल्‍या बांधण्‍यात येत असलेल्‍या इमारतीमधील सदनिका खरेदी साठी घरबांधणी अग्रीम. GR क्रमांक:- घबांअ 1000/प्रक्र 2001 विनियम, दिनांक:- 25-09-2001
  27. राज्‍य लोकसंख्‍या धोरण छोटे कुटुबिय शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2100, दिनांक:- 12-12-2000
  28. राज्‍य लोकसंख्‍या धोरण छोटे कुटुबिय शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1000, दिनांक:- 29-08-2000
  29. शासकीय वाहन चालकांना वाहन अग्रिम अनुज्ञेय करण्‍याबाबत नवीन मोटार सायकल खरेदीसाठी अग्रिम. GR क्रमांक:- अग्रीम 1000 प्रक्र 37/2000 विनियम, दिनांक:- 10-08-2000
  30. शासकीय कर्मचा-याना घरबांधणी अग्रिम मंजूर करण्‍यासाठी वेतन श्रेणीतील मूळ वेतन विचारात घेणेबाबत. GR क्रमांक:- घबाअ 1099/प्रक्र 2/99 विनियम, दिनांक:- 08-07-1999
  31. अराजपत्रिक कर्मचा-यानी घेतलेल्‍या घरबांधणी अग्रिमाचे लेखे ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यू 1394- प्रक्र 6 कोषा -4, दिनांक:- 15-09-1998
  32. घरबांधणी अग्रिम योजना. CR क्रमांक:- 1/17015/5/97/h-iii, दिनांक:- 02-09-1998
  33. अग्रिमधारकांना अग्रिम विषयक माहिती पुरवणिबाबत. GR क्रमांक:- घबाअ /1095/प्रक्र /19/95/विनियम, दिनांक:- 15-05-1998
  34. शासकीय कर्मचा-याना घरबांधणी अग्रिम मंजूर करण्‍यासाठी सैनिक सेवा विचारात घेण्‍यासाठी. GR क्रमांक:- अग्रिम/1096/प्रक्र 4/96/ विनियम, दिनांक:- 23-06-1997
  35. घरबांधणी अग्रिम तरतुदीच्‍या संविभजनाबाबत. GR क्रमांक:- अग्रिम/1096/प्रक्र/26/96/विनियम, दिनांक:- 15-10-1996
  36. घरबांधणी अग्रिम नियम जुने घर विकत घेण्‍यासाठी अग्रिम. GR क्रमांक:- घबाअ /1095 प्रक्र 54 95 विनियम, दिनांक:- 10-07-1995
  37. वित्‍तीय संस्‍थाकडून घरबांधणीच्‍या प्रयोजनासाठी घेतलेल्‍या कर्जाची परतफेड करण्‍यासाठी घरबांधणी अग्रिम वषियक अटीत दुरुस्‍ती. GR क्रमांक:- 1093, दिनांक:- 18-05-1994
  38. घरबांधणी अग्रिम मुजूर करताना घराच्‍या किंमती वरील कमाल मर्यादा सुधारणेबाबत. GR क्रमांक:- घबाअ/1094/प्रक्र/135/93/ विनियम, दिनांक:- 27-04-1994
  39. शासकीय/जिप/कर्मचा-याच्‍या सहकारी गृहनिर्माा संस्‍थाना कर्ज कर्जाची परत फेड सुधरीत पदधत. GR क्रमांक:- घबाक/1093/प्रक्र /421/19 सी, दिनांक:- 08-11-1993

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला घरबांधणी अग्रीम.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.