We are also on YouTube! Subscribe

ग्रामपंचायत संकिर्ण.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

ग्रामपंचायत संकिर्ण.

शासन निर्णय

  1. महाराष्‍ट्र राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या राखीव प्रभागामधून निवडणूक लढवू इच्छीणा'या मागासवर्गीय उमेदवारांचा जाती दावा पडताळणी करणेबाबत. GR क्रमांक:- क्रमांक सीबीसी 10 2007 प्रक्र 250 मावक 5, दिनांक:- 17-07-2009
  2. जिल्‍हा परिषद स्‍थरावरील अभिकरण योजनांच्‍या निधीतून तात्‍पूरत्‍या गुंतवणुकीतून प्राप्‍त होणा-या व्‍याजातून विकास योजना राबविण्‍यात मान्‍यता देणे. GR क्रमांक:- जिपनी2009/प्रक्र/5019वित्‍त3, दिनांक:- 10-06-2009
  3. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 नुसार मा.मंत्री मा. राज्‍यमंत्री यांचेकडे होणा'या सुनावणी संदर्भात उपायुक्‍त व उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी यांचेसाठी सूचना. GR क्रमांक:- क्रमांक व्‍हीपीएम 2009 प्रक्र 41 पंरा 3, दिनांक:- 28-05-2009
  4. पावसाळयात उद्भवणा-या जलजन्‍य साथरोगाच्‍या उद्रेकाबाबत करावयाची उपाययोजना. GR क्रमांक:- WQM-2009/P.C.28/PP-12, दिनांक:- 20-05-2009
  5. मुंबई मुद्रांक अधिनियम 1958. CR क्रमांक:- STP-2008/2032/P.C.250/M-1, दिनांक:- 07-05-2009
  6. राष्‍ट्रीय कृषि विकास योजना सन 2008;09 मध्‍ये विदर्भातील चार जिल्‍हयात बोडी दुरुस्‍ती कार्यक्रमास मान्‍यता देण्‍याबाबत. CR क्रमांक:- rakuryo-2008/pra.kra.113/jal-12, दिनांक:- 20-03-2009
  7. राज्‍यातील रेल्‍वे मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्‍या प्रकल्‍पांना मदत होण्‍याच्‍या दृष्टिने निकष आणि त्‍या प्रकल्‍पाची प्राथमिकता ठरविण्‍याबाबत. CR क्रमांक:- no.rly-0608/prakra-133/parivhan-5, दिनांक:- 16-03-2009
  8. शासकीय निमशासकीय सेवेत निवड झालेल्‍या 30 टक्‍के महिला आरक्षित पदांकरीता निर्गमित केलेल्‍या प्रमाणपत्राचे नमुना स्‍वाक्षरी पाठविणेबाबत.. CR क्रमांक:- ja.kra.mavabavi/30%aa/08-09/ka-6/574, दिनांक:- 20-01-2009
  9. मुद्रांक पेपर्स फ्रँकींग मशीन ई स्‍टँपिंग किंवा तत्‍सम मार्गाचे जमा होणाया मुद्रांक शुल्‍कावरील मनौती चे पुस्‍तकी समायोजन करणेबाबतची कार्यपध्‍दती निश्चित करणेबाबत. GR क्रमांक:- क्र संकीर्ण 2008/1009 /प्रक्र138 म 1, दिनांक:- 06-01-2009
  10. शपथपत्र/घोषणापत्र यामधील प रिशि-1 व प रिशि-2 मधील सुधारणा. CR क्रमांक:- क्रमांक एसईसी/जीईएन/2002/प्रक्र/85/का-05, दिनांक:- 07-07-2008
  11. भारत निवडणूक आयोगाकडून राज्‍य निवडणूक आयोगाला हस्‍तांतरीत झालेल्‍या मतपेटयांच्‍या भाडयाबाबत. GR क्रमांक:- क्र. ‍रानिआ/मनपा-2007/प्रक्र16/का-5, दिनांक:- 17-01-2008
  12. भारत निवडणूक आयोगाच्‍या अखत्‍यारीतील मतपेटया राज्‍य निवडणूक आयोगाकडे हस्‍तांतरीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.बॉक्‍स 1007/333/प्रक्र612/07/33, दिनांक:- 03-11-2007
  13. मुंबइ ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्‍या तरतुदीखाली नेमण्‍यात आलेल्‍या प्रशासकाना मेहनतानादेणेबाबत. GR क्रमांक:- क्र.ग्रापाप 1090/प्र.क्र.1685/21-अ, दिनांक:- 28-05-1992
  14. लोकलेखा समीतीशी संबंधीत असलेल्‍या बाबींच्‍या संदर्भात विहित मुदतीत कार्यवाही करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्रमांक पीएससी 1090/सीआर 987/30, दिनांक:- 09-02-1990
  15. महाराष्‍ट्र राज्‍यातील पंचायत राज्‍य या पुस्तिकेचे प्रकाशन. GR क्रमांक:- क्र. परौम-1088/प्र.क्र.42/56, दिनांक:- 25-05-1988
  16. ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे,घरपट्टी, आकारणी व पाण्‍याचा दुरुपयोग. CR क्रमांक:- क्र.व्‍हीपीएम 2687/सीआर 2542/21, दिनांक:- 29-09-1987
  17. मुंबइ ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 158 अ(1) अनुसार अधिकार प्रदान करणे बाबत. CR क्रमांक:- VPM-1277/4520/CR-612/xxiii-B, दिनांक:- 17-09-1980
  18. ग्रामपंचायतीना दिलेल्‍या पावती पुस्‍तकांवर नियंत्रण ठेवणे बाबत. CR क्रमांक:- No.VPM-24222/12815/(CR-6)/xxiii-A, दिनांक:- 31-03-1980
  19. महाराष्‍ट्र जिल्‍हापरीषद पंचायत समीती कायदा 1961 आदेश. CR क्रमांक:- No.ZNG-7579/32308/CR-3293/ix, दिनांक:- 08-01-1980
  20. अखर्चित अर्जित रजेच्‍या मोबदल्‍यात निवृत्‍तीच्‍या दिवशी रोख रक्‍कम देणे बाबत. CR क्रमांक:- No.LVE-2479/CR-86/SER-9, दिनांक:- 04-08-1979
  21. गाव पातळीवर ग्रामसेवक,कृषी सहायक,तलाठी इ.अधिका-यांची समन्‍वय समीती स्‍थापन करणे बाबत. CR क्रमांक:- क्रमांक पीआरसी-1076/2410/(1804)/23, दिनांक:- 04-06-1979
  22. जास्‍त वय झालेल्‍या उमेदवाराना विभागीय परीक्षेतून सुट देण्‍याचे नियमतील बदलाबाबत. GR क्रमांक:- No.EXM-1079/E-7(1), दिनांक:- 21-03-1979
  23. मा. हायकोर्ट बरोबर अधिकृत पत्रव्‍यवहाराबाबत विधि व न्‍यायमंत्रालया कडील मार्गदर्शन. CR क्रमांक:- No.S.9/9402/P, दिनांक:- 24-02-1975
  24. सरकारी कर्मचा-यांची सेवापूर्व निवृत्‍ती. CR क्रमांक:- src-1077/xv-xv, दिनांक:- 24-02-1975
  25. ग्रामपंचायतींची तपासणी - आयुक्‍तांची प्रशासकीय पुर्नगठनासाठी शिफारस क्र 127. CR क्रमांक:- VPM 2472/56131-E, दिनांक:- 05-01-1973
  26. वनसंरक्षणामध्‍ये ग्रामपंचायतींचा सहभाग व सहकार्य. GR क्रमांक:- No.FLD 2366/125243-W, दिनांक:- 16-09-1972
  27. शेतकरी,कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी, जि प पं स सदस्‍य यांचे अभ्‍यास दौ-याबाबत. CR क्रमांक:- No.SEN.1070/16230-B, दिनांक:- 02-12-1970
  28. ग्रामपंचायतींशी करावयाचा पत्रव्‍यवहार - मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्‍या संबंधीत बाबींवषियी. CR क्रमांक:- क्रमांक व्‍हीपीएम 2670ध्‍32345 - ई, दिनांक:- 23-11-1970
  29. न्‍यायपंचायती - मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 78 व 79 खाली न्‍यायपंचायतीनी केलेल्‍या दंडाच्‍या रकमां बाबत. GR क्रमांक:- No.Nps-1268/43060-E, दिनांक:- 26-10-1970
  30. ग्रामपंचायतींशी केला जावयाचा पत्रव्‍यवहार. CR क्रमांक:- क्र व्‍हीपीएम-2669ञ27082-ई, दिनांक:- 03-07-1969
  31. ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा- कमतरता दुर करण्‍यासाठी उपाययोजना. CR क्रमांक:- No.VWS 2869-F, दिनांक:- 28-03-1969
  32. ग्रामीण भागात रस्‍त्‍यांवरील भटक्‍या कुत-याना माणसाकरवी मारण्‍याबाबत उपकायदे. CR क्रमांक:- No.VPM 26681/39779-E, दिनांक:- 27-12-1968
  33. ग्राम पंचायतींद्वारा जन्‍मख्,मृत्‍यु व विवाह नोंदणी करणे बाबत. GR क्रमांक:- क्र व्‍हीपीएम 2668/30390-इ, दिनांक:- 21-12-1968
  34. ग्राम पंचायतींद्वारा जन्‍म,मृत्‍यु व विवाह नोंदणी बाबत. GR क्रमांक:- No.VPM 2668/30390-E, दिनांक:- 21-12-1968
  35. बजेट ग्रँट 1968-69- महाराष्‍ट्र जि.प.पं.स. अधिनियम 1961 चे कलम 158 नुसार मुद्रांक शुल्‍क अनुदान. GR क्रमांक:- No.P.216(6)(ZP)/4194-D, दिनांक:- 19-12-1968
  36. पंचायत राज प्रशिक्षण केंद्रातील उपस्थीतीत सुधारणा होणे बाबत. CR क्रमांक:- No.PRT 1068/34891-T, दिनांक:- 17-12-1968
  37. महाराष्‍ट्र राज्‍य सरकारी कर्मचा-यांच्‍या सहकारी घरबांधणी संस्‍थाना आर्थीक सहाय्यता निधी बाबतची योजना. GR क्रमांक:- No.HSG 1068/xxiv, दिनांक:- 29-11-1968
  38. घर बांधणी अग्रीम च्‍या परतफेडी चा हप्‍ता ठरवताना ग्रॅच्‍युईटी गृहित धरणे बाबत. GR क्रमांक:- No.HBA-1067-181 vii, दिनांक:- 10-10-1968
  39. ग्रामपंचायती व न्‍यायपंचायतीचे निर्णय अ‍ाणि मराठी भाषेचा वापर. CR क्रमांक:- क्र.एनपीएल-1266/56646-इ, दिनांक:- 04-10-1968
  40. बजेट फंड 1968-69 मधून डब्‍लु एस -6 खाली जिल्‍हा परीष्‍ादाना अधिक नीधी मंजुरी बाबत. GR क्रमांक:- No.BUD.1268/29746/F, दिनांक:- 03-10-1968
  41. सन 1968-69 मध्‍ये ग्रामीण्‍ा भागातील तरुण कामगारासांठी 12 दिवसांचे प्रशिक्षण. GR क्रमांक:- No.TRG-4068/840-T, दिनांक:- 10-09-1968
  42. जिल्‍हा परीषदच्‍या व्‍यवस्‍थापकीय अधिका-यांद्वारा पंचायती राज या विषयाचे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात उपग्रामसेवकाना प्रशिक्षण देणे बाबत. GR क्रमांक:- No.TRG-1568/14574-T, दिनांक:- 10-09-1968
  43. कायम स्‍वरुपी घर नंबर साठी योजना. CR क्रमांक:- No.CNS.1068-H, दिनांक:- 28-08-1968
  44. न्‍यायपंचायतीची स्‍थापना व कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- No.Nps1268/E, दिनांक:- 18-05-1968
  45. ग्रामपंचायत सचीव-सर्वसाधारण भ‍वीष्‍य निर्वाह नीधी वगैरे संबंधी आदेश. GR क्रमांक:- NO.GSM-1167/14490-A ii, दिनांक:- 13-05-1968
  46. ग्रामीण प्रसारण योजना- देखभाल वर्गणीचे सुधारीत दर. GR क्रमांक:- No.RBS-1267/83901-P, दिनांक:- 24-04-1968
  47. जमीन सुधारणा-योग्‍य अंमलबजावणीसाठी उपाययोजना. CR क्रमांक:- No.TNC-6768/5320-M(spl), दिनांक:- 13-04-1968
  48. महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता 1966-सेक्‍शन 126 व 128 बाबत शासनाचे स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- No.UNF2667/117825-R, दिनांक:- 03-04-1968
  49. महाराष्‍ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम 1960 नियम 3,4 व 5 ची अंमलबजावणी. CR क्रमांक:- No.VPS-1865/38725-E, दिनांक:- 04-01-1968
  50. बाजार दिवसात बदलाबाबत जिल्‍हापरीषदला अ‍धी‍कार. CR क्रमांक:- No.VPS-6367/34322-E, दिनांक:- 04-10-1967
  51. प्राथ‍मीक आरोग्‍य केंद्रासाठी ग्रामपंचायतींकडून सहभाग. CR क्रमांक:- No.HLT-1466/57156-13, दिनांक:- 12-09-1967
  52. वजने व मापे (अंमलबजावणी)अधिनियम 1958 शासकीय कामकाजात दशमान पध्‍दतीचा वापर. CR क्रमांक:- क्र.डब्‍ल्‍यु एन ए1567-24690-, दिनांक:- 09-08-1967
  53. पंचायती राज प्रशीक्षण केंद्रे- प्रशीक्षणार्थींचा प्रवासखर्च देणे बाबत. CR क्रमांक:- No.PRT/1566/31680-T, दिनांक:- 29-06-1967
  54. भारताच्‍या घटनेशी प्रामाणीक रहाण्‍याची शपथ घेणे बाबत. CR क्रमांक:- No.PR 5764/126080-P, दिनांक:- 03-06-1967
  55. महसूल विभागात लिपिकाना प्रशिक्षण देणेबाबत. CR क्रमांक:- No.TRN-1066/118761-T, दिनांक:- 08-05-1967
  56. महाराष्‍ट्र जि.प.पं.स. कायदा 1961 च्‍या कायदयात 1967 पर्यंत केलेल्‍या सुधारणासह कायदयाच्‍या नवीन प्रतींच्‍या पुरवठया बाबत. CR क्रमांक:- No.ZPA1067/15572-N, दिनांक:- 26-04-1967
  57. शासनाच्‍या सकसआहार कार्यक्रमा अन्‍तर्गत नीधीच्‍या परताव्‍याच्‍या पावत्‍यांवर सहि करण्‍यासाठी अधिकारी नियुक्‍त व अधिकारी जाहिर करणे बाबत. GR क्रमांक:- No.ANP1866/15208-Q-1, दिनांक:- 13-04-1967
  58. अधिकार अभिलेख - ग्रामपंचायतीना सरकारी मालमत्‍ता विहित केल्‍याबाबत नोंदी. GR क्रमांक:- RTS 13237-एम, दिनांक:- 31-03-1967
  59. सरकारी मालमत्‍तेबाबत ग्रामपंचायतीना अधिकारा बाबत. GR क्रमांक:- No.RTS4363/13237-M, दिनांक:- 31-03-1967
  60. केंद्र व राज्‍य अणि आंन्‍तरराज्‍य यांच्‍यामधील पत्रव्‍यवहारासाठी हिंदी व इंग्रजी यांचा वापर करणे. CR क्रमांक:- क्र.ओ.एफ.एल.1065सी-1718एन, दिनांक:- 27-02-1967
  61. सरकारी मालमत्‍ता- महाराष्‍ट्र जि.प. पं.स. कायदा 1961 चे कलम 129(2) नुसार सरकारी मालमत्‍ता जिल्‍हापरीष्‍ादेकडे वर्ग करणे. CR क्रमांक:- No.ASL-1064/31652-V, दिनांक:- 03-02-1967
  62. विभागिय आयुक्‍तांचे अधिकार व कार्ये. GR क्रमांक:- No.INS1065/186796-T, दिनांक:- 01-02-1967
  63. महाराष्‍ट्र जि.प.पं.स. कायदा 1961 मध्‍ये सुधारणा-कलम 54 च्‍या सुधारणांबाबत स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- P216(6)(VP)154815-D, दिनांक:- 17-01-1967
  64. शासकीय अ‍धीका-याना जि.प.पं.स. अधिका-यांना तांत्रिक सल्‍ला देणे,सहकार्य करणे व तपासणी अधिकार प्रदान करणे बाबत... CR क्रमांक:- No.INS1066/33448-N, दिनांक:- 09-01-1967

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला ग्रामपंचायत संकिर्ण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.