We are also on YouTube! Subscribe

किरकोळ रजा.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

किरकोळ रजा .

शासन निर्णय

  1. महाराष्‍ट्र राज्‍यातील शासन सेवेतील अपंग कर्मचारी/अधिकारी यांना केंद्रशासन सेवेतील अपंग कर्मचा-याप्रमाणे विशेष किरकोळ रजा मंजूर करणेबाबत. CR दिनांक:- 11-07-2008 क्रमांक:-2008/68/03
  2. प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्‍तीक रजा मंजूर करणे बाबत. GR दिनांक:- 21-07-2005 क्रमांक:-पीआरई-2005-4117प्रशि-1
  3. नैमित्‍तीक रजा. GR दिनांक:- 21-12-1998 क्रमांक:-नैमिर-1498प्रक्र52-98सेवा-9
  4. वैक‍ल्‍पीक सुट्टया रद्द करणे बाबत. GR दिनांक:- 19-12-1998 क्रमांक:-1198प्रक्र93-38भाग-2 नस्‍ती-29
  5. कुटुंब कल्‍याण कार्यक्रमाखाली संतती प्रतिबंधक शस्‍त्रक्रिया करुन घेणा-या औद्योगिक व औद्योगिकेतर राज्‍य शासकीय कर्मचा-याना वीशेष नैमित्‍तीक रजा देण्‍या बाबत. GR दिनांक:- 20-03-1998 क्रमांक:-अरजा2498-01सेवा9
  6. ट्रेकिंग एक्‍सपिडीशन्‍स मध्‍ये भाग घेणा-या शासकिय कर्मचा-यांना विशेष नैमित्‍तीक रजा मंजूर करणे बाबत. GR दिनांक:- 30-03-1995 क्रमांक:-क्रएलव्‍हीई1495-11सेवा-9
  7. शासकीय कर्मचा-यांच्‍या मान्‍यताप्राप्‍त संघटना -संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारीणीचे सभासद इत्‍यादी संघटनात्‍मक कार्यासाठी विशेष नैमित्‍तीक रजा. GR दिनांक:- 17-02-1995 क्रमांक:-आरजीए1095-11प्रक्र2-95-16अ
  8. डिसेंबर 1992 मध्‍ये दंगलीमुळे कार्यालयात उपस्थित राहू न शकलेल्‍या शासकीय कर्मचा-यांना विशेष नैमित्‍तीक रजा मंजूर करण्‍याबाबत. GR दिनांक:- 02-03-1993 क्रमांक:-विनैसु1092प्रक्र152-29
  9. कार्यभार क्षेत्राच्‍या बाहेर दौरा करण्‍याकरिता आणि नैमित्‍तीक रजा घेण्‍याक‍रीता सक्षम प्राधीका-याची पूर्वीच मंजूरी मिळवीणे. CR दिनांक:- 05-06-1989 क्रमांक:-एसआरव्‍ही1089प्रक्र10-बारा
  10. राज्‍य शासकीय कर्मचा-यांच्‍या राष्‍ट्रीय किंवा आंतरराष्‍ट्रीय खेळ स्‍पर्धा मधील सहभागामुळे-अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्‍याबाबत. GR दिनांक:- 11-05-1989 क्रमांक:-एलव्‍हीई1485प्रक्र833-असेवा-9
  11. नैमित्‍तीक रजा. GR दिनांक:- 17-10-1988 क्रमांक:-नैमिर1488-1055सेवा-9
  12. शासकीय कर्मचा-यांच्‍या मान्‍यताप्राप्‍त संघटना -संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारीणीचे सभासद यांना संघटनात्‍मक कार्यासाठी विशेष नैमित्‍तीक रजा. CR दिनांक:- 18-12-1985 क्रमांक:-आरजीएम1084-276सीआर20-16अ
  13. शासकीय कर्मचा-याना मान्‍यताप्राप्‍त संघटना -संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारीणीचे सभासद इत्‍यादी संघटनात्‍मक कार्यासाठी वशेष नैमित्‍तीक रजा. CR दिनांक:- 25-10-1985 क्रमांक:-आरजीए1084-276सीआर-20-16अ
  14. माजी सैनिकांना मूलकी सेवेत परत घेतल्‍यानंतर वैद्यकीय पुनःसर्वेक्षण मंडळा समोर हजर होण्‍यासाठी व कृत्रिम अवयव बदल्‍याण्‍यासाठी त्‍यांच्‍या देखभालीसाठी रुग्‍णालयात रहाण्‍यासाठी विशेष नैमित्‍तीक रजा मंजूर करण्‍याबाबत. GR दिनांक:- 24-05-1983 क्रमांक:-एलव्‍हीई1482सीआर1422एसईआर9
  15. कुटुंब कल्‍याण कार्यक्रमाखाली संतती प्रतिबंधक शस्‍त्रक्रिया करुन घेणा-या औद्योगिक व औद्योगिकेतर राज्‍य शासकीय कर्मचा-याना वीशेष नैमित्‍तीक रजा देण्‍या बाबत. GR दिनांक:- 29-05-1982 क्रमांक:-एलव्‍हीई1481सीआर1030एसईआर9
  16. नैमत्‍तीक रजेच्‍या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्टया जोडून घेण्‍या संबंधात. GR दिनांक:- 24-03-1982 क्रमांक:-एलव्‍हीई1482सीआर90एसईआर9
  17. कुटुंब कल्‍याण कार्यक्रमाखाली संतती प्रतिबंधक शस्‍त्रक्रिया करुन घेणा-या औद्योगिक व औद्योगिकेतर राज्‍य शासकीय कर्मचा-याना विशेष नैमित्‍तीक रजा देण्‍या बाबत. GR दिनांक:- 14-07-1981 क्रमांक:-एलव्‍हीई1480सीआरञ1399-एसईआर-9

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला किरकोळ रजा.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.