We are also on YouTube! Subscribe

पूर्वचरित्रय पडताळणी बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

पूर्वचरित्रय पडताळणी बाबत.

शासन निर्णय

  1. भारत सरकारच्‍या नोकरीमध्‍ये नियुक्‍तीसाठी प्रयत्‍नशील असलेले उमदेवार, खाजगी स्‍वरुपातील कंपनीमध्‍ये जोखमीचे काम करणारे, सरकार अंतर्गत असेलेल्‍या संस्‍थेत सार्वजनिक स्‍थानिक संस्‍था, शरीरधारी उमेदवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत. GR क्रमांक:- VCA 0599/CR-78/SPL-4, दिनांक:- 06-01-2000
  2. सैन्‍य दलात भरती झालेल्‍या जवानांची चारित्र्य व पूर्व वर्तवणूकीचे अहवाल विहित मुदतीत पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- व्‍हीसीए 0598/170/विशा4, दिनांक:- 24-06-1998
  3. राज्‍य शासनांतर्गत पदांवर नेमणूका करतांना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणी करण्‍यासंबंधात. CR क्रमांक:- व्‍हीसीए 1088/सीआर-36/16-अ, दिनांक:- 19-11-1990
  4. शासकिय सेवेत नियुक्‍त करावयाच्‍या व्‍यक्‍तीचे चारित्र्य व पूर्वचरित्र यांची तपासणी. CR क्रमांक:- व्‍हीसीए 1088/0/सीआर 30/16अ, दिनांक:- 11-07-1988
  5. नोकरीसाठी प्रयत्‍नशील असलेले व नोकरीला असलेल्‍या उमेदवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्व‍चरित्रा बाबत.... GR क्रमांक:- VCA 0587/283-spl -4, दिनांक:- 09-02-1988
  6. भारत सरकारच्‍या नोकरीमध्‍ये नियुक्‍तीसाठी प्रयत्‍नशील असलेले उमदेवार, खाजगी स्‍वरुपातील कंपनीमध्‍ये जोखमीचे काम करणारे, सरकार अंतर्गत असेलेल्‍या संस्‍थेत सार्वजनिक स्‍थानिक संस्‍था, शरीरधारी उमेदवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत. GR क्रमांक:- vca 0587/283-spl-4, दिनांक:- 25-11-1987
  7. भारत सरकारच्‍या नोकर भरतीसाठीच्‍या परिक्षांसाठी उमदेवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत. CR क्रमांक:- AIS 1082/3195-X, दिनांक:- 15-05-1982
  8. शासकिय सेवेत नियुक्‍त केलेल्‍या व्‍यक्‍तीचे चारित्र्य व पूर्वचरित्र यांची तपासणी. CR क्रमांक:- व्‍हीसीए 1082/1681/सीआर-40/16अ, दिनांक:- 27-04-1982
  9. भारत सरकारच्‍या नोकर भरतीसाठीच्‍या परिक्षांसाठी उमदेवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत. CR क्रमांक:- AIS 1081/968-X, दिनांक:- 06-04-1981
  10. भारत सरकारच्‍या नोकर भरतीसाठीच्‍या परिक्षांसाठी उमदेवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत. CR क्रमांक:- AIS 1080/992/X, दिनांक:- 07-04-1980
  11. भारत सरकारच्‍या नोकर भरतीसाठीच्‍या परिक्षांसाठी उमदेवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत. CR क्रमांक:- AIS 1079/533-X, दिनांक:- 17-02-1979
  12. आय ए एस (भारतीय प्रशासन सेवा) नियुक्‍तीसाठी प्रयत्‍नशील असलेल्‍या उमेदवाराचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत. CR क्रमांक:- AIS 1078/57/X, दिनांक:- 08-02-1978
  13. प्रादेशिक / प्रांताचा सैनिक सेवेमध्‍ये असलेल्‍या कर्मचा-यांचे चारीत्र्य पडताळणी व पूर्वचरित्राबाबत. CR क्रमांक:- S.B. XXII / TTA 0474/1- (ii), दिनांक:- 03-09-1977
  14. सरकारी नोकरीमध्‍ये नियुक्‍तीसाठी प्रयत्‍न करीत असलेल्‍या उमेदवाराचे चारीत्र्य आणि पूर्वचरित्र पडताळणी बाबत. CR क्रमांक:- VCA 1073/30692-XI, दिनांक:- 18-06-1976
  15. जे कर्मचारी खाजगी कंपनी व कंपनी अंतर्गत ठिकाणी कार्यरत आहेत अशा कर्मचा-यांची चारीत्र्य व पुर्व चारीत्र्य पडताळणी बाबत.... GR क्रमांक:- XXII SB/VCA 0573/53250, दिनांक:- 22-10-1975
  16. उमेदवाराचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत नम्रतापणा/ आज्ञाधारकपणाचा आवश्‍यक असलेला अहवाल जलद रितीने पाठविणेबाबतचे.... CR क्रमांक:- S.B.VI/VCA 1069/27510, दिनांक:- 06-04-1970
  17. जिल्‍हाधिकारी कार्यालय, रत्‍नागिरीमधील तात्‍पुरत्‍या कारकुन उमदेवाराचे / कायमस्‍वरुपी पदामध्‍ये रुपांतर करणेबाबत. GR क्रमांक:- S.B.VI/VCA 1870/32364, दिनांक:- 26-03-1970
  18. निमशासकीय संस्‍थेअंतर्गत व्‍यवसाय करणारे उमेदवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र बाबत. CR क्रमांक:- VCA 1068-D-1, दिनांक:- 24-07-1968
  19. सरकारी नोकरीमध्‍ये नियुक्‍त करण्‍यात आलेले कर्मचा-यांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र पडताळणीबाबत. CR क्रमांक:- VCA 1068-D-1, दिनांक:- 10-05-1968
  20. भारत सरकार अंतर्गत नियुक्‍त करण्‍यात आलेले कर्मचारी सरकारमार्फत पडताळणी केलेले उमेदवार आणि पुढारी मोठया व्‍यक्‍तींच्‍या पाठींबा असलेले कर्मचारी यांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र तपासणीच्‍या बिनचूक (शास्‍त्रोक्‍त) कार्यपध्‍दती संबंधी मोहीम. CR क्रमांक:- VCA 1066/C-16271-D-1, दिनांक:- 08-03-1967
  21. भारत सरकार अंतर्गत नियुक्‍त करण्‍यात आलेल कर्मचा-यांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत प्रतिकूल अहवाल पाठविणेबाबत. CR क्रमांक:- vca 1064-d, दिनांक:- 18-05-1964
  22. सहकारी संस्‍थेतील व्‍यवस्‍थापकीय समितीतील उमेदवारांचे आणि भावी उमेदवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र पडताळणीबाबत. CR क्रमांक:- voa 1063-10319, दिनांक:- 15-11-1963
  23. सरकारी नोकरीमध्‍ये उमेदवाराची चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र आवश्‍यकतेबाबत. CR क्रमांक:- VCA 1063-D, दिनांक:- 25-10-1963
  24. भारत सरकारच्‍या नोकर भरतीसाठी उमेदवारांची चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत. CR क्रमांक:- VCA 1063-D, दिनांक:- 30-09-1963
  25. सरकारी नोकरी आणि रिक्‍त जागेसाठी उमेदवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राचे महत्‍व /आवश्‍यकतेबाबत. CR क्रमांक:- VCA 1063-D, दिनांक:- 14-08-1963
  26. सरकारी नोकरीमधील उमेदवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पुर्वचरित्राची आवश्‍यकतेबाबतच्‍या पुरक सूचनांसंबंधी. CR क्रमांक:- VCA 1063-D, दिनांक:- 09-08-1963
  27. सहकारी संस्‍थेतील व्‍यवस्‍थापकीय समितीतील उमेदवारांचे आणि भावी उमेदवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र पडताळणीबाबत. GR क्रमांक:- S.B.I./VOA 1063/10319, दिनांक:- 05-07-1963
  28. आय ए एस (भारतीय प्रशासकिय सेवा) आणि केंद्रसरकारच्‍या नोकरीमध्‍ये असलेल्‍या उमेदवारांचे चारीत्र्य आणि पूर्वचरित्र पडताळणीबाबत. CR क्रमांक:- AIS 3163-C, दिनांक:- 29-06-1963
  29. भुतान सरकारच्‍या नियुक्‍ती नोकरीमधील उमेदवाराच्‍या नियुक्‍तीसाठी चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत. CR क्रमांक:- VCA 1062-D, दिनांक:- 19-03-1963
  30. महाराष्‍ट्र सरकारची नोकरी / नियुक्‍ती मिळण्‍यासाठी प्रयत्‍नशील असलेले तिबेटी शरणार्थीचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र पडताळणी बाबतच्‍या कार्यपध्‍दतीसंबंधी. CR क्रमांक:- ELG 1063-J, दिनांक:- 06-03-1963
  31. कारकुन पदाचे कायमस्‍वरुपी नियुक्‍तीसाठी कामासंबंधी चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र बाबत. GR क्रमांक:- S.B.I./VOA 1562/3628, दिनांक:- 29-01-1963
  32. भुतान सरकारच्‍या नियुक्‍ती नोकरीमधील उमेदवाराच्‍या नियुक्‍तीसाठी चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राबाबत. CR क्रमांक:- VCA 1062-D, दिनांक:- 21-01-1963
  33. नवनिर्मित कारकुन पदासाठी त्‍याच्‍या संबंधीत काम करण्‍यासाठी चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र बाबत. GR क्रमांक:- S.B.I./VOA 1562/3628, दिनांक:- 14-09-1962
  34. सरकारी नोकरीमध्‍ये उमेदवाराची चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र आवश्‍यकतेबाबत. CR क्रमांक:- VCA 1062-D, दिनांक:- 28-03-1962
  35. औद्योगिक प्रशिक्षण देणा-या सरकारी संस्‍थेमध्‍ये प्रवेश घेतलेल्‍या उमेदवारांच्‍या पत्‍याची पडताळणी/तपासणी करणेबाबत. GR क्रमांक:- S.B.I./ VOA 1461/24554, दिनांक:- 09-01-1962
  36. सरकारी नोकरीमध्‍ये उमेदवाराची चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र आवश्‍यकतेबाबत. CR क्रमांक:- VCA 1061-D, दिनांक:- 28-11-1961
  37. सरकारी नोकरीमध्‍ये उमेदवाराची चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र आवश्‍यकतेबाबत. CR क्रमांक:- VCA 1061-D, दिनांक:- 06-11-1961
  38. सरकारी नोकरीमध्‍ये उमेदवाराची चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र आवश्‍यकतेबाबत. CR क्रमांक:- VCA 1061-D, दिनांक:- 06-07-1961
  39. भारत सरकारच्‍या नोकरीमध्‍ये नियुक्‍तीसाठी प्रयत्‍न करीत असलेल्‍या उमेदवाराचे चारीत्र्य आणि पूर्वचरित्र पडताळणी बाबत. CR क्रमांक:- VCA 1059-D, दिनांक:- 16-11-1959
  40. भारतीय आणि परदेशी नागरीकांचे चारीत्र्य आणि पोलीस तपासात गुन्‍हा नसल्‍याचे प्रमाणपत्र मागणी केल्‍यास देणेबाबत. CR क्रमांक:- F. Piano 14/59/F 24 (9)- PVI/59, दिनांक:- 12-11-1959
  41. जे उमेदवार भारत सरकारच्‍या वर्ग 3 च्‍या नियुक्‍तीसाठी प्रयत्‍नशील आहेत (सचिवालय व त्‍यास जोडून असलेल्‍या कार्यालयातील कारकुन पदासाठी) अशा उमेदवारांचे चारीत्र्य आणि पूर्वचरित्र पडताळणी करणेबाबत. CR क्रमांक:- VCA 1156-D, दिनांक:- 07-09-1956
  42. जे कर्मचारी खाजगी कंपनी व कंपनी अंतर्गत ठिकाणी कार्यरत आहेत अशा कर्मचा-यांची चारीत्र्य व पुर्व चारीत्र्य पडताळणी बाबत.... GR क्रमांक:- S.D./VAP 1054/18942, दिनांक:- 07-10-1955
  43. जे कर्मचारी खाजगी कंपनी व कंपनी अंतर्गत ठिकाणी कार्यरत आहेत अशा कर्मचा-यांची चारीत्र्य व पुर्व चारीत्र्य पडताळणी बाबत.... GR क्रमांक:- S.D./VAP 1054/18942, दिनांक:- 10-06-1955
  44. मुंबई राज्‍याचे रहिवाशी असणारे उमेदवार आणि जे उमेदवार भारतीय वायुसेनेत नियुक्‍ती मिळण्‍यासाठी प्रयत्‍न करीत आहेत अशा उमेदवारांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्राची पडताळणी करणेबाबत. CR क्रमांक:- VCA 1154, दिनांक:- 21-09-1954
  45. सरकारी नोकरीमध्‍ये आणि सैन्‍यामध्‍ये भरती करण्‍यात/नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या कर्मचा-यांचे चारीत्र्य पडताळणी आणि पूर्वचरित्र पडताळणीबाबत. CR क्रमांक:- 1724/34, दिनांक:- 07-03-1950
  46. भारतीय सेना- चारीत्र्य पडताळणी जलद रितीने करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 9702/2, दिनांक:- 14-04-1936
  47. भारतीय सेना- चारीत्र्य पडताळणी जलद रितीने करणेबाबत. GR क्रमांक:- 9702/2, दिनांक:- 12-02-1935
  48. भारतीय सेना- चारीत्र्य पडताळणी करणे बाबत. GR क्रमांक:- 9702/2, दिनांक:- 16-09-1932
  49. भारती सेना- चारीत्र्य पडताळणी जलद रितीने करणेबाबत. GR क्रमांक:- 9702/2, दिनांक:- 26-09-1931

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला पूर्वचरित्रय पडताळणी बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.