We are also on YouTube! Subscribe

राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोग.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोग.

शासन निर्णय

  1. अल्‍पसंख्‍याक विकास व‍िभागासाठी योजनातंर्गत खर्चासाठी लेखाशीर्ष उघडण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीयूडी - 2008/प्र क्र 156/का 1, दिनांक:- 01-10-2008
  2. मुस्‍लीम समाजाच्‍या, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत अभ्‍यास व पाहणी करुन त्‍यांच्‍या सर्वागिंण विकासासाठी शासनास उपाययोजना सूचविण्‍याकरिता स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या अभ्‍यासगटामधील एक सदस्‍य डॉ. एम.एच.चिश्‍ती यांच्‍या ऐवजी श्री. मोहम्‍मद तिलावत अली यांची सदर अभ्‍यासगटाचे सदस्‍य म्‍हणून नियूक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- असंस/2007/प्रक्र 185/07/35/का.1, दिनांक:- 05-06-2008
  3. राज्‍यातील अल्‍पसंख्‍याकांना त्‍यांच्‍या पसंतीच्‍या शैक्षणिक संस्‍था स्‍थापन करण्‍यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्‍याकरिता सूधारीत निकष, अटी व कार्यपध्‍दती विहीत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- असंस/2006/634/प्रक्र 63/2006/35, दिनांक:- 16-06-2007
  4. राज्‍यातील अल्‍पसंख्‍याकांना त्‍यांच्‍या पसंतीच्‍या शैक्षणिक संस्‍था स्‍थापन करण्‍यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्‍याकरिता सूधारीत निकष, अटी व कार्यपध्‍दती विहीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- असंस/2006/634/प्रक्र 63/2006/35, दिनांक:- 11-06-2007
  5. अल्‍पसंख्‍याकांच्‍या कल्‍याणाकरिता मा.पंतप्रधानांच्‍या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्‍यासाठी राज्‍यस्‍तरीय संनियत्रण समितीचे गठण करणेबाबत. CR क्रमांक:- आरएमएन 2006/933/प्रक्र 97/06/35, दिनांक:- 21-05-2007
  6. अल्‍पसंख्‍याकांच्‍या कल्‍याणाकरिता मा. पंतप्रधानांच्‍या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय संनियत्रण समितीचे गठण करणेबाबत. GR क्रमांक:- आरएमाएन 2006/933/प्रक्र 97/06/35, दिनांक:- 06-10-2006
  7. जिल्‍हा अल्‍पसंख्‍याक कल्‍याण समितीचे गठण करणेबाबत. GR क्रमांक:- राअआ 2002/868/प्रक्र 142/2002/35, दिनांक:- 07-10-2005
  8. अल्‍पसंख्‍याक उमेदवारांसाठी पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग. CR क्रमांक:- मराअआ/सीसी/26/2116/2005, दिनांक:- 02-04-2005
  9. महाराष्‍ट्र राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोगास मुदतवाढ देणेबाबत. GR क्रमांक:- राअआ 2005/प्रक्र 9/2005/35, दिनांक:- 08-02-2005
  10. शासकीय सेवेत अल्‍पसंख्‍याक समाजास योग्‍य प्रतिनीधीत्‍व प्राप्‍त व्‍हावे याकरिता शासकीय सेवा भरती स्‍पर्धा परिक्षा योजनेस प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- ब आरए आरएमएन 2004/405/प्रक्र 33/04/35, दिनांक:- 02-11-2004
  11. महाराष्‍ट्र राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोगामार्फत राबविण्‍यात येणाया पोलीस शिपाई/पोलीस उपनिरीक्षक पदा‍करिता सेवा भरती स्‍पर्धा परिक्षा वर्ग सूरु करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एमएसएससी/सीसी/25/2116/2004, दिनांक:- 19-07-2004
  12. राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोगास मूदतवाढ देणेबाबत. GR क्रमांक:- एमएलएन/1099/प्रक्र 39/99/35, दिनांक:- 31-03-2003
  13. अल्‍पंसख्‍याकांच्‍या कल्‍याणाकरिता पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम. CR क्रमांक:- आरएमएन/1095/सीआर 102, दिनांक:- 10-04-1997
  14. राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोग सदस्‍यांची नियूक्‍ती. GR क्रमांक:- एलएमएन/1093/727/सीआर 111, दिनांक:- 29-06-1993
  15. महाराष्‍ट्र राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोग प्रादेशिक स्‍तरावर व राज्‍यस्‍तरावर आयोजीत करावयाच्‍या बैठका. CR क्रमांक:- एलएमएन/1092/447/सीआर 79/93, दिनांक:- 28-06-1993
  16. अल्‍पसंख्‍याकांच्‍या कल्‍यानाकरिता पंतप्रधानाच्‍या सूचना, आढावा समिती, तक्रार निवारण समिती व शांतता समिती स्‍थापन करणेबाबत. CR क्रमांक:- एलएमएन/1093/सीआर 108, दिनांक:- 28-06-1993
  17. राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोग न्‍या.एम.एम.काझी (निवत) सदस्‍य यांचा राजीनामा स्‍वीकारणे बाबत. GR क्रमांक:- एलएमएन/1093/368/सीआर 40, दिनांक:- 15-05-1993
  18. राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोग सदस्‍यांच्‍या नियूक्‍त्‍या. GR क्रमांक:- एलएमएन/1093/570/सीआर 72, दिनांक:- 09-05-1993
  19. राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोग स्‍थापन करणेबाबत. GR क्रमांक:- क्रमांक एलएमएन 1091/781/सीआर 48 /अक, दिनांक:- 17-02-1992

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला राज्‍य अल्‍पसंख्‍याक आयोग.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.