We are also on YouTube! Subscribe

असुधारित निवृत्‍तीवेतन.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

असुधारित निवृत्‍तीवेतन.

शासन निर्णय

  1. नियतवयोमानानुसार सेवानिवृत्‍त होणा-या शासकीय कर्मचा-यास सेवानिवृत्‍तीनंतर निवृत्‍तीवेतन विषयक लाभ आदा करणेबाबत. CR क्रमांक:- सेनिवे 1002 /142/सेवा -4, दिनांक:- 08-07-2002
  2. 1986 पूर्वीच्‍या तसेच 1996 नंतरच्‍या निवृत्‍तीवेतनधारक/कुटूंब निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात कुटूंब निवृत्‍तीवेतनात सुधारणा करणेबाबतची प्रकरणे त्‍वरेने महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्‍याबाबत करण्‍याबाबतची प्रकरणे त्‍वरेने महालेखापाल कार्यालयाकडे पाठविणेबाबत.... CR क्रमांक:- सेनिवे-1002/36/सेवा-4, दिनांक:- 22-02-2002
  3. सेवानिवृत्‍ती वेतनधारक कर्मचा-यांना पाचव्‍या वेतन आयोगाच्‍या शिफारशींनुसार दयावयाच्‍या नि.वे.विषयक लाभाच्‍या थकबाकीचे हप्‍ते दि. 31 मार्च 2002 पूर्वी प्रदान करणेबाबत. CR क्रमांक:- पीईएन-25/2001/ प्रक्रं 202 ई-2, दिनांक:- 16-01-2002
  4. निवृत्‍तीवेतन धारकांना महागाई वाढ देणे. GR क्रमांक:- सेनिवे 10021/सेवा 4, दिनांक:- 13-01-2002
  5. 1986 पूर्वीच्‍या निवृत्‍तीवेतन धारक / कुटूंब निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात सुधारणा करण्‍याबाबतचे काम प्राधान्‍याने पूर्ण करणेबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1001/270/सेवा-4, दिनांक:- 15-10-2001
  6. निवृत्‍तीवेतन धारक /कुटूंबनिवृत्‍ती वेतनधारकांना थकबाकीचा तिसरा हप्‍ता प्रदान करण्‍याबाबत अंमलबजावणी संदर्भात सूचना. CR क्रमांक:- सेनिवे-1001/279/सेवा-4, दिनांक:- 10-10-2001
  7. 1996 पूर्वीच्‍या आणि नंतरच्‍या निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या कुटूंब निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात /फु.नि. वेतनात सुधारणा थकबाकीचा तिसरा हप्‍ता प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- सेनिवे-1001/274/सेवा-4, दिनांक:- 01-10-2001
  8. 1986 पूर्वीच्‍या आणि 1996 पूर्वीच्‍या निवृत्‍तीवेतनधारक कुटूंब निवृत्‍तीवेतनधारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात /कुटूंब निवृत्‍तीवेतनात सुधारणा करण्‍याबाबतची प्रकरणे प्रायम्‍याने निकालात काढणेबाबत. CR क्रमांक:- सेनिवे- 1001/244/सेवा-4, दिनांक:- 20-08-2001
  9. 1 जानेवारी 1996 पूर्वीच्‍या निवृत्‍ती वेतनधारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात कुटूंब निवृत्‍ती वेतनात सुधारणा करण्‍याबाबत....स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- सेनिवे /1001/246/सेवा 4, दिनांक:- 13-08-2001
  10. पुनर्नियुक्‍तीवरील निवृत्‍तीवेतनधारक सुधारित वेतनश्रेणीतील वेतनाचे विनियमन. GR क्रमांक:- -1001/242/ सेवा 4, दिनांक:- 06-08-2001
  11. निवृत्‍तीवेतन धारकांना निवृत्‍तीवेतन विहीत दिनांकाला मिळण्‍यास होत असलेला विलंब टाळण्‍यासाठी करावयाची उपाय योजना. GR क्रमांक:- मकोनि-1200/ प्रक्रं171/ कोषागार-प्र-5, दिनांक:- 27-07-2001
  12. 1 जानेवारी 1996 पूर्वीच्‍या निवृत्‍तीवेतनधारकांच्‍या निवृत्‍ती वेतनात / कुटूंब निवृत्‍तीवेतनात सुधारणा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- सेनिवे-1000/प्रक्रं397/सेवा-4, दिनांक:- 19-07-2001
  13. ज्‍या राज्‍य शासकीय कर्मचा-यांनी सरकारी क्षेत्रातील उपक्रमांमध्‍ये स्‍वायत्‍त संस्‍थांमध्‍ये / स्‍थानिक संस्‍थामध्‍ये स्‍वतःला सामावून घेतल्‍यानंतर नि.वे.ऐवजी एक रकमी ठोक रक्‍कम स्‍वीकारली आहे. अशा कर्मचा-यांच्‍या बाबतीत अंशराशीकरणाच्‍या दिनांकापासून 15 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्‍यानंतर नि.वे.चा 1/3 अंशराशीकृत भाग पुनःस्‍थापित करणे. GR क्रमांक:- 50, दिनांक:- 09-04-2001
  14. निवृत्‍तीवेतनधारक / कुटूंबनिवृत्‍ती वेतनधारकांना थकबाकीचा दुसरा हप्‍ता प्रदान करण्‍याच्‍या अंमलबजावणी संदर्भात सूचना. CR क्रमांक:- 40, दिनांक:- 24-01-2001
  15. राज्‍य निवृत्‍तीवेतनधारक / कुटूंब निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या निवृत्‍तीवेतन / कुटूंब निवृत्‍तीवेतनात सुधारणा करणेबाबत अंमलबजावणी संदर्भात सूचना. CR क्रमांक:- सेनिवे 1099 /344 संवा 4, दिनांक:- 05-01-2000
  16. महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवे) नियम 1982 मध्‍ये फेरबदल करण्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण. GR क्रमांक:- PEN-1099-315-SEv-4, दिनांक:- 10-12-1999
  17. महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍ती वेतन) नियम 1982 मध्‍ये फेरबदल करण्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण. GR क्रमांक:- सेनिवे 1099 /315 संवा 4, दिनांक:- 10-12-1999
  18. 1986 पूर्वीच्‍या निवृत्‍तीवेतन धारक / कुटूंब निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात कुटूंब निवृत्‍तीवेतनात सुधारणा. GR क्रमांक:- सेनिवे 1099 /304 संवा 4, दिनांक:- 15-11-1999
  19. 1 जानेवारी 1996 पूर्वीच्‍या निवृत्‍तीवेतनधारकांच्‍या /कुटूंब निवृत्‍तीवेतनधारकांच्‍या निवृत्‍ती वेतनात / कुटूंब निवृत्‍तीवेतनात सुधारणा करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे 1099 /303 संवा 4, दिनांक:- 15-11-1999
  20. महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍तीवेतन) नियम 1982 मध्‍ये फेरबदल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे 1099 /302 सेवा 4, दिनांक:- 15-11-1999
  21. 1 जानेवारी 1996 पूर्वीच्‍या निवृत्‍तीवेतनधारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात सुधारणा करण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीईएन 1099/239 एसीआर 4, दिनांक:- 29-07-1999
  22. महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍तीवेतन) नियम 1982 मध्‍ये फेरबदल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे 1091 238- सेवा 4, दिनांक:- 29-07-1999
  23. दि‍.1-1-96 रोजी किंवा त्‍या नंतर सेवानिवृत्‍त झालेल्‍या होणा-या राज्‍य शासकीय कर्मचा-यांचे निवृत्‍तीवेतन विषयक लाभ निश्चित करणेबाबत अंतरिम उपाय योजना. CR क्रमांक:- सेनिवे 1099-34/ सेवा 4, दिनांक:- 24-03-1999

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला असुधारित निवृत्‍तीवेतन.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.