We are also on YouTube! Subscribe

शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाबाबत.

शासन निर्णय

  1. शासकिय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कासित करणे, फिर्याद दाखल करणेबाबत.. CR क्रमांक:- NO.LAND-07/2013/C.R.374/J-1, दिनांक:- 10-10-2013
  2. पिटीशन फॉर लिव्‍ह टू सिव्‍हील अपील क्र 8519/‍2006 या प्रकरणी मा‍ सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निदेशानुसार अनाधिकृत प्रार्थना स्‍थळांचे बांधकाम पाडणे नियमित करणे संबंधाने निकष ठरविण्‍याबाबत. GR क्रमांक:- CTM0909/cr/558(part-2)wisha-1b, दिनांक:- 14-03-2011
  3. जिल्‍हा परिषद / पंचायत समितीच्‍या व ग्राम पंचायतीच्‍या ताब्‍यातील खुल्‍या जागा व इमारती यांचे अतिक्रमणापांसून रक्षण करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2010/222/8, दिनांक:- 04-12-2010
  4. पिटीशन फॉर लिव्‍ह टू सिव्‍हील अपील क्र. 8519/2006 प्रकरणी मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशानुसार अनधिकृत प्रार्थना स्‍थळांचे बांधकाम पाडणे/ नियमित करण्‍यासंबंधाने निकष ठरविण्‍याबाबत.. GR क्रमांक:- सीटीएम/0909/प्र.क्र/558/(भाग2)/विशा-1ब, दिनांक:- 04-10-2010
  5. शासकिय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्‍कासित करणे,फिर्याद दाखल करणेबाबत. CR क्रमांक:- जमीन 03/2009/प्र क्र 13 /ज-1, दिनांक:- 07-09-2010
  6. शासकिय जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्‍याचे अधिकार अप्‍पर जिल्‍हाधिकारी/उपजिल्‍हाधिकारी/तहसीलदार/(अतिक्रमण/निष्‍कासन )यांना प्रदान करणेबाबत. CR क्रमांक:- क्र जमिन09/2008/प्रक्र136/ज1, दिनांक:- 19-12-2008
  7. नील रेषेच्‍या आतील / अतिक्रमित क्षेत्रातील अन‍ाधिकृत बांधकामे हटविण्‍याबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्र संकीर्ण 2508/ पक्र 56/ म-3(विकाग), दिनांक:- 21-04-2008
  8. शासकीय निमशासकीय किंवा खाजगी जमिनीवरील अनाधिक्रूत झोपडपट्टया व अन्‍य बांधकामे पावसाळयात न तोडण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण2005/प्र.क्र.57/ज-1, दिनांक:- 15-07-2005
  9. शासकीय जमिनीवरील शेतीचे अतिक्रमण‍ नियमित करणे अतिक्रमीत जमिनीवरील उभ्‍या पिकाबाबत. CR क्रमांक:- एलईएन10/2004/प्र.क्र.54/ज-1, दिनांक:- 18-08-2004
  10. शासकीय निमशासकीय किंवा खाजगी जमिनीवरील अनधिक्रूत झोपडपट्टया बांधकामे विरुध्‍द कारवाई करणेबाबत. CR क्रमांक:- अतिक्र 2003/प्रक्र180/सोपनि-2, दिनांक:- 19-09-2003
  11. शासकीय जमिनीवर झालेली झोपडपटटीची अतिक्रमणे नियमानूकूल करणे व ते करताना बाजार मूल्‍‍य/भूईभाडे व त्‍यावरील व्‍याज आकारणे.(मुंबई व मुंबई उपनगर वगळून). GR क्रमांक:- एलईएन10/2001/प्रक्र225/ज-1, दिनांक:- 04-04-2002
  12. सन 2001 चा महाराष्‍ट्र अध्‍यादेश क्रमांक 27 महाराष्‍ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन , पुर्नविकास) अधि.1971 यात आणखी सुधारणा करण्‍याकरिता अध्‍यादेश. GR क्रमांक:- नं.टीईसीएच47-303/एमबीआय/2001, दिनांक:- 24-08-2001
  13. सन 2001 चा महाराष्‍ट्र अध्‍यादेश क्रमांक 15 महाराष्‍ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन , पुर्नविकास) अधि.1971 यात आणखी सुधारणा करण्‍याकरिता अध्‍यादेश. GR क्रमांक:- नं.टीईसीएच47-303/एमबीआय/2001, दिनांक:- 18-05-2001
  14. शासकीय व‍ निमशासकीय किंवा खाजगी जमिनीवरील अन‍धिक्रूत झोपडपटटया व अन्‍य बांधकामे पावसाळयात न तोडण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण 2000/प्र.क्र.139/ज-1, दिनांक:- 10-02-2001
  15. पावसाळयात अ‍नाधिक्रूत बांधकामे न पाडण्‍याबाबत. CR क्रमांक:- अमबां/1720346/प्रक्र60/2000/नवि-20, दिनांक:- 23-06-2000
  16. शासकीय जमिनीवर झालेली झोपडपटटीची अतिक्रमणे नियमानुकूल करणे व ते करताना बाजारमूल्‍य / भूईभाडे व त्‍यावरील व्‍याज आकारणे. GR क्रमांक:- एलईएन1099/प्रक्र27/ज-1, दिनांक:- 28-09-1999
  17. शासकीय जमिनीवरील/गायरानावरील अतिक्रमणे हटविण्‍याबाबत शासकीय जमिनीवर अतिक्रमणे न होण्‍यासाठी करण्‍यात यावयाच्‍या उपाययोजना अतिक्रमणाविरुध्‍द कायमस्‍वरुपी ठोस उपाययोजना करणेबाबत. CR क्रमांक:- लोलेस-1015/अतिक्रमणे 1015/प्र.क्र.49/ज-1, दिनांक:- 18-06-1999
  18. लोकलेखा समितीचा सन 1994ञ95 चा 27 वा अहवाल शासकीय जमिनीवरील गायरानाव‍रील अतिक्रमणे हटविण्‍याबाबत शासकीय जमिनीवर अतिक्रमणे न होण्‍यासाठी करण्‍यात यावयाच्‍या उपाययोजना अतिक्रमणाविरुध्‍द कायमस्‍वरुपी ठोस उपाययोजना करणेबाबत. CR क्रमांक:- लोलेस1095/अतिक्रमणे1015/प्रक्र49/ज-1, दिनांक:- 20-05-1999
  19. शासकीय गायरान पड जमिनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. CR क्रमांक:- एलईएन-1098/15/प्रक्र46/ज-1, दिनांक:- 23-03-1999
  20. शासकीय इमारतीतील व त्‍या इमारतीच्‍या आवारातील मोकळया जागांच्‍या वाटपाबाबत. GR क्रमांक:- शाकाजा 1590/प्र.क्र.137/बावीस, दिनांक:- 29-06-1990
  21. ग्रामीण भागातील रस्‍ते, हदिद्चे ग्रामीण रस्‍ते गाडी मार्ग पायमार्ग याबाबत नकाशे अद्यावत करुन त्‍यावर अतिक्रमण होणार नाही याबद्दल करावयाची कार्यवाही. GR क्रमांक:- क्रं.भूमापन/1086/68/4966/ल-2, दिनांक:- 04-11-1987
  22. वन जमिनीवरील अतिक्रमणे दूर करणे बाबत.. CR क्रमांक:- एफएलडी/1087/प्र.क्र.398/फ-3, दिनांक:- 14-07-1987
  23. सरकारी रस्‍त्‍यांच्‍या जागेवरील अतिक्रमणे दूर करणेबाबत. CR क्रमांक:- 1904, दिनांक:- 07-04-1987
  24. सरकारी रस्‍त्‍यांच्‍या जागेवरील अतिक्रमणे दूर करणेबाबत. CR क्रमांक:- आरबीडी/3186/43250-(455)र-7, दिनांक:- 20-03-1987
  25. रिबन डेव्‍हलपेंट नियम व बॉम्‍बे हायवे अॅक्‍ट रस्‍त्‍यासाठी घेतलेल्‍या जमिनीवर अनधिकृत बांधकाम व अतीक्रमण बाबत. CR क्रमांक:- व्‍हीआयएम/2686/2486/सीआर-2376/22, दिनांक:- 01-01-1987
  26. अतिक्रमकांनी सरकारी जमिनीवर शेतीसाठी बेकायदेशीर अतिक्रमणे करुन लावलेल्‍या पिकांबाबत. GR क्रमांक:- जमीनध्/1083/2840/सीआर330/ग-1, दिनांक:- 13-12-1983
  27. महत्‍त्‍वाच्‍या स्‍थाई आदेश समावेश असणा-या व्‍यापक आदर्श नियमावली 1 अतिक्रमण नियमानुकूल आणि काढून टाकणे 2 वादग्रस्‍त मालकी. CR क्रमांक:- NO.S14/52CR/2262/G-3, दिनांक:- 01-09-1983
  28. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर करणेबाबत. CR क्रमांक:- एलईएन/1082/33572/सीआर 1946/ग-3, दिनांक:- 04-10-1982
  29. शासकीय जमीनीवर गायरानातील शेतीची अतिक्रमणे काढणेबाबत. CR क्रमांक:- क्रं.एलईएन/1082/सीआर330/3522/ग-1, दिनांक:- 18-09-1982
  30. वन जमिनीवरील अतिक्रमणे. CR क्रमांक:- एफएलडी1082/1442/फ-3, दिनांक:- 21-08-1982
  31. कुरण जमिनी लोकहितासाठी ग्राम पंचायतीकडून कुरण जमिनीच्‍या पुर्नरंभाबाबत.. CR क्रमांक:- No-LNJD-l078/332310/CR-829/G-6, दिनांक:- 23-02-1982
  32. अ स्‍थलांतरीत व्‍यक्‍तीकडून झाालेले अतिक्रमणे नियमानूकूल करणे बाबत.दि.11-05-1965.. GR क्रमांक:- 1078, दिनांक:- 31-10-1981
  33. शासकीय वनजमीनीवर शेतीसाठी झालेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.FLD 108011693-F3., दिनांक:- 08-09-1980
  34. वनजमिनीवर शेतीसाठी झालेले अतिक्रमणे‍ व सुधारणा.. GR क्रमांक:- NO.FLD/2477/262032F3, दिनांक:- 08-08-1980
  35. अतिक्रमणदाराने वनजमीनीवर केलेले अतिक्रमणाचे प्रकरण दूर करणेबाबत. CR क्रमांक:- No. FLD-1080/1591/F-3,, दिनांक:- 28-04-1980
  36. वन जमिनीवरील अतिक्रमणे दूर करणे बाबत ठळक मार्गदर्शक तत्‍वे.. GR क्रमांक:- No.FLD/1078/144074F3, दिनांक:- 05-03-1980
  37. सरकारी गायरान जमीनीवर शेतीसाठी केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.LEN 1078/2778-GI, दिनांक:- 29-02-1980
  38. 1.4.1972 ते 31.03.1979 या कालावधीत वनजमीनीवर शेतीसाठी झालेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.FLD1779/1286 F3, दिनांक:- 28-02-1980
  39. सरकारी पड,वनजमीन व गायरान जमीनीवर शेतीसाठी झालेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1079, दिनांक:- 27-07-1979
  40. सरकारी पड,वनजमीन व गायरान जमीनीवर शेतीसाठी झालेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1078, दिनांक:- 02-04-1979
  41. सरकारी पड,वनजमीन व गायरान जमीनीवर शेतीसाठी झालेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.LRN/1078/3483-GI, दिनांक:- 12-01-1979
  42. सरकारी पड,गायरान,वनजमीनीवर शेतीसाठी केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.LEN 1078/34a3-GI, दिनांक:- 03-01-1979
  43. सरकारी पडजमीनीवर, वनजमीनीवर शेतीसाठी केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- No. LEN-I078/3483-GI, दिनांक:- 27-12-1978
  44. वनजमीनीवरील अतिक्रमणे दूर करण्‍याबाबत ठळक मार्गदर्शक तत्‍वे. CR क्रमांक:- No.FLD.I078/144074/F3, दिनांक:- 21-10-1978
  45. ठाणे जिल्‍हा,मुबंई उपनगर जिल्‍हयातील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचा आढावा घेण्‍याकरीता समितीची स्‍थापना करण्‍याबाबत. GR क्रमांक:- No. SCR-1078/192056/R.9, दिनांक:- 13-09-1978
  46. अनाधिकृत झोपडपट्टया काढुन टाकण्‍याबाबत सूचना. CR क्रमांक:- No.LEN 1078/'16204(CR 686)-G-3,, दिनांक:- 01-06-1978
  47. रस्‍त्‍याचा आवारात केलेले अतिक्रमणाबाबत. CR क्रमांक:- 14 38647, दिनांक:- 30-11-1976
  48. रस्‍त्‍याचा आवारात केलेले अतिक्रमणाबाबत. CR क्रमांक:- Nc.8 .14/38647-G.3, दिनांक:- 14-07-1976
  49. शासकीय पड जमीन,वनजमीन व गायरान जमीन शेतीसाठी झालेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.LEN 1074/46~32-G-I, दिनांक:- 10-12-1975
  50. ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांवरील अतिक्रमणे दूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 83355, दिनांक:- 19-04-1975
  51. ग्रामीण आरोग्‍य आणि ग्रामीण स्‍वच्‍छता शिबीर आयोजन श्री.कृष्‍णा शहा विरुध्‍द.शासन महसूल आणि भूमि अभिलेख विभाग. CR क्रमांक:- 1073, दिनांक:- 11-10-1973
  52. ठाणे मुंबई व मुंबई उपनगर जिल्‍हयात अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमणे याबाबत समिती स्‍थापन करणे बाबत.. GR क्रमांक:- HS1072IC, दिनांक:- 11-05-1973
  53. अतिक्रमणे सरकारी जमीनीवर, वनजमीनीवरील व गायरान जमीनीवरील शेतीसाठी केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- LEN/1072/2651-AII, दिनांक:- 16-02-1973
  54. अतिक्रमणे सरकारी जमीनीवर,वनजमीनीवर व गायरान जमीनीवर शेतीसाठी केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- LEN1069-23477-AII, दिनांक:- 14-08-1972
  55. मुबंई ग्रामपंचायत अधिनियम 1971 (अतिक्रमण दूर करताना येणा-या अडथळयाबाबत). GR क्रमांक:- VPA1170/55746-N, दिनांक:- 15-01-1971
  56. वन जमिनीवरील अतिक्रमणाबाबत मोजमाप करण्‍यास प्रतिबंध करणे बाबत शुध्‍दीपत्रक.. CR क्रमांक:- LND/Gen/405/10/2302/of 1970/71, दिनांक:- 06-05-1970
  57. शुध्‍दीपत्र वनजमीनीवरील अतिक्रमणाबाबत मोजमाप करण्‍यास प्रतिबंध करण्‍याबाबत. CR क्रमांक:- LND/G/4.011970-71, दिनांक:- 21-04-1970
  58. शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे दूर करणेबाबत. CR क्रमांक:- LEN-1060/30780/B, दिनांक:- 09-01-1970
  59. अतिक्रमणे राज्‍यातील वनजमिनीवरील शासनाचे धोरण. CR क्रमांक:- FLD/1069-147062/W, दिनांक:- 29-12-1969
  60. ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांवर केलेले अतिक्रमण दूर करण्‍याकरिता समितीची स्‍थापना करण्‍याबाबत. CR क्रमांक:- VPM/1769/20584/E, दिनांक:- 24-07-1969
  61. प्रकरणे हाताळण्‍यात होणा-या दिरंगाईबाबत शासनाचा दृष्‍टीकोन. CR क्रमांक:- LNA-2867-20647-च, दिनांक:- 19-04-1969
  62. सरकारी जमीन व्‍यवस्‍थापनाबाबत. CR क्रमांक:- LEN-1068-11344/2-B, दिनांक:- 15-02-1969
  63. अतिक्रमणे सरकारी जमीनीवरील अतिक्रमणे भारतीय दंड संहिता 447 खालील व्‍यक्‍तीवर फिर्याद दाखल करणेबाबत. CR क्रमांक:- LEN/4867/102654B, दिनांक:- 22-11-1968
  64. जमीन- अनाधिकृत शेती मशागतबाबत. CR क्रमांक:- LND/1068/197549-A, दिनांक:- 23-08-1968
  65. अतिक्रमणे नगरपालिका जमीनीवरील नियमानुकूल करणे किंवा काढुन टाकणे. CR क्रमांक:- MIC-Encrochment/1067/6093, दिनांक:- 29-02-1968
  66. अनाधिकृत शेतीची मशागत. CR क्रमांक:- 10787, दिनांक:- 22-12-1967
  67. गुळ किंवा खांडसरी तयार करण्‍यास विना परवाना जमीनीचा वापर करणे थांबविण्‍याबाबत. CR क्रमांक:- NAA-1067-83397-C, दिनांक:- 14-12-1967
  68. बिनशेती परवानगी शैक्षणिक व अन्‍य उपयुक्‍त कामासाठी केलेल्‍या अनाधिकृत बांधकामा बाबत. CR क्रमांक:- LNA/11812-B, दिनांक:- 18-05-1967
  69. जमीनीचे वाटप धोरणासंबधी. CR क्रमांक:- LND/4764/154896-B, दिनांक:- 07-08-1965
  70. भाडेकराराने दिलेल्‍या जमिनीच्‍या भूखंडावर दुकानांसाठी इमारत बांधणे इत्‍यादी नगरपालिका रस्‍ता रुंदीबाबत. CR क्रमांक:- MUN(H)4365/8442-N, दिनांक:- 02-06-1965
  71. धुलिआ-पिंपलोड ता नंदूरबार अतिक्रमणे नियमानूकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- LGL/3164/73016-B, दिनांक:- 19-09-1964
  72. सरकारी जमीनीमधील अतिक्रमण प्रकरणात हटविण्‍याबाबत करावयाचे सुचना. CR क्रमांक:- 68635, दिनांक:- 06-06-1961

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.