We are also on YouTube! Subscribe

शासकीय सेवकांच्‍या बदल्‍या.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

शासकीय सेवकांच्‍या बदल्‍या.

शासन निर्णय

  1. शासकीय सेवकांच्‍या नियतकालीक बदल्‍यासंदर्भात धोरणाची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 1097/प्र.क्र.20/97, दिनांक:- 26-07-2000
  2. शासकीय कर्मचा-यांच्‍या नियतकालिक बदल्‍यासंदर्भात धोरण. CR क्रमांक:- 38484, दिनांक:- 29-04-2006
  3. शासकीय सेवकांच्‍या नियतकालीक बदल्‍यासंदर्भात धोरण- आदिवासी क्षेत्रात अधिकारी/कर्मचां-‍यांच्‍या बदल्‍याबाबत. CR क्रमांक:- 2002/1/2002, दिनांक:- 19-08-2002
  4. शासकीय सेवकांच्‍या नियतकालिक बदल्‍यांसंदर्भात धोरणांची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 1097, दिनांक:- 03-01-2001
  5. शासकीय सेवकांच्‍या नियतकालिक बदल्‍यासंदर्भात धोरण. CR क्रमांक:- 1097/प्र.क्र.20/97, दिनांक:- 07-02-1998
  6. नायब तहसिलदार संवर्गातील अधिका-यांच्‍या बदल्‍या करण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एसआरव्‍ही-2004/प्र.क्र.22, दिनांक:- 10-11-2004
  7. शासकीय कर्मचा-यांच्‍या बदल्‍यांचे विनियमन करण्‍यासाठी आणि शासकीय कर्तव्‍ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध करण्‍यासाठी तरतूद करण्‍याकरिता अध्‍यादेश. CR क्रमांक:- 47-303, दिनांक:- 25-08-2003
  8. शासकीय सेवकांच्‍या नियतकालिक बदल्‍यासंदर्भात धोरणाची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 1097/प्र.क्र.20/97, दिनांक:- 19-05-2001
  9. नाशिक त्र्यंबकेश्‍वर येथे 2003-2004 या कालावधीतील भरणा-या सिंहस्‍थ कुंभमेळयाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्‍या बदल्‍या न करणेबाबत. CR क्रमांक:- 2002/19/02/12, दिनांक:- 06-01-2003
  10. नियतकालिक बदल्यांचे प्रस्ताव शासन स्तरावर सादर करताना शासन परिपत्रक, सामान्य प्रशासनविभाग,दि.१०.१२.२०१२ मधील आदेशाचे कटाक्षाने पालन करण्याबाबत..... CR क्रमांक:- NO.SRV-2012/CR.372/12, दिनांक:- 29-05-2013
  11. महसूल कर्मचा-यांच्‍या बदल्‍या - राजकीय व इतर बाहय दबाव आणणा-या अधिका-यांविरुध्‍द शिस्‍तभंग कारवाई. CR क्रमांक:- टीआरएफ-10/2005/प्र.क्र.250, दिनांक:- 03-05-2006
  12. शासकीय कर्मचा-यांची स्‍वीयेत्‍तर सेवेत बदली करण्‍यासंबंधी प्रमाण अटी आणि शर्ती. GR क्रमांक:- 1001/5/2, दिनांक:- 31-01-2001
  13. तहसिलदार/उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील अधिका-यांच्‍या बदल्‍यासंबंधीचे अधिकार प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1097/54/60, दिनांक:- 29-03-2000
  14. शासकीय सेवकांच्‍या नियतकालिक बदल्‍यासंदर्भात धोरणाची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 1097/प्र.क्र.20/97, दिनांक:- 12-02-2001
  15. शासकीय सेवेतील अपंग कर्मचा-यांची बदली त्‍याच्‍या राहत्‍या ठिकाणाजवळ करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1004/16/04, दिनांक:- 15-04-2004
  16. महाराष्‍ट्र शासकीय कर्मचा-यांच्‍या बदल्‍याचे विनियमन व शासकीय कर्तव्‍ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील तरतुदीच्‍या अनुषंगाने उपस्थित झालेल्‍या मुद्यावरील खुलासा. CR क्रमांक:- 200/79/25/07/12, दिनांक:- 05-05-2007
  17. मागासवरर्गीय सरळसेवा भरती तसेच पदोन्न्ातीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- क्र बीसीसी 2008/प्रक्र89/08/16ब, दिनांक:- 24-06-2009
  18. शासकीय कर्मचा-यांच्‍या बदल्‍यांचे विनियमन करण्‍यासाठी आणि शासकीय कर्तव्‍ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध करण्‍यासाठी तरतूद करण्‍याकरिता अध्‍यादेश. CR क्रमांक:- 2004/7/04/12, दिनांक:- 20-04-2004
  19. शासकीय कर्मचा-यांच्‍या बदल्‍यांचे विनियमन करण्‍यासाठी आणि शासकीय कर्तव्‍ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध करण्‍यासाठी तरतूद करण्‍याकरिता अध्‍यादेश. CR क्रमांक:- 47-303, दिनांक:- 02-07-2004
  20. अधिकारी पदावर नियुक्‍तीचे पदावर हजर न होता परस्‍पर रजेवर जाणेच्‍या प्रवृत्‍तीस आळा घालणेबाबत. CR क्रमांक:- कार्या1/1, दिनांक:- 19-05-2003
  21. शासकीय सेवेतील अपंग कर्मचा-यांची बदली त्‍याच्‍या राहत्‍या ठिकाणाजवळ करण्‍याबाबत. CR क्रमांक:- अपंगञ1004/प्र.क्र.18/04/16, दिनांक:- 15-12-2004
  22. बृहन्‍मुंबईतील शासकीय कार्यालयातील लिपीकवर्गीय पदे महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग पुरस्‍कृत कर्मचा-यांच्‍या मुंबई बाहेरील बदली संबधी. CR क्रमांक:- 1082/चौदा-अ, दिनांक:- 21-04-1982
  23. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या आगामी सार्वत्रिक निवडणूका अधिका-यांच्‍या बदल्‍या व नेमणूकाबाबत. CR क्रमांक:- 2000/14, दिनांक:- 31-03-2001
  24. शासकीय कर्मचा-यांच्‍या नियतकालिक बदल्‍यासंदर्भात धोरण. CR क्रमांक:- 38484, दिनांक:- 16-02-2005
  25. शासकीय कर्मचा-यांच्‍या बदल्‍यांचे विनियमन करण्‍यासाठी आणि शासकीय कर्तव्‍ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005. CR क्रमांक:- 41014, दिनांक:- 25-05-2006
  26. पुरवठा निरीक्षक व पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्‍या बदल्‍यांबाबत. CR क्रमांक:- 1600/1746, दिनांक:- 08-08-2000
  27. शासकीय अधिका-यांच्‍या/कर्मचा-यांच्‍या बदल्‍यासंबंधी तत्‍वे. CR क्रमांक:- 1089/प्र.क्र. 8/12, दिनांक:- 21-04-1989
  28. महाराष्‍ट्र शासकीय कर्मचा-यांच्‍या बदल्‍याचे विनियमन व शासकीय कर्तव्‍ये पार पाडाताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील तरतुदीच्‍या अनुषंगाने उपस्थित झालेल्‍या मुद्यावरील खुलासा. CR क्रमांक:- 45/2006/18, दिनांक:- 30-10-2006
  29. लोकसभा निवडणूक 1991 अधिका-यांच्‍या/कर्मचा-यांच्‍या बदल्‍या व रजा मंजूरीबाबत निर्बंध. CR क्रमांक:- 1191/1917, दिनांक:- 10-04-1991
  30. शासकीय कर्मचा-यांच्‍या नियतकालिक बदल्‍यासंदर्भात धोरण. CR क्रमांक:- 2004/15/12/, दिनांक:- 07-06-2006
  31. शासकीय कर्मचा-यांच्‍या नियतकालिक बदल्‍यासंदर्भात धोरण. CR क्रमांक:- 2005/प्र.क्र.2/05/12, दिनांक:- 14-11-2005
  32. शासकीय सेवकांच्‍या बदल्‍यासंदर्भात धोरणाची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 2002/प्र.क्र.5/02, दिनांक:- 26-05-2003
  33. आदिवासी/नक्षलग्रस्‍त क्षेत्रात चांगल्‍या प्रकारे काम केलेल्‍या अधिकारी/कर्मचारी यांना पसंतीच्‍या ठिकाणी बदली देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2005/63/05/2005, दिनांक:- 14-01-2006
  34. भारताची जनगणना 2001 कार्यक्रम - दुस-या टप्‍प्‍यातील प्रत्‍यक्ष लोकसंख्‍येची गणना व फेरतपासणी काम होईपर्यंत जनगणनेशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्‍या बदल्‍या न होण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1000/455/2000, दिनांक:- 15-09-2000
  35. विवाहीत महिला कर्मचा-यांच्‍या बदल्‍या. CR क्रमांक:- SRV-1074, दिनांक:- 21-09-1974
  36. शासकीय कर्मचा-यांच्‍या बदल्‍याचे विनियमन करण्‍यासाठी प्रख्‍यापित केलेल्‍या अध्‍यादेशातील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत. CR क्रमांक:- 2004/644/22, दिनांक:- 12-10-2004
  37. शासकीय कर्मचा-यांच्‍या बदल्‍यांचे विनियमन करण्‍यासाठी आणि शासकीय कर्तव्‍ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध करण्‍यासाठी तरतूद करण्‍याकरिता अधिनियम. CR क्रमांक:- 229/2006-08, दिनांक:- 12-05-2006
  38. शासकीय सेवकांच्‍या नियतकालिक बदल्‍यासंदर्भात धोरणाची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 1097/प्र.क्र.20/97, दिनांक:- 26-11-2000
  39. निश्चित धोरणाप्रमाणे बदल्‍या समिती गठित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 36903, दिनांक:- 19-03-2001
  40. शासकीय सेवकांच्‍या नियतकालिक बदल्‍यासंदर्भात धोरणाची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 37299, दिनांक:- 22-04-2002
  41. पती आणि पत्‍नी यांच्‍या एकाच ठिकाणी नियुक्‍ती बाबत. CR क्रमांक:- 28014/86, दिनांक:- 03-04-1986
  42. शासकीय सेवकांच्‍या बदल्‍यासंदर्भात धोरणाची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 2002, दिनांक:- 19-06-2002
  43. मतदार यादीच्‍या सखोल पुनरिक्षण कार्यक्रम. CR क्रमांक:- 11/2002/71, दिनांक:- 06-04-2002
  44. शासकीय सेवकांच्‍या नियतकालीक बदल्‍यासंदर्भात धोरणाची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 1097/प्रक्र.20/97, दिनांक:- 26-06-2000
  45. शासकीय सेवकांच्‍या बदल्‍यासंदर्भात धोरणाची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 2002/प्र.क्र.19/02, दिनांक:- 22-04-2003
  46. महसुल वि भागातील तहसिलदार व नायब तहसिलदार संवर्गातील अधिका-यांच्‍या बदल्‍यांचे अधिकार प्रदान अधिकार काढुन घेणेबाबत. GR क्रमांक:- क्र टीआरएफ 10/2006/प्रक्र73/ई1, दिनांक:- 20-05-2009
  47. महसुल वि भागातील तहसिलदार व नायब तहसिलदार संवर्गातील अधिका-यांच्या बदल्यांचे अधिकार प्रदान. GR क्रमांक:- क्र टीआरएफ 10/2006/प्रक्र73/ई1, दिनांक:- 11-06-2009
  48. विनंतीवरुन तसेच संवर्गबाहय बदली याबाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत... GR क्रमांक:- NO.SRV-2010/CR.210/10/12, दिनांक:- 03-06-2011
  49. शासकीय सेवकांच्‍या नियतकालीक बदल्‍यानंतर करावयाच्‍या कारवाईबाबत. CR क्रमांक:- 1099/(111/99), दिनांक:- 04-01-2001
  50. शासकीय सेवकांच्‍या नियतकालिक बदल्‍यासंदर्भात धोरण. CR क्रमांक:- 1097/प्र.क्र.20/97, दिनांक:- 27-11-1997
  51. नायब तहसिलदार संवर्गातील अधिका-यांच्‍या बदल्‍या करण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एसआरव्‍ही-2004/प्र.क्र.22, दिनांक:- 25-10-2004

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शासकीय सेवकांच्‍या बदल्‍या.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.