We are also on YouTube! Subscribe

संकीर्ण.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

संकीर्ण.

शासन निर्णय

  1. बील पोर्टल प्रणालीद्वारे खर्चार्ची देयके तयार करणेबाबत.. GR क्रमांक:- NO.S.2013/C.R.53/T.P.-5, दिनांक:- 02-03-2015
  2. बीम्स् प्रणालीवर आहरण व संववतरण आविकारी यांना विलेली प्राविकारपत्र रद्द (Undo ) करण्याची सुवविा बंि करणेबाबत.. CR क्रमांक:- NO.S.1010/C.R.78/T.P.-5, दिनांक:- 12-02-2015
  3. बाह्ययंत्रणेकडून ( आऊटसोर्सिंगव्दारे ) कामे करुन घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- NO.PADANI-2013/CR.112/13/VITTIY SUDHARANA-1, दिनांक:- 19-12-2013
  4. प्रथम प्रदान, अंशराशीकरण आणि उपदान प्रदान इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करण्याबाबत. GR क्रमांक:- NO.MISC-10/CR.68/PART-3/KOSHA-PRA-5, दिनांक:- 04-12-2013
  5. कोषागारातील स्वीय प्रपंजी लेख्यांचे काम बँकेकडे सोपविण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.MISC1011/CR.30/KOSHA-PRA-5, दिनांक:- 17-10-2013
  6. सेवार्थ या प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान भारतीय स्टेट बँकेच्या सीएमपी सर्व्हरद्वारे थेट इलेक्ट्रॉनिक पध्दतीने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.MISC-1010/CR.68/PART-3/KOSHA-PRA-5, दिनांक:- 17-09-2013
  7. शासन कर्मचा-यांना वेतनाकरीता आधार क्रमांक आवश्यक करणेबाबत.. GR क्रमांक:- NO.MISC-1007/CR.112/PART-3/KOSHA PRA.5, दिनांक:- 30-07-2013
  8. मंत्रालयीन विभागातील सचिव, प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव व मुख्य सचिव यांना ठोक भरपाई मंजूर करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.BHAPRASE/1013/CR.31/2013/KA.9, दिनांक:- 08-05-2013
  9. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982 विमा निधीतील संचित रकमेवरील व्याजदर दि.1 डिसेंबर,2011 पासून द.सा.द.शे.3.50 टक्के ऐवजी 4 टक्के आकारण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.GAVIYO-2013/CR/41/VIMA PRASHASAN, दिनांक:- 08-05-2013
  10. सेवार्थ प्रणालीत मंजूर पदांची माहिती भरणेबाबत उपसचिव किंवा त्यावरील दर्जाच्या अधिका-यांना अधिकार प्रत्यार्पित करणेबाबत.. GR क्रमांक:- NO.MISC-3113/CR-96/POL-5A, दिनांक:- 29-04-2013
  11. राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे अन्य अधिकारी/कर्मचारी यांनी एप्रिल, 2013 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत एक दिवसाचे वेतन गणना करण्याबाब. CR क्रमांक:- NO.MISCELLANEOUS-1113/C.R.70/16-A, दिनांक:- 23-04-2013
  12. स्वीयेतर सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती भत्त्यात सुधारणा करण्याबाबत. GR क्रमांक:- क्र.स्वीयीसे-2010/प्र.क्र.67/10/सेवा-6, दिनांक:- 08-04-2013
  13. शासकीय अधिकारी/कर्मचारी, आहरण व संवितरण अधिकारी तसेच मागणीदार/ पुरवठादार/कंत्राटदार/फर्म यांना कोषागारांमार्फत करण्यात येणारी प्रदानेइसीएस/इएफटी/एनईएफटीमार्फत प्रत्यक्ष बँक खात्यात जमा करण्यासाठी केंद्रीकृत आदात्याची यादी (Central Payee Master) तयार करणेब. CR क्रमांक:- NO/MISC-1010/CR.68/PART-3/KOSHA PRA-5, दिनांक:- 04-03-2013
  14. केंद्र शासनाचे सन 2012-13 या वर्षाचे आयकर कपातीबाबतचे परिपत्रक.. CR क्रमांक:- NO.MISC-1013/CR.18/KOSHA-PRA--5, दिनांक:- 01-03-2013
  15. आदात्याच्या / लाभार्थीच्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक पध्दतीने थेट प्रदान करणेबाबत.. GR क्रमांक:- NO.MISCELLANEOUS/1010/CR.68/PART-2/KOSHA PRA-5, दिनांक:- 31-01-2013
  16. देयकाचे महाराष्ट्र कोषागार नियम मधील नमुने व बीम्स प्राधिकारपत्र यांचे एकत्रिकरण करणेबाबत (मकोनि 1968 खंड 2 मकोनि 31 (नि 308) म्हणून मान्यता देण्याबाबत). GR क्रमांक:- NO.MISC-1012/CR.115/KOSHA PRASHA-5, दिनांक:- 26-11-2012
  17. स्‍थायी अग्रिम महाराष्‍ट्र आक‍स्मिक खर्च नियम 1965 च्‍या नियम 56 व महाराष्‍ट्र कोषागार नियम 1968 खंड एक नियम 281 व नियम 532 मध्‍ये सुधारणा करणेबाबत. GR क्रमांक:- GR Mak 2011/19/2011/vinimay, दिनांक:- 16-03-2012
  18. उपकोषागारातून केल्‍या जाणा-या प्रदानाकरिता सुधारित पध्‍दती. CR क्रमांक:- CR DDD1007/62/-5, दिनांक:- 05-03-2012
  19. राज्‍यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना त्‍यांचे मासिक वेतन व भत्‍यांच्‍या वितरणाबाबत. GR क्रमांक:- GR/DDO-1007/65-5, दिनांक:- 07-09-2011
  20. रु. 300पेक्षा कमी असलेली रक्‍कम रोख स्‍वरुपात व बॅंकेत चलनाद्वारे स्विकारणेबाबत. CR क्रमांक:- CR/Miss-1011/18/-5, दिनांक:- 09-08-2011
  21. शासनामार्फत होणारी सर्व प्रकारची प्रदाने ईसीएस एनईएफटी मार्फत करणेबाबत. GR क्रमांक:- GR Misc-101-68-5, दिनांक:- 26-07-2011
  22. शासकीय विमा निधी अंतर्गत शासनाच्‍या प्रत्‍यक्ष अथवा अप्रत्‍यक्ष नियंत्राणाखालील मालमत्‍तेच्‍या विमा पत्रकाचे दायित्‍व रु. 50 कोटी इतके ठेवून उर्वरीत रक्‍कमेचा पुनर्विमा सह विमा करणे. GR क्रमांक:- GR/1011/15/Insuranc Adm, दिनांक:- 29-04-2011
  23. रु. 300 पेक्षा कमी रक्‍कमेचे चलन बँकेने स्विकारु नये याबाबत सूचना. CR क्रमांक:- CR/misc-1011/18/-5, दिनांक:- 21-04-2011
  24. शासनामार्फत होणारी सर्व प्रकरची प्रदाने ईसीएस एनईएफटी मार्फत करणेबाबत. GR क्रमांक:- GR. Misc-1010/68/-5, दिनांक:- 08-04-2011
  25. कोषागारातून प्रदान केलेल्‍या देयकांची माहिती आहरण व संवितरण अधिका-यांनी पडताळून घेणेबाबत. GR क्रमांक:- GR Misc-1011/11/-5, दिनांक:- 03-03-2011
  26. पितळी बिल्‍ले याचा वापर बंद करणेबाबत. GR क्रमांक:- GR/Misc-1011/10/-5, दिनांक:- 17-02-2011
  27. कोषागारात व अधिदान व लेखा कार्यालयात सादर होणा-या देयकांची संख्‍या कमी करणेबाबत. GR क्रमांक:- GR Misc-1011/3/05, दिनांक:- 05-02-2011
  28. स्थिय प्रपंजी लेख्‍यांचा कोषागार कार्यालयात मेळ घेण्‍याबाबतची पध्‍दती. CR क्रमांक:- CR Misc-1010/82/-5, दिनांक:- 17-01-2011
  29. कोषागारांमार्फत होणारे सर्व प्रदाने ईसीएस एनईएफटी सुविधा वापरुन करणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्र. संकीर्णञ1010 प्र.क्र.68, दिनांक:- 23-12-2010
  30. मार्च अखेरीस कोषागारात सादर होणा-या देयकांची संख्‍या नियंत्रित करणेबाबत. CR क्रमांक:- CR 2010/24/budget-4, दिनांक:- 25-02-2010
  31. अर्थसंकल्‍प अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर पारित झालेल्‍या देयकांची नोंद व प्रमाणक क्रमांकाची नोंद घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- CR AVP-2009/12/Budget-4, दिनांक:- 13-11-2009
  32. कालबाहय धनादेशाची रक्‍कम आहरित करताना बीम्‍स प्रणालीतील व अग्रिम समायोजनाची निरंक देयक सादर करताना देयकासोबत सादर करावयाचे प्राधिकारपत्राबाबत. CR क्रमांक:- CR 2009/14/budget-4, दिनांक:- 09-11-2009
  33. अर्थसंकल्‍प अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर पारित झालेल्‍या देयंकांची नोंद व क्रमांक घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- CR AVP-2009/12/budget-4, दिनांक:- 30-09-2009
  34. संपूर्ण राज्‍यातील शासकीय कर्मचा-यांना त्‍यांच्‍या मासिक देय वेतन व भत्‍यांचे प्रदान बँकेमार्फत करण्‍याची कार्यपध्‍दती निश्चित करणे. GR क्रमांक:- GR DDO1005/5/Treasury Adm.-5, दिनांक:- 29-08-2008
  35. आहरण व संवितरण्‍ा अधिकारी यांना सर्व प्रकारची प्रदाने बँकेमार्फत धनादेशाद्वारे करण्‍याबाबत. GR क्रमांक:- GR DDO 1007/62/05, दिनांक:- 07-04-2008
  36. राज्‍यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना त्‍यांचे मासिक देय वेतन व भत्‍यांच्‍या वितरणाबाबत. GR क्रमांक:- GR D.D.O 1007/65/-5, दिनांक:- 08-06-2007

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला संकीर्ण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.