We are also on YouTube! Subscribe

अधिका-याचे प्रत्‍यायोजन.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

अधिका-याचे प्रत्‍यायोजन.

शासन निर्णय

  1. महराष्‍ट्र नागरी सेवा नियम अ‍धीकाराचे प्रत्‍यायोजन. GR दिनांक:- 02-06-2003 क्रमांक:-सेनीवे-1001130-सेवा-4
  2. सुशिक्षित बेरोजगारासाठींचे बीज भांडवल योजनेअंतर्गत शैक्ष‍णिक पात्रता शिथिल करण्‍याचे अ‍धिकारी प्रदान करण्‍याबाबत. CR दिनांक:- 30-05-2003 क्रमांक:-इपीपी-2003(7919)उद्योग-18
  3. अस्‍थायी पदाना मुदतवाढ देण्‍याचे अ‍धिकार विभाग प्रमुखाना प्रशासकीय विभागाना प्रदान करणेबाबत.. CR दिनांक:- 10-08-2001 क्रमांक:-क्रबीजीटी1001-प्रक्र34-2001-विभागीय सुधारणा
  4. रजेशिवाय असलेल्‍या अनुपस्थितीच्‍या कालावधीचे भूतलक्षी प्रभावाने रजेमध्‍ये परिवर्तन करण्‍या संबंधातील अ‍धिकार. GR दिनांक:- 12-08-1994 क्रमांक:-LVE-2493/CR-80/93SER-9
  5. राजपात्रित शासकिय कर्मचा-याना रजा मंजूर करण्‍याच्‍या आणि शासकिय कर्मचा-याना अध्‍ययन रजा मंजूर करण्‍याच्‍या शक्‍ती प्रदान करणे बाबत.. GR दिनांक:- 16-07-1994 क्रमांक:-lvE-2493/59/ser-9
  6. अपर जिल्‍हाधिकारी यांच्‍या सेवानिवृत्‍तीच्‍या व रजा रोखीकरणाबाबतचे आदेश निर्गमित करण्‍याविषयी विभागीय आयुक्‍तांचे अ‍धिकार. CR दिनांक:- 03-03-1993 क्रमांक:-संकीर्ण-11926732-प्रक्र0108ई-1
  7. महाराष्‍ट्र नागरी सेवा (सुधारित वेतनश्रेणी नियम 1978 च्‍या नियम 9 च्‍या परंतुकाप्रमाणे वेतनवाढी साठी अगोदरचा दिनांक देण्‍याचे अ‍धिकार प्रदान करण्‍याबाबत. GR दिनांक:- 29-10-1984 क्रमांक:-पीसीआर1084-सीआर-746-एसईआर10
  8. गटविकास अ‍धिकारी यांचे गैरहजेरीत (प्रशिक्षण व रजा) पर्यायी नेमणूक करणेबाबत.. GR दिनांक:- 26-03-1980 क्रमांक:-TRG-1460-x
  9. निव्रत्‍तीपूर्व रजा मंजूर करणे बाबत चे अ‍धीकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 26-07-1979 क्रमांक:-LVE-2479/Cr-854/79SER-9
  10. राज्‍य सेवा अ‍धिकारी यांच्‍या वैयक्‍तीक अडचणीसाठी मुख्‍य प्रशास‍कीय विभाग यांना अधिकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 29-09-1976 क्रमांक:-SRV-1076-1901-XII
  11. आहरण व संवितरण वर्ग - 2 अ‍धीकारी यांचे रजा कालावधीत व्‍यवस्‍था करणे संदर्भात. GR दिनांक:- 18-05-1976 क्रमांक:-TRW-1376/518/ADM-9
  12. महराष्‍ट्र ट्रझरी कायदा 1968 भाग 1 मधील नियम 156 च्‍या आधारे अधिकार प्रदान करणेबाबत. CR दिनांक:- 18-03-1976 क्रमांक:-TRW/1176/7714adm-9
  13. विभागीय आयुक्‍तांनी महसूल अधिकारी व गट विकास अधिकारी यांची नेमणूक करण्‍याचे अ‍धिकार प्रदान करणे. GR दिनांक:- 04-10-1975 क्रमांक:-BDO1274/C1496/ADesk-VIII
  14. तात्‍यपुरत्‍या मंजूर झालेल्‍या पदांना पुढे चालू ठेवण्‍या बाबत मंजुरी देणे. CR दिनांक:- 16-07-1975 क्रमांक:-MIS-1075/991F-1
  15. अधीका-याना बहाल केलेल्‍या अधीकारांचा जबाबदारी पुर्वक वापर करणे संदर्भात. CR दिनांक:- 09-04-1975 क्रमांक:-DCM-1057/CLM
  16. प्रशासकीय विभागाला अ‍धिकार प्रदान करणेबाबत. CR दिनांक:- 02-04-1973 क्रमांक:-pay-1273/710s-1
  17. सर्व तृतीस व चतुर्थ श्रेणीतील सरकारी कर्मचा-याना शिक्षा करण्‍याचे अधिकार प्रदान करणे. CR दिनांक:- 15-02-1972 क्रमांक:-DPE1168/48141-G-1
  18. विभाग प्रमुखांनी तात्‍पुरत्‍या मंजूर झालेल्‍या जागांना पुढे चालू ठेवण्‍याचे अधिकार प्रदान करणे. CR दिनांक:- 20-04-1971 क्रमांक:-EST.4171-2766-Unit-1
  19. विभागीय आयुक्‍तांचे अधीकार व अंमलबजावणी अधिकार प्रदान करणे बाबत(दुरुस्‍ती). CR दिनांक:- 28-01-1970 क्रमांक:-PWR.1069/4401-D
  20. विभागीय आयुक्‍तांचे अधिकार व अंमलबजावणी अधिकार प्रदान करणेबाब‍त(रजा मंजूरी बाबत). GR दिनांक:- 06-01-1970 क्रमांक:-PWR.1069/4801- D
  21. विभागीय आयुक्‍तांचे अ‍धिकार व अंमलबजावणी अ‍धिकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 11-07-1969 क्रमांक:-PWR.1069/4801-D
  22. सरकारी नोकर ज्‍यांना शीधा विभागासाठी नेमले आहे त्‍यांच्‍या विरोधात शिस्‍तीसाठी कृत्‍य करण्‍याचे अ‍धिकार प्रदान करणे बाब‍त. GR दिनांक:- 30-03-1968 क्रमांक:-CDR.1168-D.1
  23. कार्यालयीन चौकशी करताना शिक्षा करण्‍यायचे अधिकार प्रदान करणेबाबत. CR दिनांक:- 28-03-1968 क्रमांक:-CDR-2063/ARC-30/D-1
  24. पटवारींच्‍या विरोधात कार्यालयीन चौकशीचे अ‍धीकार प्रदान करणे बाबत. CR दिनांक:- 13-01-1968 क्रमांक:-DEP.1166/41387-G
  25. वीभागीय आयुक्‍तांचे अधिकार अंमलबजावणी अधीकार सोपवीणेण्‍. GR दिनांक:- 01-09-1967 क्रमांक:-APT01167/3064-D
  26. मुंबई दिवाणी सेवा कायदा क्र35 अन्‍वये प्रमाणपत्र देणे. GR दिनांक:- 24-08-1967 क्रमांक:-BDO-1066/30773-lid
  27. राज्‍यसरकारी राजपत्रीत अ‍धीका-यांना सन्‍मानवेतन देणे बंद करण्‍याचे अधिकार. CR दिनांक:- 26-06-1967 क्रमांक:-DAT2567/1329/Xii/67
  28. प्रादेशीक प्रमुखाना अधीकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 23-08-1966 क्रमांक:-PAY-1666/57870-2173-v
  29. जिल्‍हाधिकारी यांचे अधिकार व त्‍याची अंमलबजावणी. GR दिनांक:- 04-05-1966 क्रमांक:-APT 1265/170968-D
  30. कायदा न मोडता ज्‍या किरकोळ चुका झाल्‍या असतील व ज्‍या लेखाविभागाने नोंदलेल्‍या असतील तर त्‍या नियमित करण्‍याचे अधिकार देणे. GR दिनांक:- 12-04-1966 क्रमांक:-DFP-1066/5256
  31. विभागीय आयुक्‍ताचे अ‍धिकार व त्‍याचा वापर.. GR दिनांक:- 20-12-1965 क्रमांक:-APT 1265/170968-D
  32. पुवीच्‍या पदावर स्‍थापन मदन संचालक. GR दिनांक:- 14-12-1965 क्रमांक:-RHL.1165/4242
  33. तहसीलदार कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांची वार्षिक वेतनवाढीसाठी अनुदान देण्‍याचे अधिकार देणे. GR दिनांक:- 07-10-1965 क्रमांक:-EST.49658/58799-f
  34. सहाययक जिल्‍हाधिकारी मामलेदार याचे अनुदान (सहाय्यक आयुक्‍त महसूल यांचे अधिकार). GR दिनांक:- 06-11-1964 क्रमांक:-APT1264/133130-D
  35. मुबई अतिरीक्‍त आयुक्‍त यांचे अधिकार व त्‍यांचा वापर करण्‍याचे अधिकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 15-09-1964 क्रमांक:-EST2164/131543-F
  36. विभागीय आयुक्‍‍ताना अधिकारी व त्‍याचा वापर करण्‍याचे अधिकार वापर करण्‍याचे अ‍धिकार प्रदान करण्‍या बाबत.. GR दिनांक:- 01-10-1963 क्रमांक:-APT-1063/1395-D
  37. विभागीय आयुक्‍तांना अ‍धिकार प्रदान करणेबाबत. CR दिनांक:- 26-10-1962 क्रमांक:-APT1161/97703-D
  38. विभागीय आयुक्‍तांचे अधिकार व त्‍याचा वापर करण्‍याचे अ‍धिकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 18-10-1962 क्रमांक:-SRV1062/3162-g
  39. गटविकास अधिका-याना विशेष वेतन मंजूर करण्‍याचे अ‍धिकार प्रदान करणेबाबत. GR दिनांक:- 17-03-1962 क्रमांक:-ALC1261/120192-F
  40. प्रादेशीक प्रमुखाना अहवाल प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 16-01-1962 क्रमांक:-pay1658/231800-v
  41. अतिरीक्‍त आयुक्‍त पुणे विभाग याना अ‍धिकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 04-10-1961 क्रमांक:-EST5961/107555-F
  42. विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांना प्रशासकिय अधिकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 24-07-1961 क्रमांक:-PEN-1060/14
  43. 30 वर्षाच्‍या सेवेनंतर सरकारी कर्मचा-याला निवृत्‍ती. CR दिनांक:- 01-09-1960 क्रमांक:-PEN 1760-x
  44. तातपुरत्‍या पदांचे अ‍धिकार प्रदान करणे व त्‍यावर पाहणी करण्‍यासाठी कॅडस्‍ट्रल सर्व्‍हेअर पोस्‍ट निर्माण करणे बाबत.. GR दिनांक:- 17-08-1960 क्रमांक:-NOest1059/21515-c
  45. वित्‍तीय अ‍धीकार प्रदान करणे बाबत.‍. GR दिनांक:- 23-07-1960 क्रमांक:-MFP-1060/4727-Vii
  46. जिल्‍हाधिकारी याना अधिकार प्रदान करणे बाबत( बीसीएसआर नियम1959). GR दिनांक:- 16-06-1960 क्रमांक:-NO.SRV1059/112384-G
  47. सचीवाच्‍या प्रशास‍कीय विभागाला विशेष वेतनाचे अ‍धिकार प्रदान करणेबाबत. GR दिनांक:- 29-01-1960 क्रमांक:-pay-1659/s-2
  48. प्रादेशीक विभाग प्रमुखाना अ‍धीकार प्रदान करणे बाबत.‍. GR दिनांक:- 03-12-1959 क्रमांक:-Pay 1658/231800/s-2
  49. रजा मंजूरीचे अ‍धिकार मामलेदार श्रेणीतील अ‍धिका-याना प्रदान करणे बाबत.. CR दिनांक:- 01-10-1959 क्रमांक:-APT.1258/17857
  50. सचीवाना प्रशासकीय वीभागाला वित्‍तीय अधिकार प्रदान करणेबाबत. CR दिनांक:- 15-05-1959 क्रमांक:-NoDfp.1058/11
  51. रजा मंजूरीचे अ‍धिकार मामलेदारांच्‍या श्रेणीतील अधिका-याना प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 30-04-1959 क्रमांक:-APT.1258/17857
  52. प्रादेशिक भाषा परीक्षा अधिकार जिल्‍हाधिकारी यांना प्रदान करणेबाबत. GR दिनांक:- 31-12-1958 क्रमांक:-NoEXM 1558/190506-D
  53. अस्‍थायी पदाना मुदतवाढ देण्‍याचे अ‍धिकार विभाग प्रमुखाना प्रदान करणे बाबत. CR दिनांक:- 18-07-1958 क्रमांक:-EST4158/S-4
  54. विभाग प्रमुख व कार्यालयीन प्रमुख यांना वित्‍तीय अ‍धिकार प्रदानकरणेबाबत (सेवा विषयक). GR दिनांक:- 12-06-1958 क्रमांक:-TRA.1058/449/2-
  55. शिस्‍त वर्तणूक व शिक्षा विनंती कायदा यासाठी दंडशिक्षा करण्‍याचा अधिकार. GR दिनांक:- 17-03-1958 क्रमांक:-No.CDA1057/15520-G
  56. विभागीय अधिका-यांना विशेष अधिकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 28-02-1958 क्रमांक:-NO.RVE.2557/170960-R
  57. विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांना वित्‍तीय अधिकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 20-01-1958 क्रमांक:-pay1057/192438/s-2
  58. बीसीएसआर नियम प्रकरण 1 बाबत विभागीय आयुक्‍त यांना अधिकार प्रदान करणेबाबत.. GR दिनांक:- 03-01-1958 क्रमांक:-No.APT1258/38301-d
  59. विभागीय अ‍धिकारी याना बदली बाबतचे अ‍धिकार प्रदान करणे बाबत.. GR दिनांक:- 09-02-1957 क्रमांक:-No Apt1257/D
  60. वित्‍तीय अधिकार प्रदान करणेबाबत. CR दिनांक:- 04-01-1957 क्रमांक:-sr.Con.105
  61. वर्ग 3 व 4 च्‍या शासकिय कर्मचा-यांना शिक्षा देण्‍या बाबत चे अधिकार प्रदान करणेबाबत. CR दिनांक:- 08-11-1956 क्रमांक:-Msc 3256 k
  62. ट्रझरी ऑफीसर यांना अधिकार प्रदान करणे बाबत. GR दिनांक:- 25-07-1955 क्रमांक:-No.IRO.1055
  63. उपविभागीय अधिकारी व मामलेदार याना अधिकार प्रदान करणेबाबत. CR दिनांक:- 20-02-1953 क्रमांक:-No.378/49
  64. सेवापुस्‍‍तकातील जन्‍म तारखेची दुरुस्‍ती करणेबाबत. CR दिनांक:- 23-01-1953 क्रमांक:-No912/51

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला अधिका-याचे प्रत्‍यायोजन.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.