We are also on YouTube! Subscribe

नागरी सुविधा.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

नागरी सुविधा.

शासन निर्णय

  1. नागरी सुविधा - सन 1976 पूवीचा प्रकलपाबाबत. GR क्रमांक:- संकिण 2011/प्र.क्र.80(भाग-2)/ऱ-8, दिनांक:- 25-07-2013
  2. सन 1976 पूर्वीच्‍या पाटबंधारे प्रकल्‍पातील पुर्नवसित गावातील नागरी सुविधा कामे तातडीने होण्‍यासाठी जलसंपदा‍ विभागाची प्रकल्‍प यंत्रणा व संबंधित पाटबंधारे विकास महामंडळ यांच्‍या निविदा प्रक्रिया व निधी वितरण कार्यपध्‍दतीत सुधारणा करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC.2011/CR.92/R-8, दिनांक:- 21-08-2012
  3. सन 1976 पूर्वीच्‍या पाटबंधारे प्रकल्‍पबाधीत व्‍यक्‍तींचे पूनर्वसन नवीन/विस्‍तारीत गावठाणात पुरवावयाच्‍या नागरी सुविधांच्‍या कामात प्रशासकीय/वित्‍तीय मालमत्‍ता व निधी मागणीबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC 2011/CR.80/R-8, दिनांक:- 24-05-2012
  4. पुनर्वसित/विस्‍तारीत गावामध्‍ये नागरी सुविधाचे मानके निश्चित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक ः आरपीए- 0111 /प्र. क्र.18/र-1, दिनांक:- 28-03-2011
  5. पुनर्वसित भागासाठी तयार केलेल्‍या नागरी सुविधांचे जिल्‍हा परिषदेकडे हस्‍तांतरण. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक -2610 /प्र.क्र.190 /पंरा-4, दिनांक:- 23-11-2010
  6. पुनर्वसन अधिनियम 1999 मधील तरतुदीचा स्‍पष्‍टपणे उल्‍लेख करुन शासनास प्रस्‍ताव पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्र.आरपीए-0610/प्र.क्र.241/र-1, दिनांक:- 07-07-2010
  7. प्रकल्‍पामूळे बाधित होणा-या गावांचे पुनर्वसन करत असताना जून्‍या गावामध्‍ये नागरी सुविधा पुरविण्‍याबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक आरपीए-0410/प्र.क्र.153/र-1, दिनांक:- 14-05-2010
  8. पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांची काम प्राथम्‍यक्रमाने करण्‍याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक आरपीए-0309/प्र.क्र.111/र-1, दिनांक:- 25-08-2009
  9. पुनर्वसित विस्‍ता‍रीत गावामध्‍ये नागरी सुवधिा पुरविण्‍यासाठी मानके निश्चित करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक आरपीए-2008/ प्र.क्र.550/र1, दिनांक:- 01-08-2009
  10. ग्रामीण भागात दहन/दफन भूमीची व्‍यवस्‍था करण्‍याबाबत. CR क्रमांक:- ददभू/2005/प्रक्र/1040/पंस/6(47), दिनांक:- 02-04-2005
  11. प्रकल्‍प‍ग्रस्‍तांच्‍या समस्‍यांचे सहानभूतीपूर्वक विचार करणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए/2000/प्रक्र/192/र1, दिनांक:- 14-07-2000
  12. पाटबंधारे प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंचे पुनर्वसन नवीन विस्‍तारीत गावठाणात पुरवावयाच्‍या नागरी सुविधांच्‍या कामास प्रशासकीय मंजुरी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण/1097/प्रक्र/187/र1, दिनांक:- 04-07-1998
  13. भूसंपादन कायदा 1894 पाटबंधारे प्रकल्‍पासाठी भूमीसंपादनामूळे शेतक-यांना भूमिहिन नहोऊ देण्‍या बाबतची खबरदारी घेण्‍याचे अधिकार जिल्‍हाधिकारी यांना प्रदान करणे बाबत. GR क्रमांक:- एलक्‍युएन/1996/प्रक्र/628/अ2, दिनांक:- 24-06-1996
  14. महाराष्‍ट्र प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1986 प्रकल्‍पाच्‍या बाधित व लाभक्षेत्रात घोषणा करण्‍यासंबंधी अधिसूचना प्रसिध्‍द करण्‍याच्‍या प्रस्‍ताव शासनाकडे सादर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1095/प्रक्र/13/र1, दिनांक:- 04-02-1995
  15. खाजगी वाटाघाटीने ताबा घेतल्‍यानंतर भूसंपादन कार्यवा‍‍ही सुरु करण्‍यावि- षयीचा दोष लावण्‍याजोगा विलंब. CR क्रमांक:- एलक्‍युएम/1993/प्रक्र/303/अ2, दिनांक:- 13-01-1995
  16. प्रकल्‍पबाधितांच्‍या पुनर्वसन कार्यवाही दिवाणी न्‍यायालयात दाखल केलेले दावे रद्यबातल करुन घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1093/प्रक्र/145/र1, दिनांक:- 23-11-1994
  17. प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या पुनर्वसनाबाबत दिवाणी न्‍यायालयात दाखल दाव्‍याबाबत. CR क्रमांक:- 1751/एम, दिनांक:- 17-08-1994
  18. उस्‍मानाबाद व लातूर जिल्‍हयातील भूकंपग्रस्‍तांचे पुनर्वसन. GR क्रमांक:- इक्‍युआर/1094/प्रक्र/534/भूपुक, दिनांक:- 28-01-1994
  19. भूकंपामूळे अंशतः बाधित झालेल्‍या तसेच भूंकपाची भिती असलेल्‍या गावांचे पुनर्वसन/स्‍थलांतर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- इक्‍युआर/1093/प्रक्र/71/भूपुक, दिनांक:- 03-12-1993
  20. लातूर व उस्‍मानाबाद जिल्‍हयातील भूकंपग्रस्‍त गावांच्‍या पुनर्वसनासाठी प्रस्‍तावित नविन गावठाणात पुरवावयाच्‍या नागरी सुविधा व मूलभूत संरचना. GR क्रमांक:- इक्‍युआर/1093/प्रक्र/123/भूपुक/, दिनांक:- 01-12-1993
  21. प्रकल्‍पविस्‍थापित व्‍यक्तिंसाठी बसविण्‍यात आलेल्‍या नविन गावठाणात पुरविण्‍यात येणा-या प्राथमिक शाळांच्‍या बांधकामाबाबत. GR क्रमांक:- आरपीए/1090/प्रक्र/35/र1, दिनांक:- 08-02-1993
  22. प्रकल्‍पविस्‍थांपित व्‍यक्तिसाठी बसविण्‍यात आलेल्‍या नविन गावठाणात पुरविण्‍यात येणा-या प्राथमिक शाळांच्‍या बांधकामाबाबत. GR क्रमांक:- आरपीए/1090/प्रक्र/35/र1, दिनांक:- 08-01-1993
  23. पाटबंधारे प्रकल्‍पामूळे पुनर्वसित होणा-या गावठाणात नागरी सुविधा पुरविणे नागरी सुवीधांच्‍या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्‍याचे अ‍धीकार प्रदान करण्‍या संबंधी. GR क्रमांक:- आरपीए/1090/प्रक्र/295/र1, दिनांक:- 27-11-1992
  24. प्राथमिक शाळा इमारतीच्‍या बांधकामासाठी जिल्‍हा परिषदांना अनुदान प्राथमिक शाळेच्‍या वर्ग खोलीच्‍या बांधकाम खर्चाच्‍या दरामध्‍ये वाढ करण्‍या बाबत. GR क्रमांक:- प्राशाई/1092/222764/(7494)प्राशी/2, दिनांक:- 14-11-1992
  25. पुनर्वसनाकरता विस्‍तारीत गावठाणात नागरी सुविधा पुरविणे - नागरी सुविधांच्‍या कामाना प्रशासकीय मंजुरी देण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍यासंबंधी. GR क्रमांक:- आरपीए/1092/प्रक्र/47/र1, दिनांक:- 30-04-1992
  26. प्रकल्‍पबाधितांसाठी नविन गावठाणातील नागरी सुविधांपैकी शाळेच्‍या बांधकामाबाबत. GR क्रमांक:- आरपीए/1087/3224/प्रक्र/466/र1, दिनांक:- 08-04-1992
  27. पुनर्वसित/पुनर्वसनाकरता विस्‍तारीत गावठाणात नागरी सुविधा पुरविणे- नागरी सुविधांच्‍या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍यासंबंधी. GR क्रमांक:- आरपीए/1091/1786/प्रक्र/252/र1, दिनांक:- 04-12-1991
  28. प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंसाठी नव्‍याने वसविण्‍यात आलेल्‍या गावठाणात दयावयाच्‍या नागरी सुविधांच्‍या कामाची अंमलबजावणी व देखभाल. CR क्रमांक:- एसीडी/1089/सीआर/3266/26, दिनांक:- 05-07-1989
  29. पुनर्वसित गावठाणात वीज पुरवठयाबाबत बिलाची रक्‍कम अदा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1088/प्रक्र/182/र1, दिनांक:- 07-06-1988
  30. प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंसाठी व‍सविण्‍यात आलेल्‍या नवीन गावठाणात गटारे ही नागरी सुविधा पुरविण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1088/प्रक्र/159/र1, दिनांक:- 20-05-1988
  31. धरणग्रस्‍त होणा-या गावठाणातील बांधकामाचे मूल्‍यांकन करणेबाबत व प्रकल्‍प विस्‍थापितांना त्‍याबाबत द्यावयाची भरपाई. CR क्रमांक:- आरइएच/1086/428/(277/86) मोप्र(प्र), दिनांक:- 28-04-1988
  32. प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंचे पुनर्वसन त्‍यांच्‍यासाठी वसविण्‍यात आलेल्‍या नविन गावठाणात अथवा जुन्‍या विस्‍तारीत गावठाणात पुरवावयाच्‍या नागरी सुविधा. CR क्रमांक:- आरपीए/1087/सीआर/24/(1987)र1, दिनांक:- 02-02-1987
  33. प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंसाठी बसविण्‍यात आलेल्‍या नविन गावठाणात अथवा विस्‍तारीत गावठाणात नागरी सुविधा पुरविण्‍यासाठी होणा-या खर्चाचे प्रमाण. GR क्रमांक:- आरपीए/1086/सीआर/3981/र1, दिनांक:- 24-11-1986
  34. प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या नविन गावठाणात नळ योजनेव्‍दारे पिण्‍याचे पाणी पुरविण्‍याची योजना प्रमाणपत्राची आवश्‍यकता. CR क्रमांक:- आरपीए/1085/सीआर/322/र1, दिनांक:- 21-08-1986
  35. प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या नविन गावठाणात नळपाणी पुरवठा योजना ही नागरी सुविधा पुरविण्‍याच्‍या कामासाठी प्रशासकीय मान्‍यता देण्‍याकरिता. GR क्रमांक:- आरपीए/1085/सीआर/322/र1, दिनांक:- 20-08-1986
  36. नविन गावठाणात नागरी सुविधा पुरविण्‍याच्‍या कामासाठी प्रशासकीय मान्‍यता देण्‍याकरिता अधिकार प्रदान करण्‍यासंबंधी. CR क्रमांक:- आरपीए/1085/सीआर/322/र1, दिनांक:- 25-03-1986
  37. नविन गावठाणात नागरी सुविधा पुरविण्‍याच्‍या कामासाठी प्रशासकीय मान्‍यता देण्‍याविषयी अधिकार प्रदान करण्‍यासंबंधी. GR क्रमांक:- आरपीए/1085/सीआर/322/र1(ए), दिनांक:- 06-01-1986
  38. प्रकल्‍पविस्‍थापित व्‍यक्तिसाठी व‍सविण्‍यात आलेल्‍या नविन गावठाणात चावडी/समाजमंदिर पुरविण्‍यातबाबत. GR क्रमांक:- आरपीए/1078/सीआर/8/र1(ए), दिनांक:- 03-12-1985
  39. नविन गावठाणात नागरी सुविधा पुरविण्‍याच्‍या कामासाठी प्रशासकीय मान्‍यता देण्‍याविषयी अधिकार प्रदान करण्‍यासंबंधी. GR क्रमांक:- आरपीए/1085/सीआर/322/आर1(ए), दिनांक:- 29-11-1985
  40. नविन गावठाणात नागरी सुविधा पुरविण्‍यासाठी सुधारित अंर्थसंकल्‍पीय पध्‍दत, तसेच खर्चावर नियंत्रण ठेवणेबाबत. CR क्रमांक:- BGT/1085/R1(A), दिनांक:- 04-11-1985
  41. नविन गावठाण स्‍थापन करण्‍यासाठी येणा-या खर्चावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी व नागरी सुविधा पुरविण्‍यासाठी सुधारित अंदाजपत्रकीय प्रकिया. GR क्रमांक:- BGT/1085/R1(A), दिनांक:- 10-09-1985
  42. नविन गावठाणात नागरी सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदाना संबंधित उपस्थित झालेल्‍या मुद्यांचे स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- वीजीटी/1085/ नागरी सुवीधा/ डिसोआर/ अका वीजीटी 1085 नागरी सुवधिा डीसोआर अकौउंटस, दिनांक:- 14-08-1985
  43. अधिकार प्रदान करण्‍याबाबत..... GR क्रमांक:- DPW/1084/CR/114/(III)DESK/AUDIT, दिनांक:- 27-11-1984
  44. प्रकल्‍पग्रस्‍तांना नविन गावठाणात देण्‍यात येणा-या नागरी सुविधांमध्‍ये चावडी व समाजमंदिर देण्‍याबाबत..... GR क्रमांक:- RPA/1080/CR-81/R-1(A), दिनांक:- 25-10-1983
  45. प्रकल्‍पग्रस्‍तांना पर्यायी जमिन आणि गावठाण निवडण्‍यासाठी प्रवास खर्च देण्‍याबाबत. GR क्रमांक:- RPA/1089/1939/CR/20/R-1(A), दिनांक:- 22-09-1983
  46. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर करण्‍यासंबंधी. CR क्रमांक:- LEN/1082/33572/CR/1946/M-3, दिनांक:- 04-10-1982
  47. प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या पुनर्वसनाच्‍या कामासाठी लागणा-या सिमेंटविषयी. CR क्रमांक:- RPA/1081/1231/CR/115/R-1(A), दिनांक:- 03-05-1982
  48. पाटबंधारे व अणूउर्जा प्रकल्‍पामूळे बाधित प्रकल्‍पग्रस्‍तांचे पुनर्वसन. GR क्रमांक:- REH/10791486/(453)/PRJ-2, दिनांक:- 21-09-1981
  49. अनुसुचित जाती व जमातीतील प्रक‍ल्‍पग्रस्‍तांना प्रकल्‍पग्रस्‍तांचे लाभ देताना प्राथम्‍यक्रमाने देण्‍याबाबत. GR क्रमांक:- RPA/1081/CR/72/R-1, दिनांक:- 14-04-1981
  50. प्रकल्‍प विस्‍थापितांच्‍या नागरी सुखसोयीसाठी लागणारे अनुदान. GR क्रमांक:- REH/1079/1603/(476)प्रकल्‍प (2), दिनांक:- 12-01-1981
  51. प्रकल्‍पग्रस्‍तांना नविन गावठाणात नागरी सुविधा पुरविण्‍यासाठी दोन विभाग व 41 उपविभाग जिल्‍‍हा परिषदेसाठी स्‍थापन करणे. GR क्रमांक:- EST/ZP/1080/R-1, दिनांक:- 03-09-1980
  52. प्रकल्‍पग्रस्‍तांना देण्‍यात आलेल्‍या नविन गावठाणात चावडी व समाज मंदिर या नागरी सुविधा पुरविणेबाबत...... GR क्रमांक:- RPA/1080/CR-8/R-1, दिनांक:- 14-07-1980
  53. लाभक्षेत्रातील ज‍ मिनीचे संपादनाबाबत - खर्चाबाबत. CR क्रमांक:- EXP/488/COLDOR/ACATTS, दिनांक:- 31-08-1979
  54. एम.आय.डी.सी. प्रकल्‍पामूळे बाधित प्रकल्‍पग्रस्‍तांना नविन गावठाणात नागरी सुविधा पुरविणेबाबत..... CR क्रमांक:- IDC/1078/91220/(1617)/IND/II, दिनांक:- 22-08-1979
  55. प्रकल्‍पग्रस्‍तांना घर बांधणीसाठी सिमेंट, पोलाद व पन्‍हळी लोखंडी पत्रे पुरवि णेबाबत. GR क्रमांक:- RPA/1079/R-1, दिनांक:- 06-08-1979
  56. प्रकल्‍प‍ विस्‍थांपितांच्‍या नागरी सुखसोयीसाठी लागणारे अनुदान. CR क्रमांक:- REH/1089/1603/476/प्रकल्‍प (2), दिनांक:- 30-07-1979
  57. प्रकल्‍पविस्‍थापिताना सिमेंट,पोलाद व पन्‍हळी लोखंडी पत्रे यांचा योग्‍य दराने प्रकल्‍पामार्फत पुरवठा. CR क्रमांक:- REH/1079/853/(356)प्रकल्‍प(2), दिनांक:- 18-06-1979
  58. पाटबंधारे व अणूउर्जा प्रकल्‍पामूळे बाधित झालेल्‍या गावांचे पुनर्वसन. GR क्रमांक:- REH/1078/30/(441)PRJ(2), दिनांक:- 16-02-1979
  59. प्रकल्‍पग्रस्‍तांना न‍ विन गावठाणात घरे बांधण्‍यासाठी भूखंड देणेबाबत. CR क्रमांक:- RPA/1070/PLOTS/R-1(CR), दिनांक:- 17-01-1979
  60. नविन स्‍थापन केलेल्‍या गावठाणामध्‍ये अ‍ तिरिक्‍त नागरी सुविधा देण्‍याबाबत. CR क्रमांक:- RPA/1078/622/R-1, दिनांक:- 06-01-1979
  61. प्रकल्‍पग्रस्‍तांना पुनर्वसन गावठाणात घरांच्‍या बांधकामासाठी भूखंडाचे क्षेत्र देणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1070/PLOTS/R-1, दिनांक:- 12-07-1978
  62. नविन स्‍थापन केलेल्‍या गावठाणामध्‍ये अतिरिक्‍त नागरी सुविधा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- RPA/1076/R-1, दिनांक:- 27-04-1978
  63. प्रकल्‍पग्रस्‍तांचे पुनर्वसन-प्रकल्‍पग्रस्‍तांना नविन गावठाणात वीजपुरवठा करुन देणे. GR क्रमांक:- RPA/1375/107609/439/R-1, दिनांक:- 06-09-1977
  64. जुन्‍या गावठाणामध्‍ये खाजगी भाडेतत्‍वावर असलेल्‍या खाजगी हायस्‍कूल प्राथमिक आरोग्‍य केंद्र इ. च्‍या इमारती नविन गावठाणातील प्रकल्‍पामध्‍ये समाविष्‍ठ करणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1076/1910/R-1, दिनांक:- 29-09-1976
  65. प्रकल्‍पग्रस्‍तांना नविन गावठाणामध्‍ये खुली गटारे सुविधा देणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1070/R-1, दिनांक:- 19-11-1974
  66. प्रकल्‍पग्रस्‍तांना देण्‍यात आलेल्‍या गावठाणामध्‍ये खळवाडीची व्‍यवस्‍था करणे. GR क्रमांक:- RPA/1071/R-1, दिनांक:- 26-08-1974
  67. पाटबंधारे,वीज व इतर प्रकल्‍पामूळे बाधित झालेल्‍या प्रकल्‍पग्रस्‍तांना गावठाणामध्‍ये भूखंड देणेबाबत. CR क्रमांक:- RPA/1072/R-1/(SC), दिनांक:- 03-07-1974
  68. नविन गावठाणामध्‍ये प्रकल्‍पग्रस्‍तांना द्यावयाच्‍या मूळ नागरी सुविधा व अतिरिक्‍त नागरी सुविधा देणे व सुधारित निकष ठरविणे बाबत. CR क्रमांक:- RPA/1070/R-1, दिनांक:- 14-11-1973
  69. नविन गावठाणामध्‍ये प्रकल्‍पग्रस्‍तांना द्यावयाच्‍या मूळ नागरी सुविधा व अ‍ तिरिक्‍त नागरी सुविधा देणे व सु‍धारित निकष ठरविणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1070R-1, दिनांक:- 20-06-1973
  70. शेती व गावठाण या कारणासाठी प्रकल्‍पग्रस्‍तांना दिलेल्‍या जमिनिची लघुत्‍तम किंमत वसुलीसाठी मुख्‍य लेखाशिर्ष व उपलेखाशिर्ष याचा तपशिल. GR क्रमांक:- RPA/1073/3691/R-1, दिनांक:- 06-02-1973
  71. प्रकल्‍पबाधित व्‍य‍ क्तिंना नविन गावठाणामध्‍ये निवास करण्‍यासाठी द्यावयाचे भूखंडाबाबत करावयाचा कराराचा नमुना. GR क्रमांक:- RPA/1067/R-1, दिनांक:- 31-01-1973
  72. प्रकल्‍पग्रस्‍तांचे नविन गावठाणात स्‍थलांतर करताना त्‍यांचे घरगुती सामान वाहतूकीस सहकार्य करणेबाबत.. GR क्रमांक:- RPA/1071/55243/R-1, दिनांक:- 21-12-1972
  73. प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या पुनर्वसनासाठी सी.जी.आय. सीटस्. पुरविणेबाबत. CR क्रमांक:- RPA/1068/18482/R-1, दिनांक:- 19-07-1972
  74. पाटबंधारे व व‍ीज प्रकल्‍पांमूळे बाधित झालेल्‍या प्रकल्‍पग्रस्‍तांना नविन गावठाणात स्‍थलांतर करतेवेळी त्‍यांचेकडील घरगुती सामान वाहतूकीस सहकार्य करण्‍याबाबत. GR क्रमांक:- RPA/1071/55243/R-1, दिनांक:- 06-01-1972
  75. प्रकल्‍पग्रस्‍तांना नविन गावठाणामध्‍ये दयावयाच्‍या प्‍लॉटची किंमत ठरवि णेबाबत. GR क्रमांक:- RPA/1070/OCCUPANCY/R-1, दिनांक:- 04-09-1971
  76. प्रकल्‍पबाधित किंवा इतर कोणत्‍याही विस्‍थापितांसाठी नविन गावठाणामध्‍ये नागरी सुविधा देण्‍यासंबंधी. CR क्रमांक:- RPA/1071/R-1, दिनांक:- 18-06-1971
  77. प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या पुनर्वसनासाठी सी.जी.आय.शीटस्. पुरवणेबाबत. CR क्रमांक:- RPA/1068/18482/R-1, दिनांक:- 31-10-1969
  78. प्रकल्‍प विस्‍थापितांचे पुनवर्सन करणेबाबत. CR क्रमांक:- FREH/1068/IP(D), दिनांक:- 18-01-1969
  79. जिल्‍हाधिकारी अगर इतर शासकीय कार्यालयामध्‍ये प्रकल्‍पग्रस्‍तांना नियुक्‍ता देणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1068/R-1, दिनांक:- 01-03-1968
  80. पुनवर्सन कार्यक्रमामध्‍ये अंमलबजावणी करताना येणा-या अडचणीबाबत. GR क्रमांक:- RPA/1067R-1, दिनांक:- 16-11-1967
  81. प्रकल्‍प बाधित व्‍य‍ क्तिंसाठी नविन गावठाणामध्‍ये नागरी सुविधा पुरविण्‍याबाबत. GR क्रमांक:- RPA/1066/R-1, दिनांक:- 12-08-1967

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला नागरी सुविधा.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.