We are also on YouTube! Subscribe

भा.प्र.से.अधिका-यांचे वैद्यकिय प्रतिपूर्ती,वेतन,गोपनीय अहवाल.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

भा.प्र.से.अधिका-यांचे वैद्यकिय प्रतिपूर्ती,वेतन,गोपनीय अहवाल.

शासन निर्णय

  1. अखिल भारतीय सेवेतीच्या महाराष्ट्र संवर्गातील भाप्रसे अधिकाऱ्यांना दि. 1.1.2013 पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबत. GR क्रमांक:- NO/BHAPRASE-2013/CR.195/2013/9, दिनांक:- 02-05-2013
  2. भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांनी नामनिर्दशनाचे विहित नमुने भरून देण्‍याबाबत. CR क्रमांक:- भाप्रसे-1007/प्रक्र196/07/9, दिनांक:- 28-08-2007
  3. अधीसुचना. CR क्रमांक:- IAS-1006/313/IX, दिनांक:- 14-03-2006
  4. अदिवासी/नक्षलग्रस्‍त भागासाठी वीशेष कृती कार्यकर्म-वरीष्‍ट वेतन श्रेणी व प्रोत्‍सान भत्‍ता भारतीय प्रशासन सेवेतील अधीका-यांना अनज्ञेय करणेबाबत. CR क्रमांक:- एईओ/ 1102/प्रक्रं498 /2002/दहा, दिनांक:- 01-02-2006
  5. सहायक संचालक(लेखा)साप्रवि/9-अ यांच्‍या कार्यभाराबाबत व धनादेश/पत्रव्‍यवहार त्‍या पदनामाने करण्‍याबाबत. CR क्रमांक:- भाप्रसे/ 1105/प्रक्रं132 /9-अ, दिनांक:- 12-09-2005
  6. भारतीसय प्रशासन सेवेतील अधीका-यांना त्‍यांच्‍या भनिनि खात्‍यामधुन नापरतावा रक्‍कम मंजूर केल्‍यांनतर त्‍याबाबतची उपयोगीता प्रमाण पत्र सादर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- भाप्रसे/ 2805/प्रक्रं120 /05/9, दिनांक:- 03-06-2005
  7. भाप्रसे संवर्गातील प्रतिनियुक्‍तीवरील अधका-यांच्‍या मूळ वेतनामध्‍ये 50 टक्‍के भत्‍ता समाविष्‍ट करण्‍यात अल्‍यामुळे नवीन वेतनाप्रमाणे रजावेतन आणी निवृत्‍ती वेतन अंशदान सुधारीत दराने वसुल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- भाप्रसे/1105/प्रक्रं11/05/9-अ, दिनांक:- 14-02-2005
  8. केंद्रशासनाच्‍या आदेशानुसार महाराष्‍ट्र संवर्गातील अभासे अधका-यांच्‍या महागाइ भत्‍यातील मूळ वेतनाच्‍या 50 टक्‍के एवढा सममुल्‍य महागाई भत्‍ता मुळ वेतनामध्‍ये समाविष्‍ट करण्‍याबाबत. GR क्रमांक:- भाप्रसे/1104/ प्रक्रं97/04/9-अ, दिनांक:- 10-02-2005
  9. भाप्रसे अधीका-यांच्‍या वेतनातुन कपात करव्‍यात अलेल्‍या गटविमा योजनेच्‍या रकमेची अनुसूची तसेच चलनांच्‍या प्रती पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- भाप्रसे/1004/प्रक्रं206/2004/9-अ, दिनांक:- 06-01-2005
  10. भारतीय प्रशासन सेवेतील अधीका-यांचे गोपनीय अहवाल लिहीण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीपीफ- 1991/प्र.क्र.394 /91/दहा, दिनांक:- 19-09-1991
  11. गट विमा योजना वर्गणीबाबत. CR क्रमांक:- IAS-2689/1966/IX, दिनांक:- 03-02-1990
  12. महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सेवा संवर्गातील भाप्र सेवेतील वेतन सलग्‍न असलेली पदे अप्‍पर उदयोग आयुक्‍त. GR क्रमांक:- भाप्रसे 3086/3060/ नउ, दिनांक:- 01-02-1990
  13. सुचना. CR क्रमांक:- अभासे1286- 1775- नऊ, दिनांक:- 08-01-1990
  14. केंद्रशासकीय अधीकारी यांचे गटविमा योजना 1980. CR क्रमांक:- IAS-2689/1966/IX, दिनांक:- 27-12-1989
  15. अखील भारतीय सेवेतील अधिकारी यांचे स्‍वत चे व्‍यवसायाबाबत शासकिय सेवेतील अधिकाराचा उठवीणे बाबत वर्तणूकिबाबत नियम 1968. CR क्रमांक:- भाप्रसे 1589/604/नउ, दिनांक:- 20-02-1989
  16. महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सेवा संवर्गातील भारतीय प्रशासनिक सेवेतील अधीका-यांच्‍या पदाला संलग्‍न असलेल्‍या वीशेष वेतनात दि 1 सप्‍टेंबर 1988 पासून वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- भाप्रसे 3086/3060/ नउ, दिनांक:- 01-02-1989
  17. राजपत्रित अधिका-यांच्‍या प्रवास भत्‍यांच्‍या देयकांत तथा वैदयकिय देयकात आढळणा-या सर्वसामान्‍य उणीवा तथा चुकीचे निराकरण करणेबाबत करणेबाबत. CR क्रमांक:- टीआरडब्‍ल्‍यू 1388/1332/प्रक्रं 327/कोषञ4, दिनांक:- 23-01-1989
  18. सुधारीत वेतन श्रेणीत सर्व भारतीय प्रशासकीय सेवेततील अ‍धीका-यांना चौथा वेतन आयोगाच्‍या सुधारणा प्रस्‍तावीत केलेल्‍या भारतीय प्रशासन सेवा/ भारतीय पोलीस सेवा वेतन नियम विकल्‍प बाबत. GR क्रमांक:- क्रं अभासे 3088/1626 /नउ, दिनांक:- 07-12-1988
  19. क्रेंदशासनाच्‍या प्रशासकीय सेवेमध्‍ये भारतीय प्रशासन सेवा व भारतीय पोलीस सेवा वेतन नियम सुधारणा वेतन निच्‍छीती आणी नेमणूक पदोन्‍नती तालुका स्‍तरावर 1/1/1986. CR क्रमांक:- क्रं अभासेञ3088/ 3334/नउ, दिनांक:- 07-12-1988
  20. केंद्रसारकारी कर्मचा-यांच्‍या गटविमा योजना 1980 गटविमायोजनेचे अज्ञान पालन कर्त्‍यांना प्रदान करताना अज्ञान मुलाचे आई हे पालक व मुसलमान महिलेची मुलगी या बाबी विचारात घ्‍याव्‍यात. CR क्रमांक:- no-7(4)-EV/88, दिनांक:- 27-09-1988
  21. भारतीय प्रशासकीय सेवा वैद्याकीय परिपुर्तता नियम 1954 सुचना. GR क्रमांक:- AIS-2079/126/IX, दिनांक:- 20-08-1981

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला भा.प्र.से.अधिका-यांचे वैद्यकिय प्रतिपूर्ती,वेतन,गोपनीय अहवाल.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.